"ऊसात नेमके कोणते तन नाशक व नेमके कोणत्या वेळी फवारावे??? ऊर्जा तंत्रज्ञान
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024
- को 86032/265 या जातीचा ऊस लावण/खोडवा पिकात नेमके योग्य तन नाशक योग्य वेळी फवारले तर तन कंट्रोल होवून ऊस उत्पादनात भरीव वाढ नक्की होते.आम्ही गेल्या आमच्या 18 वर्षांचा अनुभव नुसार तन कंट्रोल करण्याचे काम लगेच व्हावे या उद्देशाने हा व्हिडिओ ऊर्जा इंडस्ट्रीज तर्फे लोकहितासाठी सादर केला आहे
9890669083 whats app#तणनाशके#weed control
तन कंट्रोल केले तर उत्पादनांत किमान 20 टन ऊस वाढ नक्कीच होते,प्रत्येक वेळी खुरपणी/भांगलन शक्य नाही,आणि तेवढा खर्च परवडत नाही,यासाठी अतिशय साधे फंडे वापरायचे की जे आम्ही आमच्या 132you tube video मधून वेळोवेळी दिलेली आहे,हा व्हिडिओ देखील आपले तन नाशक औषधे विषयाचे सर्व गैरसमज दूर सारून कमी खर्चात शेती विषयक सल्ला देतात,कोणतीही शंका असल्यास आम्हाला 9890669083 या what's app number वर संपर्क करा.
खते,स्प्रे, तन कंट्रोल, कीड व रोग नियंत्रण कमीत कमी खर्चात समजावून देवू,
कारण आम्ही देखील शेतकऱ्यांची मूल आहोत,गेल्या 20वर्षाचा अनुभव पणाला लावून आपले ऊस उत्पन्न आम्ही कितीतरी पटीने निश्चित पने वाढवून देवू..
❤❤❤❤❤
THANKS for your support
खोडवा ऊस फुटून येत असताना तणनियंत्रणासाठी 2 4D आणि TATA METRI हे एकत्र करून फवारणी केली तर चालेल काय?
हो नक्कीच चालते
माहीती बद्दल मनापासून धन्यवाद सर
आभारी आहोत
सर आळवणी फवारणीचे औषध सातारा मध्ये कोठे भेटेल
2 4D हे tannashak rund panache tan ugun aalyanantar phavarani karatat mag atrataf powder barobar ka vapravayche kalale nahi
कार्यक्षमता वाढविण्यासाठी
रोपे लावल्यावर तमाशा कधी व कोणते माराववे
रोप सेट साठी आधी drench आळवणी गरज असते
नंतर sencor 300gm+24d 1.5 लिटर एकरी
सर ऊस लागण करून 15 दिवस झालेत
तणाचा जोर खूप झाला आहे कोणता औषध वापरावे
ऊस जात कोणती. फोटो पाठवा
What's app number
9890669083
सर मला ऊस लागवड केल्यानंतर सात दिवसांच्या आत गहू पेरायचा आहे. दोन्हीसाठी चालणारे तणनाशक कोणते वापरू ते सांगा.
कांडी लावण असेल तर गहू टोकून लगेच
गोल 15ml pump spray घ्या.
गहु पेरल्यानंतर 21दिवसांनी 24डी नावाचे तणनाशक गहु व ऊस दोन्हीही पिकांना चालते
Sir 86032 ची 6 महिन्याची लागण आहे त्यामध्ये फक्त हराळी जास्त प्रमाणात आहे कोणत तणनाशक मारू
Tmr100gm
24d 100ml pump spray
खूप छान सांगितले आहे सर
आभारी आहोत
सर 3 महिन्याच्या खोडव ऊस आहे
Tamar आणि 2 4d वापरू का
प्रती पंपाला किती टाकू
ऊस जात कोणती आहे
86032 / 9057
1 acre 500gm
सर
समजा तणनाशक मारताना एखादी कांडी उघडी असेल तर चुकून कांडीवर तणनाशक मारले तर
ती कांडी खराब होईल का
होऊ शकते
@@urjaindustries9419
होऊ शकते नाही
होतेच
8005ऊसात 30दीवसाचा आहे कोणते तणनाशक वापरावे
Sencor25gm+24d130ml/pump
Sir
Sugarcane लागवड झाल्यानंतर जे आपण सांगितलं की तणनाशक 2-4D 100 ml+Atrataf 100gm spray करायचं....Sir 2-4D 100ml liquid means 2-4D 58%salt हेच वापरायचा ना??? Because जेव्हा तुम्ही वरील dose suggest केलं तेव्हा weedmaar 80% ची photo दिसत आहे....
Please reply next week मधे 265 ची लागण करणार आहे......
२४d ५८% हे liquid १००ml
हे उपलब्ध नसेल तर पावडर १००gm/pump..
2 महिन्याच्या उसाला 24d+ tata metri चालेल का तण मारायला
हो नक्कीच चालते
सर माझ्याकडे अॅट्राझीन तननाशक शिल्लक आहे तर ते कस वापरु ते जरा कृपया सांगा ना सर .
उसात तन येण्यापूर्वी १००gm/pump+२४d१०० ML पंप
Cauliflower आंतरपीक घेतले असल्यास उसात कोणते तन नाशक वापरावे
Nahi
नाही चालत त्यात तन नाशक औषधे
सर 8005 उसात शिप्रृट जास्त आहे कोणत औषध मारावे
किती दिवस झाले आहेत ऊस लावून,त्यावर तन नाशक अवलंबून असतात
साहेब खोडव्या साठी कोणतं तन नाशक आणि खोडव्या साठी कोणती फवारणी केली पायजे भरून घेतल्यावर प्लझ सांगा मला
What's app messaging
7709122273
फवारणी व आळवणीचे औषध कोल्हापूरात कोणत्या दुकानात मिळेल
What's app messaging
@@urjaindustries9419 8600694214
लकी
Tata mitri na goal pana chi ani rond pana chi duni tan marte ka sir
हो नक्कीच
Sir 3.5 mahinacha khodva ahe tannash Konta marava amhi 24d nd atrataf marto lavala,vel, gholi,. Ahe
ऊस जात कोणती आहे
सर8005उस लावणी केली.27दीवस झाले आहेत.गाजर गवत लव्हाळा शीपी गोल पानांचे गवत आहे.कोणते तणनाशक फवारणी करावी
@@urjaindustries9419 860ahe sit
Tamar mara
Sir uus fodun 1week jhalela aahe.. Tan kami pramanat aahe..
Fakt 2 4 d vaparale tar chalel kay??
Atrataf १००gm pump spray त्यात वापर करून घ्या
Kena ahe tan nashak sanga
ऊस किती दिवसाचा,ऊस जात कोणती
@@urjaindustries9419 5 month cha 86032
नमस्कार सर मला या वर्षी ऊस लागवड करायची आहे.कोणत्या पद्तीने लागवड चांगली राहील सांगावे
आडसाली/आता लावणार आहेत किती रान कुठे
February madhe लावायचा आहे.सरी kitichi घ्यावी
4.5फूट*1.25फूट वर रोप लावा
नमस्कार सर ऊसामध्ये goal तणनाशक ज्या मध्ये oxiflorofin घटक आहे हे चालते का
ऊस उगवण पूर्व चालते,पण इतर भरपूर आहेत,
@@urjaindustries9419 तसे नाही आपल्याला ऊसामध्ये आंतरपीक म्हणून कांदा घ्यायचा आहे म्हणून विचारले
सर माझा 265 ऊस3महीण्याचा आहे त्यात उगवण पातळ झाली असून त्यात टिपरे टाकले आहे ते उगवत आहे त्यात लव्हाळा आहे त्यात कोणते तलनाशक मारायचे
Sunrise हे तन नाशक औषधे वापर करावा
👍
आभारी आहोत
खुप छान माहीती सर
सर मी 86032 ऊस लावला आहे 6 फूट सरी आहे तर आंतरपीक म्हणून कांदा पेरला तर ऊसावर काही परिणाम होईल का please सांगा लवकर
नाही
@@urjaindustries9419 thank you
10001 la ek mahinynantar cha dhos chalti ka
What's app sugarcane photo
Organic weed killer hii na
All out company cha
माहित नाही
Sar 3201 Lagwad karun 30 divas jhale konte tanashak fawarwe
आधुनिक काळानुसार बदल व माहिती मिळते
आपले आशीर्वाद आहेत.म्हणूनच हे कार्य आणि करू शकतो.
Harbara antar pik asel tr Kay karava??? Tan nashak sathi..
लव्हाळा साठी कोणते तन नाशक मारावे फवारावे
ऊसात/मोकळे रान
@@urjaindustries9419 २:५ महिन्याच्या ऊसाला
@@MARATHA_27
ऊस जात कोणती
@@urjaindustries9419 सर २६५ आहे सर please reply
घोड्याचं तन नाशक
म्हणजे काय
Sir jeta kapava ka nahi tyavrr video banvaaa .Atta garaj aahe tya episode chi.futve nignyasati ky karave .Te sangave
हो नक्कीच,तयार आहे 3 दिवसांत पूर्ण अनुभव नुसार व्हिडिओ देवू
Sir Maja usa 86032 1 mahina jala aahe konte tan nashak vaprave
Sencor25gm व २४d १२०ml/pump
खुप सुंदर सर
आभारी आहोत
नमस्कार सर हराळी व लवाळा ऊसामधे आहे तर कोणते औषध फवारावे
ऊस जात कोणती, किती दिवस झालेत ऊस फोटो पाठवता येईल का
@@urjaindustries9419 हो पाठवतो धन्यवाद
@@urjaindustries9419 नमस्कार सर ऊसाची जात 92005 आहे आणि साठ दिवस झाले आहे आणि खोड कीड आहे तरी काय करायला हवे
86032 la Tamar file tar chalte ka
हो नक्कीच
Dhanyawad Saheb, tumhi tumchya sevet khup tatpar Aahat, shubhechha
हरबरा /ऊस लागवड केली तर त्यासाठी आवश्यक तन नाशक कोणते वापरावे लागते.
ऊस उगवण पूर्व
हरभरा टोकणी लगेच
मारावे लागते,पण आधी फोटो पाठवा 9890669083
What's app
तुमचे विडीओ लवकर येत नाही
प्रयत्न करू
10001 ऊस लागवड केली आहे तणनाशक वापर केला जातो की नाही
🙏धनवाद
आभारी आहोत
सर ऊस(265) खोडवा आहे तसेच खोडवा मधे (लवहळा, केना, हरळ ) असे गवत आहे. 100%रिझ्लट येणारे तणनाशक सांगा 🙏🙏🙏
ऊस फोटो पाहून नियोजन करू
What's app messaging
@@urjaindustries9419 WhatsApp no dya please
सर माझी रविवारी दिनांक 22/11/2000 रोजी नविन 265 या जातीची लागण करायची आहे व त्यानंतर सरीच्या मात्थावर हरभरा टोपायचा आहे या विषयी मार्गदर्शन करा माझा नंबर 9096517581 आहे
What's app messaging
माझ्या उसाशेजरी द्राक्ष बाग त्यामुळे २४d मारता येत नाही त्या साठी २४d ला पर्याय काय
त्या थरामुळे हवा आत जात नाही,
मग?????
मग काय तन उगवत नाही,ऊस उगवतो
@@urjaindustries9419
अहो साहेब हवा आत न गेल्यामुळे
ऊस कसा वाढेल?
हवा खेळती पाहिजे ,,
हाताने खुरपणी बेस्ट आहे त्यापेक्षा,,
शिवाय जिवाणू मरतात
शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
हो नक्कीच,त्यासाठी कमीत कमी खर्चात जास्ती योग्य नियोजन करू शकतो आपण स्प्रे,खते, औषधें योग्य वेळी म्हणजे काय हे जाणून देण्याचा आमचा प्रयत्न असतो नेहमीच. यू ट्यूब वर ऊर्जा इंडस्ट्रीज या शेती विषयक चॅनेल आहे