मी मागील वर्षी ऊसा मधे एक एकरात लवाळा वईतर तन असलेने नीमा भागात शेमपरा बॅरीयर व 2/4/डी औषध हे फवारले व नीमा भागात तींशक हे औषध फवारले . तींशक फवारलेले जमिनीवरील तण पुर्ण गेले व स्वत ही पडले
Sir ha video apla8 Mon purcha hi pan Seth Kari khup adani hi Karan mi 4 month pasun Sethi pahaho mater 4 diesath apla pro youse Kala have best prodekat 200/ reset hahe
प्रति लिटर दुरेक्स अडीच ग्रॅम टमर अडीच ग्रॅम टू फोर्टी तीन मिली हे फवारल्यानंतर कुठले तन राहत नाही 200 लिटरला साडेतेराशे खर्च येतो कुठल्या जातीचा ऊस असू द्या त्यात चालते तुमचे औषध महाग आहे
1no
मस्त अविनाश सुर्वे पाटील
मस्त
अकोट मध्ये कुठे मिळेल
नक्की वापरून बघा खूप जबरदस्त रिझल्ट आहेत...
रेट
मी मागील वर्षी ऊसा मधे एक एकरात लवाळा वईतर तन असलेने नीमा भागात शेमपरा बॅरीयर व 2/4/डी औषध हे फवारले व नीमा भागात तींशक हे औषध फवारले . तींशक फवारलेले जमिनीवरील तण पुर्ण गेले व स्वत ही पडले
10 लिटर ला किती ग्रॅम वापरावे ते सांगा म्हणजे बरे पडेल किंवा 1200 ग्रॅम मध्ये किती पंप औषध तयार करायचे ते सांगा पंपामध्ये 16 लिटर पाणी बसते
खरं तर हे औषध ठिबक मधून देण्याची सोय असती तर शेतकऱ्याचे कर कष्ट कमी झाले असते
औषध मारला नंतर किती दिवस जमीनीत राहते आणि नंतर डिंसेबर मध्ये कांदा लागवड करनार काही आडचन येईल का
Sir ha video apla8 Mon purcha hi pan Seth Kari khup adani hi Karan mi 4 month pasun Sethi pahaho mater 4 diesath apla pro youse Kala have best prodekat 200/ reset hahe
धन्यवाद
खूप चांगला रिझल्ट आहे मी उसा मध्ये फवारणी केली आहे फक्त हराळ जात नाही परंतू हराळ वाढ होण्यास रोकतय बाकी सर्व जळून नष्ट होतय
लव्हाळा कायमचा जाते का अगदी खरं खरं सांगा साहेब मीपण एक शेतकरी आहे मला घ्यायचे आहे शेतकर्यांची फसवेगिरी होऊ नये एवढेच
कापूस सेजरी असल्यावर जमलं का
Molicule काय आहे combination किती percent आहे आणी याचा उसावरती काय परिणाम होईल ते सांगा
24D 44%+Metribuzin 35%+Pyrazosulfuron 1.0%WDG
🎉
Kimat kiti ahe 1200 gm chi
Good information🎉
दीङ महिन्याचा ऊस आहे केना जास्त आहे चालेल काय
Price zast she
Haarali la chalel ka
कापूस सेजरी असल्यावर कपसाला काही परिणाम होईल ka
हराल तना साठी चालत का
ऊसामध्ये टळक नावाचं गवत आहे त्याच्या साठी चालेल का
केळी मधे त्रिशुक हे तणनाशक फवारले तर चालेल का? तणनाशकांचा केळीवर काही दुष्परिणाम होतील का?
ऊस 1 महीने चा आहे चालेल का नाही
घोळ,केना,लव्हाळा साठी चालेल का,,,?
माझा 20 दिवसांचा प्लॉट हे तणनाशक चालते का
shejari drakshe bag asan tr chalat nahi 24D mule drakshe bag jalte
Sar.lohala.jalel.ka
उसाचे फुटवे बाबद खुलासा होवा काही परिणाम होतो का
Kimat kiti aahe .
संगमनेरला मिळेल का
Dar kiti (Rate)
Kimmat kiti ahe yachi
मका साठी चालते का
प्रति लिटर 5 मिली प्रमाण राऊंडप 1 नंबर रिझल्ट
रिझल्ट खुप छान आहे पण किंमत खुप महाग आहे!
तुम्हाला वाटत नाही का?आपल प्रॉडक्ट महाग आहे?
Kusali..gavat..jalate.ka.
कीती पन कसल पन वापरा एक महिन्यात एतच
Mahag ahe marna ch parvadat nhi
चांदवेल व लव्हाळा दोन्हीचा नायनाट करणारे तणनाशक आहे का
जवारी बाजरी वर पण काढा की तणनाशक आत्रजीन atratraf काय उपयोग नाहि जसं की हे आहे one shot solution काढा की
हाराळीसाठी उसात चालते का
नाही जळत हराळी
वेळवर्गीय जाते ka
मी आज खरेदी केले आहे 1900 ru la आहे udya बघतो फवारणी krun
रिजल्ट कसा आहे?
तिरशुक १९५० रुपये एक एकर दहा पंप होतात
1900 la भेटलं आहे omerga.,dharashiv
आमच्याकडे 1800 रुपयाला भेटते
Kemat ketee ahe
265उसाला चालते का
वेल जातात का?
🙏🙏
हराळे साठी चालते का आणि याची किंमत किती आहे
हाराळी जळत नाही
20 liter pump la kiti vaprayche
120 gm
ऊसाची स्टेज पण सांगत जावा
लव्हाळा वरचेवर जळतो मुळा सगट जळणारे पाहिजे आज लव्हाळा लय डोके दुखणे आहे
अंबा बागेत कोणते तणनाशक वापरावे
लव्हाळा कायमचा जातो का
नमस्कार हे औषध कोल्हापूरमध्ये कोणाकडे मिळू शकेल नाव व नंबर दिल्यास चांगले होईल
Jayalaxmi seeds balinga
Lucky ksk sahupuri
शेती बीज भांडार
मका ला चालते का
डाळिंब बागेत चालेल का
Nahi
किंमत किती आहे
2200 12ग्रॅम
1900
1900₹
गॅस तयार होतो काय
कुठे मिळेल
Punemdhay hote mile
पंपास किती मिली वापरावे
किंमत काय आहे
😂Aekri kharch kiti yeto 10:54
10:54
Harali cha naynat hoel ka
रांउड अप मारा
माती ल जिवानूना काय परीनाम होतीय ते पन सांगा किमत सांगा
1900₹
किंमत 1 केजी ची
Betache gawat jail ka
नाशिक येथे कोठे मिळेल
सर गणेश गवतातील हराट कशी घालवायची सांगा प्लिज
नांगरणी नंतर कुळवणी करून वेचून नष्ट करणे
किंमत आणि वजन बाबत माहिती हवी.
Content kay chai. Price kiti.
Shet soil var kay prinam. Residuechi kiti Divas. Aaji Atartap cha khaich prinam nahi. Chemical cha pramanit. Organic containt.
Bangat. Aeawdada
हाराळी साठी चालते का?
Adnyana mule shetkari aani jamin doghanche hi watole honar ek diwas
हराळी जळती का
सीपी गवत, या त्रिशूक ने गेले नाही. उस पिकत फवारून पाहिले.
काही कामाचे नाही हे औषध तन परत हिरवे होते
पैसे वाया घालवू नका .उपयोग होत नाही फक्त मार्केटिंग आहे फालतू तणनाशक
पाण्याचा प्रॉब्लेम असल्या मुळे तन नियंत्रण करता आले नाही तर वाढलेल्या तना साठी कोणते औषध वापरू शकतो 10001 व्हरायटी आहे
BSF tynzer
कोण कोणत्या पिकासाठी वापर करता येतो
हे तणनाशक कुठे मिळेल
कोरेगाव साताराकुठल्या दुकानात मिळते
टारफुला नावाचे तीन मरते काॽ
किंमत सांगा
1700 ते 1800
शेजारी भाजी पाला आहे 100 फीट वर
लहान उसावर चालते का?
20 divasani
लवहला व हरल हे दोनच तन नाशक ला दात देत नही
Price
1900
लवाळा.तशेच.हरळ.जळत.नाही.हे.फेक.आहे
मी मारल आहे
दोन महिने झाले एक तण सुद्धा आलं नाही
एक नंबर रिझल्ट
ही जाहिरात नाही १००% रिझल्ट आहे
MRP किती आहे.....आणि प्रमाण सर्वांना सांगा.❤
उसाला काहि होत नाही का
मावळ तालुक्यात मिळते का हे
Ho
प्रॉडक्ट घ्यायचा असेल तर संपर्क नंबर
प्रति लिटर दुरेक्स अडीच ग्रॅम टमर अडीच ग्रॅम टू फोर्टी तीन मिली हे फवारल्यानंतर कुठले तन राहत नाही 200 लिटरला साडेतेराशे खर्च येतो कुठल्या जातीचा ऊस असू द्या त्यात चालते तुमचे औषध महाग आहे
10001 sathi nahi chalat
दीप महिन्याचा ऊसउत्पादक चालते का
केदार मरतो का
सर्व तन मरत नाहीत
पाण्याच प्रमाण किती आहे ?
200 लिटर बॅरलला 1200 ग्राम वापरावे
Chan
Prize
गिन्नी गवतात चालेल का?
Ho
केना गवत मरेल का
2 4 d 150 ml aani sencor
किंमत किती आहे..
Paracot aahe he
घटक कोणता आहे सर टू पुढे आहे का त्यात
24d44%+Metribuzin 35%+Pyrazosulfuron ethyl 1%
खाली गाठ अस्ते ती जाते का परत लोली वर येते
लव्हाळ्याच्या खालच्या गाठी सर्व नष्ट होतात