छान रेसिपी. पण अल्युमिनियम ची भांडी वापरू नका. आणि गरम पीठ तुम्ही प्लास्टिक वर टाकता जे आरोग्याला हानिकारक आहे. आम्ही करतो पण सुती कपड्यावर मासवडी थापतो. वाईट वाटू देऊ नका
7 te 8 मी. च्या recepi ला 20 मीन लागलेत, कृती पेक्षा बोलण्या मधेच जास्त वेळ घेतला, प्रायोगिक वाटले,प्रात्यक्षिक नाही करण सर्व साधारण viewrs वीडियो स्किप करुन पहातात, मग subscribe करायचं की नाही हा प्रश्न पडतो, तुम्ही जे मेहनत करतात त्याला पण तर resuilt हवा की नाही!!! बोलण्या मधे video लाम्ब खेचू नका बाकी छान आहे
खूपच छान आहे मसवडी, करून बघणारच लवकरच
खूप छान explain केलेत अगदी बारीकसारीक important tips दिल्यात खूप छान रेसिपी👌
Nice recipe. Bajrichi bhakri pn Mst Zali aahe. Thanks for sharing this recipe
agdi brobr mahiti sangitli mi bnvun pahili khupch chan zali hoti.thank u mam
पण खूप छान पध्दतीने केली आहे मास वडि मला ही पध्दत कधी भेटली नाही दुसऱ्या कोनाच्या हि व्हिडिओ मध्ये
Tumcha video khoop chan ahe
अप्रतिम मास वडी बाजरी ची भाकरी
Lucky to have such mother
Khup ch chan kharch sunder Keli tumhi mas vadi👌👌👌👌
Khup chhan aahe tondala pani sutale
Khoopch sunder recepy
पुष्कळ स्टेप्स आहेत रेसिपी मधे.
पदार्थ दमदार आहे. 👌
मला पण😂 लगेचच😂 खावेसे वाटतं आहे
Ekdam perfect
खुपच.छान
Very nice and Testy Recipe 👍👍
खुप छान... आम्ही besnat lasun घालत नाही... Sarnamadhye घालतो
खुपच सुंदर दाखवले.
खावेसे वाटते लगेचच 👌🙏😋
Khup chaan sister
Khup chan 😋😋😋😋😋
My all time favourite
सारण गरम करावे अजून छान लागते
खूप सुंदर रेसिपी आहे. लगेचच करून बघायला हवी😊
पण ताई लगेचच हा शब्द तू कितीदा वापरलाय ग😂😂😂😂
मला पण लगेचच करून लगेचच खावेसे वाटत आहे 😂
Very nice good testyrecipe
Pudichi patodi mhntat aamchya kade
Mam dhane-jeer bharad taakli asti tar taste dwigunit zaali asti.
लगेचच
ताई बाजरीची भाकरी आणि मासवडी रसा खुपच छान माझा पण रेसिपीचा चैनल आहे नक्की बघा
Super 💯
छान
Aamhi sarnamadhe khup lasun ghalto
Very nice recipe
Mast aahe 👌👌
Khup sundar resipy.
Khup chan recipe tai
प्लास्टिक का वापरता,गरम
पदार्था साठी तर ते खूपच घातक आहे.
Khupch 👌👌
खूप छान
Nice recipe
मस्तच मला खूप आवडते मासवडी
गरम् पीठ् plastic var??
मासवडी बनवताना मी कॉटन चा कपडा वापरते
Thanks Tai
लगेचच🤣
आवडली 🌹🌹🌹👍👍
लसणाशिवाय मासवडी?
Onion garlic nahi khat taychyaaathi ks saran bnvycheplz reply
साधारण किती बेसन पीठ घातले आहे तुम्ही ????
Plastic naka vaparu,tyeyvaji 1 cotton rumal panyat bhudaun tyala thoda tel panyanaycha hat lava aani thapa,kapad halu halu sodavun ghya,pan garm pith plastic var taku naka,baki recipe mastcha
लगेचच 😂
Mast
Very nice
सर्व काही आईनेच केलेले, कॉमेंट्री छान
Me tar photo pahunch like kel😊👅😋👍👍मस्त
खूपच सुंदर.
Nice
थँक्स ताई तुमच्या आईची रेसिपी आवडली 👍
सारणात लसूण नाही घातला आम्ही लसूण घालतो लसणामुळे सारणाला चव लागते
V nice recipe
लगेचच किती वेळा
🤣😝
Aaplya bolnyat pn asel kahitari notice karnyasarkha tyat kay specia ,changal te ghya baki rahudya
Khup chhan video 👌
मस्त मासवडी बनलीय. फक्त कुठलीही गरम वस्तू विशेष त: खाद्य पदार्थांसाठी प्लास्टिक वापरू नयेत.
Khup chan recipe 😋
❤
मास वडी 8 दिवस राहील का
हजार वेळा लगेचच लगेचच बोलणे आधी बंद करा. भयंकर irritate झालं. Recipe chan aahe.
आमच्या कडे याला सातपूडचया पातोडया म्हणतात
खूप सुंदर रेसीपी...
Nice 👌👌👌
Khup chhan 🙏🙏
Khup chan
Mast Recipe
Lasun nahi ghatala tai
🤤🤤
Lasun nahi ghatalat sarnat
Aho plastik gram pithmule virghlale. Plastik chagle nahi karn pit garam ahe.
हे तीळ आर्धी वाटी 😲😲अहो आधी तुम्ही खोबर नीट भाजा. तांब्या कोण घेत,मापासाठी🤦🤦निदान वाटी च माप,सांगायचं.
Bolnyachi padht change kra
Masvadichya sarnat lasun bharpur ghaltat tumhi ghatlach nahi
मासवडी मसाल्यात लसून टाकला नाही
सारणामद्ये लसूण गरम मसाला नाही आणि ते गरम पण नाही केले
Madam jo bhi ingredients use kari hai vo english mey dey
Tai yat khobare nai takle tr chalel ka.Mr.khobare nai avdat
छान रेसिपी. पण अल्युमिनियम ची भांडी वापरू नका. आणि गरम पीठ तुम्ही प्लास्टिक वर टाकता जे आरोग्याला हानिकारक आहे. आम्ही करतो पण सुती कपड्यावर मासवडी थापतो. वाईट वाटू देऊ नका
mi pan
अगदी बरोबर प्लास्टिक ऐवजी कापड वापरू शकतो पितळच भांड वापरू शकतो
@@shobhadoiphode6263 ,
सारणमधी लसूण नाही घातला
Mag konti bhandi vapravi
Pan to tumhi muddam khoopch lambavla ahe baghnaryala khoop boor hot ahe ani tondala pani pan suttat ahe.
Mst
लसुण नाही घातला
सारणामधे व आमटीमधे लसूण पाहिजे होता अजून छान लागली असती
Lasun takala aha
7 te 8 मी. च्या recepi ला 20 मीन लागलेत, कृती पेक्षा बोलण्या मधेच जास्त वेळ घेतला, प्रायोगिक वाटले,प्रात्यक्षिक नाही करण सर्व साधारण viewrs वीडियो स्किप करुन पहातात, मग subscribe करायचं की नाही हा प्रश्न पडतो, तुम्ही जे मेहनत करतात त्याला पण तर resuilt हवा की नाही!!! बोलण्या मधे video लाम्ब खेचू नका बाकी छान आहे
तुम्ही रेसीपी छान दाखवली पण अलूम्यन पातेले शरीराला चांगले नाही
मासवडीमंध्ये सारणासाठी लसुन वापरावे लागते तुम्ही वापरला नाही लसणाशिवाय मासवडि नाही
Nice 🙂👌
Dont use Plastic
मासवडीला मेन लसुण लागतो,, लसुण नाही घातला, मासवडी छान झाली लसुण पाहिजे होता,
लसुन घातला नाही मॅडम
Ahe kiti vela moza
लसूण नाही घेतला
लसुण main ingredient ahe
तिल को गावरान बोलते हो आप बहुत पढे क्या?
लगेचच 😂
खुप सुंदर
Khup chan
खूप छान रेसिपी
खुप छान