पुणेरी पद्धतीची अळू वडी | महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती | Aloo Vadi Recipes In Marathi | Anuradha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- नाश्त्यामध्ये किंवा जेवणात अळूची वडी असणे, म्हणजे तोंडाला चव येणार हे ठरलेलंच आहे. अशाच खमंग खुसखुशीत अळूच्या वडया कशा करायच्या, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
तुम्ही ह्या अळूच्या वडया नक्की करून बघा आणि घरच्यांना खुश करा.
व्हिडिओ कसा वाटला हयाबद्दल अभिप्राय द्यायाल विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀
Ingredients:-
Alu leaves / Taro leaves
1 katori soaked tamarind extract
5 tbsp besan
Turmeric powder
Salt as per taste
Coriander seeds powder
Roasted sesame seeds
Half tsp Ajwain
Asafoetida
Quarter katori Jaggery
Red chilli powder
Coriander leaves
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ह्या सिरिज मधले बाकीचे व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇
• महाराष्ट्राची खाद्यभ्र...
--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#अळूचीवडी #अळूवडी #अळू #खमंग #खुसखुशीत #स्टार्टर #aluvadirecipe #aluvadi #khamang #taroleaf
अळूची वडी कशी करावी,अळूची वडी रेसिपी मराठी,पुणेरी अळूवडी,महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती,महाराष्ट्रियन रेसिपी,व्हेज स्टार्टर,खमंग अळूवडी,अळूची वडी कशी बनवतात,aluchi vadi kashi banavtat,aluchi vadi recipe marathi,khamang alu vadi,khamang,khuskhushit,veg starter,aloo recipe,aloo vadi recipes,aloo vadi kashi banvaychi,patra recipe,recipes in marathi,anuradha tambolkar,anuradha recipes,maharashtrian recipes,traditional recipes,cooking channel
खूप छान रेसिपी दिलीत मावशी....खऱ्या सुगरण आहात तुम्ही...😊🥳🥳.
Phar sunder vadya
मस्त मस्त मस्त.... बघून तोंड चाळवलं गेलं😋
मला तुम्ही खूप आवडता आजी. तुम्ही सगळ्या स्वैपाक उत्तम बनवता आणि सांगता देखील. तुमचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते 🤗
रेसिपी बद्दल धन्यवाद ताई, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नमस्कार 😊
खुपच सुंदर रेसिपी. वड्या पाहून तोंडाला पाणी सुटले. धन्यवाद 🙏🙏
मी अगदी अशीच करते नेहमीच मस्तच काकू गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा 🙏
अप्रतिम अळूची वडी!!
गुरूपौर्णिमेचा नमस्कार!!!
छान सांगितले आहात ..
अप्रतिम रेसिपी. 😋😋😋 कोकणात सुध्दा अशा प्रकारे बनवल्या जातात. वड्या तव्यावर खरपूस तळल्या की खुप चवीष्ट लागतात. धन्यवाद. 😋😋😋
Khup chan tai mast hotya aluvadys banavlya
Mi kal keli...khup chan jhali....thanku Anuradha tai
खुप छान झाल्या वडी 😋
🙏 काकू तुम्ही खूप छान सांगता आणि मार्गदर्शन सुंदर आहे 👌👌👍
खूप छान मावशी मी अशाच प्रकारे करते
Khup chyan receipe aahe
Khup mastt
मी अशीच करते
काकू खूपच छान पाककृती 👌👌👌काकू घरच्या घरी केक कसा बनवायचा त्याची पण रेसिपी दाखवावी ही विनंती 🙏🙏🙏
खूपच छान !
Mast aambat code tikhat chvdar
यामध्ये तांदूळ पीठ नाही घालत का
amchya ghari gaurla karit asu khupatavn zali same vadi dhaya vad various khu must
छान च.. काकू आषाढ आणि अधिक महिना विशेष व्हिडिओ बनवा ना.
Chavdar zali aluvadi 😊
A1, 💯
Masta 👌👌
आज करून पाहिल्या छान झाल्यात
उरलेल्या देठीच काय करायचं तेही सांगाल का काकु
छान अळूवडया 😋😋 तुम्हाला गुरू पौर्णिमेचा नमस्कार काकु 🙏🙏
खुप खुप धन्यवाद
Bhaji che aalu vaparle ka allu vadi che allu vaparle ??
आलु वडीची पाने घेतली आहे
👌👍🙏
Kaku khup Chan Gru poornima ch mahteva ka nahi sagethl vat pahele
खुप छान काकी
अळीची वडी
Kup Chan kaku me pn Puneychi aahey thank you
Thank you tai
Thank you so much मावशी.. मी केले आज, बघू सगळ्यांना आवडते का..
आवडले का
@@AnuradhasChannel हो, खूप आवडले.. कि अजून हवे होते.. 😇
काकु मी पण लाटणे फिरवते मी पण लाटणं फिरवते
भाजीच्या अळूच्या अलुवड्या होतात का
होतात फक्तं खाजरा आळु आहे का ते बघावे
लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद,🙏
मीआशाच करते फक्त गुळ घालत नाही
तुम्ही लसुन खात नाही का
भाजीचा अळू आणि वडीचा अळू मध्ये काय फरक असतो...
आणि अळू खाजरा असेल तर कसे ओळखावे??
Dethala hat lagla ki khaj state khajra asel tar vadichya alu chi paan jast jaad astat