सुरवातीपासून हार्मोनियम वाजवायला शिका माझ्यासोबत .. lesson 18 | Asawari Bodhankar Joshi | raag durga

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 73

  • @suhasinighadi4687
    @suhasinighadi4687 ปีที่แล้ว +2

    तुम्ही खूपच प्रमाणिकतेने शिकवता.मी तुमचे व्हिडीओ पहात असते खूप छान माहिती देता. धन्यवाद !!

  • @arvindjoshi8322
    @arvindjoshi8322 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार.... खूपच मस्त दुर्गा राग समजावून सांगितलं आहे. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा

  • @harindranathk300
    @harindranathk300 ปีที่แล้ว +2

    Lovely rendition with a royally exquisite voice, Asawari

  • @avinashkulkarnisir673
    @avinashkulkarnisir673 5 หลายเดือนก่อน

    आपल शिकवण एकदम उत्तम आहे. खूप धिकायला मिळत.---श्री. अविनाश कुलकर्णी सर, खड़क लाट, (नि पाणी).

  • @vasantsheshraokulkarni9155
    @vasantsheshraokulkarni9155 4 หลายเดือนก่อน

    Very nice.explain chords and kan murki harkat khatka .Very well done

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहिती, धन्यवाद, लिखित दिले तर अति उत्तम होईल. राम कृष्ण हरी माऊली

  • @rajendradhage4702
    @rajendradhage4702 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव नमस्कार बहुत सुन्दर सादर प्रणाम 🙏🙏👍

  • @ushasinkar8909
    @ushasinkar8909 3 หลายเดือนก่อน

    खूपच मस्त.आवाज अप्रतिम

  • @ujwalakulkarni3333
    @ujwalakulkarni3333 ปีที่แล้ว +1

    खुपच छान गोड आवाज अप्रतिम

    • @ujwalakulkarni3333
      @ujwalakulkarni3333 ปีที่แล้ว

      लेसन कीती आहेत आॅन लाइन शिकण्यास काय कसें ऍडमिशन घ्यायचे आहे कृपया माहिती पाठवा

  • @milindsawant6639
    @milindsawant6639 ปีที่แล้ว +2

    Teaching process is absolutely marvellous

  • @rameshnikam4578
    @rameshnikam4578 4 หลายเดือนก่อน

    जय हरि ताई, फारच छान, राग .. दुर्गा ची माहिती दिली , फक्त स्वरविस्तार व पल्टे स्किनवर दिसायला हवे होते लिहून घेता आले असते,आपली समजून सांगण्याची पद्धत फारच छान आहे.

  • @Bhupendraabagde
    @Bhupendraabagde 7 หลายเดือนก่อน

    Khup chhan explain karta tumhi

  • @archanadanke967
    @archanadanke967 7 หลายเดือนก่อน

    खूप छान ❤आलाप चे नोटेशन कुठे आहेत

  • @sandhyaparanjpe8647
    @sandhyaparanjpe8647 ปีที่แล้ว +1

    आदी माया अंबाबाई सार्या दुनियेची आई याचे नोटेशन शेअर कराल का प्लिज

  • @sarjeraod.official2213
    @sarjeraod.official2213 ปีที่แล้ว

    Tai khup soppya paddhati shikvtay tumhi ,next lesson chi vat baghatoy...❤

  • @bharatichothani8340
    @bharatichothani8340 ปีที่แล้ว +2

    मला गाण्याचा नोटेशन कसे करायचे ते सांगा ल का? किती दिवस शिकायला लागतात

  • @HareshMhatre-o9k
    @HareshMhatre-o9k 5 วันที่ผ่านมา

  • @vinitadeshmukh2268
    @vinitadeshmukh2268 7 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगता,तुम्ही

  • @bhagubhaikhambat7558
    @bhagubhaikhambat7558 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे ताई तुम्ही Online Callasघेता का ताई

  • @Excergamerx
    @Excergamerx 3 หลายเดือนก่อน

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर danyawad

  • @ramkrishnapanchal9103
    @ramkrishnapanchal9103 ปีที่แล้ว

    सादर प्रणाम आदरणीय गुरुजी आपल्या कंठातून स्वर हे आसे काही निघतात की लोन्यामदून केस काडल्या प्रमाने सहज 👌👌🌹🙏🏻

  • @RajaRam-q2t
    @RajaRam-q2t ปีที่แล้ว

    Apratim gayak ki saheli

  • @sureshpangam6313
    @sureshpangam6313 ปีที่แล้ว

    Khupach Chan. aapan chanch sikavtay.

  • @ashakarkare-p8c
    @ashakarkare-p8c ปีที่แล้ว +3

    गाणं वाजवता त्यावेळी पेटीवरील बटण कोणतं दाबताय ते कळलं तर वाजवायला सोपं जाईल या आधी अलंकार शिकवतांना जसं दाखवत होतात तसं

  • @sphurtibhusari2043
    @sphurtibhusari2043 8 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगितले

  • @Deepak-d2v7j
    @Deepak-d2v7j 6 หลายเดือนก่อน

    ताई, तुमचे विडिओ पाहून मलाही हार्मोनियम घेण्याची तीव्र इच्छा झाली आहे

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 5 หลายเดือนก่อน

    Khoop chan pan kali madhe 4 savay tyamule gondhal hoto samjayala

  • @artigowerdhan15
    @artigowerdhan15 ปีที่แล้ว

    खुपच गोड आवाज़
    शिकवण खूप छान

  • @DevidasDandgaonkar
    @DevidasDandgaonkar ปีที่แล้ว

    Why i can't play fast. Is it because of playing keyboard by watching on youtube or due less practice??

  • @ujwalakulkarni3333
    @ujwalakulkarni3333 ปีที่แล้ว

    0:17

  • @engryboy9554
    @engryboy9554 ปีที่แล้ว

    Tumcha Aavaj khupch god ahe

  • @arunapradhan8904
    @arunapradhan8904 5 วันที่ผ่านมา

    मॅडम आपण आरोह v अवरोह आणि विस्तार खूप छान सांगितले पण जर त्याचे नोटेशन जर दिले तर प्रॅक्टिस करायला सोपे जाईल.

  • @sarojinibharamgunde9799
    @sarojinibharamgunde9799 ปีที่แล้ว

    Kali 4 madhe rag bageshri bandish tal trital sanga

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 ปีที่แล้ว

    मला या रागावर आधारीत जग हे बंदिशाला खुप आवडते . मी ते गाणे वाजवतो

  • @ushasinkar8909
    @ushasinkar8909 3 หลายเดือนก่อน

    मॅडम रत्नागिरीत हार्मोनियम क्लासेस तुमच्या माहितीने कुठे,कुठे असतील तर माहिती द्या ना प्लीज.
    आमच्या कडे ब-याच वेळा रेंज मिळणे कठीण होते.आमच्याकडे तीन परीक्षांपुरती सोय आहे.4थ्या परीक्षेची सोय नाही.ऑन लाईन रेंजमुळे इच्श असुनही शिकता येत नाही.

  • @prakashsawant6914
    @prakashsawant6914 ปีที่แล้ว

    Sundar and like......

  • @archanapawar6711
    @archanapawar6711 9 หลายเดือนก่อน

    Hi मॅम मला online class लावायचा आहे.

  • @hornianime605
    @hornianime605 ปีที่แล้ว

    0:15 0:22 खुपच छान.

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 ปีที่แล้ว

    Atee sundar, selection...Telency asle trr kahee pn karu shakta... 👍

  • @sandhyaparanjpe8647
    @sandhyaparanjpe8647 ปีที่แล้ว

    मी तुमची मोठी फॅन आहे. तुम्ही दिलेल्या नोटेशन प्रमाणे प्रत्येक गाण्याचे नोटेशन तयार करुन वाजवते..तर प्लिज मला आदी माया अंबाबाई सार्या दुनियेची आई या गाण्याचे नोटेशन प्लिज पाठवाल का? मी विनंती करत आहे.

  • @shantaramayare7001
    @shantaramayare7001 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍👍👍👍👍

  • @nikitamudholkar-xu1vn
    @nikitamudholkar-xu1vn ปีที่แล้ว

    Mam tumhi alankar kalii char madhe sagitle आणि दुर्गा राग पाच मध्ये सांगताय हे नाही समजल

  • @varshaphadke5606
    @varshaphadke5606 ปีที่แล้ว

    आजचा लेसन खूषच छान ,छानच शिकवतेस

  • @prakashamale9223
    @prakashamale9223 ปีที่แล้ว

    Khup Sundar mam.

  • @prakashamale9223
    @prakashamale9223 ปีที่แล้ว

    Madam ...ha Bhup Rag che sur lagtat

  • @sangeetajangery
    @sangeetajangery หลายเดือนก่อน

    Swar pls write on the screen

  • @prakashamale9223
    @prakashamale9223 ปีที่แล้ว

    Kiti divsat vajvita yeil mm

    • @sarthakbhosale5627
      @sarthakbhosale5627 ปีที่แล้ว

      मला आसावरी रागातील माहिती पाहिजे

  • @chetanrathodmusic694
    @chetanrathodmusic694 10 หลายเดือนก่อน

    ताई क्लास घेता का तुम्ही

  • @varshaphadke5606
    @varshaphadke5606 ปีที่แล้ว

    कण स्वर कुठचे घ्यायचे ते कसे ओळखायचे ते सांगना

  • @AnandPatil-lr4lp
    @AnandPatil-lr4lp ปีที่แล้ว

    मॅडम नमस्कार!! , आपल्या lesson - 17, ताल आणि अलंकार ही माहिती खूपच चांगल्या प्रकारे समजली त्या बदल धन्यवाद. तर आपण तालाचे किती प्रकार असतात. व प्रत्येक रागतील आरोह व अवरोह टाळी पद्धतीने तालात कसा सराव करू शकतो. ते lesson - 17 मध्ये शास्त्रीय माहिती दिली आहे. तशी सर्व रागामध्ये द्याल का?

  • @paresh6271
    @paresh6271 ปีที่แล้ว

    Away far chan

  • @nandatalekar7536
    @nandatalekar7536 ปีที่แล้ว

    ताई खुप छान

  • @sunitamuley3737
    @sunitamuley3737 ปีที่แล้ว

    खूप छान 🎉🎉

  • @paresh6271
    @paresh6271 ปีที่แล้ว

    Yamin ragatlya ganyanche notation dilat tar far chan

  • @alpeshnarendramalve1243
    @alpeshnarendramalve1243 ปีที่แล้ว

    मस्त😍👌

  • @bharatichothani8340
    @bharatichothani8340 ปีที่แล้ว

    शिकवण खूप छान आहे

  • @maheshbhoir4435
    @maheshbhoir4435 ปีที่แล้ว

    खुप शिकायला मिळते आहे ताई

  • @suryakantgurav2920
    @suryakantgurav2920 11 หลายเดือนก่อน

    Nice

  • @zipentertainment6762
    @zipentertainment6762 ปีที่แล้ว

    👌🙏

  • @nandatalekar7536
    @nandatalekar7536 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @MrShekhar68
    @MrShekhar68 ปีที่แล้ว

    👌👌👍👍🙏❤

  • @balasahebchavan5765
    @balasahebchavan5765 ปีที่แล้ว

    खूप छान आहे

  • @chandrakantpagade7549
    @chandrakantpagade7549 ปีที่แล้ว

    खूप चांगले शिकायला मिळते आहे. मॅडम, काळी दोन चा वापर करून पण शिकवा. विनंती.

  • @varshaphadke5606
    @varshaphadke5606 ปีที่แล้ว

    ताई तुझ्या आवाजातच खूप गोडवा आहे

  • @prakashamale9223
    @prakashamale9223 ปีที่แล้ว

    Bhup madhil gane aahet he sarv ...

  • @KantilalHivare-ce3lt
    @KantilalHivare-ce3lt ปีที่แล้ว

    Nice

  • @varshaphadke5606
    @varshaphadke5606 ปีที่แล้ว

    तू गाण वाजवताना प्रत्येक वेळेस अंगठ्याचा ऊपयोग करतेस तेही शिकव

  • @alkakate5807
    @alkakate5807 ปีที่แล้ว

    मज भेटून जा हो दत सखा अवधूता नोटेशन देता