कोणत्याही गाण्याचे नोटेशन काढणे आता सहज आणि सोपे(Easy notation method )@Amrut Swardarpan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 มี.ค. 2024
- ##सोपी नोटेशन पध्दती##भातखंडे लिपी##स्वरलिपी##अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय##Notation##easy method##swarlipi##ABGMM mandali....@Amrut Swardarpan
- เพลง
खुप छान पध्दतीने सांगत आहोत सर असेच मार्गदर्शन करावे जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏
खूप खूप धन्यवाद...
खूप छान सोप्या पद्धतीने समजावून दिले....Thanks Sir
धन्यवाद जी...
धन्यवाद माऊली खुप छान
जय हरी....
दीक्षित सर आपली शिकवायची पद्धत आवडली.
👌👍🙏
धन्यवाद सर....
रामकृष्णहरी सर अगदी सोप्या ट्रिक मध्ये सांगितलं छान 🚩🙏🚩👌
रामकृष्ण हरी...
Sir khup chhan mahiti sangitali
Ultimate pleasure in the training
धन्यवाद जी
Far Sundar mahiti dili sir
छान माऊली
Kharach surekh shikaeata. Dhanyawad
धन्यवाद जी....
धन्यवाद सर खूप समजावून सांगितले जय हरी
Very nice 👌👌
Thanks a lot
सर खूप छान समजावून सांगितले आहे तू मला खूप खूप धन्यवाद
धन्यवाद जी... असेच ऐकत जा आणि प्रतिक्रिया देत जा... पुन्हा एकदा धन्यवाद...
अप्रतीम, सुंदर ज्ञान मिळाल. धन्यवाद. सर.
अप्रतिम आहे हे गाणे वजवणे🎉👌🚩🙏🙏
खुपच सहजतेने समजाऊन सांगितले तरी
छान माहिती दिलीत,सर
फार सुंदर प्रकारे समजाऊन संतीतले गुरुजी तुम्ही धन्यवाद.
धन्यवाद जी....
खुप छान मावली 🙏🙏 मार्ग दर्शन 👌. धन्यवाद मावली 💐🥰
धन्यवाद जी...
🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान.प्रयत्न करतो आहोत.नमस्कार.
खुप सुंदर
धन्यवाद जी...
खूपच छान समजावून सांगितले सर
राम कृष्ण हरि धन्यवाद सर मी आत्ताच हार्मोनियम शिकत आहे मला खूप फायदा होईल
Thank you Sir,
छान सांगितले आहे. आवडले आहे. धन्यवाद
धन्यवाद
सर, फारच उत्कृष्ट माहिती दिली
धन्यवाद सर समजावुन सांगण्याची पध्दत खुप चांगली 🪷🙏🪷
धन्यवाद जी
छान समजावून सांगितले
फार सुंदर माहिती
खूपच छान समजाऊन सांगितले आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केला तर नक्कीच हार्मोनियम वाजवता येईल. 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद जी...
खूप छान माहिती सांगितली सर
शिकविण्याची आणि समजाविण्याची पद्धत पुरेशी आणि छान आहे...
धन्यवाद...
खूप छान माहिती मिळाली❤
दीकशीत सर आपनास जय श्रीराम छान शिकवता ❤
खूप छान समजुन सांगितले आहे सर
फारच छान.
खूपच छान सर! 👌👌🌹🌹👍👍🙏
Thank.sir.
धन्यवाद जी...
खूप छान.मला आवडले नक्की प्रयत्न करेन.
छान सर 🙏🙏
सुंदर माहिती मिळाली धन्यवाद
दीक्षित सर आपली शिकवायची पद्धत आवडली. 👌👍🙏
नमस्कार,कळे,वा,फार,छान
Sundhar
❤❤❤
Khup chan
Khup chayan sir
खूपच सुंदर
खुप छान पद्धतीने शिकवता सर.
धन्यवाद जी...
खूप छान
सुंदर
Very nice🙏
Thanks a lot
धन्यवाद
Va.sir
पेटी उलट वाजवतंय सर
नाही.... तसं वाटतंय तुम्हाला...
Fine
Sir,namskar ... bismillakhan shanai , sthai,antara fakta notetion dilays junaya gati,ragachi mahiti milel tyanchi rag mandani mala avdte ata ase lok hone nahi..thanks.
धन्यवाद जी...
खूप छान समजावून सांगितले
Khup chhan samjavun sangatay
छान माहिती
धन्यवाद...
खूप सुंदर समजवून सांगितले आहे. धन्यवाद.
परंतु व्हिडीओ उलटा म्हणजे उजवीकडून डावीकडे असा दिसतोय.
हो... बरोबर आहे...मी स्वतः सेल्फी काढतात ना...तसे रेकॉर्ड केले आहे...अहो प्रत्येक वेळी कोणाला बोलवायचे... शूटिंग करायला...😂😢😅
he sangayla pahije . sa re ga ma var jato ha ujvikadun davikade jato. he konich sangitle nahi fakt chaan , sunder lihile
@@amrutdixit
हो, असे कसे शिकणार?😢
@ABDULNARAYANDSOUZA-अगदी बरोबर....kn5kh
१ स्टॅंड इ. ठेवून करू शकता...पण असे पूर्ण उलटे दाखवून कोणालाही याचा फायदा नाही...sorry to say, but it is a fact....@@amrutdixit
Sir aapan notion je bhajan samjun sangital agadi sunder mhantana notion skrin var disel tar bar hoil
जय शारदे वागेश्वरी नोटेशन विनंति
हो...थोडा वेळ लागेल....वेळ मिळाला कि बघेन..
सर तुम्ही online class घेता का
हो...घेतो
वा खुप छान माहिती सांगितली सर तुम्ही क्लास घेतात काय
हो...
क्लास कुठे घेता
महाराज तुम्ही पेटी लेफ्टि बनवली का 👌👌👍👍
नाही हो... सेल्फी काढतो ना तसे शूटिंग केले आहे.. म्हणून तसे दिसत आहे..
Ok karan mi pn peti vajvato pn ashi peti nahi pahili kadhi 😃😃🙏🙏
महाराज lefty वाजवतात असे वाटते
Off line chalu class aahe ka?phone no dhaya
हो क्लास सुरु आहेत....9970050885
आपला हार्मोनियम शिष्टमं वेगळी आहे का छान शिकवता धन्यवाद 🎉🎉
नाही.... विडीओ उलटा दिसतोय... म्हणून तसे वाटते आहे...😂
❤
आरशात दिसतय काय
पेटी सरळच वाजवतोय...पण हे शूटिंग सेल्फी सारखे झाले आहे.... म्हणून तसे वाटते आहे
थोडंसं गोंधळ झाला माझा पण सुरवातीला आपला व्हिडिओ बघून सर @@amrutdixit
Link send Kara na
Amrut Dixit NDCT
तुम्ही क्लास घेता काय
होय...
On line class घेता का? असल्यास कृपया माहिती द्यावी
समजेल अस शिकवतात
Tumhala kharach shokvaychi maritime nahi
तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते मला कळाले नाही....नीट,परत सांगा...
Video far Chan zala thanks
खूप छान