गुरूचा महिमा अभांगा द्वारे खुप सुंदर रित्या सादरीकरण केला., आवाज गायन हार्मोनियम, तबला वादन उत्तमरीत्या सादरीकरण,,,, रामकृष्ण हरी माऊली दोघांना,,🙏🙏🌹🌺🙏🙏,, जय जय विठ्ठल रखुमाई 🌹🌺☘️☘️👏👏🙏🙏
असावरी मॅडम खरोखर तुमचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहेत कारण अभंगाच्या प्रत्येक ओळीतील बारीक बारीक जागांचे डिटेल नोटेशन तुम्ही व्हिडीओ द्वारे दिले आहे त्यामुळे अभंगाचे सखोल मार्गदर्शन होते तुमच्या मेहनतीला सलाम.
अभंग खूप सुंदर सादर केलात.तबल्याची साथही सुंदर.आपला आवाज तर गोड आहेच. यशाच्या शिखराच्या दिशेने चालू असलेल्या वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि वयाच्या वडिलकीच्या नात्याने खूप खूप आशीर्वादही ! 🎉🎉🎉 सुरेश पंडित. नालासोपारा,पालघर.
🎉🎉🎉🎉🎉काय आवाज आहे.मी हार्मोनियम चे व्हिडिओ रोज पाहतो.खुप छान .सांगता....ताई एकदा ठुमरी गानं ल्पीज.सया नीकस गये....मैं ना लडिथी.... खूप इच्छा आहे... 😊😊😊😊😊ल्पिज....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ताई खुप खुप धन्यवाद. साखर गोड आहे यातच आलं सगळं नोटेशन स्पष्ट असावं. " ये ये तू ये श्रीरामा तव राज मंदिरी ये" नोटेशन द्यावं ही विनंती. आई माझा गुरू.म्हणूनच गुरूशी भजावे. संगित साधना,गुरू दक्षिणा,वारसा जतन त्रिवेणी संगम.धन्य आहेस साई! " आसावरी" ऐकवशील कधी?
ताई अतिशय छान भावपूर्ण भैरवी आहे. आणी तुम्हि ती छानच समजाऊन सांगितली आहे. खुप खुप धन्यवाद ताई. मी म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा मला मो. नं. पाठवाल का? मी तुम्हाला आवश्य पाठवीन. म्हणजे मला माझ्या चुका पण कळतील. धन्यवाद ताई
ताई, मी तुम्हाला भजन भूषण स्व. श्री गजानन पाटील यांच्या parimalachi dhaw या अभंगाचे notation पाठवा अशी विनंती केली होती. Pl. Notation समजावून देण्याची तुमची पद्धत फार चांगली आहे.
मनःपूर्वक धन्यवाद
अतिशय सोप्या भाषेत ताई तुम्ही समजावून सांगितले आहे
आणि तुमच्या गोड आवाजात तुम्ही खाऊनही दाखवले
माऊली अप्रतिम..अप्रतिम..अप्रतिम....
गुरूचा महिमा अभांगा द्वारे खुप सुंदर रित्या सादरीकरण केला., आवाज गायन हार्मोनियम, तबला वादन उत्तमरीत्या सादरीकरण,,,, रामकृष्ण हरी माऊली दोघांना,,🙏🙏🌹🌺🙏🙏,,
जय जय विठ्ठल रखुमाई 🌹🌺☘️☘️👏👏🙏🙏
रामकृष्ण हरी ताई गुरुपौर्णिमे निमित्त मनपूर्वक वंदन
अति सुंदर गायन अप्रतिम माऊली
खरंच फार छान आवाज फार सुंदर आहे
राम कृष्ण हरी ताई खूप छान सुंदर आवाज खूप चांगल्या प्रकारे समजवला आहे
असावरी मॅडम खरोखर तुमचे धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहेत कारण अभंगाच्या प्रत्येक ओळीतील बारीक बारीक जागांचे डिटेल नोटेशन तुम्ही व्हिडीओ द्वारे दिले आहे त्यामुळे अभंगाचे सखोल मार्गदर्शन होते तुमच्या
मेहनतीला सलाम.
एकदम छान आवाज आणि गायन शैली अप्रतिम। भैरवी ऐकून मन प्रसन्न झाले ताई कोटी कोटी प्रणाम आणि भावी काळाच्या दृष्टीने खुप खुप शुभेच्छा ।
राम कृष्ण हरी ताई 🙏🏻🙏🏻
अप्रतिम गायन वादन 👌👌👍
अतिशय सुरेख सादरीकरण ताई. आलाप, गायन व हार्मोनिअन वंदन अतिशय सुंदर.
रामकृष्ण हरी । 🙏
खूप छान आवाज आणि तितकेच उत्कृष्ट सादरीकरण. 🙏
अप्रतिम.. खूपच सुंदर अभंग.. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏💐
ताई अतिसुंदर ...मुग्ध करणारे गायन.
राम कृष्ण हरी
खूप खूप धन्यवाद माऊली खूप शुभेच्छा धन्यवाद ज्या आभंगाची वाट पाहत होतो तो आज सकाळी सकाळी भेटला मन भरून आले जय राम कृष्ण हरी माऊली
Swami samarth🙏🙏
खुपच. गोड. आवाज....ताई जय. जय. रामकृष्ण. हरी
खूप छान भैरवी गायली ताई असेच जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाने .नोटेशन पाठवा🙏
ताई ,मंत्रमुग्ध झाले.अप्रतीम🙏🙏🌹
अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे आपले कौतुक करावे तितके कमीच आहे धन्यवाद माऊली ! 🙏🏾🙏🏾👌👌👍
अतिशय सुंदर आणि सुमधुर जयजय रामकृष्ण हारी
गीत ऐकून मन प्रसन्न झाले हार्दिक अभिनंदन
अभंग खूप सुंदर सादर केलात.तबल्याची साथही सुंदर.आपला आवाज तर
गोड आहेच. यशाच्या शिखराच्या दिशेने चालू
असलेल्या वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि वयाच्या वडिलकीच्या नात्याने खूप खूप आशीर्वादही !
🎉🎉🎉
सुरेश पंडित.
नालासोपारा,पालघर.
🎉🎉🎉🎉🎉काय आवाज आहे.मी हार्मोनियम चे व्हिडिओ रोज पाहतो.खुप छान .सांगता....ताई एकदा ठुमरी गानं ल्पीज.सया नीकस गये....मैं ना लडिथी.... खूप इच्छा आहे...
😊😊😊😊😊ल्पिज....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर ताई खुप दिवसानी ऐकायला मिळाले
ताई, अप्रतिम अभंग,गायन व नोटेशन सांगण्याची पद्धत.धन्यवाद.
Super rendition, be blessed
तुम्ही गातच राहावे आणि आम्ही ऐकत राहावे धन्यवाद
जय हरी ताई खुपच सुंदर सादरीकरण
💐💐💐
Khup ch chan bhairavi.. Tai
🙏 राम कृष्ण हरी 🙏👌👌👌👌
अप्रतिम 🙏🙏👌👌🏆
आशावरी बाई तुमचा आवाज फारच चांगला आहे❤
मॅडम तुमचा व्हॉट्स नंबर काय आहे कृपया हाय करा
🙏 तुमचा आवाज छान आहे शिकवण्याची पद्धती छान आहे.
1)जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हार्मोनियम नोटेशन सांगा.
अप्रतिम ताई, अतिशय सुरेख.
Apratim Asawari Madam !
खूपच सुंदर आवाज खूप गोड आहे
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
अप्रतिम सादरीकरण...👍🌹🙏
खूपच छान ताई
असावरी ताई खूपच सुंदर
अप्रतिम आवाज आहे
खुप खुप छान माहिती आहे सुनीता नद़ंकुमार पाटिल टाकळी जाीलहा लातूर
आसावरी ताई तू खूप छान सांगतेस
छान भैरवी !
खूप छान आसावरी ताई👍👍👌👌🙏🙏💐💐💐🌹🌹🌹
अप्रतिम....🙏💐
सुंदर गायन.
अत्यंत सुंदर ताई नमस्कार
Ram Krishna Hari
सुंदर आवाज . कमलाकर जोशी जालना यांनी स्तुती केली आहे कारण संवादिनी व तबला संगत चांगली आहे.
खुपच छान goad
Khup sunder Tai
खुप छान फक्त नोटेशन स्केच पेनने लिहावे हि विनंती छान ताई आभारी आहोत रामकृष्ण हरी🙏
ताई तुझा आवाज खुपच गोड आहे ❤ फुलले रे क्षण माझे फुलले रे याची याची हार्मोनियम नोटेशन बनव ना प्लीज 🙏🙏🙏
खुप सुंदर गायन ताई
फारच सुंदर 👌👌👌👌👌
शेवटची आलापीच नोटेशन द्या 🙏🙏🙏
खूपच गोड चाल !
खुप सुंदर सोडला ताई अभग
खुपच सुंदर
Khupach sundar tai
क्या बात है सुपर
अती सुंदर
Super talented
Khup khup awadle tai
ताई आपली समजाऊन सांगायची पद्धत छान आहे, खुप खुप आभारी, मलाही आपल्याकडे ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे, खुप खुप धन्यवाद
Khupch surekh taai
अप्रतिम गायन वादन
Super अप्रतिम सुंदर
खूपच गोड गायले
Khup sunder
खुप छान समजले धन्यवाद सुनीता पाटील लातूर
ताई खुप खुप धन्यवाद.
साखर गोड आहे यातच आलं सगळं
नोटेशन स्पष्ट असावं.
" ये ये तू ये श्रीरामा तव राज मंदिरी ये"
नोटेशन द्यावं ही विनंती.
आई माझा गुरू.म्हणूनच गुरूशी भजावे.
संगित साधना,गुरू दक्षिणा,वारसा जतन त्रिवेणी संगम.धन्य आहेस साई!
" आसावरी" ऐकवशील कधी?
❤
Khup छान ताई. तुम्ही class घेता का? मला भजनाची अवड आहे .तुम्ही शिकवता का . मी ठाण्याला राहतें
Khup chhan ताई
खूप छान गीत
मला नोटेशन काढायला शिकायचे आहे.
३ वर्ष पेटी शिकत आहे.
ताई खूपचं छान
ताई अतिसुंदर!!!!!
कृपया सुरवातीच्या आलापाचे नोटिशन द्या.
धन्यवाद.
खूप सुंदर गायले आहे नमस्कार ताई
खुप छान आहे तुम्ही छान गाता
Tai sakalchya riyazabaddal va aawaj unch janyakarta konta riyaz karaycha yachyavar vidio banva plz plz plZ plz 🙏🙏🙏🙏
Apratim
शरण शरण हनुमंता या अभंगाचे नोटेशन मिळेल का...🙏
छान
Very nice
ताई अतिशय छान भावपूर्ण भैरवी आहे. आणी तुम्हि ती छानच समजाऊन सांगितली आहे. खुप खुप धन्यवाद ताई. मी म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचा मला मो. नं. पाठवाल का? मी तुम्हाला आवश्य पाठवीन. म्हणजे मला माझ्या चुका पण कळतील. धन्यवाद ताई
Khup sundar
अप्रतिम
Good
Tai malyachya malyamandi pathach pani jath ya geetache harmonium notation dya please 🙏👍
खुप छान धन्यवाद ताई नाेटेशन चांगले दिसत नाही.
ताई, मी तुम्हाला भजन भूषण स्व. श्री गजानन पाटील यांच्या parimalachi dhaw या अभंगाचे notation पाठवा अशी विनंती केली होती. Pl. Notation समजावून देण्याची तुमची पद्धत फार चांगली आहे.
ताई स्वतःहून गाण्याचे नोटेशन कसे काढावे?
अलंकापुरी पुण्य भूमी चे नोटेशन मला द्या ना ताई
सावळे रूप हे चोरटे चित्ताचे या भैरवी च नोटेशन द्या ताई
नोटेशन अजून डिटेल मध्ये पाहिजेत
I would like to buy second hand harmonium. Interested, plz contact me.
Notation jara ghaithote tadechganyachi ओळ आणि त्याखाली नोटेशन द्यावे
I observe your every video with same/deep devotion.Sorry to say that, not responded every time, Wishing you for great success. Keep this up.
ताई,नोटेशन लेखन चांगले दिसत नाही.त्यामुळे लिहिताना जरा अडचण होते.क्षमस्व.