प्रश्नोत्तरे | सुरवातीपारून हार्मोनियम वाजवायला शिका माझ्यासोबत lesson 13 | Asawari Bodhankar Joshi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 เม.ย. 2023
  • र्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353
    त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
    खाली सर्व हार्मोनियम लेसन्च्या लिंक दिलेल्या आहेत ..
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 1
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 2
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 3
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 4
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 5
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 6
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 7
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 8
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 9
    • सुरवातीपासून हार्मोनिय... हार्मोनियम lesson 10
    • सुरवातीपासून हार्मोनिय... र्मोनियम lesson 11
    • सुरवातीपासून हार्मोनिय... र्मोनियम lesson 12
    • प्रश्नोत्तरे | सुरवाती... र्मोनियम lesson 13
    • सुरवातीपासून हार्मोनिय... र्मोनियम lesson 14
  • เพลง

ความคิดเห็น • 233

  • @asawaribodhankarjoshi198
    @asawaribodhankarjoshi198  ปีที่แล้ว +4

    हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353
    त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..

    • @sandhyaparanjpe8647
      @sandhyaparanjpe8647 ปีที่แล้ว

      ऑन लाईन क्लासची वेळ व वार काय आहेत? फी किती आहे? आदी माया अंबाबाई सार्या दुनियेची आई या गाण्याचे नोटेशन मिळेल का?

    • @surekhasaraf7877
      @surekhasaraf7877 ปีที่แล้ว

      Class chi fees kiti ahe

    • @sureshjadhav3993
      @sureshjadhav3993 11 หลายเดือนก่อน +1

      अलंकाराच्या स्वरात आलाप कसा घ्यायचा त्यावर एक विडीओ करावा.

    • @suhassarvankar6428
      @suhassarvankar6428 23 วันที่ผ่านมา

      Qa❤❤qqqqwwwwwwwwAqaqqaQaaaaas​@@sandhyaparanjpe8647

  • @anilmanjrekar5982
    @anilmanjrekar5982 ปีที่แล้ว +4

    विचारलेल्या प्रश्नांची आपण खूप समर्पकपणे उत्तरे दिलात . नवशिकाना सहज समजेल असे विश्लेषण केलात , खूप छान !

  • @digambarjoshi2574
    @digambarjoshi2574 ปีที่แล้ว +2

    आसावरी मी पांच वर्षापासून की बोर्ड शिकत आहे पण बोटे प्रयत्न करूनही चुकीची पडायची. आपले व्हिडिओ नुसते ऐकलेच नाही तर पाहिले आणि तशी बोटे ठेवून गेल्या एक महिन्या पडून वाजवत आहे. आज मी जवळ जवळ पुस्तकातील नोटेशन वरून ४०/५० गाणी बरीच बिनचूक वाजवू शकलो. आपण दिलेले धडे जर पहिल्या पासून सतत पाहिले तर थोड्या अवधीत व्यक्ती गाणी सुरेल वाजवू लागतो. हा माझा अनुभव आहे. धन्यवाद परा एकदा.

    • @sangitamore467
      @sangitamore467 ปีที่แล้ว +1

      पुस्तकाचे नाव काय आहे ते सांगाल का

  • @sandhyashriram7143
    @sandhyashriram7143 5 วันที่ผ่านมา

    खरच ताई तुम्ही खूप छान पध्दतीने शिकवता

  • @ashokgawde8760
    @ashokgawde8760 ปีที่แล้ว +1

    ताई, आपण खरोखर बोधनकर आहात. इतकं परिपूर्ण मार्गदर्शन फी घेऊन शिकवणारे सुद्धा शिकवत नाहीत. आपणांस माता सरस्वती आणि ६४ कलांचा अधिपती ऊदंड आयुष्य प्रदान करो ! खूप आभार !

  • @devendrajuwale8802
    @devendrajuwale8802 ปีที่แล้ว +1

    माऊली खुप च छान मार्गदर्शन करीत आहेत

  • @vijaydeshpande4675
    @vijaydeshpande4675 ปีที่แล้ว +1

    प्रश्नाची उतरे छानच समजावून सांगितली असेच आमच्या गाण्याच्या अडचणी सोडवा धन्यवाद

  • @chayachawdhari462
    @chayachawdhari462 ปีที่แล้ว +2

    प्रश्नांचं निरसन खूप छान केल. बरीच त्यातून माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद❤

  • @sanjeevyennam1375
    @sanjeevyennam1375 ปีที่แล้ว +2

    Mam(Gurdev) kiti sundar visletion karta shakshat Sarsvati devi tumchya gbevar N kantaat pun ahe!!! Mi pamar kaya tumcha stuti karnar mi vayne tumcha peksh motaa ahe pun mi abimanane sangen mala sarsvatee devicha dhynan N darshan milala......kup.....kup danywad!¡¡! Jay gurdev!!¡! Jay shri Radhe. .....Radhe Hare Krishna !!!!!🎉🎉🎉🎉 🙏🙏🙏🙏🙏

  • @dinkarmuthal218
    @dinkarmuthal218 25 วันที่ผ่านมา

    Very nicely explained n gave satisfactory answeres thx
    Mrudul

  • @shubhlaxmibhojane2328
    @shubhlaxmibhojane2328 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली आहे, धन्यवाद 🌹🙏🌹

  • @rekhabharati07
    @rekhabharati07 10 หลายเดือนก่อน

    ग्रामीण भागातील संगीत प्रेमी आणि विद्यार्थी यांना आपले संगीतातले मार्गदर्शन खूप मौलिक असे आहे. अतिशय सुंदर शब्दांकन आहे.

  • @kundliktekale7917
    @kundliktekale7917 ปีที่แล้ว

    कित्ती छान सांगितले, अगदी सहज शक्य होईल, रामकृष्ण हरी,,, माऊली

  • @bapubodhale2264
    @bapubodhale2264 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ॅमडम 🙏🙏

  • @jyotighadi6892
    @jyotighadi6892 6 หลายเดือนก่อน

    खुप छान समर्पक असे शंकानिरसन झाले प्रश्न विचारले त्यांचेही धन्यवाद ! त्यातुन आम्हालाही शिकता आले . ताई मी आपले लेसन १ ते ५ दहा दिवसां पासुन सरावात ठेवले आहेत तरी स्पिड वाढत नाही . प्राक्टीस अर्धा ते पाऊण तास करते . अजून वेळ द्यायला हवा असे वाटते .
    आणि पुढील व्हडीओ पाहाण्याचा मोह आवरता घेते . आधी अलंकाराचीच प्राक्टीस व्हायला हवी असे मनाला समजवते . आपण खुप सुंदर समजावून सांगत आहात धन्यवाद !

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 ปีที่แล้ว

    अक्षय तुतिया मंगलमयं शुभेच्छा🙏🙏

  • @suhasdiwakar1247
    @suhasdiwakar1247 ปีที่แล้ว +2

    खूप छान, अतिशय सुंदर आणि समजणाऱ्या भाषेत समजावून सांगितले आहे. धन्यवाद...

    • @dewalabanbale1244
      @dewalabanbale1244 ปีที่แล้ว

      आपण खूप छान समर्पक
      माहिती दिली ताई धन्यवाद!

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली ताई खुप शुभेच्छा.

  • @sursargam303
    @sursargam303 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहितीपूर्ण सादरीकरण 🙏

  • @padmakorpe7234
    @padmakorpe7234 ปีที่แล้ว +1

    किती छान समजून सांगता तुम्ही
    आणि तुमचा आवाज किती गोड आहे

  • @vasantsheshraokulkarni9155
    @vasantsheshraokulkarni9155 19 วันที่ผ่านมา

    Very nice series. One can easily learn from it

  • @sanjaygaikwad2133
    @sanjaygaikwad2133 ปีที่แล้ว +1

    आमच्या प्रश्नांची उत्तरे छान पध्दतीने समजुन सांगितली .धन्यवाद मॕडम .खुपच छान

  • @ganeshdatkhile3907
    @ganeshdatkhile3907 11 หลายเดือนก่อน

    🙏🌹 उत्तम... साधेपणा... मनमोकळे पणाने संवाद साधण्याची शैली... धन्यवाद ताई🌹🙏

  • @savitahirave6319
    @savitahirave6319 ปีที่แล้ว

    खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रश्नांची उत्तर दिली ताई त्याबद्दल खूप खूप खूप आभारी आहोत सविता हिरवे

  • @rajendrakumarbhide4139
    @rajendrakumarbhide4139 ปีที่แล้ว

    फारच सोप्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देऊन छान समजावून सांगितले आहे

  • @mangalbhaktimarg5333
    @mangalbhaktimarg5333 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती सांगितली अशीच माहिती वरचेवर सांगत चला.मी पहिल्यांदाच ऐकले आहे धन्यवाद.

  • @sadashivbhosale8311
    @sadashivbhosale8311 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सविस्तर माहिती दिली त आपले मनापासून धन्यवाद श्रीगुरुदेव दत्त !! 🙏🏾🙏🏾🌷🌷

    • @snehalatahabade3370
      @snehalatahabade3370 ปีที่แล้ว

      म्याडम,आपण हार्मोनियम ची सुरुवात शिकवता ते स्वर ,अलंकार आणि त्यांचे प्रकार इ.माहिती आम्ही वहित लिहून ठेवावी का आणि ते नओटएशन पाठ केले पाहिजे का कृपया सांगा

  • @santramwagh102
    @santramwagh102 ปีที่แล้ว

    मॅडम, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम पद्धती ने स्पष्टीकारण केले आहे.

  • @anuradhapathak9225
    @anuradhapathak9225 11 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप छान समजावून सांगीतले आहे. धन्यवाद

  • @manishajoshi8608
    @manishajoshi8608 4 หลายเดือนก่อน

    Khup chhan sangitle

  • @saritagadge2487
    @saritagadge2487 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली

  • @rasalbaban9071
    @rasalbaban9071 ปีที่แล้ว

    ताई खूप खूप धन्यवाद
    किती साध्या भाषेमध्ये समजावून सांगता पुन्हा धन्यवाद

  • @pareshgawas3590
    @pareshgawas3590 8 หลายเดือนก่อน

    Thanks God bless you

  • @prabhatmurudkar1187
    @prabhatmurudkar1187 ปีที่แล้ว +1

    Nice explanation ताई 👌👌🙏🌹👍

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 ปีที่แล้ว

    ताई किती हॊ छान विश्लेषण
    किती समझवून सांगता खूपच अति सुंदर

  • @sunilmane9223
    @sunilmane9223 ปีที่แล้ว

    खूप सुंदर वीशलेषन आणि सुंदर मार्गदर्शन केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली

  • @archanaanapdigitalteaching152
    @archanaanapdigitalteaching152 6 หลายเดือนก่อน

    खूप छान एक्सप्लेन केलं ताई तुम्ही रागामध्ये आपण जे आरोह,अवरोह करतो त्याच्यासाठी फिंगर्स कशा वापराव्यात त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 ปีที่แล้ว +1

    आसावरी ताई आपण खूप छान समजावून सांगितले.

  • @babasahebkatkar7956
    @babasahebkatkar7956 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली ताई, धन्यवाद 🙏

  • @myhobby1325
    @myhobby1325 ปีที่แล้ว

    डियर असावरी तुमचेही व्हिडिओ माझ्यासाठी अत्यंत आनंद घेऊन आलेले आहेत माझी मुलगी खूप छान गाते शिक्षणासाठी दूर गेले आणि कमालीचा एकटेपणा वाटत आणि मी आत्ता कालपासूनच नवीन सुरुवात केली आहे मनस्वी धन्यवाद

  • @sambhajikhandave7303
    @sambhajikhandave7303 ปีที่แล้ว

    Khup chan samjun sangitle.god bless you.

  • @kiranpatil5371
    @kiranpatil5371 9 หลายเดือนก่อน

    Very nice information madam

  • @pratiknimbhorkar-dm6pf
    @pratiknimbhorkar-dm6pf 8 หลายเดือนก่อน

    Yekach video madhe manat asnarya sarv prashnache samadhan jhale. Thank you!!!

  • @vilaschikhale5782
    @vilaschikhale5782 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान ताई

  • @subhashpadgaonkar4045
    @subhashpadgaonkar4045 8 หลายเดือนก่อน

    आभार
    धन्यवाद

  • @asawaribodhankarjoshi198
    @asawaribodhankarjoshi198  ปีที่แล้ว +5

    सर्वांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद ..

    • @gpsexplorer1700
      @gpsexplorer1700 ปีที่แล้ว

      Tai tumcha kadey ji raagan chi book ahe ti konti ahe naav sanga na mala pan gheychi ahe

    • @maheshshetye8783
      @maheshshetye8783 ปีที่แล้ว

      Tai you are very great. You are making music very simple. GOD bless you

    • @kulkarni4113
      @kulkarni4113 ปีที่แล้ว

      मलापण पेटी शिकायची आहे.फोन करू शकते का ?

  • @suhasinighadi4687
    @suhasinighadi4687 ปีที่แล้ว +2

    खूप शाश्वत समजून सांगितले .धन्यवाद !!

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 ปีที่แล้ว

    ताई खूपच सुंदर विश्लेषण समझवतात उत्कृष्ट पद्धतीने
    धन्यवाद

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 ปีที่แล้ว +1

    ताई तुह्मीच आमच्यावर उपकार करता इतके सुदंर विस्तृत्तीकरण स्पष्ट करता धन्यवाद ताई

  • @sahebraodeore8758
    @sahebraodeore8758 ปีที่แล้ว +1

    Farach sunder

  • @Shamika-ju8ou
    @Shamika-ju8ou 2 หลายเดือนก่อน

    खूप छान.

  • @user-lm5jh8wy2u
    @user-lm5jh8wy2u 11 หลายเดือนก่อน

    आसावरी ताई मी येवढ्यातच आपले संगीत शिकवणे पहात आहे.मला शिकायला मिळाले.मला विसरन्या मुलेअभ्यास करणे जड जाते.पण पेटी वाजवण्याचा आभ्यास करीत राहीन.

  • @kirtirege1044
    @kirtirege1044 ปีที่แล้ว

    खुप छान समजावून सांगितलं
    आणी समजवणयाची पद्धत ही छान आहे.

  • @minakshipachpande6107
    @minakshipachpande6107 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili ma'am..... 🙏

  • @sanjaychavan266
    @sanjaychavan266 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती दिली आपण ताई
    मी सगळे अलकांर वाजवतो व राग पण
    वाजवतो मला गाण पण वजवतो मला
    कोण कोणत्या स्वरात गात आहे हेही मला कळतं आपण खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे

  • @anitahirave3765
    @anitahirave3765 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मार्गदर्शन असावरी ताई जय जय राम कृष्ण हरी

  • @manashreedhuri7780
    @manashreedhuri7780 4 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगातली ताई धन्यवाद

  • @kulkarni4113
    @kulkarni4113 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर माहित मिळाली.धन्यवाद

  • @prashanttate2995
    @prashanttate2995 ปีที่แล้ว

    Khoopch chhan samjale madam khup khup Dhanyawad

  • @mayurathwale
    @mayurathwale 8 หลายเดือนก่อน

    खुपच।छान।सांगता।हो

  • @promangamerz2554
    @promangamerz2554 5 หลายเดือนก่อน

    Khup sundar samjavun sangitale dhanyavad

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 10 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti.mala purvipasun shastriy sangitachi awad ahe.mi sangit shikat hoto,pan mala chagale guru labhale asatanahi nojlrichya

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे खुप मस्त माहिती समोर आली धन्यवाद

    • @hemlatamhaske595
      @hemlatamhaske595 ปีที่แล้ว

      Tai thumhi khupacha sopya bhadet sagta MLA phovrun tumchyshi contyak karaycha ahe pliz

    • @shamarosutar195
      @shamarosutar195 ปีที่แล้ว

      Dilip madam dhanyvad

  • @ushagadade6300
    @ushagadade6300 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर प्रकारे प्रत्येक प्रश्नाचे निरसन केले .आणि ते मनाला पूर्ण पटले. आभारी आहे ताई .राम कृष्ण हरी 😊

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई अतिशय उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल खूप आभारी आहोत

  • @shailajasurve8768
    @shailajasurve8768 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली नमस्कार

  • @rekhadaberao6809
    @rekhadaberao6809 ปีที่แล้ว

    Apratim waw .....jabardast mahiti thank you mam

  • @anuapte204
    @anuapte204 ปีที่แล้ว

    आसावरी ताई, धन्यवाद .खूप सुरेख सांगता आपण.

  • @shashikalasinhasane1133
    @shashikalasinhasane1133 6 หลายเดือนก่อน

    Taai khup mast sangtaa

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @rameshshankurwar9153
    @rameshshankurwar9153 ปีที่แล้ว

    Wah mam excellent 👍 information about singing

  • @user-tx7ub8ye9d
    @user-tx7ub8ye9d หลายเดือนก่อน

    Kharach khup thanku😊

  • @yashwantjagtap4849
    @yashwantjagtap4849 ปีที่แล้ว +1

    खुप छान मार्गदर्शन केलेत आभारि आहे
    आणि तालांचि माहिति त्याबरोबर गाणे कुठुन सुरू करावे याचिही माहीति देने क्रुपया माऊली

  • @revatmeshram6043
    @revatmeshram6043 9 หลายเดือนก่อน

    खूप छान 🎉

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 ปีที่แล้ว +1

    Khub hard efforts for teaching Harmonium

  • @sanjayalshitarotreader5234
    @sanjayalshitarotreader5234 ปีที่แล้ว

    फारच छान आणि सोप्या पद्धतिने सांगताहात

  • @chandrakantugile8655
    @chandrakantugile8655 ปีที่แล้ว +1

    Excellent sangeet lesson 👏🏿👏🏿👌🏼👌🏼

  • @user-wn6nd2dr5t
    @user-wn6nd2dr5t ปีที่แล้ว

    वा छान माहिती आणी नवीन घेणाऱ्याला नक्कीच प्रेणा मिळेल ...

  • @hornianime605
    @hornianime605 ปีที่แล้ว

    खुप आवडले.

  • @sachinprabhudesai6086
    @sachinprabhudesai6086 ปีที่แล้ว +1

    Very informative video 🙏

  • @kishorkhale2587
    @kishorkhale2587 ปีที่แล้ว

    खुप छान शिकवता मॅडम

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 ปีที่แล้ว

    छान ताई नमस्कार

  • @user-qm5eo1iq4m
    @user-qm5eo1iq4m 9 หลายเดือนก่อน

    Very good teaching method🙏🙏

  • @user-ml5ei9yz8x
    @user-ml5ei9yz8x ปีที่แล้ว

    केशवराव माधवा हे गाण वाजवा तुमचा आवाज फार गोड वाटतोय.ताई.

  • @sunitachiplonkar8972
    @sunitachiplonkar8972 11 หลายเดือนก่อน

    Khupsunder explanation

  • @sujatapawar385
    @sujatapawar385 11 หลายเดือนก่อน

    Me sujata pawR.sadhya eka mam kade pero wajwayla shakte.tumchi mahiti khup awadte.chan sangta tumhi.

  • @ujwalakulkarni3333
    @ujwalakulkarni3333 11 หลายเดือนก่อน

    खुप खुप धन्यवाद खुपच छान गोड आवाज

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 11 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @sarojavibhute8657
    @sarojavibhute8657 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @Shri_Kuwarswami_Maharaj_Waghod
    @Shri_Kuwarswami_Maharaj_Waghod ปีที่แล้ว

    अप्रतीम खुप सुंदर

  • @sidrammadhavraobalure6268
    @sidrammadhavraobalure6268 ปีที่แล้ว

    आपली शेवा अवर्णनीय आहे

  • @sureshghadsing2133
    @sureshghadsing2133 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन करता

  • @vishnuthakare1037
    @vishnuthakare1037 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली ताई. धन्यवाद.

  • @elearning4444
    @elearning4444 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती सांगितलात मॅडम थँक्यू

  • @Sairam44778
    @Sairam44778 11 หลายเดือนก่อน

    छान शिकवता

  • @rsk4415
    @rsk4415 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दीदी ताई🙏

  • @nikitamudholkar-xu1vn
    @nikitamudholkar-xu1vn ปีที่แล้ว

    Tumacha आ वाज खुप गोड आहे ❤

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 8 หลายเดือนก่อน

    👌👌🎉😍💐

  • @pratimamahamuni24
    @pratimamahamuni24 ปีที่แล้ว

    Ok, Thank you🙏🙏
    I shall try.