छान.... माझ्या सारख्या न्युलर्नर्सना उपयुक्त माहिती असलेला विडिओ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद मॅम.... मी सुद्धा आदरणीय श्री. मंगेश पैंजणे सरांकडे ऑनलाईन अभंग /भजने शिकतो आहे.....आपली शिकवणी सुद्धा त्यांच्या सारखीच छान आहे...आपले आणि आपल्या मातोश्री आदरणीय सरोजताई यांचे विडिओ आम्ही नेहमी ऐकतो... धन्यवाद....
आसावरी माझ्या डाव्या छातीत गाठ आल्यामुळे मला भाता वाजवताना खूप दुखायचे म्हणून काही ट्रीटमेंट सुरू होती आताही मला वाजवताना सहज वाजवता येत नाहीत प्रयत्न पूर्वक जमते. फास्ट वाजवता येत नाही😢😢तरी पण पेटी शिकायचीच आहे.please एकदा call kara
ताई मी ६३ +आहे मला पेटी वाजवायला येईल का मला खुप आवड आहे. आतापर्यंत जमले नाही आणि आता वेळ मिळतो. तर मला नवीन पेटी हवी आहे तर कोणती घेऊ दोन लाईन कींवा तीन मार्गदर्शन करा खुप मदत होईल धन्यवाद ताई
ताई मला बाकी सर्व समजले पण चिन्ह वापर कशासाठी आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे. तुमचे शिकवणे सहज आणि सोपे आहे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्याची गरज भासत नाही. फक्त चिन्ह वापर समजला नाही त्याची उत्सुकता आहे
साक्षात सरस्वती माई.😅😅😅सुरेल आवाज.लय.ताल.ग्यान...अप्रतीम
सुपर माहिती दिलीत मॅम
खुप सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
Khup Chan Ani sopya paddhati ne tal shikavata Aasa bari Madam
खुपच छान गोड आवाज अप्रतिम धन्यवाद ताई
खूपच छान समजावून सांगितलं आहे.. लक्षात पटकन येतं... माझा सराव सुरू आहे.. पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... नमस्कार..
अतीशय सुंदर
खूप छान आणि सहज सोपं करून आपण नेहमीच शिकवता.धन्यवाद ताई🙏
छान.... माझ्या सारख्या न्युलर्नर्सना उपयुक्त माहिती असलेला विडिओ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद मॅम....
मी सुद्धा आदरणीय श्री. मंगेश पैंजणे सरांकडे ऑनलाईन अभंग /भजने शिकतो आहे.....आपली शिकवणी सुद्धा त्यांच्या सारखीच छान आहे...आपले आणि
आपल्या मातोश्री आदरणीय सरोजताई यांचे विडिओ आम्ही नेहमी ऐकतो... धन्यवाद....
खूप छान समजावून सांगितले, धन्यवाद मॅडम 🙏
धन्य तूं माता संगीत सरस्वती आहेस.
Tai bhjni theka pan asa harmonium var kasa vajvayche te sanga . Detail sangatal ka.
तालाची( ठेका) खूप छान सांगितल्याबद्दल धन्यवाद.
Khup ch chan tai
Excellent teaching Tai. Go ahead
खुप छान ताई.
खूपच छान. Thank you
Great congratulations.
ताई खूप छान शिकवता तुम्ही
तुमचा offline क्लास आहे का
असेल तर सांगा
मी कोथरूड आहे 🙏
आसावरी माझ्या डाव्या छातीत गाठ आल्यामुळे मला भाता वाजवताना खूप दुखायचे म्हणून काही ट्रीटमेंट सुरू होती आताही मला वाजवताना सहज वाजवता येत नाहीत प्रयत्न पूर्वक जमते. फास्ट वाजवता येत नाही😢😢तरी पण पेटी शिकायचीच आहे.please एकदा call kara
खूप छान ऑनलाइन फीस किती आहे
Khup chan madam ...🙏
Your teaching efforts all must be appriciated.....your great Deeds too useful to all users.....❤
Tumhi skvu skta ka
खूपच छान शिकवत आहे त ताई तुम्ही
तुमचा ऑनलाईन शास्त्रीय संगीत क्लास असल्यास कुठेआणि कसा संपर्क करायचा
मराठवाड्यातील कोणते गाव तुमचे
खुपच छान शिकवतात धन्यवाद
Khupach chan Tai 🙏
Khup chhan mam
I have to join your online classes,how can I join?
माऊली, जयहरी.
मी पेटी नोटेशन नुसार चांगले ठराविक अभंग वाजवतो.पण अद्याप 16 मात्रा हातावर कशा वाजवायच्या हे कुणीच सांगितले नव्हते.आज कळाले माऊली.धन्यवाद
Good guidance thanks
खनपच छान शिकवत आहात
Kal mhanje kay
Madam tumhi on line class gheu shakta ka
टाळी खाली वेगळे करण्यापेक्षा सोळा टाळ्या वाजवल्या तर नाही का चालणार?
Tumche classkuthe aaheth?
खूपच छान
BPM kiti gheyeche
Onile फी किती आहे ताई
मँडम २ रा अलंकार त्रितालात कसा वाजवायचा
खुप छान
खुप सुंदर शिकतात ताई
Mla shikaych ahe pn tumch no.milu skto ka
Very nice Madam
मस्त😍👌
मला.तबल्याचे.बोल. मात्रा. ताल. दे ता.येते.पियानो.वर.कसे.वाझवावे
Sarv video kuthe aahet
खुपच छान
Nice 👍👍🙏
Thank you 😊 nice good
तुमचा मो. न. मिळेल का, कृपया पाठवा
Baijnatil tal,kasa,vajvawa
Like
Online class gheta ka
Yes /no
ताई तुम्ही ज्या स्वरात म्हणत आहे तो स्वर कोणता आहे
आॅन लाइन फी कीती आहे मला जास्त काळी चार पासुन वाजवायला जमते तरी योग्य की अयोग्य
Yogya aahe
Excellant
मला.तुमच्या.सारखे.वाझवता.यावे.यासाठी.मी. कोशिश.करते.कॉलेज.मधे.असताना.शिकत.होती
Online फी कीती आहें किती दिवस घेणार
Msg kara mala
मला ऑनलाईन क्लास करायचा आहे फी किती आहे आणि आठवड्यातूनकिती दिवस घेणार आपण कोठें आसतात
छान
नवीन हार्मोनियम घेताना कोणती काळजी घ्यावी, यावर एक व्हिडिओ बनवा.
Ho
Phone no patva
धन्यवाद ताई
Good
ताई मी ६३ +आहे मला पेटी वाजवायला येईल का मला खुप आवड आहे. आतापर्यंत जमले नाही आणि आता वेळ मिळतो. तर मला नवीन पेटी हवी आहे तर कोणती घेऊ दोन लाईन कींवा तीन मार्गदर्शन करा खुप मदत होईल धन्यवाद ताई
Thank you
Khup chhan mahiti thanks
फी कीती आहे.ताई.
ताई मला बाकी सर्व समजले पण चिन्ह वापर कशासाठी आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे.
तुमचे शिकवणे सहज आणि सोपे आहे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्याची गरज भासत नाही.
फक्त चिन्ह वापर समजला नाही त्याची उत्सुकता आहे
Ok thanks for your suggestions ..
Next video madhe nakki sangnycha prayatn karte
@@asawaribodhankarjoshi198 thanks 🙏
खुप छान
खूप छान