मराठा आरक्षण || संविधानिक तरतुदी || सुप्रीम कोर्टाने आरक्षणाबाबत दिलेले निर्णय || nitesh karale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2023
  • TCS Pattern Test Series:
    whnse.on-app.in/app/oc/362714...
    Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    Android: play.google.com/store/apps/de...
    iOS (Apple Devices): apps.apple.com/in/app/classpl...
    { Org. Code : WHNSE }
    _________________________
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
    Whatsapp :
    9960805625, 8010285625
    _________________________
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
    Link:
    whnse.courses.store/214617?ut...
    _________________________
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _________________________
    for lecture notifications and timings Join Telegram Channel :
    t.me/Phoenix_academywardha
    _________________________
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - karalenitesh?ig...
    Telegram-t.me/niteshkaralesir
    _________________________
    कराळे सर प्रतिष्ठान संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य
    सोबत जुडण्यासाठी खालील लिंक मधून फॉर्म भरावा
    docs.google.com/forms/d/1IWoG...
    Telegram link
    t.me/niteshkaralesir
    Facebook page- / niteshkaralesir
    Instagram - karalenitesh?ig...
    reelCfdSrS...
    TH-cam channel- / @phoenixacademywardhan...
    #Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPatternvvv
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1.4K

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 6 หลายเดือนก่อน +10

    सरांनी सद्यःस्थिती समजावून सांगितले ज्यांनी मागितले नाही त्यांना आरक्षण दिले आणि जो मागतो/गरज आहे त्यांनाच त्रासून सोडत आहे हे१०० टक्के बरोबर आहे.👍

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 6 หลายเดือนก่อน +8

    केंद्रच देईल तर सर्वच आमदार/खासदार वरती प्रयत्न करेल तरच पुढील गोष्टी साध्य होतील.

  • @Bharati616
    @Bharati616 7 หลายเดือนก่อน +84

    Sc समाज खरच आंबेडकर यांनी केलेल्या कार्याचा सार्थक करत आहेत.
    अजून एक दिवस हा समाज नक्की पूर्णपणे शिक्षित होईल तेंव्हाच बाबासाहेब यांच्या कर्तुत्वाला सलाम दिल्यासारखे होईल

    • @ravimore2973
      @ravimore2973 7 หลายเดือนก่อน +4

      Are baba s c samaj mahaje baba saheb nahi je babasahebanni sarv samajasathi je kel te aajchenete karu shakat nahi

    • @sureshshingare6370
      @sureshshingare6370 4 หลายเดือนก่อน

      ❤❤औऔऔ😊😊😊 1:06

  • @Inclusivelaw
    @Inclusivelaw 7 หลายเดือนก่อน +46

    अतिशय मार्मिक बोललात. यालाच म्हणतात बाबासाहेब डॉ आंबेडकर यांची ताकद आणि भारतीय संविधानात दिलेला मौलिक अधिकार. 👌👌

  • @thirdeyes2238
    @thirdeyes2238 7 หลายเดือนก่อน +320

    Sir बेधडक बोलण्याची हिम्मत अभ्यासपूर्ण संविधानाने दिली , Great स्पष्टीकरण

    • @yograjdube5706
      @yograjdube5706 7 หลายเดือนก่อน +1

      Maratha arakshan la bhimrao ambedkar karach virodhi hota...jai bhim... Jau jiju

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 7 หลายเดือนก่อน +8

      ​@@yograjdube5706अरे अकलेच्या कांद्या,मनानेच बोलतो का?

    • @bhagwatmane2847
      @bhagwatmane2847 7 หลายเดือนก่อน

      ​oo

    • @bhagwatmane2847
      @bhagwatmane2847 7 หลายเดือนก่อน

      ​@milindmachale7645 वून

    • @bhagwatmane2847
      @bhagwatmane2847 7 หลายเดือนก่อน

  • @abhaywaghmare6629
    @abhaywaghmare6629 7 หลายเดือนก่อน +8

    कराळे सर जय भीम तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती सगळे आमदार खासदार ने राजीनामे द्यायला पाहिजे

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 6 หลายเดือนก่อน +6

    पुरंदरच्या तहात ७५किल्ले छत्रपतींनी वापस केले/ दिले पण नंतर १५० किल्ले जिंकलेत तसेच शांततेत आंदोलन ठेवूनच आरक्षण मिळवावे लागेल!जय महाराष्ट्र!!

  • @balupatil5995
    @balupatil5995 7 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद कराळे अशिच देशसेवा चालू ठेवा🙏

  • @Aju9766
    @Aju9766 7 หลายเดือนก่อน +81

    धन्यवाद सर तुम्ही स्वतः OBC असुन मराठा समाजाला पाठिंबा दिल्या बद्दल

  • @jyotikhandagale7856
    @jyotikhandagale7856 7 หลายเดือนก่อน +19

    तुमच्या सारख्या सखोल अभ्यास पद्धती व समजावून सांगणे हे एक नंबर आहे..🙏

  • @monalwankhade662
    @monalwankhade662 7 หลายเดือนก่อน +86

    सत्य बोलायला हिम्मत लागते ते कराळे सर मध्ये आहे

  • @santoshrohini
    @santoshrohini 7 หลายเดือนก่อน +65

    धन्यवाद मास्तर तुम्ही उत्तम स्पष्टीकरण दिलं. अशा प्रकारच्या समाज प्रबोधनाची सध्या महाराष्ट्रात गरज आहे. तसेच आपण OBC असूनही मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण आवश्यक आहे ओळखून आरक्षण मागणीला जाहीर पाठींबा दिल्याबद्दल समाज आपला आभारी राहील.

  • @buddharatnagawai12
    @buddharatnagawai12 7 หลายเดือนก่อน +157

    कुठल्याच sc समाजाचा मराठा आरक्षणाला विरोध नाही.उलट पाठिंबा च आहे. सदावर्ते हा पाळलेला माणूस आहे, हे आपण लक्ष्यात घ्यायला हवं.
    जय भीम, जय शिवराय 💙🚩🙏

    • @Dr.Chrome8734
      @Dr.Chrome8734 7 หลายเดือนก่อน +4

      Me pan SC asun pathimba deto ki SC quota madhun aaplaya Maratha bandhvana Reservation dyayala pahije

    • @buddharatnagawai12
      @buddharatnagawai12 7 หลายเดือนก่อน +13

      @@Dr.Chrome8734 कमेंट करायची म्हणून काही करायची नसते आपण पाठिंबा द्यायचा असतो स्वतः भोंगळ होऊन दुसऱ्याला चड्डी देऊन नागडे पण झाकयचं नसतं.

    • @Dr.Chrome8734
      @Dr.Chrome8734 7 หลายเดือนก่อน

      @@buddharatnagawai12 मग उगेच कशाला दुसऱ्या समाजांमध्ये तेढ निर्माण करायची तोंड घालून त्यापेक्षा आपली चड्डी अजुन कशी चमकेल त्या कडे लक्ष द्यावे
      तुम्हाला पाठिंबा मागितला का मराठ्यांनी ?

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 7 หลายเดือนก่อน +2

      Tuzya kotyatun magitl ast na mg smjl ast😂😂😂Bhumika ky te

    • @Dr.Chrome8734
      @Dr.Chrome8734 7 หลายเดือนก่อน +1

      @@buddharatnagawai12 तु मराठ्यांना दुसरे बोलुन आपली लायकी दाखविलीस भावा मला फार दुःख होते की आमच्या समाजात अशी ही लोक दिवसेंदिवस वाढत चालली आहे 😓😓😓

  • @pradeepzombade1161
    @pradeepzombade1161 7 หลายเดือนก่อน +51

    खुपच छान माहिती दिलीत सर तुम्ही 🙏, आपल्या सर्व मराठा बांधवांना लवकरच आरक्षण मिळणार 👍🚩

  • @user-bf7si9cs2i
    @user-bf7si9cs2i 7 หลายเดือนก่อน +7

    सर्व समावेशक मांडणी पाहुन खुप धन्य वाटले.आम्हाला एकटं पडल्याचे वैफल्य आले होते.आपल्या विवेचनावरून धीर आला.खुप धन्यवाद

  • @vedant754
    @vedant754 7 หลายเดือนก่อน +11

    सर खूप सुंदर विश्लेषण केलं 20 मिनिटात संपूर्ण देशाचा अभ्यास समजवला आपल्याला धन्यवाद

  • @TulshiramKamble-zs2xj
    @TulshiramKamble-zs2xj 7 หลายเดือนก่อน +28

    ‌‌सदावरतेच्या डी.एन.ऐ.मध्ये १००टक्के भेसळ झाल्याचे त्यांच्याच बोलन्यावरू लक्षात येते. जय शिवराय, जय भिम.

  • @VijayGaikwad-vs7wh
    @VijayGaikwad-vs7wh 7 หลายเดือนก่อน +108

    आम्ही मराठा समाजा सोबत आहोत गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे

    • @ganeshavhad2193
      @ganeshavhad2193 7 หลายเดือนก่อน +3

      अरे ews आरक्षण आहेत गरिबी मराठा , ब्राम्हण सवर्ण जाती साठी 😢 . 10 % आरक्षण आहे

    • @noname3587
      @noname3587 6 หลายเดือนก่อน

      आरक्षण हा गरीबी उन्मूलन कार्यक्रम आहे का? आरक्षण हे जातीवर किंवा आर्थिक पातळीवर देता येत नाही. राज्यघटना वाचून घे आधी

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 6 หลายเดือนก่อน

      ​@@noname3587मग fee समान करावी सर्वांना

  • @mrdiamondd417
    @mrdiamondd417 7 หลายเดือนก่อน +18

    सर sc समाज हे मराठा आरक्षणासाठी पूर्ण सपोर्ट करित आहे.बाबासाहेबांनी सुद्धा आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.पण तो कूणि नाकारला ते सर्वांना माहित आहे.

  • @ravindrasonmale-le4og
    @ravindrasonmale-le4og 7 หลายเดือนก่อน +6

    ❤ अतिसुंदर❤🎉 जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @user-kv6zf9qn7n
    @user-kv6zf9qn7n 7 หลายเดือนก่อน +83

    मराठ्यांना निजाम कालीन शहराचे नाव चालत नाही.... पण यांना पुरावे निजाम कलीन पाहिजे....Jay OBC, JAY Adivasi,Jay Bhim..

    • @ak0196
      @ak0196 7 หลายเดือนก่อน

      ये शान्या तु काय भांडण लावायला आला काय इथ

    • @LalitWadkar-eg8jr
      @LalitWadkar-eg8jr 7 หลายเดือนก่อน +18

      शहरांची नावे बदलण्याचे काम भाजप सरकारने सुरू केलंय, मराठा समाजाचा याच्यात काडीमात्र संबंध नाही हे लक्षात घ्या तुमचं शिक्षण किती झालं माहिती नाही पण अभ्यास केल्याशिवाय कोणतेही तर्क लावू नये.

    • @lakshmansonavane7067
      @lakshmansonavane7067 7 หลายเดือนก่อน +2

      right

    • @pratikkakade4635
      @pratikkakade4635 7 หลายเดือนก่อน

      Ja re kelya

    • @user-kv6zf9qn7n
      @user-kv6zf9qn7n 7 หลายเดือนก่อน +6

      @@pratikkakade4635 baapaala pan asach bolato...

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble8198 7 หลายเดือนก่อน +83

    अतिशय सुंदर विश्लेषण केले .तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे आरक्षण मिळायलाच पाहिजे. जयभीम. जय शिवराय. ❤❤❤

    • @yograjdube5706
      @yograjdube5706 7 หลายเดือนก่อน

      Maratha arakshan la bhimrao ambedkar karach virodhi hota...jai bhim... Jau jiju

    • @srdxmusic9409
      @srdxmusic9409 7 หลายเดือนก่อน

      ​@@yograjdube5706😅😅😅

    • @milindmachale7645
      @milindmachale7645 7 หลายเดือนก่อน

      ​@@yograjdube5706अकलेच्या कांद्या

    • @maharudrahiremath7089
      @maharudrahiremath7089 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@yograjdube5706बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध नव्हता यासाठी ब्राह्मण वादी काका कालेलकर आयोग चा अध्यक्ष काका कालेलकर या ब्राह्मणाने आरक्षणासंदर्भात पाचर मारले आहे याचा पुरावा संविधान पारीत होत असताना बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल भाषण जरुर वाचावे दलितांना आरक्षण देताना सर्व समाजातील विविध घटकांना आर्थिक सामाजिक शैक्षणिक मागासलेपण असलेल्या सर्वांना देण्यासाठी कायदा केला आहे परंतु आजपर्यंत हा कायदा समाजातील लोकांना समजु दिला नाही जय संविधान जय शिवराय जय भीम

    • @rahuldesai972
      @rahuldesai972 7 หลายเดือนก่อน +2

      @@yograjdube5706 up bihar ne hya topik madhe padu nye, patke bastil.

  • @vishavwjitpadghan7487
    @vishavwjitpadghan7487 7 หลายเดือนก่อน +25

    Sir sc cast खरंच आहे आमची वेथ मांडली सर आमच्यावर खूप अन्य झाला आता आम्ही नाही थांबणार नाही💙💙💙✍️🙏⚔️

  • @shivanandshelke1949
    @shivanandshelke1949 7 หลายเดือนก่อน +20

    द ग्रेट कराळे सर फार मनाला भावल
    तुम्हचे विचार महान आहेत

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b 7 หลายเดือนก่อน +23

    कारले बाबा आपण आता मराठा आरक्षण बबद्द अत्यंत अप्रतिम सुपर अभिमान वाटावा असा महत्वाचा खुलासा केला ज्याचे उत्पन्न आठ लाख आहे अश्या लोकांची कोणतीही मागणी नसताना दहा टके आरक्षण दिले मग शिवाजी महाराजांच्या रयतेच्या मराठी बंधू यांना आरक्षण का केंद्र सरकार का देत नाही हे आपण लक्षात आणून दिले

    • @BUDGET.TRAVELER07
      @BUDGET.TRAVELER07 7 หลายเดือนก่อน +1

      Are bhau simple ahet...jr maratha arakshanasathi sanvidhan mdhe badal kelat tr...dusrya rajyat dekhil magani uthatil..eg gujrat patel samaj Haryana Jat samaj etc..😅😅

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath7089 7 หลายเดือนก่อน +9

    ओबीसी समाजाबद्दल अतिशय उत्तम निरीक्षण नोंदवले आहे सर धन्यवाद आपण म्हणता तसे ओबीसी लोक ब्राह्मण वादी कर्मकांड पुजा पाठ मंत्र तंत्रात गुरफटलेला आहे त्या मधुन अद्याप बाहेर पडत नाहीत हे दुर्दैव आहे जय शिवराय

  • @user-xw1tf4vf3m
    @user-xw1tf4vf3m 7 หลายเดือนก่อน +14

    धन्यवाद कराळे जय भीम जय शिवराय

  • @Motivationpspawar
    @Motivationpspawar 7 หลายเดือนก่อน +69

    thankyou Sir...... माझी आपणास विनंती असेल सर कि आपण जारंगे पाटील यांना भेटून आरक्षण कस मिळेल व कस टिकेल यासाठी घटना बाह्य पद्धत समजून सांगून त्यांना व मराठा समाजाला मदत करावी.... कारण हे सरकार पुन्हा काहीतरी गाजर दाखवूनं मराठा समाजाला पुन्हा नं टिकणार आरक्षण देईल अशी भीती आहे.

    • @shrikrishnagawale3876
      @shrikrishnagawale3876 7 หลายเดือนก่อน +1

      👍👍👍👍👍👍👍

    • @YashGaikwad-xb6fp
      @YashGaikwad-xb6fp 7 หลายเดือนก่อน +3

      Khar sangu ka tumch reservation tiknar nahi Karan tumcha samaj kontyach angle ne garib nahi ,,mi maratha samaja badal boltoy average bakichya comparison nusar

    • @sulabhagajbhiye2349
      @sulabhagajbhiye2349 7 หลายเดือนก่อน

      Barobar sr.... Tumhi ekda bhetun yava.... Vardhet - Nagpurat tumhi pan gal chali suru kara.... ❤😂

    • @Rock-star143
      @Rock-star143 7 หลายเดือนก่อน

      जरांगे आता फुल्ल फॉम मध्ये आहे त्याला अस वाटत कायद्याने नाही दहशदीने आरक्षण मिळते ..पण भावा दहशदीने फक्त समाजात तेढ निर्माण होत आरक्षण मिळत नाही😢😢

  • @anitasawatkar3918
    @anitasawatkar3918 7 หลายเดือนก่อน +5

    खुप छान सर.
    हे सर्वांना माहीत नाही.
    मग बोला Thank you Dr.Babasaheb Ambedkar 🙏🙏💐

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 7 หลายเดือนก่อน +1

    कराळे सर आपण खूप तटस्थ विश्लेषण केले. आपण सर्वामान्यांच्या बाजूने असता आणि आहात हेच यातून दिसून येते.

  • @sumedhpatil573
    @sumedhpatil573 7 หลายเดือนก่อน +9

    आरक्षणामुळे प्रश्न सुटत नाही महागाई बेरोजगारी कमी झाली देशातील उद्योग अदानी अंबानी ला विकले नाही तर कोणीही आरक्षण मागणार नाही

  • @vishwasborhade6433
    @vishwasborhade6433 7 หลายเดือนก่อน +3

    सर अतिशय सुंदर विश्र्लेसशन,.... सगळाच मराठा समाज श्रीमंत नाही, खूप लोक गरीब आहेत, ते फी सुद्धा भरू शकत नाही. केवळ मराठा म्हणून फारच अवघड होत.,..,आरक्षण हवं....हीच खरी गरज.,..

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath7089 7 หลายเดือนก่อน +5

    जाती जनगणना झाली पाहिजे त्या जातीच्या नुसार प्रत्येक जातीच्या लोकांना शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास निश्चित पणे होणार आहे सर धन्यवाद

  • @umeshshejul6440
    @umeshshejul6440 7 หลายเดือนก่อน +84

    मी मराठा आहे. जबाबदारीने बोलतो मराठा नेत्यांना एकदा निवडून देऊ नका.. बघा कसे लाईन वर येतील.

    • @latakatore9114
      @latakatore9114 7 หลายเดือนก่อน +1

      लाईनवर नाही ते पडलें ना परत चान्स नाही मी 😂😂😂

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 7 หลายเดือนก่อน

      Sir Khoti akdevari sangatat obc fakt 37% ch ahe ani arakshan 33 % ahe

    • @VishalMaharashtra
      @VishalMaharashtra 7 หลายเดือนก่อน

      ओबीसी आरक्षण 19% नाहिये
      ते 19+2+2.5+3+3.5+2= 32% आहे
      हे सगळ OBC आरक्षण च आहे ते फक्त फोडून दिलय..
      हे सगळे एकच आहेत सगळे OBC category मध्येच येतात..
      मराठ्यांच्या आरक्षणावर OBC नी कब्जा केलेला आहे..
      महाराष्ट्रात मराठा 35%, दलित 13%, आदिवासी 7%, ब्राह्मण,लिंगायत,जैन, सिंधी,मारवाड़ी,तामिळी,गुजराथी इत्यादि सवर्ण 7%, मुस्लिम 12%
      या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण लोकसंख्या 35+13+7+7+12=74% येते
      म्हणजे 100%-74%= 26%= ओबीसी समाजाची महाराष्ट्रात असणारी लोकसंख्या..
      संविधान आणि सुप्रिम कोर्ट नुसार 26% OBC ना 13% आरक्षण दिले पाहिजे ना ??
      कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने 26% ओबीसी ला 32% आरक्षण दिले..
      देशात महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे ओबीसी ला त्यांच्या लोकसंख्ये पेक्षा जास्त आरक्षण दिलय..
      त्यांना संविधान आणि सुप्रीम कोर्ट नुसार 13% आरक्षण दिले पाहिजे परंतु दिलय 32%..
      आता समजल मराठ्यांच्या आरक्षणावर कोणी कब्जा केलाय??
      मराठ्यांच्या आरक्षणावर दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या दलित आदिवासी नी नाही तर 10_10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ओबीसी नी कब्जा केलेला आहे..
      सुप्रीम कोर्ट कोणत्याही स्तिथित SC,ST,OBC आणि EWS या चार category च्या बाहेर च आरक्षण मंजूर करणार नाही..
      कोणतही, काहीही नवीन category च आरक्षण मिळू शकत नाही..
      संविधानात या चार category आहेत त्यामुळे या मध्येच आरक्षण द्यावे लागते..
      त्यामुळे मराठा समाजाला OBC किंवा EWS या दोन पैकी एका category मध्ये आरक्षण दिले जाईल

    • @shindetushar1674
      @shindetushar1674 6 หลายเดือนก่อน

      Ya vershi voting vr bahiskar kraa Naa mg bgu ky hoty te

    • @RahulJadhav-cl6lx
      @RahulJadhav-cl6lx 6 หลายเดือนก่อน

      आता आम्ही नाही करणार

  • @jyotikhandagale7856
    @jyotikhandagale7856 7 หลายเดือนก่อน +5

    स्वतंत्र देशात पारतंत्र्यात असणारी ही जनता...यावरुन सरकार कळत...देशाला विकासाकडे नाही तर गुलामीकडे घेऊन जाने हाच मुख्य उद्देश आहे...असे लक्षात येते.

  • @anildakle2374
    @anildakle2374 7 หลายเดือนก่อน +14

    साहेब तुम्ही खरच खूप महत्त्वाचं सांगता. I proud of You

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 7 หลายเดือนก่อน +12

    कराळे सर मराठा समाज शेतकरी असल्यामुळे गरीब आहे पण मराठा समाजातील आमदार खासदार मंत्री श्रीमंत आहे पण मराठा समाज खरंच ‌गरीब आहे जय शिवराय जय भिम 💙🚩 एक मराठा कोटी मराठा एक बहुजन कोटी बहुजन

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 7 หลายเดือนก่อน

      Hach tr main problem ahe

  • @amolshinde7897
    @amolshinde7897 7 หลายเดือนก่อน +6

    ​कराळे सर तुमचे धन्यवाद एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 7 หลายเดือนก่อน +12

    खूप खूप धन्यवाद सर आपण खूप अभ्यासपूर्वक मांडणी करारा जेणे करून आमच्यासारख्या लोकांना सोप्या भाषेत समजते 🙏🙏

  • @shivramkamble2711
    @shivramkamble2711 7 หลายเดือนก่อน +3

    अतिशय परखड विश्लेषण.. अभिनंदन सर

  • @hQ-rQ-zQ
    @hQ-rQ-zQ 7 หลายเดือนก่อน +3

    सविधनिक मार्गाने बोला सर. मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. परंतु सरसकट सगळ्यांना आरक्षणाची मागणी ही कितपत योग्य आहे ते सांगाव. खरोखर ज्यांना गरज आहे त्यांना मागास घोषित करून आरक्षण दिलं पाहिजे.

  • @nandkumartikam1530
    @nandkumartikam1530 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद! सर,आपल विषल्क्षेण फारच सूरेख!

  • @samikshayadav8395
    @samikshayadav8395 6 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर, अतिशय महत्त्वाचा भाग स्पष्ट केलात you are great sir, अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @jejerampathade2977
    @jejerampathade2977 7 หลายเดือนก่อน +15

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @rautnd1992
    @rautnd1992 7 หลายเดือนก่อน +8

    एकदम खरंच बोलले कराळे सर तुम्ही

  • @kalpeshsurvase483
    @kalpeshsurvase483 7 หลายเดือนก่อน +29

    " मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही " माननीय सर्वोच्च न्यायालया ..❤
    तरीही हा उठा ठेव कश्यासाठी..दिशाभूल करू नका

    • @mahimasonawane4164
      @mahimasonawane4164 7 หลายเดือนก่อน

      Kon ahe murkh

    • @sagarbattise3217
      @sagarbattise3217 7 หลายเดือนก่อน +2

      💯

    • @mhk9219
      @mhk9219 6 หลายเดือนก่อน

      घटना बदलून का होईना,आरक्षण घेणारच 😅

  • @pratapkamble2056
    @pratapkamble2056 7 หลายเดือนก่อน +674

    सदावरते हा पाळीव आहे.याचा संबंध sc सोबत नाही.हे लक्षात ग्यां सर.sc च फुल समर्थन आहे....१०० टके आरक्षण झालं पाहिजे सर.

    • @bharatyelinje6524
      @bharatyelinje6524 7 หลายเดือนก่อน +35

      Deshachi pragati kashi hoil, 100℅

    • @kunalahire7705
      @kunalahire7705 7 หลายเดือนก่อน +15

      ​@@Samadhanc1992ओबीसी मधूनच पाहिजे

    • @sudarshaningale4202
      @sudarshaningale4202 7 หลายเดือนก่อน +16

      100 %bandh zala pahijey saglyanchya

    • @sachinchavan597
      @sachinchavan597 7 หลายเดือนก่อน +27

      भाव सदावर्ते sc ला कलंक आहे बदनाम करत आहे तो sc ला

    • @shaileshraut2504
      @shaileshraut2504 7 หลายเดือนก่อน +23

      मग SC मधून द्या आरक्षण ... काय बोलता राव संविधानिक रित्या 100% शक्य आहे का ...?

  • @gokuldesai9508
    @gokuldesai9508 7 หลายเดือนก่อน +30

    All douts are clear about maratha reservation thank you karale sir ❤ jai shivray❤

  • @adityaprogeming7072
    @adityaprogeming7072 6 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण भेटेल महाराष्ट्र चे सर्व प्रश्न सुटणार , फक्त वोट बदला , अर्थात ह्या वेळेस वंचित बहुजन आघाडी ला निवडून द्या. १००% . बाळासाहेब आंबेडकर हेच खरे नेते आहेत. सर्वांचा साथ सर्वांचा विचार.

  • @manojbhagwat8698
    @manojbhagwat8698 7 หลายเดือนก่อน +14

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद आपले 🙏🙏

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 7 หลายเดือนก่อน +27

    🙏🙏🙏 कराले सर 1नंबर विश्लेषण खुप खुप सुंदर समाज प्रबोधन तुमच्या चळवळीला खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @aniltaru6482
    @aniltaru6482 7 หลายเดือนก่อน +9

    कराळे सर चांगले कान उपटले
    ओ,बी,सी समाज खेकड्या सारखा आहे सर तुम्ही प्रबोधन करतात ओ,बी, सी मेलेल्या पेशी जाग्या करतात
    तुमचे मनापासून अभिनंदन सर

  • @gajananjadhao6018
    @gajananjadhao6018 7 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद गरुजी 🙏.
    मराठा आरक्षणा बद्दल खुप चांगली माहिती दिली सर..
    बंजारा आरक्षणा बद्दल माहिती सांगा गरुजी🙏..
    गजानन वडतिया🌳

  • @SonamMohite-db4cr
    @SonamMohite-db4cr 7 หลายเดือนก่อน +17

    खूप छान पद्धतीने मराटा आरक्षण समजावून सागितलं कराळे सर, तुम्हच मनापासून खूप खूप अभिनंदन. कराळे सर ❤🌹💐💐🙏🙏

  • @manojpatil8005
    @manojpatil8005 6 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मा. कराळे मास्तर 👌👌👌🙏🙏

  • @kishorraulkar3524
    @kishorraulkar3524 7 หลายเดือนก่อน +10

    आमचे पूर्ण समर्थन आहे वंचित बहुजन आघाडी गोंदिया

  • @boysattitude7285
    @boysattitude7285 7 หลายเดือนก่อน +1

    खरच सर तुम्ही मराठा असून सुधा वास्तविकता बोलत आहात... सवैधानिक बोलता व खरच तुम्ही.. छत्रपती शिवाजी महाराज व फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीचे वारसदार आहात.. ही विचारांची व हक्काचा लढा आहे.. व तो आम्ही जिंकू...

  • @kalidasnagmode5539
    @kalidasnagmode5539 7 หลายเดือนก่อน +15

    सर आपण खुपच सुंदर विश्लेशन केलात 🙏🏻 सर येणार्या निवडणुकीत बिजेपी सरकारला दाखवून देउ कि मराठा समाज काय आहे ते

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 7 หลายเดือนก่อน

      Tyach kamch aahe te bjp hindu viroshat bolun kamai krn

  • @kavitabhandare2922
    @kavitabhandare2922 7 หลายเดือนก่อน +24

    छान सांगितल सर आपण आत्ता तरी लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे

  • @prakashsahare2926
    @prakashsahare2926 7 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन सर योग्य मार्गदर्शन

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 7 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुदंर विशलेषण अभिनदंन सर

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 7 หลายเดือนก่อน +10

    सत्य बोलता साहेब धन्यवाड राजकर्णी बेशरम लालची आहे त्यला समाजाशी कही डेन घेन नाही अनाजीपंत त्यांचा हिरो कलंकित स्वार्थी आहे

  • @pravinghatul7736
    @pravinghatul7736 7 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही सत्याच्या बाजूने आहात त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार..गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे..राणे कदम सारख्या हरामखोरांना नाही..जय भवानी जय शिवाजी....🙏

  • @kewalkatari5575
    @kewalkatari5575 6 หลายเดือนก่อน +1

    मी राजपूत आहे , मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मिळालच पाहिजे
    जय भवानी जय शिवराय

  • @leelapayal8163
    @leelapayal8163 7 หลายเดือนก่อน +5

    योग्य मार्गदर्शन केले आहे सर खूप खूप धन्यवाद

  • @suchitnalawade7833
    @suchitnalawade7833 7 หลายเดือนก่อน +9

    कराळे सर,,,,तुमचा सार्थ अभिमान वाटला

  • @arunthokale1089
    @arunthokale1089 7 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिल्याबद्दल थँक्यू, सर.

  • @sanjaysagale828
    @sanjaysagale828 7 หลายเดือนก่อน +2

    मा् कराळे सर आपले अभिनंदन करतो
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @Milindmn
    @Milindmn 7 หลายเดือนก่อน +15

    OBC माझे चांगले मित्र शिकलेले जात पात, कर्मकांड मानते फक्त टांग कसा खीचाच याच विचार करते, असू दे त्यांची ईच्छा

    • @seemachaure4235
      @seemachaure4235 7 หลายเดือนก่อน +12

      त्यांना बाबासाहेब चालत nhhi फक्त बाबासाहेबांचं आरक्षण चालक्ते

    • @gajanangulhane5411
      @gajanangulhane5411 7 หลายเดือนก่อน

      ​@@seemachaure4235ओबीसी आरक्षण विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंजूर केल

    • @shorttechsumit324
      @shorttechsumit324 7 หลายเดือนก่อน +4

      @@gajanangulhane5411 दादा तरतुद कोणी बनवली ती

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 7 หลายเดือนก่อน

      ​@@gajanangulhane5411tartud koni keli

  • @piyushpatil3955
    @piyushpatil3955 6 หลายเดือนก่อน +9

    That 26:36 line hit me sir...... I am a buddist ani he khara ahe amhi karma kanda pasun dur rahilo........ 🥰 Jai bhim sir.... Love you

  • @AtulKade-le3wm
    @AtulKade-le3wm 7 หลายเดือนก่อน +1

    खुप।छान।समजउन।सआगईतलए।हे।बरोबर।आहे।सलाम।तुमचेबुदीला

  • @gajanangabale9434
    @gajanangabale9434 6 หลายเดือนก่อน +4

    सर तुम्ही खूप समजून सांगता संविधानाने बोलण्याच हक दिला ते सगळ्यांना सांगितलं पाहिजे. ते तुम्हीच समजून सांगू शकता जय भीम जय शिवराय जय मल्हार

  • @wankhadeag
    @wankhadeag 7 หลายเดือนก่อน +35

    Sir..सदावर्ते हे चांगले वकील आहेत...हे सत्यच आहे..तुम्ही जसे गुरुजी तसे ते वकील...

    • @sagardombe629
      @sagardombe629 7 หลายเดือนก่อน +2

      👎👎👎👎👎👎👎

    • @ommete1372
      @ommete1372 7 หลายเดือนก่อน +2

      Sahi bat hain

    • @kallyanjaras627
      @kallyanjaras627 7 หลายเดือนก่อน

      Vakil ahe pan ajunahi शाळेला शिकत ahe... ani kahihi उत्तर देत ahe.... त्याला pass करून टाका....

    • @kallyanjaras627
      @kallyanjaras627 7 หลายเดือนก่อน

      Tyachi porgi foreign la chali.. poteho.... tumhi basa इथेच zadu marat...paise milt astil na bhau madhe madhe गणपती marle ki...

  • @IMAniruddha_09
    @IMAniruddha_09 7 หลายเดือนก่อน +16

    Sc मध्ये फक्त बौद्ध समाज कर्म कांडा पासून दूर आहे .

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 7 หลายเดือนก่อน +7

    Sir sc nahi buddhist lok mhana te समोर गेले बाकी sc St obc कर्मकांड करत बसले
    Literacy rate bagal tar buddhist 1 no. Yete नंतर jain येतात

  • @Prajwalkhade23
    @Prajwalkhade23 7 หลายเดือนก่อน +161

    Proud to be buddhist 💙😊

    • @yograjdube5706
      @yograjdube5706 7 หลายเดือนก่อน +2

      Maratha arakshan la bhimrao ambedkar karach virodhi hota...jai bhim... Jau jiju

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 7 หลายเดือนก่อน +15

      ​@@yograjdube5706😂😂 tu kuthla ahes re bhau 😂 dube 😂 ikde kuth vahat vahat alas

    • @RMS.651
      @RMS.651 7 หลายเดือนก่อน

      ​@@ajitdurge7254Yograjdube Ha Videshi Aahe 👶

    • @sagarchaudhariauthoreditor4388
      @sagarchaudhariauthoreditor4388 7 หลายเดือนก่อน +4

      'हिंदू' महार की नवबुद्ध

    • @niteshthul9521
      @niteshthul9521 7 หลายเดือนก่อน +2

      @@yograjdube5706 dube ji ...kaisan ho ba...

  • @rushikeshbidgar202
    @rushikeshbidgar202 7 หลายเดือนก่อน +14

    एकच मिशन मराठा आरक्षण ❤

  • @rajendraghodke7373
    @rajendraghodke7373 7 หลายเดือนก่อน +4

    जिसकी जितनी संख्या भारी, उसकी इतकी भागेदारी, पाहीजेच

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 7 หลายเดือนก่อน +3

    खूप छान मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद

  • @amarkhadse4965
    @amarkhadse4965 6 หลายเดือนก่อน +1

    200% आरक्षण देना चाहिए जनगणना में जिसकी जितनी संख्या उतना आरक्षण

  • @user-qq3dy4jh2n
    @user-qq3dy4jh2n 7 หลายเดือนก่อน +53

    धन्यवाद sir आमच्या मराठा समाजाची बाजू मंडली

    • @gajananadhav9835
      @gajananadhav9835 7 หลายเดือนก่อน +3

      सर पण मराठा आहेत.फक्त त्यांनी कुणबी केलं.

  • @All-in-one-Videos2401
    @All-in-one-Videos2401 7 หลายเดือนก่อน +32

    अगदी बरोबर बोलले सर तुम्ही. एक मराठा लाख मराठा ⚔️

  • @vasudhabagade7393
    @vasudhabagade7393 7 หลายเดือนก่อน +1

    आंबेडकरी विचाऱधारेच्या लोकांचे पूर्ण समर्थन आहे आरक्षण मराठ्याच्या

  • @SunilRKale
    @SunilRKale 7 หลายเดือนก่อน +8

    सर खूपच छान माहिती आपण दिली ❤

  • @NDhoke-lp9hh
    @NDhoke-lp9hh 7 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर आपण आमच्या मराठा समाजाची बाजू मांडली कुणबी मराठा एकच आहे पण काही बिन डोकं नेते त्यांच्या तिजोऱ्या भरायचे काम करतात

  • @yogeshgedam7566
    @yogeshgedam7566 7 หลายเดือนก่อน +22

    मी तुमच्याच व्हिडिओ ची वाट पाहात होतो सर... बर झाल तुम्ही विडिओ टाकल्या धन्यवाद

  • @priyasarpale1871
    @priyasarpale1871 7 หลายเดือนก่อน +3

    खर बोलायला हिंमत लागते great

  • @rashtrapalpatil2573
    @rashtrapalpatil2573 7 หลายเดือนก่อน +8

    सर बरोबर बोलले तुम्ही जय भीम 🙏

  • @GaneshGawali.777
    @GaneshGawali.777 7 หลายเดือนก่อน +7

    झोपलेल्याला झोपेतून उठवता येते पण झोपेचे नाटक करणाय्राला दांडा घातल्याशिवाय उठवता येत नाही. हे अनपडांचं सरकार जनतेला अनपड समजत आहे, म्हणुन यांच्या बुडाला दांडा
    लावने काळाची गरज आहे.

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk 7 หลายเดือนก่อน +44

    Proud to be Bhuddhist 💙

  • @bapuraopanjabaraokhandekar3516
    @bapuraopanjabaraokhandekar3516 7 หลายเดือนก่อน +2

    सर खुपच चांगली माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @akashbahad5129
    @akashbahad5129 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं

  • @maheshpalve9812
    @maheshpalve9812 7 หลายเดือนก่อน +12

    मास्तर खरंच राव लयी न्यायी हाय जय हरी

  • @sonawanechandramani2402
    @sonawanechandramani2402 7 หลายเดือนก่อน +6

    संविधानाच्या 340 नुसार मागासवर्गीयांच्या स्थितीचे अन्वेषण ओबीसी OBC Other backward class सुमारे 4743 जाती असून जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे.

  • @dhanrajmeshram5735
    @dhanrajmeshram5735 7 หลายเดือนก่อน +2

    कराळे सर, फारच छान भाषन दिले आहे.

  • @marathiupdate8749
    @marathiupdate8749 7 หลายเดือนก่อน +1

    अगदी खरे बोलला सर आणि सदा वकते ला बरोबर ओळखला.... Love you Sir..

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 7 หลายเดือนก่อน +5

    Science journey, Amit Tiwari, Realist Azad, Sangram Patil, Moolyankan, Rational world

  • @LalaKarale
    @LalaKarale 7 หลายเดือนก่อน +8

    हे सरकार जरांगे पाटील मेले तरी आरक्षण देऊ शकत नाही जरांगे पाटलांनी पाणी घेऊन सलाईन घेऊन उपोषण करावे

  • @ujjwalganvir2952
    @ujjwalganvir2952 7 หลายเดือนก่อน +3

    Very nice information sir ji...
    Jay bhim

  • @dukethegsd4777
    @dukethegsd4777 7 หลายเดือนก่อน +7

    We Buddhist people support Maratha reservation Jay Bhim.❤