सर महाराष्ट्रातले उद्योग दुसऱ्या राज्यात का जातात यावर क्रुपया एक व्हिडिओ बनवा कारण की आत्ताच semiconductor project 1lakh 54 हजार कोटी रुपयाचा गुजरातमध्ये गेला तो पुण्यातील तळेगाव मध्ये उभारण्यात येणार होता कृपया यावर एक व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.............
सर, तुम्ही खरं सांगत आहात. आज मीडिया, राजकारणी पैसा कामावण्याचा धंदा झ्हाला आहे. नांयलाय सुद्धा काही प्रमाणात विकले गेले आहे. डिफेन्समध्ये आतापर्यंत ब्रष्टाचार नव्हता पण आज भरती होण्यासाठी लाखआत पॆसे घेतले जातात
sir khup chan ahe tumche viedo help fulll aadhi mi samjaycho ki hero aaplyala पाहिले bhetle aste tr kiti chan ast aani aaplya jilhyat aste tr pn tya hero pekshya ....maze real hero tumhi ahe... meri anter aatmechi baat supper sir....
खरे आहे सर कायदा आहे पण न्यायालयात न्याय घेणे सोपे नाही खरी बाब असताना पण खूप अडचणी आहेत अधिकारी पण खूप त्रास देतात कायद्याप्रमाणे वागत नाहीत थोडे थोडे फार अधिकारी कायद्याप्रमाणे वागतात हे अनुभव आहेत
शिक्षक समन्वय संघाने आयोजित केलेल्या 10 ऑक्टोबर 2022 महाएल्गार आंदोलनातील प्रमुख मागणी पुढील प्रमाणे सध्या मैदानात सात ते आठ हजार लोक आहेत यांची प्रमुख मागणी साहेब पुढील प्रमाणे 19 सप्टेंबर 2016 रोजी तावडे साहेब तत्कालीन शिक्षण मंत्री होते.त्यांनी 19 सप्टेंबर 2016 रोजी प्रचलित धोरण रद्द करून सरसकट 20% धोरण अवलंबिले या शासन निर्णयातील अटी व शर्ती मुद्दा क्रमांक 1) मध्ये जे पूर्वीचे 20%40% 60% 80% आणि 100% पाचव्या वर्षी असे धोरण होते ते रद्द केले व सरसकट 20% याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील असा निर्णय घेतला. परंतु आज आझाद मैदानामध्ये जे सात ते आठ हजार व अंशतः अनुदानित शिक्षक ज्या प्रमुख मागणीसाठी बसलेले आहेत त्यांची मागणी अशी आहे. की, 15 नोव्हेंबर 2011 या शासन निर्णयामध्ये प्रचलित धोरणाचा मुद्दा क्रमांक 1) यामध्ये असे नमूद आहे की जर शाळा अनुदानास पात्र ठरली तर पहिल्या वर्षी 20% दुसऱ्या वर्षी 40 %तिसऱ्या वर्षी 60 %चौथ्या वर्षी 80 %आणि पाचव्या वर्षी 100% प्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील. त्याचबरोबर 4 जून 2014 तत्कालीन राज्य सरकारने जो शासन निर्णय घेतला त्यामध्ये सुद्धा असे नमूद होते की, प्रचलित धोरण मुद्दा क्रमांक ५)यामध्ये असे नमूद आहे की शाळा अनुदानास पात्र ठरल्यानंतर पहिल्या वर्षी २०%दुसऱ्या वर्षी 40% तिसऱ्या वर्षी 60 %चौथ्या वर्षी 80 %आणि पाचव्या वर्षी 100 % अनुदान अनुज्ञेय राहील . तर या 2014 आणि 2011 च्या जीआर प्रमाणे सर्व प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक, अघोषित, त्रुटी पात्र, 20% अनुदान घेणाऱ्या व चाळीस टक्के अनुदान घेणाऱ्या शाळांना हे धोरण लागू करावे व सप्टेंबर 2016 चा सरसकट 20% चा जीआर रद्द करावा यासाठी मैदानात हजारो शिक्षक बसलेले आहेत.
नमस्कार सर आपण दिलेली माहिती उपयोगी आहे पण जर पोलिसांनी खोटे साक्ष उभी केली तर कारण असे बरेच केस आहेत खोट्या साक्षी मुळे हाय कोर्ट पर्यंत केस लढावी लागलेली आहे त्या प्रक्रियेत किती वर्षे जीवनातले जातात हे आपल्याला सुद्धा माहीत आहे
Sir तुम्ही बेधडक बोलता तुमचे अभिनंदन आणि आभार
Hmm
सर तुमची शिकिण्यासाची पद्धत खूप भारी आहे .सर पटकन समजते
बंधु
सर तुम्ही खूपच छान माहिती दिली आहे आभारी आहे
जय भीम जय संविधान सर आपण समाजाला मार्गदर्शन करत आहात धन्यवाद
Kdk न्याय vevatha विषय माहिती दिली सर्🙏🙏
खरा डाॅ भीमराव आंबेडकर विचारधारेचा वारसदार : धन्यवाद!
Sir. खूप hard teaching आहे तुमची, jabrjast 👌
मी जेल भोगून आलो आहे म्हणून मला बऱ्यापैकी माहिती आहे सर आपन अजून ज्ञानात भर घातली
काय गुन्हा केला
Sir tumache video बघूनच माहित पडत की येवढे पण अधिकार आहेत माणसाला असं... Good sir 😌👍
सर,तुम्ही खुप चांगली माहीती दिली.धन्यवाद
शिकवणी खूपच धडाकेबाज आहे सर तुमची.....डायरेक्ट भेज्यातच घुसते
सर महाराष्ट्रातले उद्योग दुसऱ्या राज्यात का जातात यावर क्रुपया एक व्हिडिओ बनवा कारण की आत्ताच semiconductor project 1lakh 54 हजार कोटी रुपयाचा गुजरातमध्ये गेला तो पुण्यातील तळेगाव मध्ये उभारण्यात येणार होता कृपया यावर एक व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.............
हो सर या वर व्हिडीओ बनवा
सर, तुम्ही खरं सांगत आहात. आज मीडिया, राजकारणी पैसा कामावण्याचा धंदा झ्हाला आहे. नांयलाय सुद्धा काही प्रमाणात विकले गेले आहे. डिफेन्समध्ये आतापर्यंत ब्रष्टाचार नव्हता पण आज भरती होण्यासाठी लाखआत पॆसे घेतले जातात
सर कंत्राटी कामगार कायदा विषयक कामगारांची पिळवणूक, भ्रष्टाचार, पदांचा गैरवापर करण्याविषयी एक व्हिडिओ बनवावा ही नम्र विनंती 🙏 आपला विश्वासू विद्यार्थी
सर तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली धन्यवाद सर
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
sir khup chan ahe tumche viedo help fulll aadhi mi samjaycho ki hero aaplyala पाहिले bhetle aste tr kiti chan ast aani aaplya jilhyat aste tr pn tya hero pekshya ....maze real hero tumhi ahe... meri anter aatmechi baat supper sir....
खूप छान माहिती दिली sir
खरे आहे सर कायदा आहे पण न्यायालयात न्याय घेणे सोपे नाही खरी बाब असताना पण खूप अडचणी आहेत अधिकारी पण खूप त्रास देतात कायद्याप्रमाणे वागत नाहीत थोडे थोडे फार अधिकारी कायद्याप्रमाणे वागतात हे अनुभव आहेत
वाढदिवसानिमित्त निसर्ग मय शुभेच्छा सर जी
धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली
छान छान माहिती ऊपलब्ध करून जनतेला दिलासा देण्यासाठी संविधान अभ्यासून संविधान ची माहिती देत आहात त्याबद्दल अभिनंदन अभिनंदन साहेब 💐💐
Hii
राष्ट्रपती माफी देण्याचा अधिकार आहे
साहेब..साधं सोपं पुस्तक सांगा ज्यात काय केल्याने कोणता गुन्हा दाखल करण्यात येतो....आणि आज तुम्ही जी माहिती तू खूप छान होती ...धन्यवाद...
Sir.. khup khup चांगली माहिती मिळाली
वेदांता प्रकल्प गुजरात ला😠
58 हजार कोटी गुंतवणुक😠😠
व्वा रे। शिंदे साहेब😠😡
खुपचं छान सर खूप समजावून सांगता🙏🙏
Jay constitution Jay bhim 👑💫👈
Jay Salman Khan, Jay Alia Bhat, Jay Ananya Pandey.
सुंदर माहिती सगितली सर 👌👌🙏🙏
Sir me tumchy video bhagte maza mulga 8 year cha ahe to mazyasobat video bhagto vtumcha khup motha fan ahe tyala tumchi bhasha khup avdate
Great Wark Sir Thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you sir for this information
तुमचे विद्यार्थी नशिबवान आहोत सर 🙏🙏 तुम्ही संविधान ची माहिती देत आहात .. धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान सर 🌹🌹🌹
Well done JOB sir a very very thankful
Barobar bole sir tumhi
Ho sar maharashtrateel udyog gujratmadye ka jatat krupaya yavarun ek video 🙏🙏🙏🙏
ho sir banwa
@@rtsongsandprcreations5076 4dtttdyf6trfgddfrddgi
Ho sir banwa
Rajkarani vishay
👍
सर थेट जनतेतून सरपंच निवड कशी होते या विषयावर एक व्हिडिओ घ्या🙏
Sir pan hi court ata tya modi chaya hatat ahe police media politician court sanvidhan sampvat ahe pan khup Chan mahiti 🙏
What is difference गुन्हेगार आणि आरोपी 👌👌👌🤣🤣🤣💐💐💐
Khup Sundar sir....
exactly.. thank you sir 😊
शिक्षक समन्वय संघाने आयोजित केलेल्या 10 ऑक्टोबर 2022 महाएल्गार आंदोलनातील प्रमुख मागणी पुढील प्रमाणे
सध्या मैदानात सात ते आठ हजार लोक आहेत यांची प्रमुख मागणी
साहेब पुढील प्रमाणे 19 सप्टेंबर 2016 रोजी तावडे साहेब तत्कालीन शिक्षण मंत्री होते.त्यांनी 19 सप्टेंबर 2016 रोजी प्रचलित धोरण रद्द करून सरसकट 20% धोरण अवलंबिले या शासन निर्णयातील अटी व शर्ती मुद्दा क्रमांक 1) मध्ये जे पूर्वीचे 20%40% 60% 80% आणि 100% पाचव्या वर्षी असे धोरण होते ते रद्द केले व सरसकट 20% याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील असा निर्णय घेतला. परंतु आज आझाद मैदानामध्ये जे सात ते आठ हजार व अंशतः अनुदानित शिक्षक ज्या प्रमुख मागणीसाठी बसलेले आहेत त्यांची मागणी अशी आहे.
की, 15 नोव्हेंबर 2011 या शासन निर्णयामध्ये प्रचलित धोरणाचा मुद्दा क्रमांक 1) यामध्ये असे नमूद आहे की जर शाळा अनुदानास पात्र ठरली तर पहिल्या वर्षी 20% दुसऱ्या वर्षी 40 %तिसऱ्या वर्षी 60 %चौथ्या वर्षी 80 %आणि पाचव्या वर्षी 100% प्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.
त्याचबरोबर 4 जून 2014 तत्कालीन राज्य सरकारने जो शासन निर्णय घेतला त्यामध्ये सुद्धा असे नमूद होते की, प्रचलित धोरण मुद्दा क्रमांक ५)यामध्ये असे नमूद आहे की शाळा अनुदानास पात्र ठरल्यानंतर पहिल्या वर्षी २०%दुसऱ्या वर्षी 40% तिसऱ्या वर्षी 60 %चौथ्या वर्षी 80 %आणि पाचव्या वर्षी 100 % अनुदान अनुज्ञेय राहील .
तर या 2014 आणि 2011 च्या जीआर प्रमाणे सर्व प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक, अघोषित, त्रुटी पात्र, 20% अनुदान घेणाऱ्या व चाळीस टक्के अनुदान घेणाऱ्या शाळांना हे धोरण लागू करावे व सप्टेंबर 2016 चा सरसकट 20% चा जीआर रद्द करावा यासाठी मैदानात हजारो शिक्षक बसलेले आहेत.
Good Information Sir Thank🙏🙏🙏
राठोड🎉जयशिवाजीजयभवानी
Khup khup thank you sir 😊❤️
Khup changli mahiti dili
खरंच मस्त नॉलेज भेटलं 🙏🙏🙏.
राठोड🎉जयशिवाजी🎉जयभवानी
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 🙏🙏
न्यायव्यवस्थेवर हल्ली प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.... प्रश्न गंभिर आहे.... वैयक्तिक बोलण्याची सोय असल्यास ईच्छा आहे...सर....
एकदम मस्त झाले लेक्चर सर
मा कराळे संराना नम्र विनंती करण्यात येते की आपन आम आदमी पार्टीत प्रवेश करावा .
Samjvun sangnaychi padhat changli aahe
आबे तू का खूप शहाणं आहे
७४५७६१६५५
2❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😅😅@@pramodmeshram8951
God bless you Sir
Sir great
छान सुंदर माहिती
Karale sar 🙏🙏 you are great man sar🙏🙏
हा कोर्टात जायचं आणि परत रस्त्यावर यायचं
Practically justice मिळत नाय
Sir Apn mahan ahat 🙏
No.1 sir 🇮🇳 Jay hind
खुपच छान माहिती
Jay bhim sir jabar dast sir
9:15 Sir ..FIR's full form is First Information report 👍👍 not First investigation report
👌👌 खूप छान
Very nice information sir
Jay Bheem excellent performance 👌👍
Great dir
Nice 👍 job sir
बरोबर है
Greatsir
Mast....good info....
Vedanta-Phocxcon war Ek video ghya. Sir ha Project Maharashtra madhye Alach pahije
Ekach number sir
Nice sir
Great job sir
Super se upper sir ji
Very nice sir
सर बेधडक माहीती देताय मसत
1 नबर
Superbb Lecture
न्यायालय पण विकला आहे
East or west karale sir is best ❤️❤️🔥🔥
Great sir
फर्स्ट इन्फॉर्मशन रिपोर्ट
सर ऍट्रॉसिटी वर एक व्हिडिओ बनवा
सर्वोत्तम व्हिडिओ
Useful information to all. Salute, sir.
नमस्कार सर
आपण दिलेली माहिती उपयोगी आहे
पण जर पोलिसांनी खोटे साक्ष उभी केली तर
कारण असे बरेच केस आहेत खोट्या साक्षी मुळे हाय कोर्ट पर्यंत केस लढावी लागलेली आहे त्या प्रक्रियेत किती वर्षे जीवनातले जातात हे आपल्याला सुद्धा माहीत आहे
जयभीम सर
Super vedio sir ji
Sir, tumchya bhashanat thik ahe he kiti vela manjar.
Great sir 👌
Thanks sir ji
Sir gayran atikraman Maharashtra tya sathi video banva please
Nice explanation concept
Ok sir
सर शेत जमीन मोजणी वर व्हीडीओ बनवा
Good job
Sir you are amazing
कराळे सर कामगार न्यायालयाविषयी माहिती दया .
Gteate motiva tion
सर जीवन विमा health इन्शुरन्स ,क्लेम रेशो
वर विडिओ बनवा ardenery कंपनीत सामान्य माणसाची क्लेम करताना काय हाल होतात यावर सविस्तर
सर वकील खूप लुटतात केस मधी विचारायचं असल तर 300 रुपये मागते