कायदा शिकत असतांना सरांकडुन जी माहिती मिळाली नाही, अशी संपूर्ण माहिती तुम्ही सरळ आणि साध्या भाषेत समजवुन सांगितलेली आहे.या तुमच्या माहितीचा सर्व सामान्य जागरुक नागरिक लाभ निश्चितच घेतील हीच अपेक्षा. धन्यवाद सर.
खाजगी ट्युशन संस्थांना सुद्धा माहिती अधिकार लागू करणे फार आवश्यक आहे.MPSC च्या स्वप्नाचा गैरफायदा घेऊन ट्युशन वाले संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक लुबाडत आहे.
Bhushan Very great speech, you explained that the RTI act in 2005,it has started swedan country and in India started in tamilnadu, its struggled in Assam by Aruna Roy, best knowledge given you sir thank 🙏 you
सर अपन दिलेली माहिती ही खुप महत्व पूर्ण आहे धन्यवाद सर पन पुढील या विषय ची माहिती देते वेळेस माहिती अधिकार परिपूर्ण अर्ज कसा भराव या बदल माहिती दया सर🙏🙏
कायदा बनला संसदेत... संसदेच्या vr राष्ट्रपती... त्यांच्या सही च्या शिवाय काहीच नाही होत... त्याच्यावर संविधान आहे.. आणि संविधान बाबासाहेब च्या हाती आहे.... 💯♥️🙏
Sir you tude var tumache khup video ahet je gor garib vidhyarthya na exam sathi upayogi padat ahe 🙏 Dusarya acadmy che pan video ahet pan te akad dusarch ahe tumachya etak khup video nahit Khup Chan shikavalat sir
अशी फुकट माहिती पैसे देऊनही कोणी देणार नाही,ग्रेट सर❤
कायदा शिकत असतांना सरांकडुन जी माहिती मिळाली नाही, अशी संपूर्ण माहिती तुम्ही सरळ आणि साध्या भाषेत समजवुन सांगितलेली आहे.या तुमच्या माहितीचा सर्व सामान्य जागरुक नागरिक लाभ निश्चितच घेतील हीच अपेक्षा. धन्यवाद सर.
आदरनीय कराळे सर महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री
खाजगी ट्युशन संस्थांना सुद्धा माहिती अधिकार लागू करणे फार आवश्यक आहे.MPSC च्या स्वप्नाचा गैरफायदा घेऊन ट्युशन वाले संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक लुबाडत आहे.
motivationv video wale pam
Thanku so much RTI act samjvun sangitla tumhi te pn free of cost, koni nahi det fuktat aajkal he knowledge....sirji thanku so much .
शिक्षक समाज मनाचा आरसा असतो तुमच्या सारखं प्रामाणिक सजग शिक्षकाची समाजाला गरज आहे
आदरणीय नितीश कराळे जी आपण आर टी आय बद्दल जी सविस्तर
सांगितली त्या प्रित्यर्थ आपले मनःपूर्वक आभार
सध्या, सोप्या भाषेत RTI कायदा समजून सांगितला.आपले मनापासून धन्यवाद सर.
संपूर्ण बारकाईनं माहिती दिली आहे सर. धन्यवाद.....!
Sir हा कायदा प्रत्येक सामान्य नागरी पर्यंत पोहचवला खुप खुप धन्यवाद गुरुजी🙏🙏
खरच गरज होती या लेक्चर ची🙏🙏🙏
या कायद्याचा दुरूपयोग ही होतो आहे.
असे असेल जर एखादा व्यक्ती पैश्याची मागनी करीत असेल तर यांच्या विरोधात केस करा
खुप महत्वाची माहिती दिली आहे sir मि आता कराड नागरपालिकेला रासत्यासाठी rti ताकनार आहे
Bapre evdhya sopy bhashet ani te pn vinamuly
Salute
Khupch upyukt mahiti dili, Babasahebanchya durdrishtila koti koti naman,krale sir tumhi pn great ahat, jaybhim Namo Buddha
सर तुम्ही जवळपास 47 मिनिटे हा कायदा समजून सांगितला , ते पण फ्री कमाल आहे सर तुमची 👏👏👏👍👍🙏🙏🙏
0oo
Bhushan
Very great speech, you explained that the RTI act in 2005,it has started swedan country and in India started in tamilnadu, its struggled in Assam by Aruna Roy, best knowledge given you sir thank 🙏 you
Hi
"
P
या मास्तरला युट्युबचे भरपूर पैसे भेटतात
एकच नंबर सर शब्द नाही बोलायला सुपर से भी ऊपर हमारे कराळे सर ❤️😘
नक्कीच खूप आवश्यक माहिती दिलात सर आपण जनतेला आम्ही आता सगळ्यांना घेरणार आपले मनापासून अभिनंदन कराळे सर🙏💎🙏
लयचं खतरनाक माहिती दिली सर तुम्ही, धन्यवाद.
सर अपन दिलेली माहिती ही खुप महत्व पूर्ण आहे धन्यवाद सर
पन पुढील या विषय ची माहिती देते वेळेस माहिती अधिकार परिपूर्ण अर्ज कसा भराव या बदल माहिती दया सर🙏🙏
अर्ज कसे भरावे प्लीज सांगा 🙏
कराले सर धन्यवाद ही माहिती दिली अशीच देत राहा सर सर्व सामान्य जनता ही माहिती स्वीकारेल अशी आशा करतो
अतिशय सुंदर विषय
सर👌👌👌🙏🙏
असेच उत्तम उत्तम सरांनी मार्गदर्शन करावे व जनतेचे गोरगरिबांचे डोळे उघडावे...
माहिती अधिकार कायद्याच्या आधारावर चित्रपट निघायला पाहिजे .म्हणजे लहान मोठ्या माणसांना संपूर्ण माहिती होण्यास मदत होईल.
तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम..
Thanks sirji
तुमच्यामुळे आम्हाला खूप माहिती मिळते....
सर खूप छान.....हा कायदा एक नंबर आहे..... शिकवता तर एक नंबर.....आपण जर मुलांना या कायदा वापर करायला सांगितला पाहिजेत.....
Rti वर सुंदर सोप्या भाषेत सर्वास समजेल अशी अमुल्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
वाट पाहतो सर घेऊन या पुढचं लेक्चर लगेच
कराडे सर खुप महत्त्वाचाची माहिती देतात,धन्यवाद सर,👍👍👌
खुप छान माहिती दिली सर, dhanyavaad sir
अतिशय सुंदर सर तुम्ही खूप चागल्या प्रकारे माहिती सांगितली..🙏🙏🙏🇮🇳
अतिशय सोप्या पद्धतीने कायदा समजावून सांगितला धन्यवाद सर
लवकरच 1M.. सरजी
Hats off Sirjee Amazing Information tell about RTI 2005
All credit goes to Dr bhimrao ambedkar 🙏🙏 genius 👏
No bro it's rahul gandhi and arvind kejriwal
🙏🙏
From Maharashtra Anna hajare and other Indian state people made RTI popular to strengthen the Constitution of India 👍
Right राज्य घटनेतील कलम 19 1 अ नुसार
Anna hajare ki jai ho🙏🙏🙏 ha ambedkr n kanun nhi bnvla😂😂
खूप छान भाषेत माहिती दिली सर धन्यवाद जय संविधान जय भारत 👍🙏
खूप छान आणि महत्वाची माहिती दीली सर 🙏🏻
Tumche lecture mst astat
कराळे सर माहिती अधिकाराची खूप चांगली सांगितली
Thank you sir tumachya khup chhan shikavata khup bhari information dili tumi dhanyavad 😊
मनापासुन अभिनंदन सर रवुप छान माहिती दिली
खूपच छान माहिती दिली,sir आभारी आहोत
Sir very very useful information. Salute u sir.
Khup Chan mahiti dili sir tumhi great sir mi tumache srav video baghate . thank you Sir
Sir khup chan mahiti dilit
खुप छान खतरनाक माहिती दिली सर धन्यवाद🙏🙏
सर खूप छान सांगितलं समजवून,मला माहिती होता पण इतका डिटेल आज समजला तुमच्या या विडिओ मुळे,
ज्ञान दानाच खुप छान काम आपण करत आहात सर..
Beautiful information, well done sir
Khup Khupch chan mahiti dili sir tunmi 🎉 thank you so much sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯
तह अस आहे बेठे हो
खुप सुंदर माहिती मिळाली
सर हा कायदा फुकट सांगून राहिले 👏👏
कायदा बनला संसदेत... संसदेच्या vr राष्ट्रपती... त्यांच्या सही च्या शिवाय काहीच नाही होत... त्याच्यावर संविधान आहे.. आणि संविधान बाबासाहेब च्या हाती आहे.... 💯♥️🙏
🙌🏻🔥💙
💙🙏📚
बाबासाहेबा सारखं हुशार होण्याची गरज आहे सर्वांनी,काय?
छान आहे मार्गदर्शन, सर.
Karale सर् best teachers of all subject
धन्यवाद सर
जबरदस्त ज्ञान दिले
Most important information about R T I Think you sir
Very nice khedyatlya lokansathi he samajn khup mahtwach ahe
Dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏 sir,,,,,🙏🙏🙏 tumhi khup important mahiti dili asich mahiti det ja
सर खूप छाण माहीती दीली धनेवाद
Best teacher in the Maharashtra
Thanks Sir sallut
रिकामे लोकाना खूप सब्क्राइबर आहेत पण जे सर आपलाला ज्ञान देतात त्यांचा चैनल वर कमीच आहे याचा अर्थ असा की भारतत सिखनारे कमी आणि रिकामे कूप आहे
👍🏽 सामान्य, गरीब जनतेला माहिती मिळायला हवी.
महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल सर खुप खुप धन्यवाद🙏🏻😊
Saheb Kadak Jaybhim
Khup chan samjun sangitlat sir ha law tumhi 🙏
Sir aaplya mule khup jast mahiti milaali........thanku
Thanks for your information about rti.. ☺☺
Khup cchaan mahiti. Dhanyavaad🙏
Great sir , you are God of the information
मस्त हो सर........खुपच छान्.........
Great information and explain sir 🙏🙏🙏
Sir thank u tumhi khup deep Explain karun sangtaat
अतिशय सुंदर माहिती दिल्ली करारे मास्तर😂🎉😢😊😊
ठीक आहे साहेब तुका ठीक आहे,,,,,ठीक आहे.
Khupch chan mahiti dili sir 👌👍
Dhanyavad ser super mahiti dili
कमाल आहे सर
एकच नंबर सर आपण माहिती दिली धन्यवाद
Sir you tude var tumache khup video ahet je gor garib vidhyarthya na exam sathi upayogi padat ahe 🙏
Dusarya acadmy che pan video ahet pan te akad dusarch ahe tumachya etak khup video nahit
Khup Chan shikavalat sir
Next level teaching sir 👌
खुप छान माहीती दीली सर तुम्ही धन्यवाद 🙏
जबरदस्त
मनापासुन धन्यवाद 🙏
या कायद्याचा चुकीचा वापर देखील खूप जास्त प्रमाणात वाढला आहे,या कायद्याचा वापर आता लोक खंडणी गोळा करण्यासाठी करतात.....
खुप छान माहिती दिली सर.
Very good lesture sir ..
खूप छान teaching ahe sir tumchi
संडासाची सीट गळ्यात घालून फिरणे😂😂😂😂😂😂😂 खतरनाक सर
मनापासून धन्यवाद
Thanks sir khup Chan mahit milali
Khup Chan mahiti dilit sir thanks
Kup chan mahiti aahe sir
आप ग्रेट हो सर 🙏🙏
यू आर ग्रेट सर कीप ऑन 🌹👍
जय महाराष्ट्र सर
Thank you sir ❤ khup chhan
1 no. Sir
अतिशय अप्रतिम माहिती धन्यवाद
अतुलनीय माहिती
छान माहिती दिली सर..