Mumbai Rain Update LIVE : मुंबईकराने सावधान, मुसळधार पावसाचा इशारा, कुठे साचलं पाणी?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • ---------
    #MumbaiRainAlert #MaharashtraRainupdate #mumbailivetv
    महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे, पिंपरी- चिंचवड, रत्नागिरी, रायगडमध्ये पावसाने हाहाकार केला आहे. मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे काही तास मुंबईकरांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मुंबईतल्या सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. तर, ठाणे, कल्याण, पालघरमध्येही पावसाचं थैमान सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचलं. मुंबईतले पावसाचे महत्त्वाचे अपडेट्स. LIVE
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 1

  • @arjunvengurlekar8908
    @arjunvengurlekar8908 2 หลายเดือนก่อน

    मिली मीटर काय करायचं आमच्या घरात हजारो लिटर पाणी आलय 😢