Maharashtra Assembly Election 2024 : Uddhav Thackeray यांचा 'मशाल' चिन्हाचा सर्व्हे काय सांगतो?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #shivsena #uddhavthackeray #shivsenaubt
    Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह देण्यात आलं. या चिन्हावर शिवसेना आत्तापर्यंत 2 निवडणुका लढली मात्र तरीही जसा अपेक्षित आहे तसा प्रचार मशाल या चिन्हाचा झालेला नाही असं बहुतेक शिवसेनेला जाणवलं असेल. कोकणात आणि इतर ठिकाणी जिथे शिवसेनेचं वर्चस्व आहे तिथे धनुष्यबाण चिन्ह दिसला नाही त्यामुळे शिवसेना उमेदवारांची काही मतं गेली. म्हणूनच आदित्य ठाकरेंनी दसरा मेळाव्यात आपलं चिन्ह कुठलं हे कार्यकर्त्यांकडून 5-6 वेळा वदवून घेतलं. शिवसेनेसमोर विधानसभा निवडणुकीवेळी सर्वात मोठं आव्हान चिन्ह पोहोचवणं असेल का? Inside Story
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 370

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. 2 ชั่วโมงที่ผ่านมา +103

    अहो साहिल सर, हाच मुद्दा घ्या आणि शिंदे टोळीला धनुष्यबाण सोडून दुसर चिन्ह घेऊन लढवायला लावाना. मग बघू कोणाचे किती आमदार निवडून येतात!!

    • @DilipPatil-e9p
      @DilipPatil-e9p 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      शेटठ येणारं नाहीं उस्मान मीया चे साला मूसलमाण

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बरोबर

    • @रेड्डी-47
      @रेड्डी-47 ชั่วโมงที่ผ่านมา

      संघटनेला बाळासाहेबांनी हिंदूत्व शिकवले होते
      शिंदे सारख्या असंख्य लोकांनी त्या हिंदूत्वा साठी पोलीसांच्या काठ्या खाल्ल्या , jail मधे गेले
      संघटनेला बाळासाहेबांनी कॉंग्रेस विरोध शिकवला ....
      मालक बदलला म्हणजे विचार बदलत नसतो ...
      कॉंग्रेस चा विरोध करणारच ....मालक बदलावा लागला तरी चालेल पण विचार नाही

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      म्हणुन तर त्यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हेच चिन्ह भाजपाने दिलेलं आहे. नाहीतर सगळे घरीच बसले असते 😂

    • @tejasshindolkar8983
      @tejasshindolkar8983 ชั่วโมงที่ผ่านมา

      जे बाळासाहेबच काम करत आहेत त्यांनाच धनयुष बाण मिळालेला आहे

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 2 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    शाहील साहेब आजही खेड्यात धनुष्य बाण हे मुळ शिवशेणेचे चिन्हं आहे असे समजून मतदान करतात

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 ชั่วโมงที่ผ่านมา

      जनतेमध्ये चीन्हाबद्दल आजही गोंधळ आहे हे सत्य आहे, आणि कोर्टा कडून अपेक्षा होती म्हणून मशालीचा तितका प्रचार सेनेने केला नव्हता पण, लोकसभे नंतर समजले की कोर्टाचा निकाल लागणार नाही आणि म्हणून त्याच साठी मुळ शिवसेना ही ठाकरेंची होती आणि ती आज ही ठाकरेंकडेच आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याचकडे आहे हे जनतेला सांगणं खूप गरजेचे आहे. #मशाल 🔥🚩🔥

  • @sumitchandane5953
    @sumitchandane5953 2 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे✌ 😍🚩

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    साहिल जोशी 🙏🏻
    तुम्ही दिवसातून उठता - बसता ,
    खाता - पीता , हागता - मुतता....
    मुंबई तक... मुंबई तक... मुंबई तक
    कीती वेळा बोंबलत फिरता ते सांगा साहेब.
    🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩

    • @ganeshbhoite88
      @ganeshbhoite88 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाप कळवा लागतो... साहिल ला बा..... माहिती नसेल

    • @shirdharadavade1416
      @shirdharadavade1416 41 นาทีที่ผ่านมา +1

      बरोबर बोललात 😂

    • @ruturajpatil8832
      @ruturajpatil8832 25 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @suryakant1423
      @suryakant1423 24 นาทีที่ผ่านมา

      गुजरात तक नाव ठेवायचे आहे

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 ชั่วโมงที่ผ่านมา +215

    उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होणार जिंकणार मशाल शिवसेना जय महाराष्ट्र

    • @examtime8326
      @examtime8326 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जिंकणार फक्त गुजराती

    • @DilipPatil-e9p
      @DilipPatil-e9p 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      घरी जाऊन झोप तो गद्दार आमचे मत घेतले अण कांग्रेस मधे जाऊन मीळाला

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@examtime8326गुजराती तडीपार होणार

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 35 นาทีที่ผ่านมา

      Thakare ajari padale tari lokancha vishwas basena . Mhanaje lokancha vishwas gamawala ahe.

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    साहिल तुम्ही मशाल चिन्हाची चिंता करू नका

  • @netajisahihai1412
    @netajisahihai1412 3 ชั่วโมงที่ผ่านมา +139

    Only Thackeray sarkar 🚩

  • @nandkumarrane9898
    @nandkumarrane9898 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    वायकर निवडूण आले नाही.फसवणूक केली चोरली.निवडूण आले कितीॅकर

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    बऱ्येच लोक अद्याप धनुष्यबाण विसरले नाहीत मी स्वता अनुभवलय ओला मध्ये बसलो असताना ड्रायव्हरने कोणत्या पक्षाचे विचारले असताना मी मशाल सांगितले तर तो म्हणाला पण धनुष्यबाण आहे ना

  • @mehboobmaner4553
    @mehboobmaner4553 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र 🙏

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    Only Thackeray family ❤❤❤

  • @darpanthakur7
    @darpanthakur7 2 ชั่วโมงที่ผ่านมา +61

    आम्ही फक्त मशाल चिन्ह बघून मतदान करणार

  • @purushottamredekar1673
    @purushottamredekar1673 3 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    सत्ताधारी पक्षाच्या बुडाला आग लावायची आहे मशालीन त्यासाठी सांगाव लागू

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    साहिल मी धनुष्य विसरलो आहे कारण धनुष्य विकला गेला आहे आणि त्यांच्याबरोबर मीडिया

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 2 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    साहील सर फक्त तुम्हाला समजलं नाही बाकी सर्वांना समजलं आहे ठाकरे यांचं चिन्ह मशाल आहे जनतेने धनुष बान या चिन्हावर कधीचं पाणी सोडले आहे न्यायालयावर जनतेचा विश्वास राहिला नाही

    • @SanjayHolambe
      @SanjayHolambe ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Sahil sir ubt manu nakha ka uddav Balasaheb Thakre asha bola

    • @tejasshindolkar8983
      @tejasshindolkar8983 ชั่วโมงที่ผ่านมา

      UBT Ahe tar UBTch mhannar 😅😅😅😂😂

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@tejasshindolkar8983ka Tula tsd bevderao matle ter chalel ka😂😂😂😂

    • @prakashpatil6772
      @prakashpatil6772 ชั่วโมงที่ผ่านมา

      चुना आयोग आणि सर्वोच्च न्यायालय ने शेण खाल्ल्यामुळे हा घोळ झाला आहे.

    • @tejasshindolkar8983
      @tejasshindolkar8983 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@surekhapawar6167 tvs म्हंटलं तर चालेल ... बेवडे तुम्ही असाल 😂😂😂

  • @nileshghadage6936
    @nileshghadage6936 2 ชั่วโมงที่ผ่านมา +87

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @DilipPatil-e9p
      @DilipPatil-e9p 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      उद्धव तो गयो कामे गयो

    • @rautakash596
      @rautakash596 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ha जी आप गाई यो ​@@DilipPatil-e9p

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@DilipPatil-e9pbarobar gadar aayo to gujrat ka gu chao😂😂😂

  • @sitaramchodankar8372
    @sitaramchodankar8372 3 ชั่วโมงที่ผ่านมา +116

    ठाकरे ❤ सरकार

  • @subhashjadhav6368
    @subhashjadhav6368 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @रोहितपाटील
    @रोहितपाटील 3 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    चिन्ह च प्रचार हा करायलाच पाहिजे लोकांच्या डोळ्यात आणि तोंडात मशाल च आली पाहिजे जो पर्यंत मतदान होत नाही तो पर्यंत केली पाहिजे

    • @DilipPatil-e9p
      @DilipPatil-e9p 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      काहीं येणारं नाही मतदाते नाराज आहेत हिंदूत्वला मतदार केले होते तो कांग्रेस मीळाला गद्दार

    • @शीतल-स1ण
      @शीतल-स1ण ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

  • @sameerjadyal2427
    @sameerjadyal2427 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Only one uddhav Bala saheb Thackeray 🔥

  • @sam3sam335
    @sam3sam335 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    साहिल सर तुम्ही किती वेळा, सारखे सारखे मुंबई तक ,मुंबई तक का सांगता ,तुम्ही दिसेलेकी आम्ही समजून जातो, काय सारखं सारखं सांगायची गरज नाही

  • @SharmilaBobade-m3u
    @SharmilaBobade-m3u ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता जनतेने पूर्ण पने मशाल हे चिन्ह उध्दव बाला साहेब ठाकरे यांची आहे. त्यामुळे आता बरोबर मतदान ग्रामीण भागात होणार. जय महाराष्ट्र

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    साहिल सर धनुष्यबाण हा चोरांनी चोरलेले आहे ते बऱ्याच लोकांना माहीती नाही म्हणून ठाकरे वारंवार विचारत आहे.

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    साहिल तुम्ही शिवसेना मशाली ची चिंता करू नका मसाल्याचा झंजावात संपूर्ण महाराष्ट्रात राहील

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर मसाल्याचा झंझावात 😅😅😅😅😅😅 .पण मसाला कोण
      उद्धव ठाकरे की तुझा आदित्य 😅

    • @govinda412
      @govinda412 ชั่วโมงที่ผ่านมา

      🤣🤣

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    निर्णय लागेपर्यंत धनुष्यबाण चिन्ह गोठवायला हवे होते

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    Only MVA🔥🚩❤️💥only udhav thakrey 💥❤️🚩🔥

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤मशाल

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तुम्ही काहीही बोला फक्त तुम्हाला कळलं पाहिजे मनून जनतेला कळलंय

  • @RahulKamble-x5v
    @RahulKamble-x5v 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हो ही वस्तुस्थिती आहे मशाल चिन्हाला घेवुन… लोकांचा पाठींबा शिवसेना ठाकरे पक्षाला आहे पण चिन्ह विचारल की धनुष्यबाण असं सांगतात

  • @abhishekmohod206
    @abhishekmohod206 46 นาทีที่ผ่านมา +1

    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य मध्ये, बाकि दिल्ली गुजरात मुघल सम्राट आणी त्याचे पायावर लोळणारे पेड कामगार नाहीच

  • @vishalarade3390
    @vishalarade3390 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    साहिल सर तुमचं विश्लेषण योग्य असत जो तो आपल्या पक्षाला आणि आघडीला अनुकूल अस तुमच्या विश्लेषणाचा अर्थ काढतो..कधी ते आघडीच्या विरोधात असतं तर कधी युतीच्या..तुम्ही फक्त तटस्थ रहा आणि जनतेपर्यंत नैतिकता आणि सत्यता पोचवा..जय महाराष्ट्र

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @jayawantgaonkar7833
    @jayawantgaonkar7833 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर्व सामान्य कार्यकर्ता वर्षातून एकदा दशरा मेळाव्याला येतो त्यांच्या लक्षात राहाण्यासाठी त्याना सांगावे लागते शिवसेना चे नविन चिंन हे सांगावे लागते यात तुम्हाला वाईट वाटण्यासारखे काय आहे

  • @RaviPednekar-z2r
    @RaviPednekar-z2r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    साहिल मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचणार आणि उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक धनुष्य विसरायला लागलेत 😊

  • @NirmalKulkarni-s4p
    @NirmalKulkarni-s4p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मशाल ढुंगणात जाणार याच्या हे नक्की

    • @VinodShastri-xp5gy
      @VinodShastri-xp5gy ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी खरंय तुमचं! ही निवडणूक सर्वांना आपापली योग्य जागा दाखवून देणार हे नक्की!
      मशाल ढुंगणात जाणार आणि कमळ देवाच्या पायाशी 🙏

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद साहिल जोशी मुंबई तक.

  • @Surendrashirwadkar759
    @Surendrashirwadkar759 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    फक्त,उद्धव,बाळासाहेब,ठाकरे,जयमहाराष्ट

  • @vishwasmalushte4792
    @vishwasmalushte4792 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    तुमचं चॅनल भाजप प्रणित आहे काय

  • @ketanpawar9746
    @ketanpawar9746 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्या कडे 10000% मशाल चिन्हाचा उमेदवार निवडून येणार......

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 5 นาทีที่ผ่านมา

    चिन्हा बाबतची गोंधळ निवडणूक आयोगाने केली आहे. चिन्हाचा गोंधळ दाखवून दिला, धन्यवाद, विश्लेषण उत्तम वाटते.

  • @pk19842
    @pk19842 36 นาทีที่ผ่านมา

    मग निवडणुकीला उभे राहतात ते आपला चिन्ह सांगतोच ना यार
    त्यात काय वेगळं आहे ❤

  • @dattatrayapandhare9218
    @dattatrayapandhare9218 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रातील मतदार जनतेला इतकं अडाणी हे लोक कसं काय समजतात?
    उमेदवाराचं नाव काय आहे हे पण् मतदार राजाला कळत नाही असं ह्या बाप-लेकाला म्हणायचं आहे का?

  • @prathmeshpatkar5627
    @prathmeshpatkar5627 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Mashal ❤❤

  • @gulabrajput6693
    @gulabrajput6693 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only shivsena udhav saheb

  • @meghapatil4960
    @meghapatil4960 3 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    Uddavji balasaheb thakre❤

  • @milindjeet
    @milindjeet ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very nice presentation but God is with Uddhav Sirji

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ठाकरे सरकार ❤❤🎉🎉

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Social मीडिया च्या माध्यमातून शिवसैनिकआणि ती शहरी भागात पोचवळी pan ग्रामीण भागात कमी पोचली

  • @SairajRoadlines
    @SairajRoadlines 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मशाल विजणार पाऊस थांबत नाही. 😅😅😅😅

  • @manojmandole3299
    @manojmandole3299 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Only thakre

  • @atmaramutekar3745
    @atmaramutekar3745 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आहों सर तुम्ही काही म्हणा आम्ही मशाल निवडून देणार

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Only Mashal 🔥🔥🔥

  • @aniketrock206
    @aniketrock206 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Amhi vat pahto ahe voteing chi

  • @rajeshjadhav8887
    @rajeshjadhav8887 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरांगे जरांगे पाटील म्हणजे नेक्स्ट अरविंद केजरीवाल.... मी एक खुद्द मराठा आहे.... मराठा समाजाला आरक्षण च्या कोंबड्या ऐवजी स्वतःच्या पायावर जगण्याचा साठी सक्षम करा

  • @manojranawade-tc5bo
    @manojranawade-tc5bo ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही त्या आनाजी पंतला बोलवा आणि आम्ही सांगतो ते प्रश्न विचारा पाहू तुम्ही किती सत्य बातम्या दाखवता

  • @sujitmishra6609
    @sujitmishra6609 47 นาทีที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री बनेंगे

  • @anantarasal2197
    @anantarasal2197 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद....

  • @abhijit20p
    @abhijit20p ชั่วโมงที่ผ่านมา

    काही परिस्थिती आणि न्यायालयीन गोष्टींमुळे पक्ष चिन्ह बदलले गेले आणि बदललेली परिस्थिती मान्य करुन कामाला लागणे आणि लोकांपर्यंत पक्ष चिन्ह पोहचवणे आणि पोहचवत राहणे गैर नाहीये काहीही .
    कारण त्यांचे जुने चिन्ह वर्षानुवर्षे त्यांचाकडे होतेच पण आत्ता नाहीये तर त्या वेळेला मिळलेलंचिन्ह त्यांना लोकांपर्यंत पोहचवणे अनिवार्य आहे आणि ते योग्य च आहे .

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 26 นาทีที่ผ่านมา

    आदित्य ठाकरे, अजून माहीत नाही तुमचं चिन्ह कोणतं?

  • @yashwantdaki1943
    @yashwantdaki1943 3 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    नऊ खासदार आहेत

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 58 นาทีที่ผ่านมา

    आमच्या कोकणात प्रत्त्येक घरात एक तरी बाई किंवा पुरुष शिक्षीत असतो तो किंवा ती मतदानाच्या आदल्या रात्री आपल्या कुटुंबातील सर्वांना मार्गदर्शन करत असतो आणि दुसर्‍या कोणी कितीही सांगितलेले असले तरी घरातल्या कुणी जे सांगितलेले असते तेच करते ! कोकणातील लोक नाराज व्हायला मोठे कारण मुंबई गोवा महामार्ग ,तसेच कोकणरेल्वे मार्गाची दूर्दशा आणि हा प्रकल्प तो प्रकल्प आणतो अशा वल्गनांच्या नावाखाली कुळांच्या जमिनी विक्री करणे त्यातले वीस ते तीस पैसे कुळांना आणि सत्तर पैसे मालकांना ! बरे या जमिनी कुळकायद्यानुसार कुळांच्या झालेल्या असुनही या मालकांनी त्या कुळांना विक्री करायला आपल्या वशिल्याच्या जीवावर दिलेल्या नाहीत ही गोष्ट शरद पवार साहेबांना माहित आहे ! उद्धवजींना माहित आहे राणे साहेबांना माहित आहे केसरकर साहेबांना माहित आहे नाईक साहेबांना माहित आहे आणि राऊत साहेबांनाही माहित आहे ! गरिबांना फक्त झाडुवाले आणि फडका मारणारेच करायचे हे या श्रीमंतांनी ठरवलेले आहे म्हणुन सिंधुदूर्ग जिल्ह्यात कुणावरच मतदारांचा विस्वास राहिलेला नाही ! ते फक्त अंदाज घेऊनच मतदान करतात त्यामुळे हे घडते आहे ! सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवणी बोलीभाषा असुनही मुले शिकतांना लक्षपूर्वक बाराखडी आणि जोडाक्षरांचा तसेच उच्चारांचा अभ्यास करतात !आता काही लोक देशावरुन येऊन त्यांना काही शब्दांचे चुकीचे उच्चार शिकवतात पण घरात त्यांना योग्य उच्चार शिकवले जातात ! अशा ठिकाणचे मतदार दुसर्‍यांच्या मतावर अवलंबुन न रहाता विचाराने काम कोण करील यावर अवलंबुन मतदान करतात पण त्यांची फसवणुक होते ! पण परमेश्वर अशांना जास्त दिवस टिकवणार नाही !

  • @Shankarpol-w4q
    @Shankarpol-w4q 40 นาทีที่ผ่านมา

    साहील साहेब खेडेगावातील लोक हुशार आहेत.लोकांना गृहित धरु नका.आज इंटरनेटचा जमाना आहे.लोकांना सगळं समजतंय.

  • @ravipatil4004
    @ravipatil4004 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    I still make mistakes by still clicking Dhanush . Actually this is injustice for Uddhavji and our Shivsainiks. Dhanush ban should be frozen and given both shivseniks new symbols

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    फक्त मशाल

  • @somnathpatil6171
    @somnathpatil6171 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकसभा निवडणुकीत MVA ने कसे चितपट केले महायुतीला या वर पण show kara...
    त्याची हिम्मत नाही...😂😂

  • @shreenivasvlogs2307
    @shreenivasvlogs2307 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त मशाल धनुष्य सोडून दिले जनतेनं

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    निवडणुकीत हार झाली तर आताच कारण शोधून ठेवलाय, बाकी काही नाही....

    • @VijayGodambe
      @VijayGodambe 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Bjp peksha jast khasdar ahet

  • @BHAGYASHREEGHULE-o1s
    @BHAGYASHREEGHULE-o1s ชั่วโมงที่ผ่านมา

    मशाल दसरा - असं सांगते की या वेळी बाळासाहेब ठाकरे backdrop मध्ये नाही... दसरा मेळावा हे त्यांची ओळख आहे... का नाही?

  • @nitinsawant9326
    @nitinsawant9326 58 นาทีที่ผ่านมา

    आता ubt चेअसाल चिन्ह लोकांच्या मनात फिट झालाय

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सत्ता लाचारीने मुख्यमंत्री पदासाठी महागद्दारी करून पक्ष, चिन्ह सगळं गमावलं. लोकसभेला मुस्लिम मतदारांची चांगली साथ मिळाली.
    विधानसभा निवडणुकीत ८ मुस्लिमाना तिकीट न दिल्यास काय होणार¿

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 39 นาทีที่ผ่านมา

    Only uddhav thakare sir jay maharastra satya meh jayate

  • @PrabhuKurane-e1c
    @PrabhuKurane-e1c 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदां बाद जय महाराष्ट्र💪💪🔥🔥

  • @shankarkhune3967
    @shankarkhune3967 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Only Thackre !

  • @Ratnagiri-y2b
    @Ratnagiri-y2b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ABP माझा BJP माझा 😂

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Adtiyaji is great , very much well educated sayyami susanscrut young neta ahe , we always support because Asha young netayachi farach garaj ahe aplya susanscrut Maharashtra sathi

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चिन्ह कुणालाही सांगावेच लागत

  • @balirammadhavi6395
    @balirammadhavi6395 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mashal 🔥🔥🔥Mashal🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @VivekSawant-r7t
    @VivekSawant-r7t 31 นาทีที่ผ่านมา

    काय चाललंय जनता बघते आहे.

  • @UMESHPATIL-q6k
    @UMESHPATIL-q6k 46 นาทีที่ผ่านมา

    घरोघरी शिवसेना घरोघरी मशाल 🔥🔥

  • @sunilpakhale6652
    @sunilpakhale6652 38 นาทีที่ผ่านมา

    UDDHAV BALA SAHEB THAKARE 🎉🎉🎉❤❤❤

  • @nitinshende1911
    @nitinshende1911 59 นาทีที่ผ่านมา

    हा धनूष्य रावनानी सुध्दा उचला होता
    आणी रामाणी सुध्दा......?

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किंग ❤❤🎉🎉

  • @sukhadeomate2902
    @sukhadeomate2902 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वाभाविक आहे निवडणूक काळात पक्ष आणि चिन्हाचा प्रचार करायलाच हवा.शिंदे टोळीला नवीन पक्षव चिन्ह दिल्यावर कळेल.

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे विजय असो

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय उद्धव ठाकरे❤❤❤❤❤

  • @AshokNikam-o8x
    @AshokNikam-o8x 43 นาทีที่ผ่านมา

    अगदी बरोबर
    मतदार फस्त आहेत

  • @somnathpatil6171
    @somnathpatil6171 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे निवडणूक आयोग similar चिन्ह देतात.. कारण MVA चे उमेदवार निवडून येऊ नयेत म्हणून..हे चूक की बरोबर यावर शो कर..

    • @kkshine8432
      @kkshine8432 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाय करत जा शेमण्या

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 ชั่วโมงที่ผ่านมา

    मशाल चिन्हाचा महाराष्ट्रात झंजावात सुरू राहील

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपणही मुंबई तक मुंबई तक करता.. मग मशाल तर नवीन आहे. इतक्या दिवसाचं चिन्ह इतक्या लवकर विसरण कस शक्य आहे... गद्दरला म्हणावं नवीन चिन्ह घेवून आपली औकात दाखव मग कळेल... पण आता फक्त मशाल मशाल अन् मशालच..

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहिलजी तुम्हाला नाही कळणार, शिवसेनेची स्टॅटेजी तुम्ही कशाला चर्चा करता, तुम्ही भाजपकडून काही भेठते का ते पहा. 😂😂

  • @sanjaydigraskar8511
    @sanjaydigraskar8511 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे.

  • @paragawaken
    @paragawaken 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Uddhav Saheb

  • @vijaydesai9519
    @vijaydesai9519 30 นาทีที่ผ่านมา

    गावात सोसायटी निवडणुक असतात. त्यात एका पॅनलचे उमेदवार वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवतात. परंतु न शिकलेले मतदार पॅनलला निवडुन देतात. चिन्हाच काय नसते विचारावर व उमेदवार बघुन मतदार मतदान करतात. आता मनी पावरवर सुशिक्षीत मतदार मतदान करतात

  • @namdevjadhav2439
    @namdevjadhav2439 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा फक्तं reporting ची काशी करतो ...मी बरेच observ केलं

  • @shankarkhune3967
    @shankarkhune3967 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Best Actor !! SAHIL JOSHI !!

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेब

    • @VinodShastri-xp5gy
      @VinodShastri-xp5gy ชั่วโมงที่ผ่านมา

      हं, हो ना! बरेच लोक सोडून गेलेत ना!

  • @dharmrajgudadhe7448
    @dharmrajgudadhe7448 ชั่วโมงที่ผ่านมา

    ,गुवाहाटी ला पळून गेले तेव्हा पासून आग मस्तकात घुसली आहे लोकांची

  • @dnyaneshwarrajput6883
    @dnyaneshwarrajput6883 28 นาทีที่ผ่านมา

    ठाकरेंना चिन्ह सांगावं लागतं याच कारण तुम्हाला माहित नाही का कट कारस्थान करून चिन्ह,पक्ष चोरल गेलंय

  • @amruthappe7062
    @amruthappe7062 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤🔥🔥🔥🔥

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 45 นาทีที่ผ่านมา

    मग काय चुकीचे बोलले मशाल चिन्ह सांगितले तर काय झाले. एवढं काय त्याच्यावर भाष्य करायचे.