सिमेंटचे रोड बांधले पण शहरातली झाडे कापून ठेवली. आता बसा बोंबलत पुणेकर. बिल्डर निवांत विदेशात, भिक्कार मतं मागणारे मदत जाहीर करायला मोकळे. मदत काय त्यांच्या खिशातून देणारेत का??😂😂😂😂
निंबज नगर हाय सोसायटी आहे.नदीकाठी अतिक्रमण करून बांधलेल्या सोसायटी आहे. बिल्डर लोक गरजू जनतेची फसवणूक करतात, कर्रपटेड प्रशासन कशी बांधकामास परवानगी देतात? ही परिस्थिती अतिशय पाॅश एरिया आहे.
अनैतिक बांधकामे केली त्यामुळे ही परिस्तिथी निर्माण झाली आहे प्रशासन चे कामगार सकाळी सहा वाजल्यापासून बोटी घेऊन तुमच्याच चॅनल ने दाखवले आणि मिकी भाई सकाळी आठ वाजता आल्यानंतर सगळ्या उलट्या बातम्या सांगत आहे
आहो तिथं बांधकाम झाले कसे. व लोकांनी फ्लॅट्स घेतले का? यांनी स्वतःहून केलेल्या चुका आहेत याला प्रशासन कसे जबाबदार असेल न्यूज चाॅनेल वाल्यानी लोकांनी केलेल्या चुका दाखवा नुसता प्रशासनाला दोष देऊ नका
बरोबर आहे दादा तुमचा मत मी अगदी सहमत आहे ह्याला ..... जर कोणाचा रस्त्या वरील खड्या मुळे जर कोणाचा जीव गेला तर लोकांना समजला पाहिजेल की लोकांनी रस्त्यावर गाड्या चालाऊ नका सारखं सारखं प्रशासनाला काय दोष द्यायचा ..... जनता मूर्ख आहे आणि ती प्रशासनाला दोष देते आपला काम आपण करायला पाहिजेल
त्या त्या भागातले नगरसेवक भेटायला आलेत का? निवडणूका लागलेवर सतरंज्या ऊचलणाऱ्या पासून सगळे कसे पांढरी कपडे गळ्यात पक्षाचा टैग टोप्या काय थाटात येतात मग आत्ता काय होतय.
बुजवा नाले करा त्यावर बांधकाम अतिक्रमण होउ द्या चालु द्या मनमानी नाले स्वच्छता करु नका ते फक्त कागदोपत्री केल्याचे दाखवा करा.खा पैसे भ्रष्टाचार चार दिवस निघुन जातील पुन्हा रस्ते सुरळीत होतील खड्डे बुजवायला नगरपालिकके कडुन भरपुर निधी मंजूर होती .
साठ टक्के धरण भरल्यानंतर हळूहळू पाण्याचा विसर्ग करणे गरजेचे आहे मात्र धरण शंभर टक्के भरल्यावर एकदम मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जाते. हे तर कारण आहे शिवाय पुण्यात रोजगार मिळतोय म्हणून शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आणखी कंपन्या चालल्या गुजरात ला.मराठवाडयात लोकांचा उपयोग फक्त मतदान करण्याचे साठी च होतो कोणतेही रोजगाराचे साधन मराठवाडा मधे नाही.तेथील पुढारी इतकं दिवस काय करीत होते.
Rampant uncontrolled construction leading to flooding. Need to ensure no construction within certain limit. We know what a deluge can cause each year, so why give permission to build near lakes, dams etc...
मिकी घई and मंदार गोंजारी thanks a lot. Best news reporter and best channel. Thank you once again. We are from that actual place where the flud affacts. 🙏 🙏 🙏
Corporation should not give permission for construction of construction near river banks. British used pune as their administration centre and Corporation has data related to water level of these rivers since British period,based on these data they should not allow construction near river banks and area around it.
मुख्यमंत्री साहेब पुण्याला संरक्षण करा आणि माणसाला पाण्यापासून वाचवा उजनीला सोडा ना पाणी जरा भरपूर तसंच येऊ द्या बार्शी तालुक्यात नद्या खोलीकरण करा पाणी येऊ द्या बार्शी तालुक्याला
मिकी भाऊ आपल्या धाडसाचे कौतुक आहे. म.न.पा.चे पगारी नोकर कोठे काय करीत आहेत. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते बांधवांचे हार्दिक अभिनंदन! सर्व सुखरूप राहो.ही प्रार्थना! जय गणेश! रामकृष्ण हरी!
बांधकामास परवानगी भ्रष्टाचाराने मिळते. याची चौकशी व्हावी. सुरक्षिततेची मानके पाळलेली दिसत नाही इथल्या बांधकामाच्या परवानगीत? शासनाला या धोक्यांची जाणीवच नाही का?
Mumbai local train band nhi kiye . private company ko choti nhi, school, teacher ko bhi late inform Kiya gaya.musam vibagwale bhi alert nhi kiye Saturday se ye barish h
When citizen buys the flat in the fault line of river they should know the risk... Now they cannot blame Prashasan... They should have prepared themselves when they bought the flats in such area...
पुण्यातील बिल्डर लॉबी ने जे पाण्याच्या प्रवाहात केलेली अनाधिकृत बांधकामामुळे हि परिस्थिती उद्भवली आहे.
सिमेंटचे रोड बांधले पण शहरातली झाडे कापून ठेवली. आता बसा बोंबलत पुणेकर. बिल्डर निवांत विदेशात, भिक्कार मतं मागणारे मदत जाहीर करायला मोकळे. मदत काय त्यांच्या खिशातून देणारेत का??😂😂😂😂
1
ऊऊऊनं
😊 ❤t@@Ganesh-qp3bu
@@vilassatpute3225 .,,
.
नदीकाठी अनाधिकृत बांधकामे झाली त्यामुळे ही परिस्थिती एकदाची वाहुन जाऊदे घाण ््््््
💯...✅
अगदी बरोबर आहे
Mitra garib lok vasti pn ahet tikde
Corporation permission dete bandhakamachi ,lok vikat gheun rahtat tyanchi kay chuk
@@pavansawant6300vote ghaltanna vichar kara.
पुणे शहराची अनियंत्रित वाढ याला कारणीभुत आहे,वाढीची क्षमता संपली आहे,
Stay home safely and take care self and our familly
या गावाकडुन घ्या प्लॉट, पुणे मध्ये,आता कस वाटतंय
हे पटल आपल्याला.
जो तो पुणे पुणे करतोय.. घ्या आता..पुण्यात फ्लॅट
मिकी घई आणी मंदार गोंजारी मस्त पत्रकार
शेवटी पंजाबी रक्त आहे ना...
Fadanis. Shinde. Kothe. Zopalay
@@anantremje886 r3
@@anantremje886 जाणते राजे आहेत ना जागे . त्यांना आणा की
निंबज नगर हाय सोसायटी आहे.नदीकाठी अतिक्रमण करून बांधलेल्या सोसायटी आहे. बिल्डर लोक गरजू जनतेची फसवणूक करतात, कर्रपटेड प्रशासन कशी बांधकामास परवानगी देतात? ही परिस्थिती अतिशय पाॅश एरिया आहे.
अगदी बरोबर, निंबज़ नगर मुठा नदीच्या पात्रातच बांधलेय.
Riverview
सर्व मदत करण्यासाठी शतशः आभार. त्यांनी पण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. ❤❤❤❤❤❤❤
फार भयानक आहे की राव ,जपा बाबानो जिवन अनमोल आहे ,संकट निघून जाईल, 😮😮😮
अती विकास निसर्म करी भकास . पर्यावरण वाचवा
तुमचे आयकायला सरकार तरी आहे का... दिल्ली मधून ऑर्डर आली तरच काम हॊते
प्रशासन कर्मचाऱ्यांना पगार कशासाठी देते. गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.लाखभर रुपये पगार आहेत महानगरपालिका कर्मचाऱ्यांना.
@@RamdasGaikwad-br7ih महानगरपालिका सेवक कधी काम करतात.
करोना च्या काळात तर काहीही काम न करता बक्षीस घेतले.
Waah bharaaa azun tax😊....hatts off to people je madad kartaa aahet🙏🙏👌👌👌👌👌
Real River View
Pune tithe ky उणे❓️
अनैतिक बांधकामे केली त्यामुळे ही परिस्तिथी निर्माण झाली आहे प्रशासन चे कामगार सकाळी सहा वाजल्यापासून बोटी घेऊन तुमच्याच चॅनल ने दाखवले आणि मिकी भाई सकाळी आठ वाजता आल्यानंतर सगळ्या उलट्या बातम्या सांगत आहे
मुख्यमंत्री साहेब पुण्याहून येणारी नदी खडकवासला ते बार्शी तालुक्याला जोडा प्रकल्प
Asa kahi nhi ki waadhnaari gardi yala kaarni bhut aahe parantu paani muranya saathi jamin havi aata..sarvatra heech problem aahe. Asa mala waatate nagrik mhnun.
🎉🎊
रामकृष्ण हरि धन्यवाद जय श्रीराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
Watel tithe bandhkam karayla permission dya.sagle baherun yenare londhe jaga aahe ka ?
मुंबई पुणे ठाणे इत्यादी शहरांची वाढ हाताबाहेर गेली आहे. देव पण वाचवू शकणार नाही.
Jay Shri Ram ❤🎉
Thank You so much for your quick news. We got quick help from all. 🙏 🙏 🙏
Yala sarkar jabdar
पण वरच्या लोकांना का काढत आहेत वर जास्त सुरक्षित आहे ना??
धान्य घेऊन वरती राहणार्या लोकांकडे जेवण बनवायचं ना? आजही लोक मदत करत नाहीत का
मी पण तोच विचार करतोय, ग्राऊंड फ्लोअरला पार्किंग आहे म्हणजे सगळे फ्लॅट वरती असणार, मग हे घराबाहेर का पडलेत?
😂@@kavishwarmokal124
त्यांना building पडायची भीती आहे
ABP maza लोकांना त्यांचं काम करू द्या उगाच मध्ये मद्ये करू नका...तुमच्या मुळे अडथळा येत आहे काम करण्यासाठी....
नेमका कोणता भाग आहे म्हणायचा?
मुठा नदीच्या शेजारी, कर्वेनगर च्या south end chya opposite.
@@kavishwarmokal124 Okk 👍🏻
आहो तिथं बांधकाम झाले कसे. व लोकांनी फ्लॅट्स घेतले का? यांनी स्वतःहून केलेल्या चुका आहेत याला प्रशासन कसे जबाबदार असेल न्यूज चाॅनेल वाल्यानी लोकांनी केलेल्या चुका दाखवा नुसता प्रशासनाला दोष देऊ नका
हो असे बधकाम करायला परावंगी का देतात
पैसे घेऊन बिल्डर परमिशन घेतात
बरोबर आहे दादा तुमचा मत मी अगदी सहमत आहे ह्याला .....
जर कोणाचा रस्त्या वरील खड्या मुळे जर कोणाचा जीव गेला तर लोकांना समजला पाहिजेल की लोकांनी रस्त्यावर गाड्या चालाऊ नका सारखं सारखं प्रशासनाला काय दोष द्यायचा ..... जनता मूर्ख आहे आणि ती प्रशासनाला दोष देते आपला काम आपण करायला पाहिजेल
पुणे मधून कोन-कोन आहेत, सर्व नद्या एकत्र येताना दिसून येत आहेत.👍😂😂
ही नैसर्गिक आप्ती आहे हिते कोणाला दोष देता येणार नाही जमेल तेवढं चांगला काम करायला बगा.
Believe on God
वाहून जाऊ शकत नाही ,कारण पाणी खूप आहे, काय illlogical उत्तर देतात😂
Pune tetiey Kay vuney 😘
पाण्यात डोकं चालत नाही
04:04 🎉😂😂😂
Who has permitted to build the societies so close to the river bed? Those people should should be held resposible for such losses.
त्या त्या भागातले नगरसेवक भेटायला आलेत का? निवडणूका
लागलेवर सतरंज्या ऊचलणाऱ्या पासून सगळे कसे पांढरी कपडे गळ्यात पक्षाचा टैग टोप्या काय थाटात येतात मग आत्ता काय होतय.
😂😂😂😂😂😂😂😂 पुणे म्हणजे सिमेंटचे जंगल
जक्स्ज्ज😮😢🎉एक्स😢😮सीजे
Riverview residency....baghitla ka ata riverview
God bless to गणेश मंडळ pune
❤❤
Aamdar mela ka
Koni sangu shkta kay relwe station te swrget road vr pani ahe kay
👌👌👌👌👌👌
Om Shanti 😢😢😢
Micky bhau Cha pagar wadhalach Pahije
बुजवा नाले करा त्यावर बांधकाम अतिक्रमण होउ द्या चालु द्या मनमानी नाले स्वच्छता करु नका ते फक्त कागदोपत्री केल्याचे दाखवा करा.खा पैसे भ्रष्टाचार चार दिवस निघुन जातील पुन्हा रस्ते सुरळीत होतील खड्डे बुजवायला नगरपालिकके कडुन भरपुर निधी मंजूर होती .
City Planning Problem ☺️🎉
Mahanagar palika kadun vasuli karavi ya nuksanichi .
साठ टक्के धरण भरल्यानंतर हळूहळू पाण्याचा विसर्ग करणे गरजेचे आहे मात्र धरण शंभर टक्के भरल्यावर एकदम मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जाते. हे तर कारण आहे शिवाय पुण्यात रोजगार मिळतोय म्हणून शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आणखी कंपन्या चालल्या गुजरात ला.मराठवाडयात लोकांचा उपयोग फक्त मतदान करण्याचे साठी च होतो कोणतेही रोजगाराचे साधन मराठवाडा मधे नाही.तेथील पुढारी इतकं दिवस काय करीत होते.
Nisargane ,Nadi ne aapli , prashasana chi layki dakhawliy
Pune had a very bad situation for the last 5 days no electricity in Marunji, Hinjewadi....
पुण्याचे पालक मंत्री कुठे आहेत? त्यांना माहिती नाही का लोकांना मदतीची आवश्यकता आहे आणि प्रशासन ठप्प आहे!
Yes Vvvvv ery heavy rain in PUNE❤❤😂😂🎉🎉😢😢😮😮😅😅😊😊
Best Reporter मिकी भाऊ🎉...always on field
Pl interview the environment ministries of states, centre, & Palak mantris .. we would love to know abt their work, responsibility
चाकण सर्वात सुरक्षित 😂
Sus Goan only💪💪
Rampant uncontrolled construction leading to flooding. Need to ensure no construction within certain limit. We know what a deluge can cause each year, so why give permission to build near lakes, dams etc...
बिल्डर ने शब्द पूर्ण केला Rever view bulding😂😂😂😂😂😂😂
❤❤❤❤❤🎉🎉🎉
मिकी घई and मंदार गोंजारी thanks a lot. Best news reporter and best channel. Thank you once again. We are from that actual place where the flud affacts. 🙏 🙏 🙏
अति विकास करी निसर्ग भकास 🙏🏼🙏🏼🙏🏼
Ye to trailer hai, picture abhi baki hai.. atishay vegane wdhnare shahrikarn ani gramin bhagatil lokancha shahrat rahayla janyacha kal wadhla ahe, parinami tithe atirict bhar padla ahe,
पर्यावरणाचा ऱ्हास करून इमारती बांधण्यासाठी बाबरामतीच्या औरंगजेबाने बिल्डरांकडून घेतलेली लाच आता पुणेकरांसाठी अडचणीची ठरली आहे.
Corporation should not give permission for construction of construction near river banks.
British used pune as their administration centre and Corporation has data related to water level of these rivers since British period,based on these data they should not allow construction near river banks and area around it.
मुख्यमंत्री साहेब पुण्याला संरक्षण करा आणि माणसाला पाण्यापासून वाचवा उजनीला सोडा ना पाणी जरा भरपूर तसंच येऊ द्या बार्शी तालुक्यात नद्या खोलीकरण करा पाणी येऊ द्या बार्शी तालुक्याला
River view sathi river side flat ghya ajun
नोकरी वाला नवरा पाहिजे, पुणे मुंबई वाला पाहिजे,मज्जा च मज्जा.
Ghyana bandha mhana cement che road vichara tya gadkari na.... Dambari road mule pani sukayach Ho
भाजपने सात ते आठ वर्षांत करून दाखवलं पुणे नागपूर बुडवून दाखवलं त्याबद्दल अभिनंदन भाजपच
मिकी भाऊ
आपल्या धाडसाचे कौतुक आहे.
म.न.पा.चे पगारी नोकर
कोठे काय करीत आहेत.
गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते बांधवांचे
हार्दिक अभिनंदन!
सर्व सुखरूप राहो.ही प्रार्थना!
जय गणेश!
रामकृष्ण हरी!
Dam 100 takke bharalyavarach pani ka sodatat? 70 percent chya var gela ki slow discharge kela pahije.. dar varshi tyach tyach chuka karatat..
Sarkari karmachari hey mostly vashilebajine nokarya milavalelya asatat, mendu aani akkal navachi cheej kashi asanar.
Nice
This societies are located near river banks..so when it rains very heavily this is common scenario.
बांधकामास परवानगी भ्रष्टाचाराने मिळते. याची चौकशी व्हावी. सुरक्षिततेची मानके पाळलेली दिसत नाही इथल्या बांधकामाच्या परवानगीत? शासनाला या धोक्यांची जाणीवच नाही का?
मुलींना मुब इ पुणे चे नवरे पाहिजेत आता तरी मानसिकता बदला ,गावाकडे चला .
😂😂😂😂
मुबाई ची तुंबाई झालेय
Ky time pass chaly ..
Video sathi. Enjoy kartat. 😅
बातम्या सांगणारयाने थोडे भान ठेवून बोलावे. लोकांना घाबरून सोडू नये. धीर देणे.
Pavus kami pn Bandhkame jast..so pani bharat aahe...Nisargashi khel kartoy aapan..samtol rakhayla have..
फक्त मदत करा
PMC only collects taxes , no help at all
प्रशासनाचा जाहीर निषेध . कारण प्रशासन झोपलय .
रस्ते आणि ड्रेनेजची काळजी घेतल्यास पाणी साचणार नाही
😮😮
River view residency navapramane disate
"रिव्हर व्ह्यू" नाव छान आहे सोसायटीच
Mumbai local train band nhi kiye . private company ko choti nhi, school, teacher ko bhi late inform Kiya gaya.musam vibagwale bhi alert nhi kiye Saturday se ye barish h
कामावर जा पुण्याची news आहे.... मुंबई मध्ये ok कार्यक्रम असतो
नागरिक सुद्धा जबाबदार आहेत. कुठेही कचरा फेकणे. प्लॅस्टिक चा आतोनात वापर. गुटखा खाऊन पुडया फेकणे.
कदाचित आजच्या दिवसासाठीच त्या building ला river view नाव दिलेले असावे. सगळे अनाधिकृत बांधकाम केल्याचे हे परिणाम दरवर्षी पहायला मिळतात.. दुर्दैव..
बिल्डर लॉबी मुळे. ही परिस्थिती निर्माण झाली आह
Dar varshi chi bomb aahe. Bandkam anthikut aahe, Nili kesha koni halvali.
पुणे शहराची वाढ थांबला आता , गावे विकसित करा .. शहरात येणारे लोंढे थांबवा .. बास झाला विकास 🤦🏼♂️
आरं तू मदत कर
🙏
खेळा अजून निसर्गाशी😊😊
Very bahad
"RIVER VIEW" Apartment madhlya kaku enjoy karun haat wave karat ahet. Loka suddha enjoy karat ahet..
पुणे महपालिके ने घरगुती टॅक्स माफ करावा
Fkt nimbaj nagar mde pani ahe kA
Iter ariache update dya
मुठा नदी क्षेत्रात पाणी भरलेय, कर्वेनगर चा नदी शेजारील भाग ही पाण्याखाली गेलाय.
रिवर व्यू सोसाइटी ला खरच रिवर व्यू आणि एडवेंचर एक्सपीरियंस होतोय 😮
😀😀😀
When citizen buys the flat in the fault line of river they should know the risk... Now they cannot blame Prashasan... They should have prepared themselves when they bought the flats in such area...
घरात सुरक्षित राहावे , पाणी वगैरे पुरवा, टेरेसवर छत्री घेऊन पिण्याचे पाणी जमा करून घ्या.
विकास विकास विकास पुण्याचा विकास
खासदार कुठे आहेत
Punya madhe khup mazzz yate na.