Romantic Song: भनाट रान वारा | Suresh Wadkar | Nivedita Sraf, Ajinkya Deo | Bhannat Raan Vara Song

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 127

  • @ganeshpachange4729
    @ganeshpachange4729 7 หลายเดือนก่อน +39

    जुने दिवस परत येणार नाही लहानपणी हि गाणी ऐकत कधी मोठं झालो कळालेच नाही

    • @kailashsawant3590
      @kailashsawant3590 3 หลายเดือนก่อน

      खरे आहे जुने तेच सोन म्हणतात ते खरे आहे.....

  • @thehiman6016
    @thehiman6016 8 หลายเดือนก่อน +128

    चला 2024 वाल्यांनी हजेरी लावा ❤💐😅

  • @manojunhale9876
    @manojunhale9876 ปีที่แล้ว +30

    हृदयाला स्पर्श करणार गाणं...
    माझ्या खूप आवडीचें आहे.🎉🎉😊😊

  • @mr.devanagrik6867
    @mr.devanagrik6867 9 หลายเดือนก่อน +20

    ह्या काळातील गाणे अर्धपूर्ण, गोडव्याने भरलेली आणि मधळं होते, आणि आताचे एक मिनटं सुद्धा कानाना नको वाटतात

  • @Varshav.nandurkar7589
    @Varshav.nandurkar7589 ปีที่แล้ว +34

    मी आजीच्या गावाला शिकायला होती तेव्हा लागायचं रेडिओ वर हे गाणं आपली आवड मधे असेल असं वाटते हे गाणं चं आठवतं बाकी कोणत्या वर्गात होते हे सुद्धा आठवत नाही

  • @tukaramlingayat8990
    @tukaramlingayat8990 ปีที่แล้ว +6

    मला खुपच आवडते हे गानं माय फेवरेट गानं ♥️♥️♥️♥️👌👌

  • @dnyaneshwarn.1802
    @dnyaneshwarn.1802 7 หลายเดือนก่อน +55

    2024 ला ऐकत असणारे लाईक करा✌️

  • @SatishSaraf-uy3ny
    @SatishSaraf-uy3ny 4 หลายเดือนก่อน +5

    जुनी मराठी गाणी किती मधूर आणि अर्थपूर्ण होती.कितीही वेळा आणि कितीही वर्षानी ऐकली तरी चिरतरुण वाटतात. जुने सह्याद्री वाहिनीचे दिवस आठवले.

  • @akilisshinde8226
    @akilisshinde8226 ปีที่แล้ว +14

    अगदी लहानपणापासून मला हे गाणं खूप आवडतं

  • @tejasyadav1752
    @tejasyadav1752 8 หลายเดือนก่อน +6

    एकांतात नेहमी ऐकतो हे गाणं ❤

  • @dhanashreejirage9913
    @dhanashreejirage9913 ปีที่แล้ว +16

    हे गाणं कधीच विसरू नये वाटते.

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 5 หลายเดือนก่อน +5

    🙏🏻🙏🏻या गाण्याशी भूत काळात लुब्ध झालेल्या खूप सुंदर आठवणी आहेत पण आज हेच गाणे मनाला वेदना देते कारण जोडीदाराची कायमची ताटातूट झाली 😭😭😭😭😭

  • @SachinB.A.
    @SachinB.A. 11 หลายเดือนก่อน +9

    तेव्हा निवेदिताचं ते सौंदर्य.... तेव्हा ६ वी ७ वी तल ते पाहिलं ❤ वाटायचं....

    • @Libra6
      @Libra6 11 หลายเดือนก่อน +2

      Attachi sayali sanjeev.

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 4 หลายเดือนก่อน

      ​@@Libra6ho

  • @akshaykamble984
    @akshaykamble984 ปีที่แล้ว +65

    2023 मध्ये पण‌‌ माझं फेवरेट गाणं‌ हेच

  • @akshay5823
    @akshay5823 4 หลายเดือนก่อน +3

    सुंदर गाणे ❤️

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z 7 หลายเดือนก่อน +12

    अजिंक्य तेव्हा फॉर्मात होता सलमान प्रमाणे... दर फिल्म ला नवोदित हिरोईन मिळायची त्याला

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 4 หลายเดือนก่อน

      ❤ho

  • @vaibhavkanase5387
    @vaibhavkanase5387 หลายเดือนก่อน +1

    या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हे सातारा शहर व पश्चिमेकडील निसर्गरम्य कास परिसरात झालेले होते. याचे निर्माता जेष्ठ दिग्दर्शक अरुण गोडबोले हे होते.

  • @shekharkhot7069
    @shekharkhot7069 ปีที่แล้ว +19

    भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
    रानच्या पाखरांची रानात भेट झाली
    येकाच रानामंदी वाढलो येका ठायी
    पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
    मनीची खूणगाठ लगीन गाठ झाली
    रानाचा हिरवा शालू आकाश नीळा शेला
    हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
    बाशिंग डहाळीचं - वेलींच्या मुंडावळी
    पानांची गच्च जाळी काळोख दाट झाला
    काळोख गंधाळला काळोख तेजाळला
    झुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 8 หลายเดือนก่อน +4

    सुरेश वाडकर. उत्तर. केळकर. अप्रतिम. सुंदर. आवाज. आहे. तोड. नाही.

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 ปีที่แล้ว +7

    अजरामर मराठी गीत🙏👍👏

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 3 หลายเดือนก่อน +1

    काळाचा महिमा अपार.....❤❤😂😂😢😢😂😂❤❤😅😅😅😅😅😅

  • @dipalirasal8888
    @dipalirasal8888 ปีที่แล้ว +8

    Ajinkya Ani nivedita ...❤❤❤❤❤❤

  • @babudhole1313
    @babudhole1313 ปีที่แล้ว +5

    Mam khush jhal yar❤❤❤❤❤

  • @kalpnasomalkar8716
    @kalpnasomalkar8716 8 หลายเดือนก่อน +2

    Mla pn ha song khupac. Aavdto very nice 👍🏾🙂 lovely 😍🌹🌹 mi jevha chotyi hoti n tevhapashun mante gan ❤

  • @Kalyan-u9t
    @Kalyan-u9t 4 หลายเดือนก่อน

    इ टीव्ही मराठी ल सकाळी सकाळी हे साँग पहायचो,, वेगळाच शहारा यायचं अंगावर. आज ही तीच धुंदी आहे.. वा❤..

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 8 หลายเดือนก่อน +1

    किती. सुंदर
    गाण. आहे. असे. गाण. होते. नाही. असे
    वाटेत. आहे. सारखे
    हे. गाण. एक ते. राहावे.

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 8 หลายเดือนก่อน +3

    मराठी. चित्रपट. ती. गाण. कित्ती. सुंदर. आहे. सारखे. एक ते. राहावे. वाट्ते.

  • @sanjaytayade9773
    @sanjaytayade9773 ปีที่แล้ว +2

    Gaane chaan ahe , bhangaar picturisation

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar8749 ปีที่แล้ว +4

    एक गुढ चकवायुक्त गाणं, कितीही ऐकलं तरी मन भरत नाही...

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 4 หลายเดือนก่อน

      Gudh chakva yukt mhanj???🤷🏻🤔

    • @rakeshuttekar8749
      @rakeshuttekar8749 4 หลายเดือนก่อน

      @@B-PatilKing मनाला भुरळ अचंबित करणारे, मंत्रमुग्ध करणारे गाणे

  • @amitburade2665
    @amitburade2665 ปีที่แล้ว +3

    Khup chan

  • @shilnathbakale5057
    @shilnathbakale5057 ปีที่แล้ว +18

    एक जुनी आठवण करून दिली खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं मी कॉलेज चे दिवस आठवले fm वर गाणं ऐकायचो 😊

  • @bhaiyasahebghodke358
    @bhaiyasahebghodke358 ปีที่แล้ว +7

    Life time favorite song

  • @MKV-o3r
    @MKV-o3r 3 หลายเดือนก่อน

    भन्नाट रानवारा...
    भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
    ...मस्तीत शीळ घाली
    रानच्या पाखरांची रानात भेट झाली
    रानच्या पाखरांची रानात भेट झाली
    भन्नाट रानवारा...
    भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
    ...मस्तीत शीळ घाली
    रानच्या पाखरांची रानात भेट झाली
    रानच्या पाखरांची रानात भेट झाली
    भन्नाट रानवारा...
    एकाच रानामंदी वाढलो एका ठायी
    पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
    एकाच रानामंदी वाढलो एका ठायी
    पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
    मनीची खूणगाठ...
    मनीची खूणगाठ लगीन गाठ झाली
    ...लगीन गाठ झाली
    रानच्या पाखरांची रानात भेट झाली
    रानच्या पाखरांची रानात भेट झाली
    भन्नाट रानवारा...
    रानाचा हिरवा शालू, आकाश नीळा शेला
    हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
    रानाचा हिरवा शालू, आकाश नीळा शेला
    हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
    बाशिंग डहाळीचं...
    बाशिंग डहाळीचं, वेलींच्या मुंडावळी
    ...वेलींच्या मुंडावळी
    रानच्या पाखरांची रानात भेट झाली
    रानच्या पाखरांची रानात भेट झाली
    भन्नाट रानवारा...
    पानांची गच्च जाळी, काळोख दाट झाला
    काळोख गंधाळला, काळोख तेजाळला
    पानांची गच्च जाळी, काळोख दाट झाला
    काळोख गंधाळला, काळोख तेजाळला
    झुलती काळोखात...
    झुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी
    ...गाण्याच्या दोन ओळी
    रानच्या पाखरांची रानात भेट झाली
    भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
    ...मस्तीत शीळ घाली
    रानच्या पाखरांची रानात भेट झाली
    रानच्या पाखरांची रानात भेट झाली
    भन्नाट रानवारा (रानात भेट झाली)
    भन्नाट रानवारा (रानात भेट झाली)
    भन्नाट रानवारा (रानात भेट झाली)
    भन्नाट रानवारा (रानात भेट झाली)
    भन्नाट रानवारा (रानात भेट झाली)
    भन्नाट रानवारा (रानात भेट झाली)

  • @ashasarje3223
    @ashasarje3223 4 หลายเดือนก่อน

    Great lyrics, great music

  • @maheshkamble9117
    @maheshkamble9117 ปีที่แล้ว +3

    Best Song.....

  • @maheshkamble9117
    @maheshkamble9117 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान गाणे आहे...आजही ऐकत रहावं असं...

  • @PoonamSutar-q6p
    @PoonamSutar-q6p 4 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @pradipanarse8978
    @pradipanarse8978 ปีที่แล้ว +3

    Evergreen song❤

  • @sanjaysutar1864
    @sanjaysutar1864 4 หลายเดือนก่อน +1

    अशी जुनी गाणी आता पहायला मिळत नाहीत

  • @pratik_tanaji_patil
    @pratik_tanaji_patil 4 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @UdayKumbhar-om8wt
    @UdayKumbhar-om8wt ปีที่แล้ว

    खुप छान ❤

  • @pranavkumartamhane
    @pranavkumartamhane ปีที่แล้ว +3

  • @vinayahirekar9502
    @vinayahirekar9502 ปีที่แล้ว +3

    Super fresh song

  • @MadhaviPol-dc3rj
    @MadhaviPol-dc3rj 3 หลายเดือนก่อน

    MLA pn he gane khup aavdte❤

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 ปีที่แล้ว +1

    Immortal Marathi songs.

  • @akashramteke234
    @akashramteke234 ปีที่แล้ว

    खूप दिवसानी हा गाना ऐकायला मिळाला....thanks

    • @durgadambale5311
      @durgadambale5311 10 หลายเดือนก่อน

      अरे काय हे तुझे मराठी!!

  • @mikhailgorbachev4262
    @mikhailgorbachev4262 2 ปีที่แล้ว +2

    छान

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 8 หลายเดือนก่อน

    किती. सुंदर. निसर्ग. लोकेशन. आहे

  • @reshmakhandare1551
    @reshmakhandare1551 ปีที่แล้ว +3

    I love this very nice so much good song

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 8 หลายเดือนก่อน

    क्या. सुंदर. शब्द. सूर. आहे. अप्रतिम. संगम. आहे.

  • @AllInOneMomma1234
    @AllInOneMomma1234 ปีที่แล้ว +10

    गाणं छानच आहे पण सहगायिका उत्तरा केळकर यांचं नाव जाणीवपूर्वक न टाकल्यासारखं वाटतंय

  • @ashwinialane146
    @ashwinialane146 5 หลายเดือนก่อน

    Apratim gane😊

  • @durgadambale5311
    @durgadambale5311 10 หลายเดือนก่อน

    तू चीज बडी मस्त ऐकत बसलो आणि आपण हे मधुर मराठी मोती हरवून बसलो....

  • @priynka99
    @priynka99 ปีที่แล้ว +6

    2023 madhye shravan month mde kon aikt ahe😂

  • @dhanajijadhav6044
    @dhanajijadhav6044 2 หลายเดือนก่อน

    MSRTC ❤

  • @dipalirasal8888
    @dipalirasal8888 ปีที่แล้ว +3

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaysutar1864
    @sanjaysutar1864 4 หลายเดือนก่อน

    हि गाणी ऐकत आपले लहान पण गेले

  • @ramnathtikhe4704
    @ramnathtikhe4704 7 หลายเดือนก่อน

    जुन ते सोन very nice 🥀🥀🌹🌹

  • @AsaramRaut-g7p
    @AsaramRaut-g7p ปีที่แล้ว

    खूप छान

  • @SahilTalhan-p9h
    @SahilTalhan-p9h 4 หลายเดือนก่อน

    Kay diwas hote te 🙂😌

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 8 หลายเดือนก่อน

    उत्तम. संगीत. उत्तम. डायरेक्ट. उत्तम. कलाकृती.

  • @VinayakPatil-fy4vs
    @VinayakPatil-fy4vs 11 หลายเดือนก่อน

    माझं आवडतं गाणं ❤❤

  • @PrakashAhire-p6v
    @PrakashAhire-p6v 11 หลายเดือนก่อน

    Khup chan geet aahe

  • @sudhirarekar5224
    @sudhirarekar5224 6 หลายเดือนก่อน +1

    गाणं अस्मरणीय चित्रपटाचं नाव लिहावं केव्हातरी पाहिल्यावर लक्षात येत

  • @shalakaphatak-v8o
    @shalakaphatak-v8o 7 หลายเดือนก่อน

    खूप छान गाणे आहे

  • @jaysihtupe2920
    @jaysihtupe2920 4 หลายเดือนก่อน

    2024 मी पण आज ऐकतो पण हे गाणे माझ्या शाळेत असतना 2 ते 3 री च्या वेळे बगत होतो मी

  • @PratibhaPawar-gm5le
    @PratibhaPawar-gm5le 4 วันที่ผ่านมา +1

    2025 val kon aahe ka

  • @ashwinideshmane589
    @ashwinideshmane589 ปีที่แล้ว +1

    I like this song

  • @sushantpatil7009
    @sushantpatil7009 ปีที่แล้ว +3

    Mithun chakrborty hyanchya sarkhe disnare abhinete kon aahet ?

  • @rajeshjaiswal2044
    @rajeshjaiswal2044 4 หลายเดือนก่อน

    favourite song

  • @shamkantbhoi275
    @shamkantbhoi275 ปีที่แล้ว +2

    Movie name कशा साठी प्रेमासाठी

  • @princess_630
    @princess_630 10 หลายเดือนก่อน +2

    Kay te divas hote

  • @jayantdeshmukh4422
    @jayantdeshmukh4422 9 หลายเดือนก่อน

    Nice song

  • @revanjadhav1077
    @revanjadhav1077 11 หลายเดือนก่อน +1

    हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये जी अवस्था अभिषेक बच्चनचा झाली तीच मराठी मध्ये अजिंक्य देवची, वडील दिग्गज असूनही त्याच्या वाट्याला उपेक्षा आली.

  • @priyakedare2983
    @priyakedare2983 4 หลายเดือนก่อน

    Kashà sathi prema sathi cinema aahe

  • @KiranYadav007
    @KiranYadav007 4 หลายเดือนก่อน

    Ksha sathi prema sathi

  • @shashikantkamble7488
    @shashikantkamble7488 6 หลายเดือนก่อน

    🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

  • @bajiraochaudhri1503
    @bajiraochaudhri1503 8 หลายเดือนก่อน

    आज सकाळानिसरग विकला जात आहे

  • @rushikeshwagh6826
    @rushikeshwagh6826 ปีที่แล้ว +1

    राग- किरवाणी

  • @Aadeshkamble2474
    @Aadeshkamble2474 4 หลายเดือนก่อน

    कोणत्या सिनेमामधील आहे हे गाणे

  • @pavanrajyadav1273
    @pavanrajyadav1273 ปีที่แล้ว +1

    😊

  • @manojsakhare5089
    @manojsakhare5089 7 หลายเดือนก่อน

    जून ते सोन

  • @rekhakamble6288
    @rekhakamble6288 หลายเดือนก่อน

    Gele te divas fakt aatavani

  • @suryakantmolawade4248
    @suryakantmolawade4248 2 หลายเดือนก่อน

    Movie name please

  • @rajkumarbagade1249
    @rajkumarbagade1249 11 หลายเดือนก่อน +2

    2024 madhe like

  • @jayshreemore1727
    @jayshreemore1727 8 หลายเดือนก่อน

    Ajkay. देव. नवोदित. जोशी. चांगली. जोडी. आहे.

  • @abhijitgawade9441
    @abhijitgawade9441 ปีที่แล้ว +2

    जूनि आठवन

  • @B-PatilKing
    @B-PatilKing ปีที่แล้ว

    Pan he gana available nahiye na Google varti dwnld sathi ajibat nahiye milat...sagle duplicate aahet or remix, te nakoy mala...original milat ch nahiye gana

  • @mangeshmore8573
    @mangeshmore8573 7 หลายเดือนก่อน

    VarA gai gane

  • @jaysihtupe2920
    @jaysihtupe2920 4 หลายเดือนก่อน

    मी पण आहे

  • @LaxmiJadhav-h7j
    @LaxmiJadhav-h7j 9 หลายเดือนก่อน

    Makhmali divas hote te

  • @kalpanapatil7868
    @kalpanapatil7868 3 วันที่ผ่านมา

    बराबर कालेज की ही हैं कोई

  • @krishdesai4853
    @krishdesai4853 2 หลายเดือนก่อน

    Mr Desai Dodamarg

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 9 หลายเดือนก่อน

    2024👍👍

  • @mangeshmore8573
    @mangeshmore8573 7 หลายเดือนก่อน

    Rana pawar

  • @swatibade-cn8em
    @swatibade-cn8em 5 หลายเดือนก่อน +1

    Kahich bolata yet nahi kuthe hoto ni kothe alo

  • @krishdesai4853
    @krishdesai4853 2 หลายเดือนก่อน

    राजू देसाई दोडामार्ग

  • @gajananshendge7695
    @gajananshendge7695 9 หลายเดือนก่อน

    Ho ka

  • @gajananshendge7695
    @gajananshendge7695 9 หลายเดือนก่อน

    Mi kay karu

  • @LaxmiJadhav-h7j
    @LaxmiJadhav-h7j 9 หลายเดือนก่อน

    Makhmai