आज कल जे मूल मुली प्रेम करतात ते प्रेम नाही ते आकर्षण असते प्रेम फक्त डोळ्यांनी करायचं असत आणी मुक्या वाणी ने व्यक्त करायचं असतं प्रेम हे जगातलं सर्व मौल्यवान धन आहे ती एका वर्षा पासून तासन तास पाहत असते तिची नजर बोलकी आहे ती काय बोलते मला कळत आणी मी काय म्हणतो तिला समझत.
खर पहायला गेलं तर प्रेम काय असत हे या गाण्यातून काळात हृदयस्पर्शी म्हणजे जे मनाला वेड लावत ते प्रेम जे वाणीतून व्यक्त होत नाही, ते प्रेम असत . जे डोळे दिसतात पण ते खूप काही सांगून जातात ते खर प्रेम असत आज कल कुठे राहील हे सगळ फक्त प्रेमाच्या नावाखाली आकर्षण असत
Khupach Sundar Ghane आणि हि जोडि ऑफिसिलि आणि काय हा निसर्ग ख-या जिवणात पण खुपच सुंदर फ्यामिलि तुमच्या दोघांचि तुम्हाला दोघांणा बघितले तरि खुप हासायेला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🏡🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😍😍😍😍😍😍😍😍😍
शब्दाविना ओठांतले ..... शब्दाविना ओठांतले.............कळले मला कळले तुला शब्दाविना कळले मला ओठांतले कळले मला डोळ्यांतुनी हृदयातले डोळ्यांतुनी हृदयातले कळले मला कळले तुला डोळ्यांतुनी कळले मला हृदयातले कळले मला जुळले कधी धागे कसे जडले तुझे मजला पिसे रात्रंदिनी ध्यानी-मनी मूर्ति तुझी हसरी दिसे घडली कशी जादू अशी घडली कशी जादू अशी स्वप्नातला झुलता झुला झुलतो झुला स्वप्नातला स्वप्नातला झुलतो झुला तू छेडियल्या तारांतुनी जन्मांस या स्वर लाभले माझ्या-तुझ्या प्रीतीतुनी गाणे नवे झंकारले गाणे नवे झंकारले दाही दिशा भरुनी दाही दिशा भरुनी उरे आनंद या जगण्यातला आनंद या जगण्यातला कळले मला, कळले तुला शब्दाविना ओठांतले कळले मला कळले तुला शब्दाविना कळले मला ओठांतले कळले मला
आता काय सांगु या गाण्याबद्दल ईतक सुंदर गाण ईतका सुंदर निसर्ग आणि ईतके सुंदर कलाकार आणि हि जोडि तर ईतकि अप्रतिम/हिट हिट हिट आणि हिटच काय हे या लोकांचेआनुभव बापर बाप 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🥁🥁🎵😭👏🙏😎😍
Pure singing with lot of feelings....people do listen songs to store their memories in....and to recollect those memories while listening that song Such songs are made BY such people and FOR such people
Khupach Sundar ghane and klakar and निसर्ग काय काम येत बाबा तुमचि खरच आणि काय गाण्याचे शब्द तुमच्या doghacha Aabhiny tr itka Sundar and utka chhan and important and भाऊक Good Morning Prashatdamle Sir Ghuru Good Morning Kwitamam Ghuru chala bhethuch December मध्ये 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏡🌏🎶🎵🎵🎵🎵🎵🏡🔔👏👏👏👏👏😭🏡⛳⛳⛳⛳🎻🥁😍😎
Before you become,you like any types of the Melodies, when it occurs in reality. Same this way aI remembered the poem,"The marriage of True mind." It's one of the example.Nice song.
हे वयच असे आहे की आपलं हृदय आपण हया वयात हातात घेऊन फिरत असतो आणी सहज कोणालातरी देऊन बसतो .. ही ऐक अबोल भावना आहे ती डोळ्यातून बोलकी होते... आयुष्यात नक्की एकदातरी प्रेम करा आयुष्य खुप सुंदर आहे ते आजून सुंदर बनवा प्रेम मिळो किंवा न मिळो आठवणी गोड आहेत त्या आठवताच सुंदर तारुण्य डोळ्यानंसमोर उभा राहत....!
Good Morning Prashatdame Sir/Ghuru/Abd Aamche T School che Mastr chala bhethuch Wakshethrutiyla kdhi aabhiny बंद पडु नये म्हणुन कारण आभिनय जिव आहे आत्मा आहे आंतरआत्मा आहे श्वास आहे ध्यास आहे कलेचि आवड शालेय जिवणापासुनच आहे 🎶🌏🌏🏡⛳🎻🥁🎵👏👏😎😍😍
बस्स ! हे गाणं सोबत बसून feel करणारी जोडीदारीन हवी...❤️ ❤️
#सलाम रचानाकर्त्यांना...🙏🙏🙏
Bhetel nakkich
Exactly
आज काल चा 5 g च्या युगात तर शक्य नाही हे😂
हे गीत ऐकल्यावर आजारी माणूस देखील ,अंथरूण सोडून बाहेर पडतो .हा माझा अनुभव आहे...अप्रतिम गाणं...धन्यवाद
Reality
आज कल जे मूल मुली प्रेम करतात ते प्रेम नाही ते आकर्षण असते प्रेम फक्त डोळ्यांनी करायचं असत आणी मुक्या वाणी ने व्यक्त करायचं असतं प्रेम हे जगातलं सर्व मौल्यवान धन आहे ती एका वर्षा पासून तासन तास पाहत असते तिची नजर बोलकी आहे ती काय बोलते मला कळत आणी मी काय म्हणतो तिला समझत.
I love song
Great Absolutely👍👍
@@neetasalve625 ोोोोोोोोोोोोोोोोोोोोो
@@neetasalve625 ोो
Jyache khare prem aste to vyakti vegalichi aste khare prem Shakti determine Ani shevatparyant tikun rahate
पुणेकर टीपीकल संगीत,दृश्य व शब्द सर्व काही अप्रतिम आहे...!
1990 च्या दशकातील अतिशय सुंदर असे गीत, जे मनाला मंत्रमुग्ध करून टाकते, आणी मनाला एक परमानंद देऊन जाते.
Khar ahe
यवतमाळ रेडीओ केंद्रावर हे गाणे ऐकत होतो !!!तेव्हा ही आवडायचे आणि आता ही आवडते गाणे आहे !!!😍😍😍😍👍🏻👍🏻👍🏻
खर पहायला गेलं तर प्रेम काय असत हे या गाण्यातून काळात हृदयस्पर्शी म्हणजे जे मनाला वेड लावत ते प्रेम जे वाणीतून व्यक्त होत नाही, ते प्रेम असत . जे डोळे दिसतात पण ते खूप काही सांगून जातात ते खर प्रेम असत आज कल कुठे राहील हे सगळ फक्त प्रेमाच्या नावाखाली आकर्षण असत
♥️प्रेम अडीच अक्षरी शब्द ऐकायला किती गोड वाटतो ना ,पण खरंच आयुष्यात एकदा तरी प्रेम करून बघावं खुप गोड आहे♥️
Gouri Navale tumhi Prem kunAshi kela kay
Nahi
ती भावनाच खूप गोड असते ग ताई पण जेव्हा दुरावा येतो तेव्हा खूप त्रास होतो. पण खरच एकदा प्रेम करावे
And it is unrequited ?
खर प्रेम असच केल जात आजही इतके वर्ष होऊनही य्याची नजर बघून मला य्याच्या मनातल कळत आणि य्याला मी न बोलता सगळ समजते खुपच अप्रतिम संगीत आहे हे
मनमोहक गीत, हा 'तु तिथे मी 'चित्रपट सह कुटुंब पहावा असा चित्रपट.
प्रशांत. दामले. कवीता. लाड.चांगली. जोडी. आहे. रुप. कुमार. राठोड. जयश्री. शिवराम. आवाज. अप्रतिम. सुंदर. आहे. उत्तम. संगीत.
मी लहान असताना सकाळी हे गाणं लागायचं... खुप सुंदर गाणं आहे हे.... जुन्या आठवणी ताज्या होतात.... 💐💐
Gane tumche aamche
ज्यांनी कधीच प्रेमाची अनुभूती घेतली नाही त्यांना सुद्धा आपण कधी तरी प्रेम केल होत अस वाटत असेल हे गाण ऐकल्या नंतर
रुपकुमार राठोड सरांच्या आवाजाला तोड नाही💓💓🙏🙏🙏
अंत नाहीच या गाण्याला 😍🎶🎶🎶🎶
Khar ahe
स्मिता तळवलकर यांचे चित्रपट खूप सुंदर अर्थ पूर्ण असतात गाणी पण अप्रतिम
प्रशांत दामले सर खुपच ग्रेट कलाकार आहेत . थोडक्यात काय तर ; मराठीतले अनिल कपूर म्हटले तर ; वावगे ठरणार नाही .❤
भावना समजून घेणं महत्वाचं...
खुप सुंदर गीत...👌👌👍
माझे आवडते गीत...
Khupach Sundar Ghane आणि हि जोडि ऑफिसिलि आणि काय हा निसर्ग ख-या जिवणात पण खुपच सुंदर फ्यामिलि तुमच्या दोघांचि तुम्हाला दोघांणा बघितले तरि खुप हासायेला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🏡🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😍😍😍😍😍😍😍😍😍
पहिले सर्व फॅमिली एकत्र बसुन मुव्ही बघायचे
आता तशी मुव्ही बनत नाही हे गाणं ऑल टाइम फेवरेट आहे
खुपच सुंदर द्ददयस्पर्शी गीत.. खरचं मनाला मंत्रमुग्ध...करून टाकते.🖕🖕❤💜👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
शब्दाविना ओठांतले ..... शब्दाविना ओठांतले.............कळले मला कळले तुला
शब्दाविना कळले मला ओठांतले कळले मला
डोळ्यांतुनी हृदयातले डोळ्यांतुनी हृदयातले कळले मला कळले तुला
डोळ्यांतुनी कळले मला हृदयातले कळले मला
जुळले कधी धागे कसे जडले तुझे मजला पिसे
रात्रंदिनी ध्यानी-मनी मूर्ति तुझी हसरी दिसे
घडली कशी जादू अशी घडली कशी जादू अशी
स्वप्नातला झुलता झुला झुलतो झुला स्वप्नातला
स्वप्नातला झुलतो झुला तू छेडियल्या तारांतुनी
जन्मांस या स्वर लाभले माझ्या-तुझ्या प्रीतीतुनी
गाणे नवे झंकारले गाणे नवे झंकारले
दाही दिशा भरुनी दाही दिशा भरुनी
उरे आनंद या जगण्यातला आनंद या जगण्यातला
कळले मला, कळले तुला शब्दाविना ओठांतले कळले मला कळले तुला
शब्दाविना कळले मला ओठांतले कळले मला
whatspp
p.v.s
What?
Lyrics by Vijay Kuvalekar ♥️
खुप अपृतिम गाणं लय भारी वाटतय राव👌👌👌🌹
आता काय सांगु या गाण्याबद्दल ईतक सुंदर गाण ईतका सुंदर निसर्ग आणि ईतके सुंदर कलाकार आणि हि जोडि तर ईतकि अप्रतिम/हिट हिट हिट आणि हिटच काय हे या लोकांचेआनुभव बापर बाप 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🥁🥁🎵😭👏🙏😎😍
किती मस्त जोडी आहे ना दोघांची.😋
Anand Modak yaanch music.. my forever best
माझ आवडत गाणं आहे
Pure singing with lot of feelings....people do listen songs to store their memories in....and to recollect those memories while listening that song
Such songs are made BY such people and FOR such people
धन्यवाद खूप छान आहे गाणे खूप काही गोष्टी माझ्या मनात घर करून गेल्या
सुंदर, अप्रतिम गाणं
खूप छान चित्रपट आहे..
Roop Kumar rathod idhar bi chaye aur bollywood mein bhi..both singer are great❤
Roop kumar rathod is awesome voice 👌👌👌👌
भावणापूर्ण गाणं 😍😍
Kavita laad at her young age was really beautiful...!! 😃
World in the best song ❤️😘
She is still looking gorgeous.
1:27 Prashant Damle is just awesome!!!!
No nonsense, no nudity, no expose. Simple love song with pure feelings.
अप्रतिम 👌👌
💟जबरदस्त युगल गीत...💓.👍👍👍
पशात.दामले.काविता.लाङ.चांगलीच. जोङी.छान. आहे.रुपकुमार.राठोङ.जयषी.शिवराम.चांगले.आवाज. आहे.उत्तम संगीत.
Khupach Sundar aabhiny ghane and thumchi hit hit hit jodi and निसर्ग खुपच सुंदर आहे हे सगळेच चला भेटु कितिहि लिहल तरि कमिच आहे बाबा
किती 👌👌🥰🌹❤गाणे आहे
Khupach Sundar ghane and klakar and निसर्ग काय काम येत बाबा तुमचि खरच आणि काय गाण्याचे शब्द तुमच्या doghacha Aabhiny tr itka Sundar and utka chhan and important and भाऊक Good Morning Prashatdamle Sir Ghuru Good Morning Kwitamam Ghuru chala bhethuch December मध्ये 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏡🌏🎶🎵🎵🎵🎵🎵🏡🔔👏👏👏👏👏😭🏡⛳⛳⛳⛳🎻🥁😍😎
Heart touching song ,,,best song...
जयश्री शिवराम...👌👌
Before you become,you like any types of the Melodies, when it occurs in reality.
Same this way aI remembered the poem,"The marriage of True mind."
It's one of the example.Nice song.
Atishay sunder gaan aahe. Prem Kay asat te ya ganyatun kalat. Kharach prem asav tar as. Marathi sangeet kiti samruddh aahe......!!!!
जुन्या काळातले खरे प्रेम.
सुंदर भावनांचे गाणे.
चेहरयावर एक सुरेख हसू आणणारं गाणं.
आजकाल असं प्रेम नाही जगात. विरळाच.
नेहमी ऐकतच रहावे असे आशयघन गीत****** विवेक माने, पुणे......
रूपकुमार राठोड जबरदस्त आवाज.
Khup....... sunder... Marathi sangitacha varsa.........
My childhood favorite song I like it 👌👌👌
💓 💝 प्रेम हे ओठातून व डोळ्यांतून व्यक्त होत असते.....💟💞
पाच वर्षांनी कमेंट वाचली
💛💛💛💛
अप्रतिम गीत
Roop kumar 👌👌👌🎤🎹
Khupch chan gaan ahe majhya lagnat hech song caset mdhe takel🥰
हे वयच असे आहे की आपलं हृदय आपण हया वयात हातात घेऊन फिरत असतो आणी सहज कोणालातरी देऊन बसतो .. ही ऐक अबोल भावना आहे ती डोळ्यातून बोलकी होते... आयुष्यात नक्की एकदातरी प्रेम करा आयुष्य खुप सुंदर आहे ते आजून सुंदर बनवा प्रेम मिळो किंवा न मिळो आठवणी गोड आहेत त्या आठवताच सुंदर तारुण्य डोळ्यानंसमोर उभा राहत....!
उत्तम.डायरेक्ट. उत्तम. चित्रपट.
I like this song from my childhood after listening this.
Etv marathi var lagych
@@amardeepmore476 yes, yes gaane tumache amache varati, pornima bhave Ankaring karayachi
मनाला शांतता मिळते
Lovable song...❤
Khup chan lyrics
Nashid laagtey asa jodidaar bhetlaa
खुपच सुंदर गाण आणी हीट हीट हीट हीटच जोडी नीसर्ग पाणी 🤣🤣🤣🤣👨👩👧😍🔔🌏🙏🏼👏🏿🔥🎶🎂🍔🍥💖💛🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
Anand modak yaanchi gaani sarv chaan.
गायक आणी गयिकेनी अगदी १००% दिलेत.
Super hit jodi superhit song
JoDI No.1
my most favorite marathi song
Old memories refreshed...
Outstanding song ☝️☝️☝️
beautiful and touchable song
खुप सूंदर मराठी गीत
My favourite song
All time fev😍😍😍😍😍😍
Melodious songs
आता पहले सारखे प्रेम कुठे राहीले
This song is near by my heart
Super 👍👍👍
Khupch chaan apratim!
Premacha rang vegadach asato jivanat prem Karin bagav
खुप छान...
Waa
this is reality of love
Super
Great song
I love this song
या गाण्यांची किंमत करता येत नाही
Ekdam great song
Lay bhari saheb
Apratim
❤🎉🎉
❤❤❤❤❤❤😘☺
Nice'''''''''''' I love song
Good Morning Prashatdame Sir/Ghuru/Abd Aamche T School che Mastr chala bhethuch Wakshethrutiyla kdhi aabhiny बंद पडु नये म्हणुन कारण आभिनय जिव आहे आत्मा आहे आंतरआत्मा आहे श्वास आहे ध्यास आहे कलेचि आवड शालेय जिवणापासुनच आहे 🎶🌏🌏🏡⛳🎻🥁🎵👏👏😎😍😍
CLASSIC SONG !!!
jgd
My feveorite song ahe
Khup avdte mala he git
Mast
Maze aavadte gaane
so beautiful song
गीत खुप छान आहे
Super nice song
हे तर.खुपच सुंदर 🤣😍🎶🎂🍔🎶🎵🎶🎵🎶🎵🙏🏼👏🏿🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
अप्रतिम