होय आम्हीसुद्धा जय मल्हार कृषी पर्यटनाला भेट दिली आहे अतिशय सुंदर व रमणीय ठिकाण आहे आम्हा सर्वांना खूप आवडले जेवण सुद्धा तिथे अप्रतिम आहे तसेच तिची सेवा करणारे सर्व सेवेकरी अतिशय मृदू भाषेत आपल्याशी बोलतात निसर्गाचा अनुभव काय असतो ते तिथे गेल्यावर कळते खूप सुंदर पर्यटन स्थळ आहे
आम्ही सर्वजण येथे जाऊन आलो असून फारच उत्तम सोय आहे मुलांना प्रचंड उत्साह येतो इथला स्टाफ सुद्धा सर्वांकडे व्यवस्थित लक्ष देत असतो जेवण सुद्धा अप्रतिम आहे हुरडा विशेष काय खूपच सुंदर फारच मजा येते प्रत्येकाने जरूर अनुभव घ्या व इंजॉय करा
मुंबईहून ट्रेन ने जायचे असल्यास आपण पुणे पर्यंत ट्रेन आणि त्यांनतर पुणे वरून बस ने शिरूर मार्गे चिंचोली गावात जाऊ शकता... किंवा मुंबईवरून पुणे आणि मग बेलवंडी रेल्वे स्टेशनला उतरून पुढे बस ने शिरूर मार्गे मोराची चिंचोली जाऊ शकता...
धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
त्या रिसॉर्ट मधील एकाच संपर्क डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तसेच त्यावेळी असणारे तिकीट किमत सुद्धा दिली आहे... सध्याच्या किमतीसाठी आपण त्यांना संपर्क करणे हे अगदी योग्य...
धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
शिरूर वरून कदाचित आपल्याला मिळू शकेल.. परंतु शक्यतो आपल्याकडे स्वतःची गाडी असेल तर उत्तम होईल... धन्यवाद🙏 आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
गावामध्ये अजून काही लहान रिसॉर्ट्स आहेत पण त्या ठिकाणी येणाऱ्या टुरिस्ट साठी पूर्ण दिवस आपल्या फॅमिली सोबत घालवता यावा असं सुसज्ज असे रिसॉर्ट तसेच राहण्याची सोय नाही.. त्यामध्ये जय मल्हार हे एकच असे रिसॉर्ट आम्हाला तेथे सापडले ज्यामध्ये आपण आपला पूर्ण दिवस आपल्या परिवारासोबत घालवू शकता तसेच राहण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय येथे आपल्याला पाहायला मिळते... तसेच संध्याकाळच्या वेळी गावामध्ये असणारे मोर पर्यटकांना जय मल्हार रिसॉर्ट मधील एका शेतामध्ये पाहायला मिळतात... तेथे पर्यटक जाऊन बसतात आणि संध्याकाळच्या वेळी मोर स्वतःहून त्या शेतात येतात तेव्हा पर्यटकांना मोर पाहण्यासाठी गावामध्ये फिरत बसण्याची गरजच पडत नाही.... जय मल्हार रिसॉर्ट मधील लोकांनी आम्हाला तेथे बोलवले नव्हते.. येणाऱ्या टुरिस्ट ना एखाद उत्तम प्रेक्षणिय स्थळ आमच्या चॅनेल च्या माध्यमातून पाहायला मिळावे हीच आमची इच्छा होती.... आणि गावामध्ये दिसणारे मोर आम्ही गावात फिरलो असता काही ठिकाणी दिसलें त्याचे व्हिडीओज आम्ही शेवटला दाखवले आहेत...
थांबवा ही फसवणूक,ह्यांना वाटत आम्ही शहरातील माणसं आहोत,म्हणजे काहीही खपवायच,दोन वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो,खूप वाईट अनुभव आला,गटाराचा वास चारी बाजूने,जेवण ही बेताचच ,पैशा चा चुराडा
we are not a promotional video.... We are just exploring best tourist place from this village.... We also got information from our family members... Jay Malhar resort owner's didn't ask to shoot there place... गावामध्ये अजून काही लहान रिसॉर्ट्स आहेत पण त्या ठिकाणी येणाऱ्या टुरिस्ट साठी पूर्ण दिवस आपल्या फॅमिली सोबत घालवता यावा असं सुसज्ज असे रिसॉर्ट तसेच राहण्याची सोय नाही.. त्यामध्ये जय मल्हार हे एकच असे रिसॉर्ट आम्हाला तेथे सापडले ज्यामध्ये आपण आपला पूर्ण दिवस आपल्या परिवारासोबत घालवू शकता तसेच राहण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय येथे आपल्याला पाहायला मिळते... तसेच संध्याकाळच्या वेळी गावामध्ये असणारे मोर पर्यटकांना जय मल्हार रिसॉर्ट मधील एका शेतामध्ये पाहायला मिळतात... तेथे पर्यटक जाऊन बसतात आणि संध्याकाळच्या वेळी मोर स्वतःहून त्या शेतात येतात तेव्हा पर्यटकांना मोर पाहण्यासाठी गावामध्ये फिरत बसण्याची गरजच पडत नाही.... जय मल्हार रिसॉर्ट मधील लोकांनी आम्हाला तेथे बोलवले नव्हते.. येणाऱ्या टुरिस्ट ना एखाद उत्तम प्रेक्षणिय स्थळ आमच्या चॅनेल च्या माध्यमातून पाहायला मिळावे हीच आमची इच्छा होती.... आणि गावामध्ये दिसणारे मोर आम्ही गावात फिरलो असता काही ठिकाणी दिसलें त्याचे व्हिडीओज आम्ही शेवटला दाखवले आहेत...
Please don't don't send wrong messages, this people are करोड़पति भिकारी, try to visit farmers एग्रो tourism in Chincholi Morachi, farmers really need your support 😢, these people created monopoly to destroy other एग्रो tourism of poor farmers in Chincholi, your visit to farmers एग्रो tourism really save them from planned destruction 😢 please support, don't give wrong messages 😢 for little greed...thanks
we are not giving any wrong message from this video.... We are just exploring best tourist place from this village.... We also got information from our family members... Jay Malhar resort owner's didn't ask to shoot there place... गावामध्ये अजून काही लहान रिसॉर्ट्स आहेत पण त्या ठिकाणी येणाऱ्या टुरिस्ट साठी पूर्ण दिवस आपल्या फॅमिली सोबत घालवता यावा असं सुसज्ज असे रिसॉर्ट तसेच राहण्याची सोय नाही.. त्यामध्ये जय मल्हार हे एकच असे रिसॉर्ट आम्हाला तेथे सापडले ज्यामध्ये आपण आपला पूर्ण दिवस आपल्या परिवारासोबत घालवू शकता तसेच राहण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय येथे आपल्याला पाहायला मिळते... तसेच संध्याकाळच्या वेळी गावामध्ये असणारे मोर पर्यटकांना जय मल्हार रिसॉर्ट मधील एका शेतामध्ये पाहायला मिळतात... तेथे पर्यटक जाऊन बसतात आणि संध्याकाळच्या वेळी मोर स्वतःहून त्या शेतात येतात तेव्हा पर्यटकांना मोर पाहण्यासाठी गावामध्ये फिरत बसण्याची गरजच पडत नाही.... जय मल्हार रिसॉर्ट मधील लोकांनी आम्हाला तेथे बोलवले नव्हते.. येणाऱ्या टुरिस्ट ना एखाद उत्तम प्रेक्षणिय स्थळ आमच्या चॅनेल च्या माध्यमातून पाहायला मिळावे हीच आमची इच्छा होती.... आणि गावामध्ये दिसणारे मोर आम्ही गावात फिरलो असता काही ठिकाणी दिसलें त्याचे व्हिडीओज आम्ही शेवटला दाखवले आहेत...
होय आम्हीसुद्धा जय मल्हार कृषी पर्यटनाला भेट दिली आहे अतिशय सुंदर व रमणीय ठिकाण आहे आम्हा सर्वांना खूप आवडले जेवण सुद्धा तिथे अप्रतिम आहे तसेच तिची सेवा करणारे सर्व सेवेकरी अतिशय मृदू भाषेत आपल्याशी बोलतात निसर्गाचा अनुभव काय असतो ते तिथे गेल्यावर कळते खूप सुंदर पर्यटन स्थळ आहे
रिसॉर्ट ची माहिती थोडी कमी देऊन मोराची चिंचोली गाव व अधिक मोर दाखविले असते तर छान वाटलं असतं
Mazya Mulachi atach school Trip geli hoti tyane khup majaa keli ❤❤❤❤❤❤❤
खुप छान आहे हा विडिओ
Nice place to visit ❤
आम्ही सर्वजण येथे जाऊन आलो असून फारच उत्तम सोय आहे मुलांना प्रचंड उत्साह येतो इथला स्टाफ सुद्धा सर्वांकडे व्यवस्थित लक्ष देत असतो जेवण सुद्धा अप्रतिम आहे हुरडा विशेष काय खूपच सुंदर फारच मजा येते प्रत्येकाने जरूर अनुभव घ्या व इंजॉय करा
खूप छान 👌👌 मस्तचं
I like peacock very much
Chincholi pasun punyakade return yetana ola uber milel ka please sanga
Wow khup chan ahey Video Thanks
Super👍
Khup chan video 👌👌
Thank You
What is given in welcome drink?
Khup Chan aahe hay chakan cha javal aahe ka
चाकणपासून अवघ्या 40km वर हे गाव वसले आहे.
खुपच अप्रतिम स्थळ दाखवलत आभार.... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा👍👍
धन्यवाद🙏 आपले असेच प्रेम राहूदे आपल्या चॅनल वर.
Timing kay ahey yencha?
❤️ amezing
Khupch Chan aahe
i am gone here 2 time
Tain ne कसे जायचे मुंबई हून kude उतरायचे
मुंबईहून ट्रेन ने जायचे असल्यास आपण पुणे पर्यंत ट्रेन आणि त्यांनतर पुणे वरून बस ने शिरूर मार्गे चिंचोली गावात जाऊ शकता...
किंवा
मुंबईवरून पुणे आणि मग बेलवंडी रेल्वे स्टेशनला उतरून पुढे बस ने शिरूर मार्गे मोराची चिंचोली जाऊ शकता...
Thanks 🙏
He kuthe aahe te sanga jara juhinagar ki kuthe address sanga.chan aahe chichani.👌👌
Mumbai pasun jat aslyas talegaon-chakan-morachi chincholi 197km aahe...
Pune pasun wagholi-lonikand-shikrapur-morachi chincholi 54km aahe..
Shirur pasun 26km vr aahe...
Tikit kay aahe
खूप छान
Pisara moracha fulalela baghayachi aahe to kontya mahinyat baghayala milel.mor pisara fulavalela.he chan aahe chichani 👌👌 address sanga jara kothe aahe he
Very nice bhau jay Maharashtra
He maza gav ahy
Mast
Good Bhau 👍
Very nice Tumchi van ahe ka?
Home to morachi chincholi add charges
👌👌
Superb
Will visit soon
अप्रतिम
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
Charges ? किती?
Chan ahe entry feess kiti aahe tithe
भारत संप्पन्न होता हे वास्तव्यात उतरवले .. खुप मेहनत घेतली पाटील .. अतीसुंदर
Excellent place to visit
2 good
👌
Pn mag more kuthe ahet???
संपूर्ण गावात मोरांचा वावर आहे, गावात चिंचेची झाडे खूप आहेत त्यामुळे अगदी शेतात जरी फिरलात तिथे तरी तुम्हाला मोर सहज दिसतील.
खूप सुंदर The फॅन्टास्टिक 4टीम चे मला माझ्या गावाची ओढ लागली 👌💐🌹🌹🌹
Thank you
कोणत्या दिवशी बंद असते ,,,,,,आम्हाला जायचे आहे,,,,,,,,,pls सांगा मला,,,,,कधी बंद असते
व्हिडिओच्या description मध्ये no दिला आहे प्लीज तेथे कॉल करून विचारा.
फारच छान
Man prassann jale thanks
एकदम मस्त
धन्यवाद
Apratim..,
Must visit awesome place
Nice, place to visit. 💐💐💐💐🍁🍁🍁🌹🌹🌹🌹
Nice information 👌👍
Where it is
कृषी पर्यटन स्थळ मध्ये जाण्यासाठी किती तिकीट आहे
750
त्या रिसॉर्ट मधील एकाच संपर्क डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे तसेच त्यावेळी असणारे तिकीट किमत सुद्धा दिली आहे... सध्याच्या किमतीसाठी आपण त्यांना संपर्क करणे हे अगदी योग्य...
Khupch chhan place aahe... Amhi gelo aahe ...
Lahan mulanche kiti paise aahet
@@archanautekar4461 Lahan mulanche 400₹ aahe ..
Aata open aahe ka
Super
Ata open ahe ka janyasathi
Ho ahe
Khup chaan ahe amhi 4 yes purvi visit kelel ata ajun develop kelay 👌👍
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
Tikit kiti ahe tithe
Transport sathi facilities Kay ahet mumbai la return yayla sources ahet ka?
शिरूर वरून कदाचित आपल्याला मिळू शकेल.. परंतु शक्यतो आपल्याकडे स्वतःची गाडी असेल तर उत्तम होईल...
धन्यवाद🙏
आमच्या चॅनेल च्या प्लेलिस्ट मध्ये अजून काही व्हिडिओ पाहायला मिळतील. ते व्हीडीओ देखील बघा आणि आपल्याला ते व्हिडीओ कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा.
Timing kay ahe..start and closing cha
Description check kara pls🙏🏻
Is hoorda there?
Yess
Me Jadugar Rohit Kumar Morace Chencole
नैसर्गिक अधिवास में मोर होते हुए ऊंट या अन्य प्राणीं क्यों जरूरत है?
मोर व चिंचोली कुठे ????
गावामध्ये अजून काही लहान रिसॉर्ट्स आहेत पण त्या ठिकाणी येणाऱ्या टुरिस्ट साठी पूर्ण दिवस आपल्या फॅमिली सोबत घालवता यावा असं सुसज्ज असे रिसॉर्ट तसेच राहण्याची सोय नाही.. त्यामध्ये जय मल्हार हे एकच असे रिसॉर्ट आम्हाला तेथे सापडले ज्यामध्ये आपण आपला पूर्ण दिवस आपल्या परिवारासोबत घालवू शकता तसेच राहण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय येथे आपल्याला पाहायला मिळते... तसेच संध्याकाळच्या वेळी गावामध्ये असणारे मोर पर्यटकांना जय मल्हार रिसॉर्ट मधील एका शेतामध्ये पाहायला मिळतात... तेथे पर्यटक जाऊन बसतात आणि संध्याकाळच्या वेळी मोर स्वतःहून त्या शेतात येतात तेव्हा पर्यटकांना मोर पाहण्यासाठी गावामध्ये फिरत बसण्याची गरजच पडत नाही.... जय मल्हार रिसॉर्ट मधील लोकांनी आम्हाला तेथे बोलवले नव्हते.. येणाऱ्या टुरिस्ट ना एखाद उत्तम प्रेक्षणिय स्थळ आमच्या चॅनेल च्या माध्यमातून पाहायला मिळावे हीच आमची इच्छा होती.... आणि गावामध्ये दिसणारे मोर आम्ही गावात फिरलो असता काही ठिकाणी दिसलें त्याचे व्हिडीओज आम्ही शेवटला दाखवले आहेत...
Tekit Kithi ahe
Video chya description madhe tumhala purn details milatil
👌🌹🙏🌺👍
Very nice picnic spot for one day visit. Really very interesting. Please give full address from Pune to site visit.
जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र, गाव-मोराची चिंचोली, तालुका शिरूर, जिल्हा पुणे
Khup ch bhari
एक दिवस राहण्याची सोय आहे का
हो आहे. Description मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. 🙏🏻
छान
तेथील कृषी पर्यटन केंद्र पाहण्याचे चार्ज किती आहे सर याविषयी अधिक माहिती द्यावी
व्हिडिओच्या description मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.
Kal gelo hoto 700rs ekala ahe amchyakadun totle 3300 rs ghetle
Mothyanna 700 rs prateki Ani 10 varsha paryant mulanna 400rs prateki
माहिती देताना पूर्ण दया. कुठे आहे.कस यायच. ते सांगा.
दादा विडिओ सुरवातीपासून पहा संपूर्ण माहिती मिळेल. 🙏🏻
जेवण खाण्यास ह एका रात्रीचे दोन माणसांची भाडे किती आहे
डिस्क्रिपशन मध्ये सम्पूर्ण माहिती दिलेली आहे...कृपया एकदा चेक करा...
थांबवा ही फसवणूक,ह्यांना वाटत आम्ही शहरातील माणसं आहोत,म्हणजे काहीही खपवायच,दोन वर्षांपूर्वी आम्ही गेलो होतो,खूप वाईट अनुभव आला,गटाराचा वास चारी बाजूने,जेवण ही बेताचच ,पैशा चा चुराडा
पँकेज..एका ला किती आहे.क्रुपया सांगा
आम्हाला बघायला खूप आवडेल, नक्कीच येऊ
This video is not of village , this is promotional video of Resort
we are not a promotional video.... We are just exploring best tourist place from this village.... We also got information from our family members... Jay Malhar resort owner's didn't ask to shoot there place...
गावामध्ये अजून काही लहान रिसॉर्ट्स आहेत पण त्या ठिकाणी येणाऱ्या टुरिस्ट साठी पूर्ण दिवस आपल्या फॅमिली सोबत घालवता यावा असं सुसज्ज असे रिसॉर्ट तसेच राहण्याची सोय नाही.. त्यामध्ये जय मल्हार हे एकच असे रिसॉर्ट आम्हाला तेथे सापडले ज्यामध्ये आपण आपला पूर्ण दिवस आपल्या परिवारासोबत घालवू शकता तसेच राहण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय येथे आपल्याला पाहायला मिळते... तसेच संध्याकाळच्या वेळी गावामध्ये असणारे मोर पर्यटकांना जय मल्हार रिसॉर्ट मधील एका शेतामध्ये पाहायला मिळतात... तेथे पर्यटक जाऊन बसतात आणि संध्याकाळच्या वेळी मोर स्वतःहून त्या शेतात येतात तेव्हा पर्यटकांना मोर पाहण्यासाठी गावामध्ये फिरत बसण्याची गरजच पडत नाही.... जय मल्हार रिसॉर्ट मधील लोकांनी आम्हाला तेथे बोलवले नव्हते.. येणाऱ्या टुरिस्ट ना एखाद उत्तम प्रेक्षणिय स्थळ आमच्या चॅनेल च्या माध्यमातून पाहायला मिळावे हीच आमची इच्छा होती.... आणि गावामध्ये दिसणारे मोर आम्ही गावात फिरलो असता काही ठिकाणी दिसलें त्याचे व्हिडीओज आम्ही शेवटला दाखवले आहेत...
मटण सोय आहे का?? राहणे सोय आहे??? Reply
जेवण veg आहे व राहण्याची सोय आहे.
तिकीट किती आहे
व्हिडिओच्या description मध्ये आपल्याला पूर्ण माहिती मिळेल.
Number milel ka yethil
Description madhe tumhala number milel. Keep sharing🙏🏻
Khoop chhan video. 👌👌
धन्यवाद 🙏
Fee kiti ahe person la
Video chya description madhe details ahet tithe aapan check karu shakta.🙏
उद्या चालू आहे का कॉन्टॅक्ट no मिळेल का
जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र - 09764120777
Mor kami dudes fafat pasara jasat dakhavala aahe
Abhinandan Namaskar
Jevan je package madhe include ahe te veg ahe ka non-veg pan ahe ani jar non-veg package madhe include nasel tar separate bhetel ka?
Very nice
Very nice sir...
Very good
Please don't don't send wrong messages, this people are करोड़पति भिकारी, try to visit farmers एग्रो tourism in Chincholi Morachi, farmers really need your support 😢, these people created monopoly to destroy other एग्रो tourism of poor farmers in Chincholi, your visit to farmers एग्रो tourism really save them from planned destruction 😢 please support, don't give wrong messages 😢 for little greed...thanks
we are not giving any wrong message from this video.... We are just exploring best tourist place from this village.... We also got information from our family members... Jay Malhar resort owner's didn't ask to shoot there place...
गावामध्ये अजून काही लहान रिसॉर्ट्स आहेत पण त्या ठिकाणी येणाऱ्या टुरिस्ट साठी पूर्ण दिवस आपल्या फॅमिली सोबत घालवता यावा असं सुसज्ज असे रिसॉर्ट तसेच राहण्याची सोय नाही.. त्यामध्ये जय मल्हार हे एकच असे रिसॉर्ट आम्हाला तेथे सापडले ज्यामध्ये आपण आपला पूर्ण दिवस आपल्या परिवारासोबत घालवू शकता तसेच राहण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय येथे आपल्याला पाहायला मिळते... तसेच संध्याकाळच्या वेळी गावामध्ये असणारे मोर पर्यटकांना जय मल्हार रिसॉर्ट मधील एका शेतामध्ये पाहायला मिळतात... तेथे पर्यटक जाऊन बसतात आणि संध्याकाळच्या वेळी मोर स्वतःहून त्या शेतात येतात तेव्हा पर्यटकांना मोर पाहण्यासाठी गावामध्ये फिरत बसण्याची गरजच पडत नाही.... जय मल्हार रिसॉर्ट मधील लोकांनी आम्हाला तेथे बोलवले नव्हते.. येणाऱ्या टुरिस्ट ना एखाद उत्तम प्रेक्षणिय स्थळ आमच्या चॅनेल च्या माध्यमातून पाहायला मिळावे हीच आमची इच्छा होती.... आणि गावामध्ये दिसणारे मोर आम्ही गावात फिरलो असता काही ठिकाणी दिसलें त्याचे व्हिडीओज आम्ही शेवटला दाखवले आहेत...
सुंदर video आणि मोर तर फारच सुंदर😇😏😍👌👌👌 ठिकाणं कुठे आहे
गावाचं नाव - मोराची चिंचोली.. पुणे मध्ये येत हे गाव.. अहमदनगर कडे जात असताना शिक्रापूर येथुन डाव्या हाताला जायच.. पुणे पासून 56 किमी आहे.
Me gelto nice gav
Yancha phone number miles ka?
Description madhe purn detail milatil aaplyala.
हुरडा पार्टी आहे का
आहे.
👍
Wowww
ENTRY FEE EATE AHE PLZ SANG
Description mdhe details miltil aaplyala...
लिस्ट पाठवा चार्जेस नंबर दया
व्हिडिओच्या description मध्ये संपूर्ण माहिती मिळेल. 🙏🏻
Mazya kaka che gaw aahe he
Mast aahe
Nice
Thank You
He maz gav aahe
तुमचा मोबाईल नबर द्या
येथील चार्जेस सर्व सामान्य व्येक्ती ला परवडणारे नाहीत
800 रुपयात ह्यातील सर्व रायडिंग,जेवण , नाष्टा सर्व आहे का फक्त प्रवेश फी आहे 800 रुपये. बाकी मुंबई हून एक दिवसाची सहलीसाठी मस्तच परिसर आहे
Sagal 800madhe free
@@ashajamdar4395 Thanx
सर १५०० रु.
प्रतिव्यक्ती आहे का...
छान लोकेशन..
हो... मुलासाठी वेगळे चार्जेस आहेत...
@@TheFantasticFour धन्यवाद सर.🙏🙏
यायचं,आहे
विडीओ बघून लवकरात लवकर तिथे जाण्याची इच्छा झाली
नक्की