भारत सोडून जाणारे लोक अमेरिका, चीन, कॅनडा अशा देशांचा पर्याय का स्विकारत आहेत ? | BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ค. 2022
  • #BolBhidu #IndianCitizenship #India
    मोदी सरकारच्या काळात अनेक भारतीय भारत सोडून इतर देशांमध्ये स्थलांतर होऊन स्थायिक होण्याचा पर्याय निवडताना दिसत आहेत. यामध्ये अनेक मोठमोठ्या उद्योजकांचाही समावेश आहे. ही आकडेवारी नेमकी किती आहे, लोक भारत सोडून कोणत्या देशांत जात आहेत आणि यामागची कारण नेमकी काय आहेत या सगळ्याची चर्चा आपण या व्हिडिओत केलेली आहे.
    During the Modi government, many Indians are choosing the option of leaving India and settling in other countries. This includes many big entrepreneurs. In this video, we have discussed the exact statistics, the countries to which people are leaving India and the reasons behind this.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 689

  • @pradipbhosale9950
    @pradipbhosale9950 2 ปีที่แล้ว +171

    मला ही सुरुवातीला देशाविषयी खूप अभिमान होता.. देश सोडून जाणाऱ्यांच्या मी खूप तिरस्कार करायचो... पण जस जसं इकॉनॉमिक्स, समाजसुधारक, इतिहास वाचायला लागलो तस सर्व आपसूक समजायला लागलं....चांगली. संधी मिळाली तर मीही देश सोडेन.... देश लोक का सोडतात त्याची कारणे.....
    सुरक्षितता कमी असणे
    जात धर्म अरक्षण यांचं लोकांची बुरसटलेले विचार... अंधश्रद्धा
    प्रदूषण
    वादाती बेरोजगारी
    गलिच्छ राजकारण व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या
    भ्रष्टचार
    निम्न पातळीवरील जीवनमान

    • @siddheshpawar7992
      @siddheshpawar7992 2 ปีที่แล้ว +13

      एकदम बरोबर बोलला भावा तू अणि हे 1000% खर याच सगळया गोष्टीनं मुळे मला पण देश सोडून जायची इच्छा आहे

    • @sangitazinjad4541
      @sangitazinjad4541 2 ปีที่แล้ว +5

      Right

    • @vaibhavshinde7931
      @vaibhavshinde7931 2 ปีที่แล้ว +3

      Barobar bhava

    • @swapnilwagh3153
      @swapnilwagh3153 2 ปีที่แล้ว +7

      गलिच्छ राजकारण

    • @chaitanyakarekar8515
      @chaitanyakarekar8515 2 ปีที่แล้ว +2

      Ajun ek mhanje ekhadi luxury car ghyaychi tar ti khoopach mahag padte

  • @dpk228
    @dpk228 2 ปีที่แล้ว +97

    कोणीही समजदार व्यक्ती ज्याला माहिती आहे की या देशातील वातावरण कसे आहे तो तर संधी भेटली तर हा देश सोडणारच ना. देशभक्तीचा आव आणुन पोट भरत नाही.

    • @sushantthorvat1644
      @sushantthorvat1644 2 ปีที่แล้ว +1

      तू पण पाकीस्तानात जाऊन रहा मग ...आम्हाला सांग तुला सोडून येतो

    • @amolgaikwad9830
      @amolgaikwad9830 2 ปีที่แล้ว +6

      @@sushantthorvat1644 khar sangitla ver .. nehmi wakadch bolaych asta ka?

    • @kvtaware
      @kvtaware 2 ปีที่แล้ว

      Right

    • @dpk228
      @dpk228 2 ปีที่แล้ว +4

      @@sushantthorvat1644
      तुझ्या घरच आहे का ते पाकिस्तान सोडुन यायला

    • @dpk228
      @dpk228 2 ปีที่แล้ว +3

      @@amolgaikwad9830
      वाकडी नजर असली की सरळ पण वाकडच दिसते.

  • @chetanpatil990
    @chetanpatil990 2 ปีที่แล้ว +36

    साहेब तुमचं हे विश्लेषण काळजाला चटका लावणारं आहे... धन्यवाद तुमच्या कार्याला.. भारतीयांचे डोळे उघडतील..

  • @shobhakadu5659
    @shobhakadu5659 2 ปีที่แล้ว +62

    सर्वात महत्वाचा प्रश्नं मांडला आहे
    खूप भारी बोल भिडू

  • @VP-hm7zo
    @VP-hm7zo 2 ปีที่แล้ว +34

    सरकारी तंत्र अत्यंत किचकट आहे...साधी पाणीचं connection घेणे अवघड आहे...रस्त्यावर चालण्याची जागा नाहिये...mumbai सारख्या शहरात प्रवास करण, खूपच त्रासदायक आहे...

    • @guddugaikar3280
      @guddugaikar3280 2 ปีที่แล้ว +1

      Ho hi sagli janmala pan modinich ghatlet mhane chalnyasathi jaga nahi

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 2 ปีที่แล้ว +5

      @@guddugaikar3280 सध्याचा परिस्थिती ला मोदी कारणीभुत नसले तरी उत्तर द्यायला जबाबदार आहेत.

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 2 ปีที่แล้ว +9

    रंग दे बसंती मधील एक डायलॉग आठवला" कोई भी देश परफेक्ट नही होता उसे परफेक्ट बनाना पडता है" भरपूर समस्या आहेत आपल्या देशात म्हणून देश सोडून पळून जाणाऱ्या पैकी आम्ही नाही. नक्कीच भारत या समस्यांवर मात करून महासत्ता बनेल 🙏🙏
    ❤️❤️ My India

    • @sanjaysatpute3642
      @sanjaysatpute3642 2 ปีที่แล้ว

      अगोदर जातीभेद नष्ट करावं लागेल महासत्ता ची सुरवात येथूनच होईल असे वाटते

    • @azingo2313
      @azingo2313 2 ปีที่แล้ว

      तू बस करत.🙏🙏🙏

    • @sujitsawant5553
      @sujitsawant5553 2 ปีที่แล้ว

      @@azingo2313 आम्ही करणारच आम्ही पळपुटे नाही

  • @avinashmane7288
    @avinashmane7288 2 ปีที่แล้ว +19

    चांगल्या जीवनशैली साठी, लोकसंख्या जास्त असल्या मुळे भारतात माणसाच्या जीवाला किंमत नाही, सरकारमध्ये अजूनही वरच्या पातळीपासून खालच्या पातळीपर्यंत corruption आहे, कोणतेही सरकारी काम करायचे असेल तर पैशासाठी आडकाठी आणने, कायदा आणि सुव्यवस्था अजूनही बळकट केली पाहिजे, वेगवेगळ्या खात्यातील मंत्र्यांकडे व अधिकाऱ्यांकडे विकास करायची इच्छा/मानसिकता नाही. या सर्व कारणांमुळे लोक नागरिकता सोडून देत असतील.

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 2 ปีที่แล้ว +157

    अरब पती लोकाला इथल्या टॅक्सेशन व्यवस्थेमुळे आणि करप्शन मुळे ते त्रासून बाहेर गेले असतील

    • @aniketraut1593
      @aniketraut1593 2 ปีที่แล้ว +1

      Mostly IT professionals astat brother...maza cousin suddha tithla nagrik jhala..tyala tithe mulgi jhali tr toh eligible hota...

    • @vbtv2513
      @vbtv2513 2 ปีที่แล้ว +2

      @@aniketraut1593😀👍 chan aapla ikde lavde ploytician aahet

    • @nikhilmore3771
      @nikhilmore3771 2 ปีที่แล้ว +1

      Hoy sir, ata mage business try kela pn tax vaigre manage karat band karav lagla. Loss sathi kahi madat nahi parantu profits var comercial, gst parat tya nantr income tax.

    • @ketanghogale7108
      @ketanghogale7108 2 ปีที่แล้ว +2

      Student जातात कारण इथे रिझर्व्हेशन आहे .....खूप .....कर्ज काढून जातील ...पण तिकडे जातील

    • @babasahebthorat3628
      @babasahebthorat3628 2 ปีที่แล้ว

      Tax nahi ghetala tar kas hoil country cha

  • @BigBoss-od2mb
    @BigBoss-od2mb 2 ปีที่แล้ว +18

    *परदेशी जाणारच की ! इथं कोण नवीन उद्योग टाकला की खंडणी बहादुर त्याला त्रास द्यायला चालू करतात, चाकण MIDC ची वाट लावली आहे त्यांनी.*

    • @NB-rq3km
      @NB-rq3km 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @theone7359
      @theone7359 2 ปีที่แล้ว +1

      खंडणी कोण घेत

  • @user-sj5zq8oi5p
    @user-sj5zq8oi5p 2 ปีที่แล้ว +113

    बाहेरच्या देशामध्ये जाणारे नागरिक ह्याला केंद्र सरकार दोषी आहे. कारण देशांमध्ये व्यवस्थित सुविधा नसल्यामुळे म्हणून लोक बाहेरच्या देशामध्ये जात आहेत

    • @raj9324
      @raj9324 2 ปีที่แล้ว +22

      भावा बाहेरच्या देशात 2 te 3 लाख पगार महिना मिळतो तोच भारतात इथे हे उद्योजक आपल्याला फक्त त्याच कामाचे 40k देतात मग कोण येतील परत इथे भारतात? अणि तिथे खुप शांत अणि चांगले माणसे असतात काळजी करणारी माफ करा जर तुम्हाला पटले नसेल तर पण मी फ्रांस मध्ये राहून आलो आहे म्हणुन बोललो

    • @vaibhavshinde7931
      @vaibhavshinde7931 2 ปีที่แล้ว +1

      @@raj9324 👍

    • @sagardeore6112
      @sagardeore6112 2 ปีที่แล้ว +4

      @@raj9324 बर म घ्यायचं ना तिकडेच नागरिकत्व परत कोणी बोलवलं

    • @Rap-God2025
      @Rap-God2025 2 ปีที่แล้ว +1

      @@sagardeore6112 nhavra ne baher kiti hi tond marle, shevti vait velet baiko che pallu madhe tond ghalun maafi magtat.. Tyatla prakar aahe tasle lokanche..

    • @sagardeore6112
      @sagardeore6112 2 ปีที่แล้ว +8

      श्री रामा साळुंके केंद्र च सोडा आपण आपल्या आसपास च्या लोकांना किती मदत करतो ते बघा आधी ते देश सोडून लखपती करोडपती होतील किंवा झाले असतील पण त्यांच्या साठी नका आपल्या देशाला अन सरकार ला नाव ठेवू कोरोना लस फुकट होती ती गोड लागली का फुकट च धान्य गोड लागलं का ?? तुम्हला पण जर सुविधा व्यवस्थित नसेल वाटत तर तुम्ही पण जाऊ शकता ?? बोला जाणार का आणि हो काय सुविधा भेटा तुम्हला त्या पण सांगा तिकडं गेल्यावर

  • @vivekvithalgokarn4318
    @vivekvithalgokarn4318 2 ปีที่แล้ว +26

    प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपला देश सर्व क्षेत्रात सुधारला पाहिजे पण ती जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीने वा सरकारने उचलावी. पण सरकार निवडून आणतांना मात्र प्रत्येक जण आपल्याला साऱ्या सुविधा फुकट कुठला पक्ष देईल हे पाहून मतदान करतात. समाज हे विसरतो की कुठलीही गोष्ट फुकट मिळत नाही. हिच मानसिकता आपल्या देशाच्या प्रगतीत अडथळा बनली आहे. हेच लोक परदेशात कुठल्याही प्रकारची मेहनत करतील पण भारतात सारे फुकट घर बसल्या मिळण्याची अपेक्षा करतील. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांनी संपूर्ण देशाला लुटून अक्षरशः भिकारी बनवले होते. त्यामुळे पुन्हा मेहनत केल्याशिवाय देशाला सुशिक्षित, सुजलाम- सुफलाम बनवता येणार नाही.

    • @sr4291
      @sr4291 2 ปีที่แล้ว

      😍😘😘😘😘😘😘😘😘😘

    • @sr4291
      @sr4291 2 ปีที่แล้ว +2

      Mojkya shabbat gan😉 Marali😘😂😂😂😂

  • @madhavjadhav2487
    @madhavjadhav2487 2 ปีที่แล้ว +15

    मि पण देश सोडून देऊन जाणार होतो पण माझे मोदी कडून पंधरा लाख रुपये यायचे बाकी आहेत आले की मग जातोच की👏👍

    • @mkadam9769
      @mkadam9769 2 ปีที่แล้ว +1

      😁😁

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 ปีที่แล้ว +1

      १५ लाख ५० हजार राहिले आहे १ 🤣🤣🤣

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 2 ปีที่แล้ว +32

    मला सुद्धा देश सोडून जाण्याचा विचार येतो.इथल्या गलिच्छ पणामुळे.nasty politics, lack of basic facilities,poor n corrupt education system. No discipline no justice for comon peole.

    • @gamingkings11
      @gamingkings11 2 ปีที่แล้ว +3

      अगदी मनापासून बोललात , मीही तयारच आहे फक्त तशी वेळ आली पाहिजे

    • @akshayjadhav5821
      @akshayjadhav5821 2 ปีที่แล้ว

      Same 🤞💯

    • @akshaypatil9584
      @akshaypatil9584 2 ปีที่แล้ว

      Same thinking

    • @akshaypatil9584
      @akshaypatil9584 2 ปีที่แล้ว

      तसे पण आपल्या देशात काही राहिले एक तर केवढी लोकसंख्या त्यात अपुऱ्या सोई सुविधा
      10th fail नेते आणि नुसता जातीवाद
      घराणेशाही नुसती
      फालतू sytem नुसता corruption
      Fir bhi Mera desh महान
      आधी ब्रिटिशांनी लुटले आता या नेत्यांनी लुटले

    • @kirananand4109
      @kirananand4109 2 ปีที่แล้ว

      Correct

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 2 ปีที่แล้ว +24

    एकदम मस्त रिपोर्ट होता
    Thank you बोल भिडू

  • @nikhilthakare8369
    @nikhilthakare8369 2 ปีที่แล้ว +65

    त्यांना देशात सगळीकडे आराजक्ता कट्टरता हिंषा द्वेष या घटना वाढताना दिसत आहे आणि बेरोजगारी महागाई वाड या घटना मुळे व्यापार व्यवसाय यावर परिणाम होतं आहे

    • @PCHITALE
      @PCHITALE 2 ปีที่แล้ว +4

      News channel pahana thoda band kara bhau, bharat sundar disayala lagel

    • @ajaykandekar1563
      @ajaykandekar1563 2 ปีที่แล้ว +2

      @@PCHITALE त्याने सत्यता बदलत नाही..

  • @animallovers7335
    @animallovers7335 2 ปีที่แล้ว +23

    जाऊदेत तिकडं राजकारणी लोक आपला देश चालवतात सामान्य माणसाच हाल होत आहे इथं

    • @sac_kri
      @sac_kri 2 ปีที่แล้ว

      Sodun jaanare samanya nhit

  • @abhishekmore8362
    @abhishekmore8362 2 ปีที่แล้ว +81

    😂 हेच लोक आपत्ती चा वेळेस आम्ही भारतीय आम्ही भारतीय अशे सांगून परत येतात

    • @adhikshinde1852
      @adhikshinde1852 2 ปีที่แล้ว

      Bol.badu

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 2 ปีที่แล้ว +15

      ते बाहेर राहणारे असतात नागरिकत्व सोडलेले नाही, इथे आपण नागरिक सोडलेल्या बद्दल बोलत आहे.

    • @parth_0521
      @parth_0521 2 ปีที่แล้ว

      Bhau, parat yenare indian ahet

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 2 ปีที่แล้ว +8

      आणि हेच बाहेर राहणारे भारतात दरवर्षी 80 बिलियन डॉलर पाठवतात जर हे पैसे नाही पाठवले नाहीत आपली हाल श्रीलंके सारखी होईल ह्या पैशामुळे आपण आपल्या ट्रेड बॅलन्स डीपी सीट बॅलन्स करतो.

    • @royenlawyerlawyer2865
      @royenlawyerlawyer2865 2 ปีที่แล้ว

      Great Indian migration, Brain drain he 2014 pasoon Suri shale ka?
      2014 chyaa aadhi che aakade saangitale asate tar unbiased anaysis vatale asate. Nahi tar hyaala agenda mhantaat.

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 2 ปีที่แล้ว +101

    Due to big corruption , dirty politics , growing criminalization of Indian politics, growing Hindu- Muslim , Mandir -Masjid issues, many peace loving and intelligent people want to leave India in the interest of their children future.

    • @sanketlike
      @sanketlike 2 ปีที่แล้ว +7

      USA madhe pan corruption aahe + bhandwal Shahi aslya mule government tender sathi vashila lavan (lobbying) karan legal aahe. Billions of dollars tithle lokpratinidhi khatat. Google search kar Wikipedia var ek page aahe. USA ani Canada madhe beghar ani garib lok pan khup aahe. Dw,BBC cha youtube var documentary aahet. Je TV kiva news var dist tas sagal nahi aahe ithun gujrati jatat te petrol pump ,departmental stores ani lodge sambhaltat.punjabi Canada madhe truck chalavtat.

    • @sunil90492
      @sunil90492 2 ปีที่แล้ว +7

      @@sanketlike pn bharat suddha bhandalwalshahi vyavashthekde vadlay baryapaiki

    • @rahilpote1
      @rahilpote1 2 ปีที่แล้ว

      Precise and Perfect Analysis.

    • @ameykarpe499
      @ameykarpe499 2 ปีที่แล้ว

      true

    • @ameykarpe499
      @ameykarpe499 2 ปีที่แล้ว

      @@sanketlike tula chance milala tr chaddivar jashil lavdya

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 ปีที่แล้ว +41

    एकदा का भारतीय परदेशात जाऊन आला की परत यावं असं वाटत नाही. हा माझा अनुभव आहे. मी सुद्धा परदेशात नोकरी करतो पण अजिबात परत यावं असं वाटत नाही. करण भारतातील पायाभूत सुविधा 25 वर्षे जगाच्या मागे आहे. साधं श्रीलंकेचं उदाहरण घ्या, सध्या इथली परिस्थिती थोडी खराब आहे. पण इथं नागरिकांना चोर समजलं जात नाही. कोणत्याही सरकारी विभागात जा तुम्हाला योग्य ट्रीटमेंट मिळणारच. मलेशिया सुद्धा असंच आहे. आपल्या कडे RTO मध्ये जाऊन पहा. मी दरवर्षी इंटरनॅशनल ड्राइविंग लायसेन्स काढतो. कमीतकमी 5000 द्यावेच लागतात. तेच तुम्ही मलेशिया किंवा श्रीलंकेत गाडी घ्या /विका तुम्हाला एक पैसा लाच द्यावी लागत नाही.
    म्हणून एकदा बाहेर जाऊन आलं की लोकं परत भारतात जात नाहीत

    • @Gadi_wadi
      @Gadi_wadi 2 ปีที่แล้ว +1

      Cast based education system also a main Reason for it

    • @ketanghogale7108
      @ketanghogale7108 2 ปีที่แล้ว

      Thanx sir for sharing your experience

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 2 ปีที่แล้ว

      Lol I'm all ears with all you said but when you brought out shrilanka 😂😂😂😂
      Main reason for current situation in shrilanka is corruption, no country is free of corruption but yes India sucks and that is not sarcasm

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 2 ปีที่แล้ว

      नको येऊस काही use पण नाही तुझा

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz 2 ปีที่แล้ว +3

      @@avinashdoad325 तुला कोण विचारलं आहे. यायचं नाही यायचं हे जो तो ठरवेल. ज्याना बाहेर जायची संधी मिळत नाही ते असेच जळतात

  • @pran_vani
    @pran_vani 2 ปีที่แล้ว +5

    फक्त सरकार नाही तर जनता ही जबाबदार आहे...
    सरकारला वठणीवर आणणं कुणाचं काम आहे?
    मतदारांचे...
    मतदार जर तटस्थ राहून सरकारी कृतींचा अर्थ लावू लागले... व्यक्तींपेक्षा धोरणांवर भर देऊ लागले तर आपल्या म्हातारपणापर्यंत आपण नक्कीच विकसित भारत बघू शकू.

    • @kunalchaudhari3784
      @kunalchaudhari3784 2 ปีที่แล้ว +2

      Bhau aaplyasarkhe vicharshil lok hajar...nahi daha hajarat ek ahet mhanun..aapan kahi karu shakat nahi..baki sarv lok bakrya-mendhya sarkhe astat..ekda ka tyana vatl ki aapla dhangar aala..ki..jikde valavl tikde valtat..mg to dhangar changlyakde gheun jao ki vaitakde..tevha mg atyant heen darjachi kruti suddha lokana barobar vatte. Kamal ahe. 🙏

    • @pran_vani
      @pran_vani 2 ปีที่แล้ว +2

      @@kunalchaudhari3784 हो मान्य.... पण अशाच मूठभर विचारशील लोकांनी देश स्वतंत्र केला जनतेला दिशा देऊन...
      आताही तेच करायला नको का?
      आपण किमान बोललं पाहिजे !!!

    • @kunalchaudhari3784
      @kunalchaudhari3784 2 ปีที่แล้ว +2

      @@pran_vani Jo bolel tyache kay hal hotat..mahiti ahe..samajasathi itk sahan karaychi himmat saglyat naste..tehi tevha jevha lokana swatah badlaych nahiye..

  • @atrangipunch1366
    @atrangipunch1366 2 ปีที่แล้ว +11

    माझा चुलत भाऊ ह्या सर्व कारनान मुळेच अमेरिकेला शिफ्ट झालाय.

  • @_sarthak_sanap_
    @_sarthak_sanap_ 2 ปีที่แล้ว +19

    *वाढत्या किमती वाढते लोकसंख्या यामुळे 1 जगेसाठी 100 200 application येतात त्यात 1 लाच मिळणार बकीच्यच काय ? आणि शिक्षण च तर काय 8 9 लाख विद्यार्थी NEET देतात आणि जगा फक्त दीड लाख ?? मग का नाही जाणार बाहेर*

    • @sr4291
      @sr4291 2 ปีที่แล้ว +1

      Aho Patil tumcha dokyacha baherach aahe Tumhi rubab gajava he nay Jamanar tumhala

    • @_sarthak_sanap_
      @_sarthak_sanap_ 2 ปีที่แล้ว +1

      @@sr4291 kasa jamwaych te changalch mahiti aahe tymule kontyi suggestions chi kahi garaj nahi bar ka .........

  • @pran_vani
    @pran_vani 2 ปีที่แล้ว +8

    मला बाहेर जाणाऱ्यांबद्दल तिरस्कार नक्कीच नाही. पण जसं पाश्चिमात्यांनी त्यांचा परिसर समृद्ध केला. तसा आपला परिसर सुधरवायचा असेल तर आपल्यालाच लढावं लागेल.
    आपल्या पूर्वी कुणीतरी कष्ट उपसलेत म्हणुन आपल्याला आजचा भारत मिळालाय. अन्यथा मध्यपूर्वेतील देशांसारखी आपली स्थिती झाली असती. सुधारणा करणं हे नेहमीच अवघड काम आहे. पण म्हणून प्रयत्नच करू नये असं नाही. आपल्या सुधारकांनी देश सोडण्याचा विचार केला असता तर तुम्ही परदेशात जाण्यालायक शिक्षण घेऊ शकला असतात काय ?
    कलम 51A तर वाचलंच असेल आपण ?

  • @gamingkings11
    @gamingkings11 2 ปีที่แล้ว +9

    खरंच मीही तोच विचार करतो आहे , मीही MBA झालो आहे खूप मेहनत करावी लागली रात्रीचा - दिवस केला , आणि 64% पण नोकरीसाठी मला 3-4 वर्ष वणवण फिरावे लागले , आतापर्यंत 3 कंपनीत तेपण कांटकबेसवर काम करत होतो .

  • @bhushanbaviskar3337
    @bhushanbaviskar3337 2 ปีที่แล้ว +7

    मला पण संधी मिळाली ना मी पण सोडून जाईल मी इथे प्रत्येक गोष्टीला टॅक्स देतो पण दिलेल्या टॅक्स कुठे खर्च होतो तेच मला दिसत नाही वर्षानुवर्षे रस्ते तसेच सौंदर्यदृष्टीकरण नाही शिक्षण ठीक नाही सगळीकडे रस्त्यावर घाण दिसते धर्माधर्मांमध्ये राजकारण लावून देणे हे आपल्या पुढच्या पिढीला घातक आहे आपण मुलं जन्माला घालू पण त्यांचा जॉब सिक्युरिटी नाही श्रीमंत श्रीमंत होत चालला आणि गरीब गरीब होत चालला प्रत्येक ठिकाणी वसुली केली जाते चहाचा ठेवला जरी खोलला ना आपण तरी तिथे हप्ता मागतात आपण किती चांगलं राहू पण आपल्या सोबत पण लोकांनी चांगलं राहिलं पाहिजे ना

  • @national-internationalaffa7012
    @national-internationalaffa7012 2 ปีที่แล้ว +3

    भारतातले शिक्षित आणि श्रीमंत लोक भारत सोडत आहेत आणि भारतात अशिक्षित बांगलादेशी, रोहिंग्या तसेच काही अफगाणी लोक इथे शरणार्थी बनून कायमचे इथेच राहत आहेत
    मेरा देश बदल रहा है
    देशातले शिक्षित श्रीमंत लोक देश सोडत आहेत
    आणि शेजारचे आपल्या देशात येत आहेत

  • @Techshala11
    @Techshala11 2 ปีที่แล้ว +14

    This is global trend. In India North Indian from UP and Bihar are now permanent residents of Maharashtra people's are eager to migrate from developing country to developed country. No wonder in that and in future count may increase in future....

  • @tumo27
    @tumo27 2 ปีที่แล้ว +21

    He khara aahe..Bharatat corporate work culture khup stressful aahe. Udharanch deycha zala tr mala IT industry madhe 15 yrs cha anubhav aahe..Ani ikadcya companya 10 hrs working karayla lavtat Ani tech kaam pardeshat aslele karmachari 8 hrs working kartat..

    • @parth_0521
      @parth_0521 2 ปีที่แล้ว +3

      7 hr only in Germany

    • @rohit-ld6fc
      @rohit-ld6fc 2 ปีที่แล้ว +2

      Mi USA madhe asto..ithe pan same ahe

    • @Pure_India
      @Pure_India 2 ปีที่แล้ว

      Its a misconception,
      In Japan people work here for average 11 to 12 hours per day. In US also there is a lot overtime.

    • @tumo27
      @tumo27 2 ปีที่แล้ว

      There could be exception guys..I am talking abt what i experienced infact in my current project our onshore team members have less working hrs.

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 2 ปีที่แล้ว +11

    भारतीयांच परदेशात स्थायिक होणे व्यक्तीगत उन्नतीसाठी आहे.परंतु देश प्रगतीपथावर नक्कीच जाईल येवढा विश्वास असावयास हवा आहे.

    • @namdevchintale645
      @namdevchintale645 2 ปีที่แล้ว

      पोट विश्वासान नाही भाकरी न भरत दादा.

  • @amoljadhav4038
    @amoljadhav4038 2 ปีที่แล้ว +3

    कोरोना काळात कंत्राटी कोविड कर्मचारी म्हणून काम करत होते त्यावेळी आम्हाला 17000 हजार रुपये पगार होता कोविड कमी झालेवर सरकारने आम्हाला कामावरून कमी केले. त्यानंतर खाजगी कंपनी नेमुन त्यांना 1800रु. दिले. कंपनीने आम्हाला 9000रू. पगारावर ठेवले. सरळ सांगितले की काम करायचे असेल तर करा.

  • @tusharkambale9853
    @tusharkambale9853 2 ปีที่แล้ว +5

    धार्मिक कटटरपंथीय लोकात झालेली वाढ , बेरोजगारी, ढासळत जाणारी अर्थव्यवस्था , गरिबी , अंधश्रद्धा या सर्वापासून सुटका तसेच सुरक्षितता मिळावी म्हणून देश सोडण्याचं प्रमाण वाढीस लागले आहे.

  • @pajtmvorvndeifneif
    @pajtmvorvndeifneif 2 ปีที่แล้ว +14

    Nehru be like : leyo..leyo... ye bhi meri hi galti hai🤣🤣🤣😂😂😂😂

  • @MHindiaofficial007
    @MHindiaofficial007 2 ปีที่แล้ว +23

    मी तर फक्त 💤हिंदी न्यूज channel💯 लाच जबाबदार धरणार😡
    कारण यांनी bjp वल्यान पेक्षा जास्त
    वादविवाद 🤬लावुन देतायत. वाट लवतायत
    हिंदू - मुस्लिम भाईचारा संस्कृतीची🎌🇮🇳
    की जेवढं नुकसान इंग्रजांनी आपलं केलं होत 🥵🔥 त्याच्या पेक्षा तिप्पट 🔡
    यांच्या पेक्षा🚮
    आपले regional State News channel भारी बातम्या शो करतायत

  • @Indian__07
    @Indian__07 2 ปีที่แล้ว +13

    भारतात एक धर्म 5 6 मुल जन्माला घालत आहेत आणि आपली देश सोडून आरामात राहायला uk us ला जातात

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 2 ปีที่แล้ว +2

    अजून एक महत्त्वाच कारण आपल्याकडे पाञतेपेक्षा जास्त जातीला महत्त्व दिले जाते

  • @harishchandrapanchal5815
    @harishchandrapanchal5815 2 ปีที่แล้ว +8

    Contract Base System मुळे होणारी बेरोजगारी Degrees असुनही नोकरी मिळतच नाही...महागाईने ...

  • @rohitgosavi1849
    @rohitgosavi1849 2 ปีที่แล้ว +25

    Only *Polytics,* reason behind this all migration....... 🙏👍

  • @swapnilbonde9588
    @swapnilbonde9588 2 ปีที่แล้ว +6

    Tax, ED, CBI, income tax, hukumshahi, court pn govt sathi kam kartat

  • @somnathwaghmarecomedian3450
    @somnathwaghmarecomedian3450 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान माहिती दिली दादा

  • @vighneshshinde9904
    @vighneshshinde9904 2 ปีที่แล้ว +17

    मला गर्व आहे मी भारतीय असल्याचा..🇮🇳

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 2 ปีที่แล้ว +5

      Job ahe ka Tula?

    • @vighneshshinde9904
      @vighneshshinde9904 2 ปีที่แล้ว +5

      @@rdgaikwad26 dada ajun mi tayari kart ahe pan mala khatri ahe nakki job lagel. 👍

    • @dattavagare7077
      @dattavagare7077 2 ปีที่แล้ว +2

      @@rdgaikwad26 😁😁

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 2 ปีที่แล้ว +5

      Ok, जेव्हा तू ३० वर्षाचा होशील ना तेव्हा परत या कमेंटला भेट दे.

    • @harsh-simplelife
      @harsh-simplelife 2 ปีที่แล้ว +1

      @@vighneshshinde9904 vighnesh tu ajun baalish aahes..

  • @bhushanmoghe2755
    @bhushanmoghe2755 2 ปีที่แล้ว +1

    आपण दिलेली अभ्यासपूर्ण माहिती नक्कीच आवडली, अशीच माहिती आमच्यासारख्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहा , धन्यवाद

  • @ashokbarbande
    @ashokbarbande 2 ปีที่แล้ว +44

    स्थलांतरामुळे एक गोष्ट मात्र चांगली घडत आहे,जगातील इतर देशांमध्ये भारतीयांचे प्रमाण खूप वाढत आहे.

    • @add_me175
      @add_me175 2 ปีที่แล้ว +19

      याला म्हणतात perfect भक्त

    • @ashokbarbande
      @ashokbarbande 2 ปีที่แล้ว +4

      @@add_me175 हो,मी भक्त आहे,पण शिवभक्त .

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 ปีที่แล้ว

      @@ashokbarbande व्वा व्वा भक्त खरंच राव तुम्हाला मानलं पाहिजे ..एव्हडी भक्ती ..माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत रे तुम्हा चूतिया भक्तांची भक्ती पाहून 😭😭😭😭😭😭

    • @nikhilthakare8369
      @nikhilthakare8369 2 ปีที่แล้ว +5

      तुला जर इतर देशात संख्या वाढवायची असेल तर तू आणि तुझे नातेवाईक पाहुणे घेऊन जा इतर देशात राहायला

    • @061shubham7
      @061shubham7 2 ปีที่แล้ว +12

      @@ashokbarbande Tu shiv bhakt nahi Andhbhakt aahes chomya 😒

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 2 ปีที่แล้ว +15

    Excellent analysis but i think you missed one point.
    Delay I getting justice may also be a point. In courts there is just tareeke pe tareeke pe tareeke in courts for common man. So many people are frustrated.

  • @pandharpurkar_
    @pandharpurkar_ 2 ปีที่แล้ว

    Great information thanks bol bhidu

  • @Omkey-fn6hh
    @Omkey-fn6hh 2 ปีที่แล้ว +1

    सगळीकडे मंदीचे ढग दिसू लागले आहेत, त्यात IT sectors सोडला तर बाकीच्या क्षेत्रातील अवस्था अत्यंत दयनीय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करता लोक बाहेर देशात जावून राहणं पसंत करतात.

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 ปีที่แล้ว +4

    आज 22 जुलै भारतीय राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिवस यावर व्हिडिओ बनवा..
    #Jayhind..🇮🇳❤🙏

  • @Elon_musk1114
    @Elon_musk1114 2 ปีที่แล้ว +16

    Unemployment rate vadla

  • @raj9324
    @raj9324 2 ปีที่แล้ว +29

    बरोबर आहे साहेब मी पण दुबई मध्ये स्थायिक होणार होतो पण फॅमिली मुळे आम्हाला परत यावे लागले

    • @CSomsurkute
      @CSomsurkute 2 ปีที่แล้ว +5

      Citizenship nahi bhetat Dubai chi

    • @Sanjay-oo8no
      @Sanjay-oo8no 2 ปีที่แล้ว

      मी पण जाणार होतो,,, पण कोण गोरी च नाही भेटली हो

    • @vasantnayak3712
      @vasantnayak3712 2 ปีที่แล้ว

      दुबई मध्ये नागरिकत्व मिळत नाही. जो पर्यंत तुम्ही काम करू शकता तेव्हडेच कालावधीचे तुम्ही तिथले नागरिक असता , नंतर नाईलाजाने वास्तविकता नसलेली घोषणा द्यावी लागते की " मेरा भारत महान "

    • @pravinkashid9064
      @pravinkashid9064 2 ปีที่แล้ว

      आरक्षण हे मोठे करण आहे आणि जातीवाद

  • @soundcompetitionaditya
    @soundcompetitionaditya 2 ปีที่แล้ว +3

    Helpful video ☺️

  • @manyaa00707
    @manyaa00707 2 ปีที่แล้ว

    चांगलं आहे. मराठी भाषा व संस्कृती महाराष्ट्रापेक्षा परदेशात जास्त चांगल्या पद्धतीने जपलं जात आहे उदाहरणार्थ, इंग्रजी माध्यमाच्या शाळा. जागतिकीकरणाच्या मागे लागून स्वत्व विसरत चालले आहेत भारतीय...

  • @sureshbade9947
    @sureshbade9947 2 ปีที่แล้ว +2

    येणाऱ्या काही काळामध्ये हेच लोक परत येतील हे लक्षात ठेवा. कारण चारा आणि पाण्याच्या शोधामध्ये पक्षी सुद्धा एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करतात परंतु ज्या वेळेस तिथला त्यांचा पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होईल त्यावेळेस परत ते आपल्याच ठिकाणी जातात. त्याचप्रमाणे येणाऱ्या काही वर्षांमध्ये हे लोक सुद्धा परत भारतात आलेले दिसतील.

  • @nitinkhanderao4706
    @nitinkhanderao4706 2 ปีที่แล้ว

    खुप वस्तुनिष्ठ विश्लेषण, धन्यवाद सर

  • @santoshdevrukhkar7106
    @santoshdevrukhkar7106 2 ปีที่แล้ว

    Khup chan ani savistar mahiti apan dili dada dhanyawad

  • @rahuljambhule2960
    @rahuljambhule2960 2 ปีที่แล้ว +5

    yes many people are frustrated now because of politics, politics about cast, religion, unemployement, security, fanatic people, orthodox thinking, and many things,

  • @mkadam9769
    @mkadam9769 2 ปีที่แล้ว

    Tumhi sarva reason perfect sangitale ahet, je amchya manat hota te tumhi sangitala. Tumhi khari karan sangitalit ,thank you

  • @vaibhavkarpe6974
    @vaibhavkarpe6974 2 ปีที่แล้ว +10

    माझ्या मते जात, धर्म, आरक्षण.. हेच मुख्य मुद्दे असावेत। आणि २०१४ नंतर कामगारांचे नाही तर ऊद्योगपतींचे सरकार स्थापन झाले .

  • @chandrakantpatil9154
    @chandrakantpatil9154 2 ปีที่แล้ว

    Best informative delivery thanks sir

  • @meghashukla9291
    @meghashukla9291 2 ปีที่แล้ว

    Good topic........🙏🏾

  • @deepadeshpande9118
    @deepadeshpande9118 ปีที่แล้ว +1

    आपण दिलेली माहिती बरोबर आहे , जर आपण मुंबई ची ( भारताची नाही ) कुठल्याही प्रगत देशाशी तुलना केली तर middle class माणूस इथे comfortably राहू शकतो तर बाहेर च्या देशात खूप कस्टाचे जीवन जगत असतो ( परदेशी settle झालेले ते मान्य करणार नाही )
    परदेशात मेडिकल सुविधा खूप संथ आहेत , लगेच इलाज patient ला मिळत नाही , डॉक्टर निवडण्याची चॉईस तुम्हाला नाही , डॉक्टरांची appointments 3 - 3 महिन्यांनी मिळतात . हे सत्य आहे .
    Govt Tax मोट्या प्रमाणात कापला जातो पण मेडिकल सुविधा समाधानकारक नाही .
    साधा दात काढायचा झाला तरी waiting पिरियड खूप मोठा असतो ... तसेच ambulance सुविधा नाममात्र आहेत . फक्त पैसा आणि त्यामुळे मायदेशी त्यांची वाढणारी प्रतिमा हे attraction आहे .
    भारतातील एखाद शहर vs अमेरिका, कॅनडा , ऑस्ट्रेलिया तुलना केली तर भारत नंबर one आहे
    आता 15 वर्षांपूर्वी चा भारत आणि आत्ता चा भारत यात खूप positive प्रगती झाली आहे

  • @girishmatte1036
    @girishmatte1036 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती

  • @puneinfra
    @puneinfra 2 ปีที่แล้ว +2

    Nice topic👌🏻

  • @ravindrapawar8460
    @ravindrapawar8460 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 ปีที่แล้ว

    बोल भिडू ,छान माहिती ❤️

  • @shreelande7877
    @shreelande7877 2 ปีที่แล้ว +1

    जे देशाच्या अवघड काळात देश सोडून जातात त्यांना त्यांच्या अवघड काळात देशाने परत घेऊ नये 🙏🙏🙏🙏

    • @dj_IMP
      @dj_IMP 2 ปีที่แล้ว

      तिकडे युद्ध झाले तरीही माघारी

  • @vasantnayak3712
    @vasantnayak3712 2 ปีที่แล้ว

    nice explained .

  • @prashantnarkhede9330
    @prashantnarkhede9330 2 ปีที่แล้ว +2

    The reasons are
    1. Population and Pollution
    2. Educational is expensive
    3. Medical Facilities are expensive
    4. TAX payers are less compared to the population. And facilities/reservations are given based on caste. Polities of free services and loan waiver

  • @omanmohite8495
    @omanmohite8495 2 ปีที่แล้ว +2

    याला जबाबदार आमच्या देशाची लोकसंख्या, आणि जलात्याला सरकारी नोकरी पाहिजे आहे हे आम्ही सर्वांनी समजून घेतले पाहिजे.

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 2 ปีที่แล้ว +14

    Caste wise division int his data will be important factor for here

    • @PCHITALE
      @PCHITALE 2 ปีที่แล้ว +2

      Hyachayt hi tumahala jat disali, jaticha kahi ghanta nahi aahe hyachayt.

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 2 ปีที่แล้ว +4

      @@PCHITALE general category che astil sagle i bet

    • @PCHITALE
      @PCHITALE 2 ปีที่แล้ว

      @@ShubhamPatil-rl4jk Tu jatit raha ani mar, aamhi hindu mhanun janmala aalo aani hindu Mhanun maru

    • @Gadi_wadi
      @Gadi_wadi 2 ปีที่แล้ว

      @@ShubhamPatil-rl4jk hoy haryana on top of this

  • @josemathias3586
    @josemathias3586 2 ปีที่แล้ว

    Excellent...

  • @govindnagargoje5023
    @govindnagargoje5023 2 ปีที่แล้ว +3

    एक गोष्ट लक्षात ठेवा मोदी आहे म्हणून देश व्यवस्थित आहे
    आणि राहीला प्रश्न भारत सोडून
    जाणार्‍यांचा त्यांच्या जाण्यामुळे काय वाकड होणार नाही.

    • @devawratvidhate9093
      @devawratvidhate9093 2 ปีที่แล้ว

      Asech vichar theva karan ithe dokyachi ani creativity kimmat zero ahe

  • @rohanpotdar5079
    @rohanpotdar5079 2 ปีที่แล้ว

    Yes...you are right 👍

  • @balgondapatil
    @balgondapatil 2 ปีที่แล้ว +31

    Main Problem is honest tax collection.
    the salaried people have to take burgen , however the big businessmans escape from the tax.
    consider even sometimes panipuri , small hotel person make more money than 15LPA salaries person.
    but the tax burden is only on SALARIED persons.
    main reason for this cash transactions .
    if cash trasactions reduced means automatically it will be more transperent.
    it will result into less black money and reduced prices of the real estate.
    if every earning person start paying taxes even if its 1 rs india will improve a lot

    • @sr4291
      @sr4291 2 ปีที่แล้ว

      Lavdya tu bhartoy ka sang bakichanch sod survat swatapasun kar

  • @lightningmac7451
    @lightningmac7451 2 ปีที่แล้ว +1

    Nice content

  • @ramnathfunde2
    @ramnathfunde2 2 ปีที่แล้ว +11

    भारतीय बाहेरच्या देशात जाणे फायद्याचेच आहे हे स्थानांतरीत भारतीय विविध कारणाने भारतात पैसे पाठवतच असतात. अन् लोक स्व इच्छेने स्थलांतरित होतात चांगला राहणीमानासाठी चांगल्या पगारासाठी चांगले वातावरणासाठी ती स्वतःहून सोयीचे ने उच्च शिक्षण घेऊनच स्थलांतरित होतात

    • @sanjaysamrut941
      @sanjaysamrut941 2 ปีที่แล้ว

      Can you please do analysis of how remittance india get from NRI it helps country only

  • @pavanfulzalke9407
    @pavanfulzalke9407 2 ปีที่แล้ว

    Thank You Sir

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh7272 2 ปีที่แล้ว +6

    लोकसंख्या खूप आहे आपली , त्यामुळे सर्व प्रोब्लेम होत आहेत, बेरोजगारी त्यामुळेच , दररोज किती मूल जन्माला येतात देशात? रोज एवढे रोजगानिर्मिती होणार का ?मग लोक राहणीमान, नौकरी, पैसा यासाठी बाहेर जाणारच ! लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला पाहिजे

    • @shubham...6244
      @shubham...6244 2 ปีที่แล้ว +3

      Mla vatat China chi population India peksha jast ahe ?...
      Tri china practically education and every department mdhe sector mdhe India peksha pudhe ks ky re dadya..!?
      See I'm proud to be indian... But he fact ahe .. india is far better than Pakistan..
      Similarly in economical way china is far ahead of india

    • @Hrishikesh7272
      @Hrishikesh7272 2 ปีที่แล้ว

      @@shubham...6244लोकसंख्या नियंत्रणसाठी काही काळा पूर्वी चीन ने कठोर निर्णय घेतले होते आणि manufracturing sector मोठ्या प्रमाणात वाढवले , साधी खेळणी बघा ९०% चीन मधून येतात, इलेक्ट्रॉनिक वस्तू मनुफ्रॅक्चरींग चीन करतं, कच्चा माल स्वस्त किमती मध्ये उपलब्ध होतो तिथे, चीन मधून direct आलेली वस्तू स्वतः पडते, आणि तीच वस्तू कच्चा माल घेऊन आपण बनवली तर महाग होते, चीनचे लोक देशात शिक्षण घेऊन विदेशात जाण्याचं प्रमाण आपल्या देशा एवढं नक्कीच नाहीये, शिक्षण आणि अक्कल दोन्हींचा वापर देशासाठी करतात , आपण शिक्षण झालं की लगेच आऊट ऑफ इंडिया setteled.... देश परफेक्ट नसतोच ओ, आपण बनवायला लागतो ...

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 ปีที่แล้ว

      @Monkey D Luffy बरोबर आहे 🙏🙏🙏

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 2 ปีที่แล้ว

      @@shubham...6244 इंडिया पेक्षा क्षेत्रफळ ३ पटीने मोठे आहे

    • @shubham...6244
      @shubham...6244 2 ปีที่แล้ว

      @@Jaymaharashtramaza Russia ch china chya duppat ahe...india chya I guess 6 patine motha... Pn economy India praksha kmi ahe...
      Ani 70 percent china mdhe lok Rahat nahit... Maza mudda kaltoy ka re dada

  • @harshalgarde4019
    @harshalgarde4019 2 ปีที่แล้ว

    Nice Information 👍

  • @rahulkadu421
    @rahulkadu421 2 ปีที่แล้ว +1

    हो बरोबर आहेन भारत सोडून जाच मग तिकडे काही झालं की मग दिसतो भारत यांना वापस मग म्हणते आम्ही भारताचे रहिवासी आहे

  • @ajaygade3737
    @ajaygade3737 2 ปีที่แล้ว +2

    2014 pasun 2022 parynt kiti lokani hindu dharm swikarla ?

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 2 ปีที่แล้ว +1

    वाढणारे taxes ,भ्रष्टाचार, न मिळणाऱ्या सुविधा

  • @surajgaikwad4490
    @surajgaikwad4490 2 ปีที่แล้ว

    Mast information video I like

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 2 ปีที่แล้ว +7

    Reservation mule pn non deserving lok govt officials aahet tyanchya mule ky ghanta vikaas honar😐

    • @shinde3040
      @shinde3040 2 ปีที่แล้ว +3

      Barobar

    • @samratarya6140
      @samratarya6140 2 ปีที่แล้ว +1

      जिथे दगडाला देव माननारे आहेत अश्या अधिकार्‍यांना राज्य चालवायला बसवल तर काय घंटा डेवलपमेंट होनार आहे.

    • @sanjaysatpute3642
      @sanjaysatpute3642 2 ปีที่แล้ว +1

      जातीभेद मुळे अनेक deserving candidate system च्या बाहेर आहेत

  • @raviwaghamode9164
    @raviwaghamode9164 2 ปีที่แล้ว +5

    ज्या वेळी कोरोना आलता तेव्हा विदेशात जाणारी माणसे किंवा विदेश अवडणारी आम्हाला भारतात घेऊन जावा म्हुणुन ओरडत होते,शेवटी भारतच आठवतो,यांना परत भारताचे नागरिकत्व दिले नाही पाहिजे

  • @shankarsargar188
    @shankarsargar188 2 ปีที่แล้ว +17

    Tynala pn mahit aahe ya Desh cha kahi hohu शकणार नाही itha fhakt hindu muslim hovun vata lagnar desh chi 😔😔

  • @pravik1361
    @pravik1361 2 ปีที่แล้ว +1

    पूर्वी ह्या लोकांना टॅक्स भरायची गरज नव्हती, आता ED मागे लागते त्यामुळे जात आहेत निघून😔

  • @ashishbhosale5046
    @ashishbhosale5046 2 ปีที่แล้ว +3

    सही पकडे है 😊👍

  • @rahulshinde7970
    @rahulshinde7970 2 ปีที่แล้ว

    चांगला निर्णय

  • @patil6095
    @patil6095 2 ปีที่แล้ว

    हे सगळ it boom मुळे आणि भारताचे इतर देशांशी निर्माण झालेले चांगले संबंध.

  • @umeshgharat
    @umeshgharat 2 ปีที่แล้ว

    Ithe nyayvyavastha khupach slow aahe. Employer chya against aamachi case 4 varsh zali chalu aahe. Pan ajun initial level la asalyasarakh aahe sagl.

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 2 ปีที่แล้ว +4

    Jo paryant BJP central government madhe ahe to paryant deshachi vaat lagnar ahe...berojgari 2016 cha not bandi nantar kiti vegane vaadliye hech BJP government la samjat nyea...tya nantar gst...ne vaat lavli ahe garibanchi..😢😢🥲🥲

  • @RG-bw7pm
    @RG-bw7pm 2 ปีที่แล้ว +1

    कोणी North Korea ला जात असेल तर मला पण घेऊन जा रे मला तिथं जायचं आहे.

  • @ammitdhasal2587
    @ammitdhasal2587 2 ปีที่แล้ว

    हा सरकारचा पराभव ; कारण लोक देश सोडायला मुर्ख नाहित कारण काय हे सर्वांनाच माहित आहे…

  • @rajsharma5013
    @rajsharma5013 2 ปีที่แล้ว +7

    Jativad,, dharmik vad... Ya karna mule pn jatat.... pn kontya category che lok jyast jata he pn sanga.

    • @digambarnandeshwar8125
      @digambarnandeshwar8125 2 ปีที่แล้ว +2

      जास्त लोक 90% उच्चवर्णीयच आहेत विदेशी सेटल होणारे,कारण एससी एसटी ओबीसी अल्पसंख्यकांची स्थीती तेवढी़ मजबूत नसते........

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 2 ปีที่แล้ว

      @@digambarnandeshwar8125 tyanchya trasamile ch tr te gele

    • @kk59596
      @kk59596 2 ปีที่แล้ว

      @@ShubhamPatil-rl4jk
      तुज्या आईचा दाना सांगतोय लवड्या तू. त्यांना तुम्ही त्रास देताय आणि दिलाय त्याच काय कुत्र्या.

  • @TheOpposition
    @TheOpposition 2 ปีที่แล้ว +13

    मला वाटतं केंद्रापेक्षा समाज हा दोषी आहे,
    देशामध्ये पॉलिटिकल पार्टीचे येत जात राहतात परंतु देशाचा जो आत्मा आहे आणि जो कॉन्स्टिट्यूशन मध्ये खूप अप्रतिमपणे मांडून ठेवलेले आहे fraternity, Liberty, brotherhood and justice हे मूलभूत मूल्य च समाज हरवून बसतोय.
    अशा वातावरणात कोण आपल्या मुलांना वाढवणार.

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 ปีที่แล้ว

      भक्ता आधी विषय नीट समजून घे ...

    • @TheOpposition
      @TheOpposition 2 ปีที่แล้ว +3

      @@tamrajkilvish9215 किलबिश नेहमी मला लिब्रांडू, sickular, commy म्हणतात, भक्त तूच म्हंटला आहेस. Enjoy

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 ปีที่แล้ว

      @@TheOpposition mag aata he suddha mhanavun ghe 😂😂

    • @shubham...6244
      @shubham...6244 2 ปีที่แล้ว

      @@tamrajkilvish9215 samaj ch asto na congress la vote denara BJP la vote denara.
      Satta change hote sarkar change hot...tyamage karan ast na re.. BJP congress sarkhya parties perception create krtat loknchya mind mdhe samajachya mind mdhe...mhnun ts apan vote krto sarkar change hot ..
      Mg jr kendrane aapla mindset samajach mindset change karaych tharavla tr te impossible tr bilkul nahi... Possible ahe..
      So apan sarkar aapl changal bhal karav mhnun tr choose krto...
      Mg shevti hi jababdari sarkar chi zalich na..
      Samaj kadhich sudharat nsto... Joparynt sudhravnara neta gayab asto...

    • @prashantkokate9272
      @prashantkokate9272 2 ปีที่แล้ว +1

      Jo paryant log vote fakt formality mhanoon detil politics badalnar nahi
      Political parties tech kartat jyamule easy vote milel mg ti kuthali hi aso

  • @prashantkulkarni6488
    @prashantkulkarni6488 2 ปีที่แล้ว

    वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण हवे , त्यामुळे सर्व क्षेत्रात सुविधांचा फज्जा उडतो. रस्ते,बाजार,गाव, शहरे मनाने भारतीय नसलेल्या लोकांनी व्यापून टाकलीत. यात सुधारणांची शक्यता कमी वाटते. समाजिक सुरक्षितता वाटत नसेल म्हणून शिफ्ट होत असतील. मला ही संधी मिळाली तर मी ही नक्की जाणार.

  • @vrushalrt
    @vrushalrt 2 ปีที่แล้ว +4

    Actually, the thing is that people who settle in Developed countries are naturally well educated or higher educated and they are more used to doing white-collar jobs, in India the people who were working have trust issues with the government because what we pay in the name of taxes we don't get our deserving services from a government that is a major issue feels tax payers instead of Living in India they preferred to settle abroad and even they don't mind to pay more taxes because they know will get better services on foreign land, and the major fact is that there is no equality in India deserving candidate never get the deserving opportunity.

    • @sr4291
      @sr4291 2 ปีที่แล้ว

      Ja Bala ja Tuzi tithach ghal ja ithalyapeksya jast gand maratat marun ghe ja compare Kar jara thithala kharach an ithala gyan nantar de

  • @dipikeshpatil7021
    @dipikeshpatil7021 2 ปีที่แล้ว

    Great

  • @user-dc7dl8tu6g
    @user-dc7dl8tu6g 2 ปีที่แล้ว +1

    जीसके पास पैसा हैं औऱ वह जानता हैं देश बर्बाद हो गया हैं वे लोग ही देश छोड़कर गए हैं औऱ जा रहे हैं।

  • @Harsh_patil_2419
    @Harsh_patil_2419 2 ปีที่แล้ว

    शहरात श्रीमंत लोकांना खूप महत्त्व असते आम्ही बोलत पण नाहि कारण खेड्यात कोणाला कामांची गरज नाही सगळे आपले आपले काम करतात आम्हाला मोठी घर गाडी गरज नाही

  • @maheshpolkam2329
    @maheshpolkam2329 2 ปีที่แล้ว

    या लोकांना तुम्ही भारतीय म्हणुन नाही तर व्यावसायीक म्हणुन संबोधा.
    .