मुद्दा फक्त अशोकस्तंभाचा नाही तर त्यामुळे बदलणाऱ्या राजकारणाचा आणि खासदारांचा आहे | Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2022
  • #BolBhidu #CentralVistaProject #AshokStambh
    सेंट्रल विस्टा ही नवीन संसद इमारत गेल्या एक ते दोन वर्षांपासून चर्चेत आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवीन इमारतीसाठीच्या अशोक स्तंभाचं अनावरण केलं पण हे अनावरण झाल्यानंतर त्यावर विरोधकांनी टीका करायला सुरवात केली आहे. आपल्याला आजवर माहिती असलेल्या अशोक स्तंभातील सिंह आणि सध्याच्या स्तंभावरील सिंह यात 1950 ते 2022 या काळात बदल झालाय असं विरोधक सांगतायत.
    या नवीन इमारतीत 1000 च्या आसपास लोकसभा खासदार असणार आहेत पण यातून कदाचित दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होण्याची शक्यता वर्तवली जातेय कारण राज्यांतील खासदार संख्या लोकसंख्येवर अवलंबून असते. आज चर्चा करूया सेंट्रल विस्टा प्रोजेक्टवर, या सोबतच खासदारांच्या संख्येवरही चर्चा करू. आणि दक्षिणेकडील राज्यांचा याला विरोध का आहे हे सुद्धा बघू.
    The new parliament building, Central Vista, has been under discussion for the past one to two years. On Monday, Prime Minister Narendra Modi unveiled the Ashoka Pillar for the new building, but after the unveiling, the opposition has started criticizing it. Opponents say that the lion in the Ashoka Pillar and the lion in the present column have changed between 1950 and 2022.
    The new building will house around 1,000 Lok Sabha MPs, but it is likely to be unfair to the southern states as the number of MPs in the states depends on the population. Today we will discuss the Central Vista project, as well as the number of MPs. And let's see why the southern states oppose it.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 421

  • @sagarkhobragade7426
    @sagarkhobragade7426 2 ปีที่แล้ว +113

    अरुणराज सर लोकसंख्या वाढ होत आहे त्यानुसार खासदारांची संख्या वाढते ते ठीक आहे. पण लोकसंख्या वाढी नुसार रोजगार नौकऱ्या पद निर्माण होत नाहीयेत यावर सुद्धा काहीतरी सांगा. 🙏😔

    • @pravinsambe1648
      @pravinsambe1648 2 ปีที่แล้ว

      Nokrich Kara...Navin vichar kara

  • @maheshkalambe1792
    @maheshkalambe1792 2 ปีที่แล้ว +151

    खासदार आणि आमदार यांची कामे काय असतात आणि त्यांनी केलेली कामे व वापरलेला निधी कुठे पाहू शकतो यावर थोडी माहिती दया!

    • @ajaybhavnath875
      @ajaybhavnath875 2 ปีที่แล้ว +1

      RTI चा वापर करा

    • @maheshkalambe1792
      @maheshkalambe1792 ปีที่แล้ว +2

      @@ajaybhavnath875सामान्य जनतेला एवढा वेळ नसतो किंवा ते कसे वापरावे हे माहीत नसते.
      त्यापेक्षा सरकारने अशा गोष्टी स्वतःहून दाखवायला हव्या कारण शेवटी पैसा जनतेच्या आहे. पारदर्शकता हवी.

    • @moontoon9623
      @moontoon9623 11 หลายเดือนก่อน

      ​@@maheshkalambe1792 nice 💯

  • @abc39722
    @abc39722 2 ปีที่แล้ว +51

    ह्या परिवर्तनाचं खुल्या मनाने स्वागत केलं पाहिजे. भारताचं दुर्दैव आहे की स्वातंत्र्या सोबत ज्या मूल्यांचा अंगिकार आवश्यक होता त्यांना आज, 75 वर्षे झाल्यावर उजेडात आणलं जात आहे.

  • @sawantsagar6531
    @sawantsagar6531 2 ปีที่แล้ว +77

    वाढवा अजून खासदार आणि वाटा पगार आणि पेन्शन,आणि वाट लावा देशाची.खासदार, आमदार यांच्या पगारावर सर्व पैसे खर्च करून टाका. 🙏

    • @anand1311
      @anand1311 2 ปีที่แล้ว +11

      भावा, वाढवायलाच पाहिजे. एक खासदार, एक आमदार किती लोकांना पुरणार आहे? देशाची वाट लावणाऱ्या इतर खूप गोष्टी आहेत.
      ही सुधारणा आवश्यक आहे.

    • @sunildeshmukh78
      @sunildeshmukh78 2 ปีที่แล้ว

      @@anand1311 deshavar Karj aahe Bhava teen kaadhun San saajara Karu naye

    • @akshaymane862
      @akshaymane862 2 ปีที่แล้ว +1

      भाई हिच वेळ आहे सामान्य जनतेत ल्या लोकांनी नीवडनुकीला उभराहुन जीकाची राहा उभा

    • @bhushangangurde4224
      @bhushangangurde4224 2 ปีที่แล้ว +1

      @DJ 1 no bolas bhava. Khare ahe

    • @akshaymane862
      @akshaymane862 2 ปีที่แล้ว +3

      @DJ भाई army चा काय संबंध नवीन मुल भरती होत रहावीत म्हणून योजना आहे पैसे कमी आहे जास्त आहे अस काही नाही आणि आता सैन्या पेक्षा जास्त मीसाईल विमान आशी आधुनी शस्त्र लागता मग तो पैसा हे विकत घेयला लागेलना जेवढी गरज आहे तेवढच वापरनार ना जास्त भरती करून काय करनार आधुनिक शस्त्राची आता जास्त गरज आहे

  • @vijaykachre5152
    @vijaykachre5152 2 ปีที่แล้ว +37

    वाढवा त्याला आमची हरकत नाहीये .पण आमदार व खासदार पेन्शन योजना बंद करा.आणि देशात होणाऱ्या सारख्या निवडणूकांवर होणारा खर्च यावर विचार व्हावा.

  • @maheshkalambe1792
    @maheshkalambe1792 2 ปีที่แล้ว +26

    ते सगळे ठीक आहे पण हे आमदार खासदार नक्की काम काय करतात ते अगोदर कळुदे.

  • @chetannaik3774
    @chetannaik3774 2 ปีที่แล้ว +2

    अत्यंत अभ्यासपूर्ण मुद्देसूद आणि माहितीदायक व्हिडिओ आहे .
    त्यातला खासदारांचा प्रत्येक लोकसंख्येमागे असणारा मुद्दा फार महत्त्वपूर्ण आहे कारण आपण सध्या पाहतच आहोत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला एकमेव खासदार पुरेसा नाहीये त्याचबरोबर त्या खासदारांनी केलेली कामे किंवा त्यांच्याकडून करून घ्यायची असलेली कामे यात सुसूत्रता आणणे फार महत्त्वाचे आहे आणि कदाचित या प्रकल्पामुळे हा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता आहे .
    अत्यंत दृष्ट उत्कृष्ट सादरीकरण

  • @bhoitekiran2776
    @bhoitekiran2776 2 ปีที่แล้ว +7

    दक्षिणेकडील राज्यांची खासदार संख्या आहे तेव्हढीच ठेवावी त्यांच्यावर कुणीही अंन्याय करू शकतनाही. उत्तरेकडील राज्ये लोकसंख्या वाडवत आहेत त्यांचं खापर इतरांवर का फोडव ?.

  • @Santosh1239
    @Santosh1239 2 ปีที่แล้ว +23

    अहमदनगर जिल्ह्यातील लोकसंख्या हि ५०लाखां पेक्षा जास्त आहे तरी हि या जिल्ह्यात २ च खासदार आहे
    म्हणजे १ खासदारा मागे‌ २५ लाख लोकसंख्या 🙄🙄🙄
    ७ लाख लोकसंख्या मागे १खासदार असतो ते प्रेमाने अहमदनगर जिल्ह्याला ८ खासदार पाहिजेत जेने करून जनतेच्या प्रतिनिधीत्व योग्य करता येईन‌🙏🙏🙏🙏

  • @vijayghadage11
    @vijayghadage11 2 ปีที่แล้ว +5

    🙏आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनासाठी धन्यवाद 🙏
    आपले कार्य वृद्धिंगत होवो, कार्यपरत्वे आमचे ज्ञान,हीच इच्छा आणि प्रार्थना!🙏

  • @maheshpatil1560
    @maheshpatil1560 2 ปีที่แล้ว +3

    उत्तरेतील राज्यातील लोक लोकसंख्या अनियंत्रित वाढवतात आणि दक्षिणेकडे कुटुंब नियोजन योग्य प्रकारे केले तर त्यांना फायदा मिळाला पाहिजे पण उलटं नुकसान होणार आहे

  • @shubhamjadhav9328
    @shubhamjadhav9328 2 ปีที่แล้ว +1

    बौद्ध धम्म चार ही दीशेला आपल्या दमावर धम्माची पताका फडकवत आहे असे प्रतीक चार सिंह असोक महान 🚩🚩🚩

  • @dadabhilare4921
    @dadabhilare4921 2 ปีที่แล้ว +24

    अनुरागा,तुझा विषय काय? तु बोलतोस काय?
    अशोक चक्राचा अन् राजकारणाचा संबंध काय ते सांग!
    सेंट्रल विस्ताचा, तेथील आसन वेवस्थेचा अन् खासदार संख्येचा नाही.
    मुद्द्याचे बोला!

  • @sameermore206
    @sameermore206 2 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्रासहीत जो साऊथ इंडिया आहे , त्यांचे वर्चस्व भविष्यात कधी वाढू द्यायचे नाही , या राज्यांना नेहमीच दाबून ठेवायचे आणि आपले निर्णय लादून त्यांच्यावर राज्य करायचे , ही निती भविष्यात ही राज्ये खपवून घेणार नाहीत .

    • @travellersagar437
      @travellersagar437 2 ปีที่แล้ว

      सामान्य लोकांना त्याच्याशी काही घेण देण नाही. फरक फक्त प्रादेशिक पक्षांना पडतो. निधी त्यांना कमी भेटला तर पैसे खायला सुद्धा त्यांना कमी भेटता ना. अर्थातच जर हे प्रादेशिक पक्ष राहिले तर येत्या वर्षात.

  • @amolchavan3373
    @amolchavan3373 2 ปีที่แล้ว +11

    हम दो हमारे दो कायदा आना नाहीतर काही वर्षांनी भारताचा पण श्री लंका होईल

  • @smartyexplorer
    @smartyexplorer 2 ปีที่แล้ว +25

    suggestion :थोडं animation किंवा चित्र टाकले तर प्रभावशाली वाटेल. very good content

  • @ransom4734
    @ransom4734 2 ปีที่แล้ว +36

    I really like this guy communication skills

    • @pramodnaykwadi5088
      @pramodnaykwadi5088 2 ปีที่แล้ว +5

      Not communication this guy has good pronounciatuon and soft voice accent

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z 2 ปีที่แล้ว +40

    जय भवानी जय शिवाजी

  • @anildharne8656
    @anildharne8656 2 ปีที่แล้ว +15

    अरुण राज जाधव ,खासदारांचे जाऊद्या, भारतातील लोकांचे अच्छे दिन कधी येणार ते पहिले सांगा.

    • @kafrefamily
      @kafrefamily 2 ปีที่แล้ว +2

      Same as Indira Gandhi's "Garibi Hatao"

  • @sushilk.6451
    @sushilk.6451 2 ปีที่แล้ว +36

    Bol bhidu team really your channel is creating revolution, keep bringing quality content like you bring every day. I humbly request you to bring videos on topic of local government from village level to state level on questions like, how members of local government are elected how it functions from where it gets funds and what power it has . You can make a series on that ,please consider my comment.

    • @anand1311
      @anand1311 2 ปีที่แล้ว +1

      I second this demand! Please do the same.

  • @Nagare440
    @Nagare440 2 ปีที่แล้ว +4

    म्हणजे ज्या राज्यानी लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्याच्यावरच अन्याय.

  • @yogeshwaghmare3054
    @yogeshwaghmare3054 2 ปีที่แล้ว +2

    Bol bhidu chi purn team awesome aahe ........ Khup Chan mahiti😊 keep it up

  • @yugalnareti6786
    @yugalnareti6786 2 ปีที่แล้ว

    आपण सांगितलेली माहिती अत्यंत छान आणि उपयुक्त असते.
    सध्या खरिपाचे हंगाम सुरू आहे शेतीकरिता खतांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते,अश्यात खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लुबाडणूक होऊ शकते.
    आपणांस विनंती आहे की,खतांचे स्थानिक किमती काय आहेत? हे माहीत करण्यासाठी शासनाने काय प्रयत्न केले आहेत काय याबद्दल कृपया माहिती घ्यावी.

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 2 ปีที่แล้ว +24

    Great 💪 सम्राट अशोक याने बुद्ध ध्दामाचा संपुर्ण जगभरात प्रसार केला

    • @arunkadam383
      @arunkadam383 2 ปีที่แล้ว +6

      याने नाही यांनी.. असो 🙏🙏

    • @omfriend
      @omfriend 2 ปีที่แล้ว

      Chandh Ashok.... Chutnya Ashok.....

    • @prashantchavan3004
      @prashantchavan3004 2 ปีที่แล้ว +1

      @@arunkadam383 सॉरी 🙏

  • @WebseriesUniverse99
    @WebseriesUniverse99 2 ปีที่แล้ว +36

    दक्षिणेतील राज्यांप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात हिंदी साम्राज्य वादा विषयी awareness कमी आहे.

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 2 ปีที่แล้ว +5

      Top 2 leaders are gujaratis, this isn't convincing

    • @rj6169
      @rj6169 2 ปีที่แล้ว +7

      दक्षिणेत लोक इंग्रजी चांगले बोलतात म्हणून त्यांना हिंदीची गरज वाटत नाही म्हणुन ते केंद्रीय नौकऱ्यात पण जास्त आहेत, तसेच तेथील फिल्म इंडस्ट्री, साहित्य, कला, शिक्षण इत्यादी पण त्यांच्या भाषेत खूप पुढे आहे.. तमिल, तेलुगू, मल्याळी, कन्नड हे एका राज्याचे सिनेमे आज हिंदीला मागे टाकत आहेत कमाई च्या बाबतीत

    • @rajendrakumaar3800
      @rajendrakumaar3800 2 ปีที่แล้ว +1

      दाक्षिणात्य लोकं महाराष्ट्राची गणना उत्तर भारतात करतात.

  • @mrunalpatil7759
    @mrunalpatil7759 2 ปีที่แล้ว +2

    9 te 6 office shift, home loan, education loan, family, महागाई कायम यामध्ये आम्ही अडकलेले आम्हाला काय याचे कौतुक .आमदार वाढवा खासदार वाढवा हे आणि ते .. आम्हाला काय मिळणार आहे 😒😒😒

  • @pramod.1996
    @pramod.1996 2 ปีที่แล้ว

    पूर्वीचा असणारा अशोकस्तंभ हा शांतीचा प्रतीक आहे.कारण त्यावरील सिंह हा शांत आहे .परंतु आताचा जो आहे .ह्यामध्ये हिंस्त्र दाखवण्यात आला आहे .

  • @nitinkale6279
    @nitinkale6279 2 ปีที่แล้ว +12

    नशिब सिंहाचां मागचा भाग नाही.. नाहीत यांनी उजवी पेक्षा डावी लहान आहे म्हणून ओरडले असते🤣🤣

  • @pramod.1996
    @pramod.1996 2 ปีที่แล้ว

    ज्या प्रमाणे अग्निपथ योजना आणली त्याप्रमाणे आमदार व खासदार किंवा इतर राजकारणी असतील यांनाही ह्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सर्व सुविधा काढून घ्याव्यात.

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 2 ปีที่แล้ว

    अरुणराज सर नेहमी प्रमाणे आणि प्रत्येक video प्रमाणे खूप छान,detail,सुटसुटीत माहिती दिली त्यासाठी धन्यवाद 🙏

  • @shekharlagad4038
    @shekharlagad4038 2 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद सर, छान माहिती दिली

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 2 ปีที่แล้ว +2

    म्हणजे वाढत्या कर्जभाराबरोबरच आणखी "खा"सदारांच्या पेन्शनची सोय टॅक्सपेयर जनतेला करावी लागणार तर..!💐

  • @utkarshmule2482
    @utkarshmule2482 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहितपूर्ण व्हिडिओ.

  • @sureshsawant6445
    @sureshsawant6445 2 ปีที่แล้ว

    फारच. महत्वाचे आहे

  • @adityajalkote5886
    @adityajalkote5886 2 ปีที่แล้ว +50

    शेर ने अपना मुंह खोल लिया है तो समझ जाओ🥰🧡🚩

  • @Teamsushmataiandhare
    @Teamsushmataiandhare 2 ปีที่แล้ว +5

    Rummy circle online games वरती पूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवून सर्वांना त्या मागची खरी माहिती द्या

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 2 ปีที่แล้ว +2

    जय हो विजयी हो

  • @amitdagade5010
    @amitdagade5010 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @pradeepraokharadepatil9289
    @pradeepraokharadepatil9289 2 ปีที่แล้ว +3

    छान सांगितले धन्यवाद!

  • @ssskma
    @ssskma 2 ปีที่แล้ว

    very good and informative video. thanks

  • @mukundgodase4208
    @mukundgodase4208 2 ปีที่แล้ว +2

    नक्की आवडली बोल भिडू हक्काचं मराठी व्यासपीठ 🙏

  • @bantyapatil9501
    @bantyapatil9501 2 ปีที่แล้ว +10

    राजकारण सोडा हो त्यांना लाजा नाहीत
    शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्यांच्यावर video बनवा

  • @udhavshinde7053
    @udhavshinde7053 2 ปีที่แล้ว

    सुंदर माहीती जाधवसर धन्यवाद

  • @nanduchitte2149
    @nanduchitte2149 2 ปีที่แล้ว

    विषय एक आणि तुम्ही सांगितलं एक खूप फरक आहे पण उपयोगाची माहिती होती

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान विषय

  • @shrutikachile4866
    @shrutikachile4866 2 ปีที่แล้ว

    सम्राट अशोक आणि अशोक स्तंभ.. याची महिती द्या...

  • @daryan8225
    @daryan8225 2 ปีที่แล้ว +3

    राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे वर ek vedio बनवा

  • @sandippardeshi8145
    @sandippardeshi8145 2 ปีที่แล้ว

    Best information

  • @rohankhandare6699
    @rohankhandare6699 2 ปีที่แล้ว

    Important details 👍👍

  • @NakulDeshmukh96
    @NakulDeshmukh96 2 ปีที่แล้ว

    माहिती सांगण्याची पध्दत छान आहे

  • @abhijeetwadikar4852
    @abhijeetwadikar4852 2 ปีที่แล้ว

    Excellent information

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 2 ปีที่แล้ว +1

    Very Nice Explanation 👌👌👌👌

  • @no_smoking__6608
    @no_smoking__6608 2 ปีที่แล้ว +26

    UP, Bihar kamchukaar fail zalelya rajya la gift dilya jaat aahe
    Family planning, shiksha maddhe fail zalyache gift

  • @prashantpawar00
    @prashantpawar00 2 ปีที่แล้ว

    Very well explained

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 2 ปีที่แล้ว +1

    Good information

  • @nikesh0d
    @nikesh0d 2 ปีที่แล้ว

    Very informative

  • @akshaydeshmukh8088
    @akshaydeshmukh8088 2 ปีที่แล้ว

    Khup chan info dele sir thankyou.
    #mpsc asparent✌

  • @pranaygawand4884
    @pranaygawand4884 2 ปีที่แล้ว +1

    दर्जा कंटेंट
    खूप खूप आभार 🙏

  • @santoshshevare4522
    @santoshshevare4522 2 ปีที่แล้ว +2

    Very good and deep information sir👍

  • @swapnil797
    @swapnil797 2 ปีที่แล้ว

    Nice info and analysis

  • @sudhirshipurkar2553
    @sudhirshipurkar2553 2 ปีที่แล้ว

    Khup chhan sangitlay ya bhidune.

  • @kalpeshpawar9565
    @kalpeshpawar9565 2 ปีที่แล้ว

    Thank for your Information

  • @rohanpaithankar5044
    @rohanpaithankar5044 2 ปีที่แล้ว

    माहिती छान वाटली... आणि तुमच्या बोलण्याची शैली पण.... ♥️♥️♥️

  • @mohangaikwad5602
    @mohangaikwad5602 2 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर

  • @shivajipimple4114
    @shivajipimple4114 2 ปีที่แล้ว

    Very good information

  • @no_smoking__6608
    @no_smoking__6608 2 ปีที่แล้ว +9

    National Emblem maddhe changes zale, he Singh Hinsak type distat
    Original Shant swabhawache aani rubabdaar Royal Watat hote

    • @prafullmundhe
      @prafullmundhe 2 ปีที่แล้ว

      This is New India. Aggressive India. Chodega Nahi

    • @kafrefamily
      @kafrefamily 2 ปีที่แล้ว

      Loin has to be aggressive not calm

  • @dattatrayapawar102
    @dattatrayapawar102 2 ปีที่แล้ว

    Very nice information sir

  • @satishtalekar5852
    @satishtalekar5852 2 ปีที่แล้ว

    Sir तुम्ही खूप छान माहिती देता बोल भिडू चा live Chanel चालू करा plz

  • @anillohar391
    @anillohar391 2 ปีที่แล้ว

    तुम्ही छान विश्लेषण करताय...

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 ปีที่แล้ว

    exelent most imp

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 ปีที่แล้ว +2

    जय हिंद
    जय महाराष्ट्र

  • @sanjayhiray5431
    @sanjayhiray5431 2 ปีที่แล้ว

    Very nice information

  • @hemendrarautRaut
    @hemendrarautRaut 2 ปีที่แล้ว

    Khup ch chan mahiti

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 2 ปีที่แล้ว +19

    South Indian states ch barobr aahe, population control ani prabhavi yojna implementation krnya sathi changlch panish kartaye.. jyani mokkar paida karun, loksankhya vadhvli tyana bharich award dile jataye. Deshach kharch jast hotoye North states sathi. Ani income max south state kdn gola kela jato..

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 2 ปีที่แล้ว +8

    अशोक स्तंभाच्या स्वरुपात बदल करायची काय गरज होती?
    आम्ही त्याचा निषेध करीत आहोत.
    जय भारत..... जय सम्राट अशोक

  • @hemantmarathe1590
    @hemantmarathe1590 2 ปีที่แล้ว +3

    खूप महत्त्वाचा विषय आहे ...
    पण निवेदनात नेमकेपणा पाहिजे.
    पुन्हा लिहा आणि पुन्हा करा हाच व्हिडिओ.
    Please.

    • @atulkhairkar3547
      @atulkhairkar3547 2 ปีที่แล้ว

      Samazal nhi ka??

    • @hemantmarathe1590
      @hemantmarathe1590 2 ปีที่แล้ว

      @@atulkhairkar3547
      न समजण्या सारखे काही नाहीये त्यात..!
      पण ... "निवेदनात नेमकेपणा पाहिजे"
      बोल भिडू च्या इतर निवेदकांच्या निवेदनात नेमकी वाक्य रचना असते...
      या अरूणराज जाधव यांचे निवेदनात पुनरुक्ती असते... कधी कधी मुख्य विषय सोडून "इकडे तिकडे पण जातात"..!
      केवळ टीका म्हणून नाही.. चांगली सुधारणा व्हावी म्हणून लिहिले मी...
      "बोल भिडू चा दर्जा उत्तम असलाच पाहिजे"
      म्हणून लिहिले...
      निवेदन वाईट नाहीये..
      ... पण सुधारणेला वाव आहे!

  • @dipaksonawane9378
    @dipaksonawane9378 2 ปีที่แล้ว

    Nice sr

  • @suniltambe1
    @suniltambe1 2 ปีที่แล้ว

    छान माहीती दिलीत...👌👌

  • @vyankteshagrawal2936
    @vyankteshagrawal2936 ปีที่แล้ว

    Apan actually regions la tier 1 tier 2 tier 3 wise divide Karun Tyala regions sath I population limit change karu shakto na
    For example development index chya madatine
    Jya cities Madhye development jast tithe base population kami and jithe development kami tithe base population jast divide by total population equal to no of seats

  • @tobo...7414
    @tobo...7414 2 ปีที่แล้ว

    Khup chhan sir mala bol bhidu khup aavadale

  • @rajendraaher3338
    @rajendraaher3338 2 ปีที่แล้ว

    राज्याचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या ह्या दोन्ही बाजूं लक्षात घेऊन नवीन खासदारांची संख्या ठरवावी

  • @prakashmali5772
    @prakashmali5772 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिलीत

  • @ajinkyasangle8033
    @ajinkyasangle8033 2 ปีที่แล้ว +4

    चांगलं आहे राव, upsc/ mpsc करण्या पेक्षा आमदार खासदार झालेलं बरं, जागा वाढत आहेत... भरपूर पगार, सुख सुविधा, न कोणती exam द्ययाची आणि शिक्षण-वय ची पण अट नाही, भारी आहे राव modi !!!..🤣🤣🤣..फुकट आम्ही इतके वर्ष Engineer/डॉक्टर बनत बसलो!!..जाऊद्या जय मोदी !!!..

    • @sagardeore6112
      @sagardeore6112 2 ปีที่แล้ว

      तू नाही होणार तीन ताली डब्बा घे & 1st 2nd कंपनी मध्ये जात जाय रोजंदारी वर

    • @ajinkyasangle8033
      @ajinkyasangle8033 2 ปีที่แล้ว

      @@sagardeore6112 आता तेच तर भेटत नाही आहे !!!...तुम्ही पण तेच करता का ??

    • @tsd658
      @tsd658 2 ปีที่แล้ว

      Abe anpad kitna pada likha hai. Constitution ke hisab se ak tharavik lokasankhechya adharavar ak amdar ani khasdar bnavla jato. Ye sab savidhan ke hisab se hi hai isliye ak to population control karo nahi to amdar khasdar ke number badte huye dekho. Tapri chap tu doctor bangea daily 8- 9 hours padna padta hai comment likne se nahi bnta

    • @ajinkyasangle8033
      @ajinkyasangle8033 2 ปีที่แล้ว

      @@tsd658 जली ना, 'तेरी जली ना !!!..🤣🤣🤣

    • @tsd658
      @tsd658 2 ปีที่แล้ว

      @@ajinkyasangle8033 jalne ki bat side me rakh. Jo tu base less comment kiya hai ki governments amdar or khasdar ke number badate hai is ke bare me soch. Yahi problem hoti hai jab ada adhura gyan hota hai phir galt ka side le lete hai. Isi tarha kuch gaddar maratha mughalo ka sat dekar sambhaji maharaj ko pakdwaya tha.

  • @ShripadKanekar1955
    @ShripadKanekar1955 2 ปีที่แล้ว

    खुप अभ्यासू विश्लेषण

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 2 ปีที่แล้ว +7

    अशोक स्तंभ हा देशाची राजमुद्रा असून त्याची झेडचाड करणे चुकीचे आहे.

  • @prafullasutar2110
    @prafullasutar2110 2 ปีที่แล้ว

    Arunraj ani bolbhidu team dhanyawad ya sarv mahiti sathi.. Pan ek gosht miss kelit.. Hyacha Maharashtra rajyavar kiti parimam hoil arthat kiti jaga kami hotil kinva vadtil nahi sangitale 👨‍🏫

  • @vishvashemke4064
    @vishvashemke4064 2 ปีที่แล้ว

    Sir mag maharashtra sathi kiti khasdaranchi sankaya wadhel

  • @sanjaythosar5006
    @sanjaythosar5006 2 ปีที่แล้ว

    बोल भिडू ,
    नेहमी प्रमाणे या विषयावर ही सुंदर विश्लेषण केले

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y 2 ปีที่แล้ว

    👌

  • @amolsatpute2446
    @amolsatpute2446 ปีที่แล้ว

    सगळ्या पेक्षा बेस्ट सांगता जाधव साहेब 🙏🙏🙏👍👍👍

  • @dattachaudhari8987
    @dattachaudhari8987 2 ปีที่แล้ว

    Very good information sir.
    but unfortunately increasing the Member of parliament is just a waste of money

  • @bestnewvideos7945
    @bestnewvideos7945 2 ปีที่แล้ว

    Security of MP's, offices etc will be increase

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 2 ปีที่แล้ว +8

    जास्त खासदार म्हणजे जास्त खर्च

    • @akshaymane862
      @akshaymane862 2 ปีที่แล้ว +2

      जास्त विकास नाही ?

    • @vaibhav14476
      @vaibhav14476 2 ปีที่แล้ว

      पुढारी नेते जेवढे जास्त तेवढा भ्रष्टाचार जास्त विकास कमी

    • @akshaymane862
      @akshaymane862 2 ปีที่แล้ว

      @@vaibhav14476 मग तुम्ही राहा निवडणूकी ला उभे आणि करा विकास

  • @sfamily7508
    @sfamily7508 2 ปีที่แล้ว

    Mag collector saheb sampurn 1 jilha kasa kay sambhaltat ?

  • @sureshsakpal9748
    @sureshsakpal9748 2 ปีที่แล้ว

    Good coment

  • @nandinisalokhe4717
    @nandinisalokhe4717 2 ปีที่แล้ว

    Family planning act bdll lokanmdhye jan jagruti honyasathi ek video bnva

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 ปีที่แล้ว

    या वाढलेल्या लोकसंख्ये मुळे लोक जनावरासारखं जीवन जगत आहेत याला पहिले आवरा व सर्व धर्मीयना बंदनकारक करा

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 ปีที่แล้ว +1

    What was the personality of Dr. Babasaheb Ambedkar like? Make a video on it

  • @vasantshinde6619
    @vasantshinde6619 2 ปีที่แล้ว

    I like it