Srilanka भारतापासून 54 किलोमीटर अंतरावर आहे, तरिही भारताचा भाग कधीच का नव्हता | BolBhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 515

  • @Manoj-q3g1f
    @Manoj-q3g1f 2 ปีที่แล้ว +144

    अतिशय मोघम माहिती दिलीत..पुन्हा अभ्यास करून मूळ प्रश्नाचं उत्तर द्या..

  • @Suraj_Babar.
    @Suraj_Babar. 2 ปีที่แล้ว +327

    बारकोड तयार कसे होतात,आणि बारकोड वर्क कसा करतों , बारकोड स्कैन कसा होतो ,यावर एक वीडियो बनवा .धन्यवाद....

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 2 ปีที่แล้ว +196

    अहो, श्रीलंकेचं काय घेऊन बसलात? तो तर स्वतंत्र देशच आहे...
    भौगोलिकदृष्ट्या भारतात असलेल्या कित्येक वस्त्या पाकिस्तानचा भाग असल्यासारख्या वाटतात...

    • @sanjaysatpute4321
      @sanjaysatpute4321 2 ปีที่แล้ว +5

      👍

    • @Bhargav141
      @Bhargav141 2 ปีที่แล้ว +2

      True story

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +7

      पण ह्यावर बोलण्याची हिम्मत "बिडु"कडे नाही.

    • @purshugaurkar9917
      @purshugaurkar9917 2 ปีที่แล้ว +1

      @@rajshinde7709 bolun ky karnar..

    • @dipakgavali8161
      @dipakgavali8161 2 ปีที่แล้ว +3

      Te fact raj saheb thakre bolu shaktat 👑👑👑

  • @amolgarale525
    @amolgarale525 2 ปีที่แล้ว +170

    नाम फौंडेशन यावर एक vidio बनवा कारण हे काम ज्या ज्या गावात मधे झाले आहे त्या त्या गावची पाण्याची टंचाई कमी झाली आहे. लोकांना काळू द्या पाणी फौंडेशन आणि नाम फौंडेशन किती महत्वाचं काम केलं.

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 2 ปีที่แล้ว +4

      नाम आणि पाणी वाल्यांनी काही काम केलं नाही
      आता तर तर दिसत पण नाहीत

    • @sunhitssong5266
      @sunhitssong5266 2 ปีที่แล้ว +5

      नामशेष होत चाललेली नाम फौंडेशन

    • @satishkhot1607
      @satishkhot1607 2 ปีที่แล้ว

      Great work

    • @subhashgurujipoojavidhi4440
      @subhashgurujipoojavidhi4440 2 ปีที่แล้ว +1

      @@MrPmm1991चंु

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 2 ปีที่แล้ว

      @@subhashgurujipoojavidhi4440 yedzava😂🤣

  • @Manoj-q3g1f
    @Manoj-q3g1f 2 ปีที่แล้ว +144

    अरुणराज, आपण विषय निवडला एक आणि माहिती दिलीत भलतीच.. श्रीलंका हा देश भारतात का नाही याबद्दल काहीच बोध होत नाही..

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 2 ปีที่แล้ว +59

    भारताने पाकला 1947 ला 55 करोड दिलेत काय झाले?
    75 वषँ डोके दुखी....
    आता श्रीलंकेला अब्जो डाँलर द्यायची काय गरज आहे?
    हाच श्रीलंका ... चीन च्या जीवावर भारतावर टिका करुन गुरगुरत होता हे विसरले का सरकार?
    मागेही मच्छीमारा संदभाँत किती ताठर भुमिका घेतली होती?
    शांतीसेना पाठविली तर तेथिल सैनिकांनी गैरसमज करुन राजीवजींना दस्ता मारला होता..... भारत सरकारने आपल्या देशातील महागाईकडे बघावे व काही तरी उपाय कराव हे ईष्ट.....
    गेट वे आँफ इंडिया वर विडीयो बनवा प्लीज...

    • @navroz1135
      @navroz1135 2 ปีที่แล้ว +3

      अरे बाबा चीन बौद्ध आहे आणी तुझा धर्म सुद्धा बौद्ध आहे तरीही तू श्रीलंका विरोधी का???

    • @captainjacksparrow9029-d3i
      @captainjacksparrow9029-d3i 2 ปีที่แล้ว +10

      @@navroz1135 टीप : सदर व्यक्ती ही मागच्या जन्मात, जन्मा अगोदर, जन्म झाल्यावर डोक्यावर सतत पडत आलेली आहे तरी आपण यांच्या वक्तव्याला महत्त्व देऊ नये. डोक्यावर पडल्यामुळे या व्यक्तीचा मेंदू नक्की कुठ पडला या साठी CBI चौकशी सुरु झालेली आहे.
      धर्माच्या नावावर संपूर्ण जगात दहशतवादी कारवाया करणाऱ्या शांतता प्रिय लोकांच्या गटातील ही व्यक्ती असण्याची दाट शक्यता आहे.

    • @Shravan_Pandav_21
      @Shravan_Pandav_21 2 ปีที่แล้ว +3

      @@captainjacksparrow9029-d3i 💯😃😁😀😆

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 ปีที่แล้ว +1

      @kon tumhiउगीच दुसऱ्यांना दोष देणे बंद करा.
      वैदिक धर्मातच त्याच्या विनाशाची बीजे रोवली आहेत!😂😂😂😂😂

    • @maheshdattsapre298
      @maheshdattsapre298 2 ปีที่แล้ว

      Umesh bhartala paise miltat he karun ethe konihi kunalahi madat karat nhi credits vadhtat mhnun he sagle challay.

  • @parkashshinde5563
    @parkashshinde5563 2 ปีที่แล้ว +7

    श्रीलंका येथील जनतेने भारतात यावे भारतीय जनतेला खुशी च होईल अस मला एक भारतीय मनुन मला वाटते तसे आमही परमपरेने आणी मनाने एकच आहोतच

  • @pravinkalbande3396
    @pravinkalbande3396 2 ปีที่แล้ว +13

    भारताने श्रीलंकेकडे लक्ष देऊ नये कारण हिच श्रीलंका एकदोन वर्षापुर्वीच आपल्या मच्छीमारांना कशा प्रकारची वागणूक दिली होती ते आठवा.

  • @Samtamandal
    @Samtamandal 2 ปีที่แล้ว +2

    संभाषण कौशल्य खूप छान आहे दादा तुमच

  • @kartiksk-artic
    @kartiksk-artic 2 ปีที่แล้ว +42

    श्रीलंकन हे भारतीयच आहेत.प्रामुख्याने बंगाली व तमिळ.आपण याला जोडण्याची भाषा करावी.आपण वेगळ समजणं हे विदेशी लोकांचं ईप्सित आहे.आपल्याला घेरण ही चीनची निती आहे.

    • @yashmeshram2544
      @yashmeshram2544 2 ปีที่แล้ว +4

      बंगाली नाही सिंहली

    • @jayantkamble6082
      @jayantkamble6082 2 ปีที่แล้ว

      बंगाली नाही, उडीसी आणि मुलनिवासी आदीवासी= सिंहली.

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 2 ปีที่แล้ว +1

      बौद्ध धर्मी असणारया शीर लंकाने भारताची मदत घेउ नये उलट पक्षी धर्माने बौद्ध असणारया राष्ट्राची मदत घ्यावी चीन जपान तैवान सिंगापुर आहे अशा राष्ट्राची मदत घेउ नये मी महाराष्ट्रातील जयभीम वाला बौद्ध एक धर्म बंधू या नातयाने सांगत आहे जयभीम नमो बुद्धाय

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 2 ปีที่แล้ว

      धर्माने बौद्ध असणारया राष्ट्राची मदत घ्या वी उदाहरण चीन जपान तैवान सिंगापुर अशा राष्ट्राची मदत घ्या वी

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof ปีที่แล้ว

      ​@@chandrakantveer9906जपान,चिन,कोरिया हे महायानी बौद्ध देश आहेत,हे श्रीलंकन, म्यानमार, थायलंड वाले हिनयानी बौद्ध देश आहेत

  • @somnathkhochare8686
    @somnathkhochare8686 2 ปีที่แล้ว +12

    माफ करा साहेब.तुम्ही म्हणालात मध्या आशिया तून आर्य आले आले होते.
    कुणीच आले नव्हते. "Secret of Sinouli" नावाची documentory आहे.
    Actor मनोज पांडे यांनी ती explain केली आहे. त्या मध्ये Archiologocal Survey of India यांनी केलेल्या उत्खननाच्या आधारे असे समजते की भारतात बाहेरून किंवा मध्या आशियातून कुणीच आले नव्हते मुळात भारतीय लोकांना युद्ध कला माहिती होती.
    काही गोष्टी यालिंक क्या व्हिडिओ मध्ये आहेत.
    कृपया या विषया वर व्हिडिओ बनवा कारण भारतीय लोकांना हे माहिती पाहिजे की आपण सर्व जाती वेगळ्या जाती धर्म आणि पंथातील असलो तरी आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत.
    Link :- th-cam.com/video/EUAkATGN1bE/w-d-xo.html

  • @Nikhilshinde333
    @Nikhilshinde333 2 ปีที่แล้ว +3

    Video madhe jar animation effect asel tar khup informative hoel , thank you Arun dada

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 2 ปีที่แล้ว +37

    8:51 प्रधानमंत्री❎ पंतप्रधान✅
    मराठीत हिंदी घुसवू नका असे अनेक हिंदी शब्दांची भेसळ होत आहे मराठीत
    जवान❎ सैनिक ✅
    शहिद❎ हुतात्मा✅

    • @incognito4202
      @incognito4202 2 ปีที่แล้ว +4

      👍🏻

    • @yashmeshram2544
      @yashmeshram2544 2 ปีที่แล้ว +5

      Right bro

    • @Shravan_Pandav_21
      @Shravan_Pandav_21 2 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे

    • @inspiredyou1128
      @inspiredyou1128 2 ปีที่แล้ว +2

      मुळात मराठी भाषेत अनेक तत्सम, तद्भव, संस्कृत, प्राकृत, पोर्तुगीज, अरबी, कानडी, फारसी, इंग्रजी, तमिळ, कन्नड , तेलगू शब्द आहेत . अनेक चिन्हे ही इंग्रजी भाषेतील आहेत. स्वतच अस भाषेत नावीन्य काहीच नाही. व म्हणूनच अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही आहे.

    • @kishorkamble6711
      @kishorkamble6711 2 ปีที่แล้ว

      @@inspiredyou1128 right.
      मराठी भाषा परिपूर्ण नाही, अनेक भाषांची मिळून बनलेली आहे, आणि काही परकीय शब्द तर इतके मिसळले आहेत की त्याशिवाय मराठी बोलता च येत नाही, तरीपण आपला अभिमान दाखवायचा म्हणून काहीजण फालतू बिना लॉजिक चे कमेंट करत असतात.

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas 2 ปีที่แล้ว +9

    मधमाशी प्रमाण खूपच कमी झाले आहे त्यावर 1 वीडियो बनवा धन्यवाद

  • @niteshchothe0
    @niteshchothe0 ปีที่แล้ว

    saheb tumhi khup khup Chan mahiti dili aahe khup khup khupch dhanyawad dhanyawad 😂😂😂😂👌👌👌👌🙏🙏🙏🙏😂😂😂😂😂🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ganeshnikam9705
    @ganeshnikam9705 2 ปีที่แล้ว +2

    03:12, रामायण इतिहास की पुराण ?

  • @rahulpawar3350
    @rahulpawar3350 2 ปีที่แล้ว +13

    Sirlanka donated eyes to India every year sadhu sadhu sadhu Thanks srilanka

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti dili

  • @onkarbiniwale5768
    @onkarbiniwale5768 2 ปีที่แล้ว +8

    अरुणराज जाधव रामायण पुराण नसून तोच इतिहास आहे आपला.

    • @rushikeshkeni8780
      @rushikeshkeni8780 2 ปีที่แล้ว

      Proof karun dakhav aani video banaun taak youtube vr

    • @joppenheimer7314
      @joppenheimer7314 2 ปีที่แล้ว

      @@rushikeshkeni8780 Sasta Kejriwal

    • @rushikeshkeni8780
      @rushikeshkeni8780 2 ปีที่แล้ว

      @@joppenheimer7314 sasta Rahul Gandhi

    • @joppenheimer7314
      @joppenheimer7314 2 ปีที่แล้ว

      @@rushikeshkeni8780 Are Bhava itki Ghan shivi ka detoys

  • @arunsuryawanshi4289
    @arunsuryawanshi4289 ปีที่แล้ว

    khup chan mahiti arunraj 👏👏👏👏

  • @arunsurve9283
    @arunsurve9283 2 ปีที่แล้ว +1

    फारच चांगली माहिती दिलीत.

  • @santoshavhad7032
    @santoshavhad7032 2 ปีที่แล้ว +18

    म्हणजे इथं आपण च गरीब आणि त्यात आपण त्यांना मदत करायची ती पण एवढे मोठे प्रमाणात हे चुकीचे आहे

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 ปีที่แล้ว +4

      Foreign policy and relations baddal vachat ja🙏

    • @santoshavhad7032
      @santoshavhad7032 2 ปีที่แล้ว +2

      @@hinduaryan2836 काय करायचं फॉरन रिलेशनशिप च ukrne ला कोणी मदत नाही केली वेळेवर त्यामुळे पहिले आपण स्वयंपूर्ण बना मंग बगू लोकांच

    • @santoshavhad7032
      @santoshavhad7032 2 ปีที่แล้ว

      @@hinduaryan2836 काय करायचं फॉरन रिलेशनशिप च ukrne ला कोणी मदत नाही केली वेळेवर त्यामुळे पहिले आपण स्वयंपूर्ण बना मंग बगू लोकांच

    • @जयमहाराष्ट्र-ब6ब
      @जयमहाराष्ट्र-ब6ब 2 ปีที่แล้ว

      @@hinduaryan2836 इथे भारतातच महागाईने माणसं मारायची वेळ आलीय कशाची गांडीची foreign policy

    • @hinduaryan2836
      @hinduaryan2836 2 ปีที่แล้ว

      @@santoshavhad7032 rahude Tula samjavanyat Kai artha nahi ..... Economics... Kiva Sashi Tharoor chi foreign relations var chi book vach kalel

  • @फोंडातेवैभववाडी
    @फोंडातेवैभववाडी 2 ปีที่แล้ว +5

    श्री लंका , नेपाल, भूतान, बांगलादेश ही राष्ट्र भौगोलिक साधन संपती दृष्ट्या भारतावर च अवलंबून राहणार , ती एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून कधीच कारभार चालवू शकत नाही,
    सांस्कृतिक समानता पाहता बांगलादेश वगळता श्री लंका, भूतान, नेपाल सोबत "युनियन ऑफ इंडिया" स्थापन करायला हरकत नाही,
    एक सैन्य, एक चलन, मुक्ता व्यापार, आणि स्वंतत्र राजकारभार

  • @iroshanz_
    @iroshanz_ 2 ปีที่แล้ว +1

    Bhau ha j question ❓ mala hota Ani ha 1hila video ahe asa thanks 👍 bro

  • @omkargosavivlog8942
    @omkargosavivlog8942 2 ปีที่แล้ว +5

    Congrats for 4 lack subscriber bolbhidu

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 2 ปีที่แล้ว

    फार, महत्व पूर्ण माहिती दिली.सर.रामराम.

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 2 ปีที่แล้ว

    Arunraj sir ekdam mast mahiti sangta tumhi

  • @chandrashekhark.4815
    @chandrashekhark.4815 ปีที่แล้ว

    Nice information arunraj

  • @fakkadpanchras8829
    @fakkadpanchras8829 2 ปีที่แล้ว

    वव्वा खूप छान माहिती दिली धन्यवाद अशीच माहिती अजून काही देशांची दिली तर सर्वसामान्य जनतेला माहित होईल

  • @विचारप्रतापी
    @विचारप्रतापी 2 ปีที่แล้ว +1

    @ bol bhidu.....plz make video on.....difference btwn Naxalwad vs Maowad.....

  • @premmadnawalesolapur4521
    @premmadnawalesolapur4521 2 ปีที่แล้ว +15

    धन्यवाद आम्ही विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर मिळाल्यावर फार बरं वाटतं पण फक्त अर्ध्याच प्रश्नांवर प्रकाश पडलाय कृपया एखाद्या देशाला भारतात समाविष्ट करण्याबद्दल काय अंतरराष्ट्रीय नियम आहेत यावर प्रकाश टाका

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 2 ปีที่แล้ว

      Article 1 to 6 constitution

    • @shantaramholey6411
      @shantaramholey6411 2 ปีที่แล้ว

      अति उत्कृस्ट, कृपया माहीती द्यावी.

    • @narendravahutre4621
      @narendravahutre4621 2 ปีที่แล้ว

      त्या साठी आपल्याला रशिया बनावे लागेल

  • @hindurules6072
    @hindurules6072 2 ปีที่แล้ว +2

    बाकीचे व्हिडीओ ५ मिनीटांपेक्षा लहान असतात , पण अरूणराज १० मिनीटांपेक्षा लहान व्हिडीओ बनवला तर फाऊल देतील का काय या भितीने कमीतकमी १०:३० मिनीटांचे व्हिडीओ बनवतात . मुद्दा नेहमीप्रमाणे भरकटतो आणि बर्याच गोष्टींचा पुनरूच्चार होतो . महत्वाचे म्हणजे उदाहरणे देताना फारच गंडले जातात अरूणराज . आता हे बघा , म्हणजे suppose इत्यादी शब्द सारखे वापरले जातात . हातवारे तर इतके करतात की तेच बघत राहावं असं वाटतं

  • @SMNews-yp9uc
    @SMNews-yp9uc 2 ปีที่แล้ว

    निश्चितच चांगली माहिती धन्यवाद

  • @ganeshkalale395
    @ganeshkalale395 10 หลายเดือนก่อน

    Bol bhidu🎉❤❤

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @prashantajwan446
    @prashantajwan446 2 ปีที่แล้ว +4

    त्यांची तशीच आईनिजून द्याची
    कुणी सांगीतल श्रीलंकेला मदत करायला आमच्याकडे डिझेल पेट्रोल शंभरी पार करून गेले त्यांना देश चालवायला जमत नसेल तर भारतामध्ये सामाविष्ट व्हव

  • @adinathshinde5586
    @adinathshinde5586 2 ปีที่แล้ว +9

    छान सहज सुंदर शब्द मांडणी

  • @kailasbansode8821
    @kailasbansode8821 ปีที่แล้ว

    भारत हा भारत आहे
    लंकेस मदत केवळ
    बुध्द राष्ट्र आहे म्हणून
    करते.
    शेवटी लंकेस भारताचे
    बुध्द धम्माच्या शिकवणीचा
    आदर करणे त्यांचे आद्य कर्तव्य
    आहे.त्यीनी भारताच्या मैत्रीभावनेस
    एकनिष्ठ राहाणे आंतरराष्ट्रीय स्तर
    सन्मिन करण्याचे अभिवचन समोर
    ठेऊन वर्तन करावे.
    जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही...!

    • @GaneshYadav-iq2lu
      @GaneshYadav-iq2lu 9 หลายเดือนก่อน

      Shiri Lanka ravna pasun hindu rast ahe shihli Ani Tamil hehi hindu ahet

  • @amoladat
    @amoladat 2 ปีที่แล้ว +2

    श्रीलंकेवर हल्ला करून ते भारतात सामावून घ्यावे.

    • @Shravan_Pandav_21
      @Shravan_Pandav_21 2 ปีที่แล้ว +1

      व्वा रे
      हुशार 😆😆😆😆

  • @girkaranilrajaram
    @girkaranilrajaram 2 ปีที่แล้ว +1

    रामायण आपला इतिहास आहे

  • @ganeshbhogate1888
    @ganeshbhogate1888 2 ปีที่แล้ว

    Thanks Arun Sir

  • @comedyno7
    @comedyno7 2 ปีที่แล้ว +5

    मेघालय या भागात सर्वात जास्त पाऊस का पडतो या वर व तेथील सौंदर्य या बाबत वीडियो बनवा !

  • @avinashchavan1462
    @avinashchavan1462 2 ปีที่แล้ว +4

    स्वताची धुता येत नाही अणि दुसर्‍याची धुण्याची बात करायची

  • @niteshchothe0
    @niteshchothe0 ปีที่แล้ว

    mi tumcha purn vedio baghitla chan aavadala 😂😂😂❤❤❤❤🌹🌹🌹🌹👌👌👌👌🇮🇳🇮🇳🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @shrirangchuyekar6665
    @shrirangchuyekar6665 2 ปีที่แล้ว +4

    Thank you Sir 🙏🙏👌👌💐💐

  • @swarakiduniya9192
    @swarakiduniya9192 2 ปีที่แล้ว

    Thank you Sir for this information, please तुम्ही refind oil आणि कॉल्ड प्रेस ऑईल वर व्हिडिओ बनवा

  • @gopalladane5250
    @gopalladane5250 ปีที่แล้ว

    Malhar ramrao chitnis bakhar var video banava

  • @PLANET_INFO25
    @PLANET_INFO25 2 ปีที่แล้ว +1

    भाई खूप माहिती दिली ,,,, ,पण जर आपण श्रीलंकेला इतकी मदत करतोय तर आपण त्याला भारतात समाविष्ट करून तिथले पर्यटन आणि खनिज संपत्ती चा वापर करून प्रगती करू शकतो

  • @incognito4202
    @incognito4202 2 ปีที่แล้ว +5

    शहीद:-हुतात्मा
    प्रधानमन्त्री:-पंतप्रधान
    पेन:-लेखनी
    नोट बुक:-वही
    तारीख:-दिनांक
    पिक्चर:-चित्रपट
    स्कूल:-शाळा
    मेयर:-महापौर
    ग्राउंड:-क्रीडांगण
    इनाम:-उपहार
    पोस्ट:-टपाल
    मौसम:-वातावरण
    काबिल-ए-तारीफ:-स्तुति करण्या योग्य
    शक:-संदेह
    जवाब:-उत्तर
    इंडिया:-भारत
    मराठी भाषा शुद्ध बोला बोल भिडु
    5:50 मुग़ल साम्राज्य?
    ///// कोणता गांजा फुकतात तुम्ही?😂
    मुग़ल फक्त इस्लामिक अक्रान्ता होते.
    जाधव साहेब किती नीच आहात तुम्हीं
    आर्यन विदेशी होते आणि मुग़ल साम्राज्यवादी...?
    2% तरी लाज आहे का?
    #निर्लज्जम_सदा_सुखी

    • @Series1248
      @Series1248 2 ปีที่แล้ว

      रेफरन्स : संदर्भ

  • @nandkumarbhangare4110
    @nandkumarbhangare4110 2 ปีที่แล้ว

    Chaan

  • @chandrashekharchavan7244
    @chandrashekharchavan7244 2 ปีที่แล้ว

    छान

  • @prashantkatare2131
    @prashantkatare2131 ปีที่แล้ว

    खूप छान माहीती सांगतली. 🙏

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 ปีที่แล้ว

    Nice clip

  • @ashokbarbande
    @ashokbarbande 2 ปีที่แล้ว +14

    आता श्रीलंका भारतात विलीन करून टाकावी .

    • @godman6591
      @godman6591 2 ปีที่แล้ว +8

      कशाला ते आधीच भिकएला लागलेत

    • @no_smoking__6608
      @no_smoking__6608 2 ปีที่แล้ว +1

      Aapan Hitler waadi naahi tithacha PM tyacha war achyachaar kela ani bharatachi madad magitali tarach
      sikkim sarakha referendum gheta yeil

  • @RavindraPatil-pd9lv
    @RavindraPatil-pd9lv 2 ปีที่แล้ว

    छान सुंदर सर जी

  • @pramodpetkar3088
    @pramodpetkar3088 2 ปีที่แล้ว

    नमस्कार
    श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती फार
    ढासळली आहे. आपण म्हणजे भारत
    शक्य तितकी मदत करत आहे. पण
    भारतात सुध्दा पंचवीस ते तीस टक्के
    लोकांची चुल पेटत नाही याचा विचार
    कुणी करत कां ? जोडायचे जाऊदे
    तुटत आहे त्याला टाका मारणे जरूरी
    आहे . असे आपल्याला नाही वाटत.
    महागाई आपल्या देशात काय कमी आहे.
    पण गरीबांचा वाली कोण ? असाच एक
    व्हीडिओ बनवा अनेक राज्यातील आदिवासी
    वस्ती तील संघर्षमय जीवनावर.
    धन्यवाद

  • @NimeshSir
    @NimeshSir 2 ปีที่แล้ว

    Tumche videos mla khup awadtat…mi nehmi pahat asto….

  • @kssonansk
    @kssonansk 2 ปีที่แล้ว

    Sahyadri parvat rang var video banava

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 2 ปีที่แล้ว

    palk chya samudradhuni Baddal Mahiti sanga.

  • @moody.life...861
    @moody.life...861 2 ปีที่แล้ว +1

    Make a video on share market and how its work

  • @harijadhav896
    @harijadhav896 2 ปีที่แล้ว +5

    कृपया आदिवासी संस्कृती आणि लोकांचा इतिहास बद्दल माहिती ध्यावी...

  • @kalyanmagar9275
    @kalyanmagar9275 2 ปีที่แล้ว +1

    नाम फाउंडेशन व्हिडिओ बनवा

  • @santoshjadhav8472
    @santoshjadhav8472 2 ปีที่แล้ว

    Very nice information sir

  • @onkar-e2b
    @onkar-e2b 2 ปีที่แล้ว

    सर पेट्रोल पंप कामगारांचे पगार यावर एक व्हीडीयो बनवा, विशेष करुन भारत पेट्रोलियम

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 ปีที่แล้ว

    सध्या चाललेला कंत्राटी करणाचे भविष्यावर होणारे परिणाम यावर व्हिडिओ बनवा

  • @dryogeshchaudhari9354
    @dryogeshchaudhari9354 2 ปีที่แล้ว +18

    जरा अभ्यास करा, डॉ बाबासाहेब आणि इतर बऱ्याच अभ्यासकांनी आर्य बाहेरून आले ही पाश्चात्य थिअरी खोटी ठरवली आहे.

    • @avinashkarche8179
      @avinashkarche8179 2 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे👍

    • @Navatkay77
      @Navatkay77 2 ปีที่แล้ว +2

      आंबेडकरांनी त्यांचं ते विधान दुरुस्त केलं आहे त्यांनी मान्य केलं की आर्य मध्य आशिया तुन अफगाणिस्तान मार्गे भारतात आले.

    • @B.R.C.P.abcdof
      @B.R.C.P.abcdof ปีที่แล้ว

      ​@@Navatkay77अरे बाळा 2019 सालीच “भारतीय पुरातत्व विभागाने ”आर्यन इन्वेजन थेअरी ला डिबंक (रद्द केले) आहे वाचुन घे.😂

  • @Suyogkarlekar
    @Suyogkarlekar 2 ปีที่แล้ว

    आपल्याला लय भारी खाज.........

  • @rahulpawar3350
    @rahulpawar3350 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @satishrekhi
    @satishrekhi ปีที่แล้ว

    भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही १४ वर्षं गोवा पोर्तुगीज यांच्या कडे नेतृत्वाखाली का राहीला याच्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @sanketraut1162
    @sanketraut1162 2 ปีที่แล้ว +1

    ग्रामपंचायत मधे गावाचा नागरिक काय काय बोलू शकतो यावर वीडियो बनवा।

  • @narendrachandsarkar9275
    @narendrachandsarkar9275 2 ปีที่แล้ว

    माहिती घ्या व आपली माहिती update करून video टाका कारण आर्य हे बाहेरून आहेत हे धतांत खोटं आहे हे सिध्द झाले आहे . आपल्याला कडून ही दुरुस्ती अपेक्षित आहे.

  • @ashokparabshramdhakulkar6554
    @ashokparabshramdhakulkar6554 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @ramnathramnath1440
    @ramnathramnath1440 2 ปีที่แล้ว +22

    Gelya 1200 warshat Bharatache 18 tukade zale...Indonesia, Malaysia, sudha Bharatacha bhag hote. Australia madhe sudha Sanatan Awashesh miltat... Alikade British lokani Bharatache Vibhajan kele.

    • @ujwalakamble3490
      @ujwalakamble3490 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣mast joke dada

    • @nationfirst1902
      @nationfirst1902 2 ปีที่แล้ว +1

      @@ujwalakamble3490 babasaheba ni shikshan ghyayla sangitly te ghya
      Khup garaj ahe tumhala…..

    • @ujwalakamble3490
      @ujwalakamble3490 2 ปีที่แล้ว +1

      @@nationfirst1902 Get Well Soon 😃😃

    • @nationfirst1902
      @nationfirst1902 2 ปีที่แล้ว

      @@ujwalakamble3490 Aajari kon ahe distay Tai…😂
      Read history about South east asia then
      Come here…

    • @vinod23021979
      @vinod23021979 ปีที่แล้ว

      कसले सनातन घेऊन बसलास, सर्विकडे बौद्ध अवशेष मिळतात

  • @ntr3491
    @ntr3491 2 ปีที่แล้ว +3

    Sri Lanka भारतात समाविष्ट होणार

  • @maheshchoudhar1221
    @maheshchoudhar1221 2 ปีที่แล้ว +1

    Kgf चा खरा इतिहास सांगा...

  • @rishabhmaskar261
    @rishabhmaskar261 2 ปีที่แล้ว

    यूट्यूब वरच माझं सर्वात आवडत चॅनेल

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 2 ปีที่แล้ว +11

    sri lanka wasnt always disconnected from India. there was land route just a few centuries ago till rise in sea level.

  • @vaibhavsutar7663
    @vaibhavsutar7663 2 ปีที่แล้ว

    E store india yavarti ek video banva plz

  • @Short_entertainer1
    @Short_entertainer1 2 ปีที่แล้ว

    Are to bajiraoancha video ka delete kela . Pls parta upload kara ki ajun purn baghayacha aahe . Kashala delete kela ugach . He ashe mahatvache video delete kelet tar kase chalel 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Maharaj449
    @Maharaj449 2 ปีที่แล้ว

    आफ्रिकेतून मानव इथे आले याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे आणि रामायण इतिहासाला तुला नेमका कसला पुरावा हवा आहे जेव्हा तू म्हणशील कि हाच खरा इतिहास आहे

  • @kartikdeshmukh1611
    @kartikdeshmukh1611 2 ปีที่แล้ว

    कहिही म्‍हणा राव बोलभिडू चा नादच खुला अस्तो

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 2 ปีที่แล้ว +6

    4.90 राजकुमार विजय बंगालला नाही, श्रीलंकेत स्थायिक झाला.

    • @rv5486
      @rv5486 2 ปีที่แล้ว +1

      4:9

  • @sandeepshelake6768
    @sandeepshelake6768 2 ปีที่แล้ว

    अपूरी माहिती

  • @sanketraut1162
    @sanketraut1162 2 ปีที่แล้ว

    ग्रामसभा यावर एक व्हिडिओ बनवा

  • @sanketraut1162
    @sanketraut1162 2 ปีที่แล้ว

    डी मार्ट ला येवड discount देणं कसं काय परवडत यावर एक व्हिडिओ बनवा

  • @pratiksatav3279
    @pratiksatav3279 ปีที่แล้ว

    Dada ❤

  • @satishatugade9378
    @satishatugade9378 2 ปีที่แล้ว +1

    जय श्री राम 🚩🚩

  • @shivpratishthanhindustan
    @shivpratishthanhindustan 2 ปีที่แล้ว

    3:10 रामायण हे काल्पनिक आहे ????

  • @abhijitkode9436
    @abhijitkode9436 2 ปีที่แล้ว +1

    अखंड भारत बनावायचा असेल तर श्रीलंका ताब्यात घ्यावा...जय हिंद जय भारत जय मोदीजी

    • @viratfc18312
      @viratfc18312 2 ปีที่แล้ว +1

      तात्या तुला प्रजासत्ताक राज्य कळत का ??????? मंडई तून भाजी अन्या सारखं बोलत आहेस .. आणि तस असतं तर चीन ने पण आपल्याला चीन मध्ये समाविष केलं असतं

    • @vinod23021979
      @vinod23021979 ปีที่แล้ว

      मोदी चालले 2024 ला हिमालयात

  • @purushottambudrukkar928
    @purushottambudrukkar928 2 ปีที่แล้ว

    माणसाला बोलायला शिकायला फक्त 2 वर्षे लागतात पण काय बोलाव हे समजण्यासाठी सगळं आयुष्य निघून जात.
    याचं उदाहरण

  • @pkallinone7279
    @pkallinone7279 2 ปีที่แล้ว +8

    याला म्हणतात भज्या कड पहायचं अन् जिलेबी मागायची ,. प्रश्न काय आणि उत्तर काय 🤦🏻‍♂️

    • @vishwasnaik1317
      @vishwasnaik1317 2 ปีที่แล้ว +3

      सांगितलं तर आहे व्हिडिओ मध्ये,
      १) भारतात जी काही ताकदवान साम्राज्य होऊन गेली त्यांनी उत्तरेकडील साम्राज्य वाढवण्याकडे भर दिला आणि दक्षिणेकडे तितकासा जोर नाही दिला, परिणामी बहुतांश वेळा श्रीलंका हा आक्रमणापासून तसा लांब च राहिला
      २) मधल्या काही काळात जसं व्हिडिओ मध्ये सांगितलं की अवघी ५३ वर्षेच सत्ता टिकली (१०१७ पासून १०७० पर्यंत).
      ह्यामुळे श्रीलंका हा एक देश म्हणून भारतीय किंवा भारतातून आक्रमण झालेल्या साम्राज्याच्या अधिपत्या खाली फार काळासाठी आलाच नाही.
      ३) अगदी नजीकच्या इतिहासाबद्दल बोलायचं तर, ब्रिटीशांनी देखील श्रीलंका मधील कारभार वेगळा च हाकला, त्याचा भारताशी तितकासा संबंध ठेवला गेला नाही.
      हीच काही मूळ कारणे आहेत ज्यामुळे श्रीलंका हा एक वेगळा देश किंवा वेगळी भूमी म्हणून भारतामध्ये समाविष्ट होऊ शकला नाही.

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 2 ปีที่แล้ว +1

      wah wah Kya baat kahi.

    • @pkallinone7279
      @pkallinone7279 2 ปีที่แล้ว

      @@vishwasnaik1317 brr

    • @pkallinone7279
      @pkallinone7279 2 ปีที่แล้ว

      @@sonalishringarpure4358 kisne

  • @JayeshThukarul
    @JayeshThukarul 2 ปีที่แล้ว +4

    3:42 : आर्यन invesion theory चुकीची आहे.. British ने divide and rule नीतिअंतर्गत ही theory जन्माला आणली.. scientific genetics पुरावे आर्यन invesion theory चुकीची सिद्ध
    करतात.

  • @jaihind-i5f
    @jaihind-i5f 4 หลายเดือนก่อน

    महावंश इतिहासानुसार श्रीलंका सिंहलींचे पूर्वज ओडिशा पश्चिम बंगालचे आहेत

  • @All_in_one_Official844
    @All_in_one_Official844 2 ปีที่แล้ว

    विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे काय ? सांगा ना

  • @akshaymasane3018
    @akshaymasane3018 2 ปีที่แล้ว +15

    Buddha Blessed Sri Lanka!🙏🙏🙏

  • @tirupatijoshi9102
    @tirupatijoshi9102 2 ปีที่แล้ว +3

    श्रीलंका हा भारताचा भाग कधीच नव्हता हे १००%बरोबर पण रामायण हे पौराणिक हे १००% चूक.

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 ปีที่แล้ว +1

    श्री लंकेत बुरखा व हिजाब वर बंदी आहे का,?

  • @Sam.0223
    @Sam.0223 2 ปีที่แล้ว +1

    Devlacha dharma aani dharmachi devle prabhodhan thakre yanche puskavr video banva

  • @pravinalhat6441
    @pravinalhat6441 2 ปีที่แล้ว

    Mpsc var video ghya

  • @malharidhage2631
    @malharidhage2631 2 ปีที่แล้ว +1

    Shrilanka aapali hoti ,aahe, rahanar. 🔥⛳⛳