don लोकांचं कस जे काही करतील ते खुलून आणी पूर्ण मनापासून इच्छेनुसार करतात आणी हात खोलून सर्व काही करतात,पण खूप बाकी लोक पहिलेच काहीतरी अपेक्षा मनात शंका असे मानसिक स्थिती असते
लहान असताना आमच्यासाठी सहकार टॉकीज जवळचा छोटा राजनचा गणपती बघने म्हणजे कुतुहलाचा विषय असायचा.रात्री लाईन लावली की पहाटे पर्यंत नंबर यायचा.त्यावेळेस आमच्या साठी मुंबईतले मोठे गणपती म्हणजे छोटा राजनचा गणपती,ड्यूक्स कंपनीचा गणपती आणि आर के स्टुडिओचा गणपती.
माटुंगा वर्धराजन मुदलियार ह्यांचा गणपती आणि छोटा राजन ह्यांचा गणपती पाहण्यासाठी अलोट गर्दी असायची माटुंगा येथे सिनेकलाकार येत असे असाही हि काळ त्या वेळी होता
सध्या भारत हा दिखाव्याच्या मागे जास्त असतो, आपली संस्कृती परंपरा त्या मागच्या हेतू बाबत काहीच पडले नाही. हेच घ्या ना आजकाल च्या कित्येक मुलामुलीं ना सावित्रीबाई फुले कोण होत्या हे माहीत नाही.
Chembur cha Sahyadri krida mandal cha Ganpati kuph famous hota , ek se dekhava dar varshi ani pahaychi excitement 1 no kadich visru nahi shakat gele te divas rahile te atvani
चिन्मय भाऊ हि स्टोरी आणि विडिओ फक्त तुझा फॅन म्हणून बघितला, कारण हिच स्टोरी तू १ वर्षा पूर्वी सांगितली होती. तंतोतंत कॉपी आहे हि व्हिडिओ, या हेडिंग ने तो व्हिडिओ आहे - "Lalbaug, Chinchpokali, Parel च्या गणपती इतकीच मुंबईमध्ये Chota Rajan च्या मंडळाचीही चर्चा व्हायची" दिनांक - 28/09/2023 या तारखेला आहे हा व्हिडिओ याच चॅनल वर.
लालबागपेक्षाही प्रसिद्ध होता छोटा राजनचा गणपती.पण 90 च्या दक्षकात जी मज्या होती ती आता कोणत्याच गणपतीला राहिली नाही.
😢😢
Lalbaug chya karyakartan ahe n ti maaj!
Hoka
मी चेंबूर चा च आहे पाहिलं 20 वर्षापूर्वी गणपती पूर्ण मैदान मध्ये बसायचा आता फॅक्ट छोट्या बाजूला छोट्या जागेत ..
अश्या डॉन लोकांना देव बरोबर पावतो पण साध्या सामान्य माणसाला नाही पावत 😢
खरं आहे
नरबळी ची प्रथा का होती एकेकाळी ते समजले की सर्व काही प्राप्त होत असे अनेक अंधश्रद्धा पाळणाऱ्या लोक म्हणतात
अंधश्रद्धा निर्मूलन करणे गरजेचे आहे 😂😂
सामान्य माणसाला चुत्या बनवतात सगळे
देवाने पावने आणि कोपने बंद केले आहे समस्त मानव जाती वर
don लोकांचं कस जे काही करतील ते खुलून आणी पूर्ण मनापासून इच्छेनुसार करतात आणी हात खोलून सर्व काही करतात,पण खूप बाकी लोक पहिलेच काहीतरी अपेक्षा मनात शंका असे मानसिक स्थिती असते
पुणे डॉन🤡 , मुंबई डॉन💀
छोटा राजन ,अरुण गवळी❤
गोपीनाथ मुंढेनसारखा गृहमंत्री 🗿
@@NEET25-Uघंटा
@@NEET25-U 😂😂😂 दाऊद चा माणुस.
छोटा राजन फलटण सातारा चा होता
टिळक नगर चेंबूर सर्वात सुरक्षित सार्वजनिक गणपती यांच्यामुळेच आहे
लहान असताना आमच्यासाठी सहकार टॉकीज जवळचा छोटा राजनचा गणपती बघने म्हणजे कुतुहलाचा विषय असायचा.रात्री लाईन लावली की पहाटे पर्यंत नंबर यायचा.त्यावेळेस आमच्या साठी मुंबईतले मोठे गणपती म्हणजे छोटा राजनचा गणपती,ड्यूक्स कंपनीचा गणपती आणि आर के स्टुडिओचा गणपती.
Ho amhi pn ❤
Gele te divas rahilya tya aathvani
Khare aahe Mitra to kal khupach chan hota.❤❤❤❤❤❤
Jo
Ho
आमच्या ईथलं मंडळ टिळकनगर❤❤❤
माटुंगा वर्धराजन मुदलियार ह्यांचा गणपती आणि छोटा राजन ह्यांचा गणपती पाहण्यासाठी अलोट गर्दी असायची माटुंगा येथे सिनेकलाकार येत असे असाही हि काळ त्या वेळी होता
गणपती लालबाग चा असो वा छोटा राजन चा किंवा घरातील असो, गणपती हा गणपती असतो.
गणेश भक्तांना विंनती,
कृपया यात ही स्पर्धा निर्माण करून ब्रँड बनवू नका. 🙏
सध्या भारत हा दिखाव्याच्या मागे जास्त असतो, आपली संस्कृती परंपरा त्या मागच्या हेतू बाबत काहीच पडले नाही. हेच घ्या ना आजकाल च्या कित्येक मुलामुलीं ना सावित्रीबाई फुले कोण होत्या हे माहीत नाही.
Chembur cha Sahyadri krida mandal cha Ganpati kuph famous hota , ek se dekhava dar varshi ani pahaychi excitement 1 no kadich visru nahi shakat gele te divas rahile te atvani
लय दिवसांनी दिसलारे चिमण्या भाऊ❤
Ganpati Bappa morya❤
सोया बीन ला भाव पाहिजे 7 हजार नाही तर भाजप ला करू हद्दपार
उद्या तुला मुल नाही झालं तर भाजपाच करून दिन का इथ पण हदपार चे नारे लावशील 😂😂
Yz mva chya welee zoplq hota ka
@@Dhn55535 अरे दादा याचा वाकड्या तोंडाचा बाप जर सत्तेवर आला तर यांना आरक्षण ची ही गरज नाही आणि सोयाबीन ची नाही 😂🤣
कामाचं बोललास तू
महागाई खूप असताना हा खर्च कसा काय परवडतो
Plz do detail story on lal bagh and Ganesh gali war
आम्ही भायखळा राहत होतो तेव्हा आम्ही टिळक नगर ला जायचो पुष्कळ गर्दी असाची पण दर्शन चांगलं व्हाच आणि प्रसाद सर्वा भक्तांना दयायचे
बाई तुझा व्हिडिओ आला आणि मी बघणार नाही असं होणारच नाही
"Tilak Nagar chi Shan"…Sahyadri Krida Mandal !!!
Bhau bhari ahe tu
Tilaknagar sarkh kuthch navat.. lalbagh tar kupach lamb
एकच नानासाहेब 007
जे काम बॉलीवुड करते ते काम तुम्ही करू नका. 🙏
गनपती बंप्पा कोनाचाहि आसो देवाच्या सनाला आडफाटा घालन म्हणजे मोठ पाप आहे मगतो आधिकारी आसो किवा मुंख्यमंत्री देव त्यानां शिक्षा देतोच 👍
50000 nazya gharchya ganpatichya aartila hoti 😂😂
चिन्मय भाऊ हि स्टोरी आणि विडिओ फक्त तुझा फॅन म्हणून बघितला, कारण हिच स्टोरी तू १ वर्षा पूर्वी सांगितली होती. तंतोतंत कॉपी आहे हि व्हिडिओ, या हेडिंग ने तो व्हिडिओ आहे - "Lalbaug, Chinchpokali, Parel च्या गणपती इतकीच मुंबईमध्ये Chota Rajan च्या मंडळाचीही चर्चा व्हायची" दिनांक - 28/09/2023 या तारखेला आहे हा व्हिडिओ याच चॅनल वर.
👍👍
माझा मामा 💀
Jalgaon che ganpati pan chhan asatat...vishesh aakarshan sindhi colony che ganapati asatat...
एकूण काय तर प्रत्येक गणपती मंडळाला अच्छे दीन येतात आणि जातात. मुंबईचा एकच कायमचा डॉन " मुंबई पोलीस ". मनात आणल तर काम तमाम. 🙏
Bhai neta don aahe
VIP दर्शन 😅😅😅😅😅
Chemburkar 🫶🏻❤️
Ho adhi khup majja hoti ata chotyatala chota mandal pan competition sathi mothya mothya murtya antat
Amhi ikde khelyla jato
Ram Lakhan film ka gana Rum Pum Pum Main Hoon mohi. only Nana company Chembur
He decoration art director sudhakar manjerekar je ghatkoparla rahatat
Mag Kai Daud Aani Landya La Mothe Karayche ka. Yc Pawar Aani Khairnar Ne Mag Daud Chi Shop ka Nahi Todali
Chembur company only Nana
Old script !
Chalayacha
Bol bhidu वाले अजून tumhi लहान ahat
Ardhya knowledge var काहीही badbadu nako
Jay bhim Namo bhuddha 💙🙏🏻🙏🏻
जुना व्हिडिओ परत .?
तेच करतात हे लोक. सारखं सारखं एकच व्हिडिओ दाखवतात . उल्लू बनवतात
Tumhi trp sathi ky pan sangta
1st view