Maharshtra Vidhansabha: ग्राऊंडवर तुतारी आणि मशाल जोरात, Sharad Pawar आणि Thackeray विषयी काय दिसलं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024
- #BolBhidu #SharadPawar #UddhavThackeray
ग्राऊंड काय म्हणतय, ग्राऊंडवर नेमकी काय परिस्थिती आहे? हा प्रश्न पावसापाण्यासारखा प्रत्येक जण आपआपल्या पाहूण्यांना विचारतोय. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर बरीच उत्तरं मिळतात ती चिन्हाची. एक्शन रिएक्शन च्या पद्धतीने आमच्याकडं तुतारी, आमच्याकडं मशाल ही उत्तरं ऐकायला मिळतात. ग्राऊंडवर फिरताना देखील या गोष्टी जाणवू लागल्या आहेत. सर्वसामान्य लोकांकडून थेट पक्षाचं चिन्ह ऐकायला मिळतं. ना पवार साहेब ना ठाकरे साहेब किमान पातळीवर पक्षाचं नाव काय हे देखील लोकांना माहित नाही पण चिन्हाच्या नावाने झालेला प्रचार थेट तुतारी आणि थेट मशाल पोहचवतोय.
वास्तविक हरियाणाच्या निकालानंतर महायुतीची बाजू भक्कम दिसत होती. त्यानंतर जागावाटप आणि तिकीटवाटपात देखील महायुतीचीच बाजू भक्कम दिसू लागली. लाडक्या बहिणीचा प्रचार जोरदार सुरू झाला आणि कुठेतरी महायुतीसाठी हा सामना वनसाईड झाला आहे अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र गावखेड्यात उतरल्यानंतर तुमचा कल कोणाला या प्रश्नाचं उत्तर कोणताही न वेळ घेता तुतारी आणि मशाल हे सांगणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं जाणवलं. विशेषत: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन भागात दोनही प्रादेशिक पक्षाचं वारं असल्याचं दिसतय. उमेदवार कोणताही असो यंदा मशाल किंवा यंदा तुतारी असं बोलणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येतेय. अर्थात हे का घडतय, ग्राऊंडवर नेमका तितका जोर मविआचा आहे का, आणि असेल तर नेमका का समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
विदर्भामध्ये फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच.... इतरांना थारा नाही
काही ठिकाणाचा अपवाद वगळता महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सपसेल पडणार आहे
सुपडासाफ😂
Kharedi kele ka matdar chamcha khutla
Ho nakkich ... Maharashtrachi durgati keliya yani
दादा ओ दादा
पडल,का,😂
उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 🚩🔥
🙏🏼🙏🏼🙏🏼❤️
बार्शी विधानसभा - मशाल (दिलीप सोपल) 🚩✌🏻
बोल भिडू : आम्ही दोन्ही बाजूने उत्तम रीत्या खेळतो. 💀😂
जनहितार्थ जारी. 🙏
💯💯
बोल भिडू: गंदा है पर धंदा है
😂
Paisa hi paisa
Yuti nantar aghadi kadun pan pakit aale ata..😂😂
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीची सत्ता येणार
हम मराठे हे
बटेंगे तो कटेगे नही ❎
बचेंगे तो ओर भी लढेंगे ✅
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ♥️🔥🚩🔥
जय शिवराय दादा 🚩
एक मराठा लाख मराठा..🔥🚩💪
राधानगरी मशाल 20 हजार ने येणार
कोल्हापूर जिल्हा महाविकास आघाडी 8-9 सीट
जिंकणारच ठाकरे साहेब पवार साहेब
MVA-155-160
महायुति-100-105
बाकी-20-30
💯💯💯💯
महाविकास आघाडी सरकार 100% येणार ❤❤
फिक्स❤❤
हो नक्की...
खूप छान विश्लेषण आहे.
अगदी ग्राउंड रिपोर्ट ज्याला म्हणतात तो हाच आहे...
बायकोच्या भावावर व तुमच्या एक्झिट पोलवर कधीच विश्वास नाही😂😂😂😂
😂😂😂
😂😂
तुमचा बायकोच्या भावावर व एक्झिट पोल वर विश्वास नसला तर नसू दे, पण आमचा मात्र फिक्स विश्वास बसलाय की तुम्ही कोणत्या बाजूने आहात,
दाजी बां😂😂😂😂😂
@@ravindrakumarpalake5309 काय वाटतं तुम्हाला कोणाकडून असु शकतो
मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की............!💯✌🏻
#लवकरच 🔥🎷✋🏻
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री 2024 ते 2029❤
Great 👍❤
नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री !
😂
Janab thakre😂😂😂
आमच्या इथे मशाल जोर चालू आहे.. मुंबईत 👍🏼🚩
kuth
दादा कुठून आहात आपण
@@maheshbhosale4027 मुंबई 👍🏼🚩
कोल्हापुरात मशाल विजली आहे 😅
❤❤❤❤❤
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ह्या बहुतांशी शेतकरी, मराठा, दलित, मुस्लिम कुटुंबातील आहेत आणि आज हे चारही घटक विद्यमान सरकारच्या शंभर टक्के विरोधात आहेत हे लक्षात घ्या.
लोकांचा मोदीवर राग नाहीये परंतु लोकं राज्यातील भाजप आणि महायुतीतील माजलेल्या लोकांना कंटाळली आहेत... आणि देवाभाऊच्या फोडाफोडी राजकारणाला...
I wish असा राग जेव्हा बारामती येथील प्रतिष्ठित लोकांनी केली १९७९ पासून फोडाफोडी केली.. १९५९ मध्ये तर सख्या मोठ्या भावा विरोधात प्रचार केला होता... असा राग त्यांच्या वर पाहिजे होता.. पण २०१४ पर्यंत सत्तेत होती... केव्हढा हा दुटप्पी पणा 😂 सो नीतिमत्ता याबद्दल अशा लोकांनी बोलू नये... 😂😂😂😂
सुरुवात कोणी केली ते माहीती गे आगोदर
@@mayurjadhav5997paksh tar nai chorle atleast udhav ne
@@suhasbhalerao9733 aare baap badle direct
खरं आहे भावा
काहीही झालं तरी शेतकरी महायुतीला खूप कंटाळला आहे कारण शेतीमालाला योग्य हमीभाव नाही आणि वरून खतांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली त्यामुळे शेतकरी वर्ग महायुतीला गाडायला बसला आहे आणि ती वेळ आता आली आहे...
Gst aani tax 2ni ghetla jato
1500 fkt election purte dile baki vasul jorat kartay sarkar
खरं मोफत, फुकाट देतं काँग्रेस अन् शरद पवार
👍👍👍👍👍👍
Sagala fukat pahije tumhala...
देवेंद्र ने नरेंद्र चा खेळ खल्लास केला आहे
हे मात्र खरय😂😂
तसं नाही नरेंद्र ने देवेंद्र चा खेळ खल्लास केला आहे
@@saurabhranaware3533एक ठरवा,,अन् दोघांची जिरवा😂
👍👍👍👍👍
*लक्षात ठेवा.🌹 विभागलेले हिंदूच काँग्रेस, उबाठा गट, वक्फ बोर्ड आणि फरद फवारला वाचवू शकतात. एकगठ्ठा महायुती समर्थक हिन्दू फक्त "देशच" नाही तर "आपला धर्म, संस्कृती" आणि "भावी पिढ्या" वाचवू शकतात.*🚩
मुंबई,कोकण मराठवाडा-मशाल,,
प. महाराष्ट्र उ.महाराष्ट्र-तुतारी,,,अन् विदर्भ- टोटल पंजा...सगळीकडे मविआ चाच गाजावाजा❤❤❤❤❤
ईटली च्या वेश्येचा चिवडा खाला काय 😂
😂😂😂😂
👍👍👍👍
Ye baba konan madhla ahe me ekde MVA cha supda saf ahe😂 mojun 4-5 seat yetil😂
उत्तर महाराष्ट्र महा विकास आघाडी
नाशिक मद्ये only मशाल 🔥🔥🔥
अहो भाऊ उद्धव ठाकरे तुम्हाला फेसबुक वरूनच लाईव्ह येतील आणि नाशिकचा नाशिकचा फेसबुक वरूनच काम बघतील
आम्ही पण नाशिकचेच....झाटा येत नाही उबाठा
23 तारखेला बघ नाशिकचा निकाल @@bhushan_kumawat_vlogs
@@LWILIF1030 देवेंद्र फडणवीसने तर नाशिक दत्तक घेतल होत. काय केलं त्यांनी परत दिसले का नाशिक मद्ये. बोले होते different hub बनऊ नाशिकला. एक तरी मोठा प्रोजेक्ट आला का. नाशिकच पाणी पळवतात. आता धरण 100% भरली तरी नीट पाणी नाही देऊ शकले. आज पण कमी दाबानी पाणी येत.
Tumhi gujrati lokachi chata @@bhushan_kumawat_vlogs
ग्राउंड लेवल वर........ उध्दव ठाकरे.... मुख्यमंत्री...... पाहिजे.. जनतेला...
ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावर लढवली गेली तर महाविकास आघाडी निश्चितच 200 + होईल ✌✌✌
स्थानिक लेवलला महाविकास आघाडीचे काहीही काम नाही😂
कोविड मध्ये जिवंत राहिलास हेच महविकास आघाडीचं काम आहे. नाहीतर देवाभाऊ असता तर टाळ चिपळ्या घेवून रस्त्यावर पडलेल्या शवाच्या शेजारी बसून राहावं लागलं असतं.@@patil6095
महाविकास आघाडी सरकारचा एक चांगला आणि राज्याला फायदेशीर प्रकल्प सांगा...
@@aniketkhambayatkar5314 covid ghotala
@@aniketkhambayatkar5314सगळं. कांग्रेसनचच उभं केललय,,,तु चड्डीत असचील तेव्हा😂
आता फक्त महाविकास आघाडीच 🚩🙏
Mag tuz ghar waqf board kadech 😂😂
हातात घेऊन मशाल वाजवा तुतारी....😊
बोला राम कृष्ण हरी ❤
Allahu akbar bola
@bhushanmarathe4968 तू बोलला बास झाल...😂
@@sandeepshinde9078 tuzya sathi re tumcha sharad vakdya uddhav hizda aahe na landyancha chatya mg tumi bola
@@bhushanmarathe4968 अयोध्या मधे का पराभव झाला 😂😂😂
👍👍
महाविकास आघाडीचे 172 उमेदवार निवडूण येतील.
240
उद्धव ठाकरे 🚩🚩🙏🙏
Ha gharbharya bandgulya nkoch
झेंडा चुकला. उध्दव ठाकरे 🇵🇰 🇵🇰
@@KrushiNews24 khupach khaj ahe mag gol topi ghsl na bhadya adhi pavar soniya che pay chatle bapachi ghalun basala ata hindu marathi sodun alla hun akber chi ghoshana detoy laj vatli pahije tula songadya nachya jocker sala
@@samirparandkar6708उद्धव ठाकरे great cm ❤
मतदारांनो महाविकास आघाडीला जिंकवा रे 🙏🏻🙏🏻
महिलांना 3000 आणि बेरोजगारांना 4000 आणि शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंतची कर्ज माफ होतील❤️ 🔥🙏🏻
🔔
मैं जो बोलता हुं मैं वो कभी नहीं करता हुं..
शरद पवार
@ashishdudhekar2768 तेरे हर वार का पलटवार हू मे युही नही केलता शरद पवार हूं में
कांग्रेसला कुणी फेकु म्हटलं नाय अजून
😂
महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीचीच हवा आहे.
मशाल आणि तुतारी जोरदार चालतं आहे
म्हणजे मुघल सरकार येणार😂😂😂
@@supertech4149
मग गुजरात मध्ये जाऊन रहा
माझ्या गावात भा ज पा ला मत नाही
फिर एक बार ठाकरे सरकार 🚩🗡️👑🦁
🤣😂😂😂👻🍌🍌🍌
Sunta krun ghe mat denya aadhi jo baapacha nhi zhla to aapla honar😅
@@akshay4629रियाज अली चा तरी झाला ना😂😂
@@shrikantchavan3552तूझ्या i ला मदर्श्यातला अब्दुल काचकाच जेऊन गेला वाटतं 😂😂
पुन्हा शिंदे सरकार ❤
तुतारी only सातारा ❤🎉
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ❤️🔥
जनाब उद्धवमियाँ ठाकरे😂😂😂
मुसलमान सम्राट उद्धव ठाकरे 😂
Jsnab lulu kata😂
MVA180+🎉 Tutari 🎉 Mashal 🎉 Panja 🎉
पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त महविकास आघाडीच...
ना म्हंटलं कधी 'राम कृष्ण हरी', ना बांधली कधी मुतारी, आणि म्हणे वाजवा तूतर्री 😂😂 आता येणार BJP ❤
Amhi pn paschim maharashtrat ahe 😂😂 amhala tr vichar 😂😂
@@saak687bala mutun zop😂
एक उमेदवार निवडणुकी आधी आऊट झालाय...😂😂😂
आम्ही पण इथेच राहतो बघू किती वाजे तुतारी
Fakta Uddhav Thackre 🔥🔥
मविआ 165+
ना म्हंटलं कधी 'राम कृष्ण हरी', ना बांधली कधी मुतारी, आणि म्हणे वाजवा तूतर्री 😂😂 आता येणार BJP ❤
@@saak687त्यांनी काय बांधल ते तुझ्या वडिलांना विचार आणि राम कृष्ण हरी म्हणून प्रचार करण्या पेक्षा देवावर श्रद्धा ठेवावी देवांचा प्रचारात वापर करू नये
288 +😂😂
@ tyani kay kay aani kuthe bandhal khup changlyan mahitiy , Baramati chya baher kay vikas aahe ho yancha dada , yanchya kalat marathwada n vidharbhachi kay avastha zali hoti , jativadi rajkaran kelay yani fkt , aamchya marathana OBC samor , OBC la brahmana samor aani marathyana brahmana samor ubh karat rajkaran kelay nehmi, shahu phule ambedkar tr fkt nava sathi use kelay , mumbai bomb kadhi ekde dange kadhi tekde kay hottt yanch
@@ajitpujari1204तुमच्याच नेत्यांना आता रायगड आणि देव मंदिरे दिसू लागलीत...
आम्ही हिंदू शेतकरी मशाल किंवा तुतारी लाच मतदान करणार, कारण शेत मालाला भाव नाही
सही रे भावा😂
MVA 165-175 राहील ❤❤
168 महायुति
@@balirampatle729 85 येतील. लोकसभा निवडणुकीत 9 आल्या 😂 महायुती 17 😂
मोदी-शहा ❌ ठाकरे-पवार ☑️
भारतीय जनता पक्षाचे नेते पंधराशे रुपये देऊन जनतेला कमी लेखत दिसतात
😂😂😂😂
Tujhya kade jyada aahet ka re?
@@OnlyDevabhauपब्लिक tax मधून पैसा देता, स्वतःच्या खिशातून देत नाही. किमान गुजरात ने लुटलेल्या प्रकल्प बद्दल बोला.😅
@@OnlyDevabhau lavdya wr bswto 1500 sangchya tuja netyala
महाविकास आघाडी का दिले नाही मग ,कोरोना महाविकास पैसे देईचे ना घरीच होते तेव्हा काय झाल होते😂@@varunkadam6638
दहा वर्षे पासून भाजपने भारताचे सर्व राज्य चे व महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल विकत घेतले आहे राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरेंवर बदल वाईट प्रसार न्यूज चॅनल वाले खोट्या बातम्या पसरवत आहे परंतु महाराष्ट्राला कोग्रेस राहुल उध्दव शरद सरकार पाहिजे 🤚
बिलकुल खरे पण जागरूक नागरिकांनी यांना उत्तरदेऊन चूप केले पाहिजेत..
370 br bola waf board vr bola tumhi tumchi pant oli hoil...😂
Only udhav thakre saheb❤MVA
हिरवी सेना 🇵🇰🤣
Great 👍❤
नाशिक पूर्व मध्ये तुतारी
श्री गणेश भाऊ गीते
#मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार!🚩
राम कृष्ण हरी ... वाजवा तुतारी ...
Mutari😂
@@virajmete7096 Mutari tumchya kade aahe #Ajit
तुम्ही रामकृष्ण हरी म्हणू नका, ते तुमच्या संविधानात बसत नाही.
राम कृष्ण हरी, कायमची घरी बसवा तुतारी
Bhagwan ramcha nav kdhi ghetala tri ahe ka mutari walyne
महाराष्ट्र स्वाभिमान विरुद्ध गुजराथी या मुद्यावर महाराष्ट्र तील लोक मतदान करणार आहेत ।
बरोबर
मविआ= 165+
मोदी आपसे बैर नहीं फडणवीस तेरी खैर नही....😂
जनतेचा मनात फक्त आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब भावी मुख्यमंत्री
घरकोंबडा😂🤣🤣
कुटुंबप्रमुख उद्धवजी ठाकरे
@@कन्हैयाकुमार-थ5ज घंट्याचा कुटुंबप्रमुख🤣😂😂😅😅😅
आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये वाढलेले लोक..एखाद्यावर अन्याय.. अत्याचार...फसवणूक कोणी केली तर हा महाराष्ट्र एखाद्या.. च्या पाठी सी ठाम उभे राहतो... जय शिवराय 💐
वा..😊
अगदी बरोबर बोललात !
Ha ha,,
OBC Maratha SC ST want Caste Census ✊✊ MVA Jindabad 🚩🚩
जात हा election चा मुद्दा बनवूनच महाविकास आघाडी राजकारण करत आली आणि पुढेही करत राहणार...
@@errahulmali7486 तुम्हाला केळ खायची एवढी सवय झाली की आता मविआ ने परत केळ टाकले तोंडात आणि पूर्ण घसा पर्यंत घुसवले आहे ह्या वेळेस😃✨
Gadhva maratha and obc dont want caste census,,,, DARU KAMI PIT JA
Amcha Kade Pan Mashal Kup Jorat Chalu Ahe ❤❤🔥🔥
Thackare + Pawar = Maharashtra
तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे का मग?
@samirparandkar6708 Me politicians vishayi bolalo. Baki amhi Khandeshi........
एकदम कडक पोस्ट 👍
@@dineshbrahmankar4743साहेब मी अंमळनेरचा
बीड जिल्हा तुतारी येनार ❤❤❤❤
Fakt MVA 190+ 💯🚀
Mashal 65
Tutari 65
People still not forget foda fodi ch politics.
ना म्हंटलं कधी 'राम कृष्ण हरी', ना बांधली कधी मुतारी, आणि म्हणे वाजवा तूतर्री 😂😂 आता येणार BJP ❤
Amala raj thakrey pahije railway 🚂 dhawnar ata
🍌 😂
Nko tutari bandha mutari
Are mitra Sharad pawar foda fodich politics kartat tevha ok asta kay 😄
व्हिडिओ मधला कंटेंट हीच सत्य परिस्तिथी आहे. कारण हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दिली आहे. जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी.
उद्धव ठाकरे साहेब फक्त
Jo bap cha nhi zala to janta cha kay hoil
@@beastfitness4983एकनाथ बापाचा नाही झाला पण बीजेपी झाला 😂😂
पडणार😂
@@beastfitness4983तुझ्या बापाने बांधलेल्या घरावर घर बांधणारा मिस्त्री जेव्हा दावा ठोकेल तेव्हा समजेल तुला 😂😂
@@beastfitness4983janab uddhav
महायुती चा पराभव नक्की आहे. मत फक्त आणी फक्त महाविकास आघाडी ला.
मशाल धग ढग पेटणार ❤❤❤
जनाब उद्धव ठाकरेची मशाल महाराष्ट्र पेटवणार😂😂
🗿
१००%खरे आहे..❤❤
200+ pawar thakre Gandhi 🔥🔥🔥🔥🔥
only Thakare & Pawar🎉🎉
Only MVA ❤
महाविकास आघाडी
❤❤❤❤❤❤❤❤❤
Only Mahavikas aghadi jindabad jindabad
राम कृष्ण हरी
वाजवा तुतारी
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bjp 50chy aat ak मराठा लाख मराठा⚔️⚔️
Who is here after the results😂😂😂
सत्ता महविकास आघाडी ची च येणार हे नक्की ...त्यात अजित पवार महविकास कडून दिसल्यास आश्चर्य वाटायला नको....
बुलेट उद्धव ठाकरे भाजप बरोबर दिसले तर नवल वाटायला नको
मशाल..... तुतारी... हातचा.. पंजा........
180+ mva
मशाल जोरदार दिमाखदार ✌️✌️✌️🚩🚩🚩
आणि आमचा माणूस जरांगे पाटील आहेच की MVA ला २०० + नेवून ठेवण्यासाठी 😎😂.. तुतारी Star ⭐ प्रचायक 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Are bhai bhai 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
ना म्हंटलं कधी 'राम कृष्ण हरी', ना बांधली कधी मुतारी, आणि म्हणे वाजवा तूतर्री 😂😂 आता येणार BJP ❤
🍌🍈🍉❌✅@@saak687
23 ला कळेल
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ❤
महाविकास आघाडी = 160+ फिक्स ✅✅
#स्क्रीनशॉट काढून ठेवा 🔥🔥
Ok thevto 😂
Tu yed zava ahes😂
@@Vish1511 तू येडजवा दिसतोय
160 nahi 60 chy pudhe pan nahi
ना म्हंटलं कधी 'राम कृष्ण हरी', ना बांधली कधी मुतारी, आणि म्हणे वाजवा तूतर्री 😂😂 आता येणार BJP ❤
अगदी बरोबर विश्लेषण आहे. आपण मराठी माणसं पितृसत्ताक पद्धती मानत आलो आहोत. लोकांना कोण जिंकतय आणि कोण हरतय या पेक्षा थोरा मोठ्यांवर झालेला अन्याय सहन होत नाही आहे. भाजप ने पक्ष आणि चिन्ह चोरून अगदी सुप्रीम कोर्टात सेटिंग लावून ती गद्दारांना दिली हेच लोकांना पटलेले नाही आहे.
महाविकास आघाडी 185+ येणार...
ना म्हंटलं कधी 'राम कृष्ण हरी', ना बांधली कधी मुतारी, आणि म्हणे वाजवा तूतर्री 😂😂 आता येणार BJP ❤
भावपुर्ण श्रध्दांजली मुतारी
आणि आईस्क्रीम कोण ल😂
289 🎉
288+ 😂😂
तुम्हाला खूप शिवी दिली पण आज बरोबर बोला म्हणून आभार 🎉
घरच्या महिला आपल्या परिवार सोडून मतदान करत नाही
महाविकास आघाडी 170+
ग्रामीण महाराष्ट्राचा मूड....
फक्त तुतारी..📯✌💪
जिकडं म्हातारं फिरतंय तिकड चांगभलं हुतंय..
Pawar saheb --- 60+
Udhav Thakrey ---40+
100 mde ky virodhi paksh deu yanha 😂😂
Pawar saheb 6. Uddhav thakrey 4 😝🤣perfect
कांग्रेस-80+
@limerwater-r9r pawar 50 ubt 30 congress 40
@@Patilkumar086Congress pan aahe ki sheth ajun
तुतारी 💯💯💯💯💯💯💯💯
तुतारी जोरात अख्खा पब्लिक ला माहिती आहे येणार तर साहेब च
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
UBT 🔥🔥
दिल्ली मोदीची, पण महाराष्ट्र मराठी माणसांचा पवार साहेंबाचा
शिंदे काय बांगलादेशी आहेत काय ?
की सोनिया गांधी मराठी आहे?
करमाळा - माढा-माळशिरस तुतारी
बार्शी - मशाल ❤
बरोबर आहे हि निवडणूक शहरी भाग विरुद्ध ग्रामीण भाग अशी आहे
Mva🎉🎉🎉170
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी❤
🙏🏻🙏🏻🙏🏻
Only pawar tutari 🎉🎉🎉🎉
फक्त महा विकास आघाडी ❤💪📯
पण काही म्हणा आमच्याकडे तुतारी जोरात आहेः तरी पण
उद्धव ठाकरे यांना एक चान्स मिळाला पाहिजे...CM म्हनून
🔥🔥🔥
होय...तुतारी वाजणार व मशाल पेटणार.
Mashal
फक्त महाविकास आघाडी
फक्त महाविकास आघाडी उद्धव ठाकरे च्या बॅगा चेक करत आहात पक्ष फोडलाय चिन्ह घेतलंय तरी हा माणूस खमका आहे उभा आहे हेच दिल्ली स्वराच्या पोटात दुखते तुमच्या 50 पिढ्या खाली आल्या उद्धव ठाकरे तुम्हाला पुरून उरतील
UBT❤ SP🔥
जेवढ्या जागा धनुष्य बाण आणी घड्याळ वर आले नसते तेवढ्या जागा तुतारी आणी मशाल वर येतील