बहुतेकांच्या आयुष्यात कष्ट मेहनत त्रास येतो तर काही चांगल्या पैकी पैसे कमवून यशस्वी होतात. मुलींच्या बाबतीत जर काही वाईट नाही झालं तर लग्न होतात किंवा नोकरी करतात.
40-50 वर्षांपूर्वी झालेल्या डॉन च्या भाकडकथा सांगून झाल्या असतील तर... समाजाचे ज्वलंत प्रश्न पण मांडा.... धनगर समाजाच उपोषण सुरूय पंढरपूर मध्ये मागच्या 10 दिवसापासून आणि एक बातमी नाय करत तुम्ही....थोडं तरी लाजा लेकानो..आणि जरांगे न आंदोलन केल की बातम्या चा रतीब घालताय.... इकडं पण जातीवाद सुरु हाय का अशी शंका यायला लागलीय.
लवकर 4था भाग घेऊन या गोपीनाथ मुंडेनी केलेल्या कमाबादल ऐकायला आवडेल
4th part lavkar gheun yaa
Sir,sagle part khup changle banavale❤🔥👍
मेले सगळे 😤
Daddy ahe ajun 😁
@@mayureshmahamuni74aani Ashwin Naik too bro
Kiti divas zale ana lavkar
Sharad Pawar ne ch dawood la gheun Dubai la nehla
100% correct aha
Ajun voting kara gaddara la
Video chi length vadhva thodi majja aali baghayla
Prathamesh tuzhe sutra sanchalan, aani Tuzhi Shabd rachana khup chan aahe tu tuzha swatantra TV channel suru kar....... tyasathi Tula khup khup shubhechya........
अनाथ आश्रमात वाढलेल्या मुला-मुलींचं नंतर काय होतं यावर माहितीपट बनवा ही विनंती .
बहुतेकांच्या आयुष्यात कष्ट मेहनत त्रास येतो तर काही चांगल्या पैकी पैसे कमवून यशस्वी होतात. मुलींच्या बाबतीत जर काही वाईट नाही झालं तर लग्न होतात किंवा नोकरी करतात.
Correct to lalkrushana Advani 😅 7:25
1989 लाल बहादुर शास्त्री??????
Lal Krishna Advani hote the..Lal Bahadur Shastri nahi
😢😮😢😮
Barabar nahi ahe video
40-50 वर्षांपूर्वी झालेल्या डॉन च्या भाकडकथा सांगून झाल्या असतील तर... समाजाचे ज्वलंत प्रश्न पण मांडा.... धनगर समाजाच उपोषण सुरूय पंढरपूर मध्ये मागच्या 10 दिवसापासून आणि एक बातमी नाय करत तुम्ही....थोडं तरी लाजा लेकानो..आणि जरांगे न आंदोलन केल की बातम्या चा रतीब घालताय.... इकडं पण जातीवाद सुरु हाय का अशी शंका यायला लागलीय.
Itech kalte ki jativad kon kartay te
तुमच्याकडे झाटा काय नवीन नसतं.. हे सगळे पाठ झालंय अँडरवर्ल्ड च… अर्ध्या गोष्टी बोल भिडू च्या copy करता… जमत नाही तुम्हाला…