६० वर्षांपूर्वी जपानला गेलो होतो | Sharad Pawar | Pravin Gaikwad | Apeksha Tadge | Japan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.พ. 2024
  • संभाजी ब्रिगेडच्या 'अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा' या मोहिमे अंतर्गत अपेक्षा ताडगे जपानला नोकरी करत असून तिचे वडील अनिल ताडगे यांनी जपानवर एक पुस्तक लिहिले ज्याचे प्रकाशन पद्मविभूषण शरद पवार साहेब यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पवार साहेबांनी जपानच्या आठवणी सांगितल्या व अपेक्षा, तिचा परिवार आणि प्रविण गायकवाड यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या...!
    जरुर व्हिडीओ पहा!

ความคิดเห็น • 9

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 3 หลายเดือนก่อน +2

    प्राध्यापक नामदेव जाधव खरा मराठा योग्य माणूस 🌹🙏 वंदे मातरम 🚩🚩🚩🚩

  • @prashanttadge1371
    @prashanttadge1371 2 หลายเดือนก่อน

    अभिमान आहेआमच्या ताडगे परिवाराचा👌👌👍👍

  • @prashanttadge1371
    @prashanttadge1371 3 หลายเดือนก่อน

    👍

  • @rameshchavan7637
    @rameshchavan7637 3 หลายเดือนก่อน

    Congrats Apeksha. You are model to us

  • @hrishi_t
    @hrishi_t 3 หลายเดือนก่อน

    खूप भारी❤

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 3 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🌺🌼🙏🚩

  • @rahulkamble2401
    @rahulkamble2401 3 หลายเดือนก่อน

    खुपचं छान

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj 3 หลายเดือนก่อน

    जय मुलनिवाशी...

  • @kishorbhadane7950
    @kishorbhadane7950 3 หลายเดือนก่อน

    Sir contact number please!need a book