या सारखे ज्वलंत विषय मांडत रहा. कारण हेच विषय लोक चवीने चघळत बसतात. बाकी शेतकऱ्यांची, कश्टकर्यांची आणि मध्यम वर्गाची अवस्था खूपच ऐशोरामाची आहे. युवकांना रोजगाराचा प्रश्न नाही. रस्ते गुळगुळीत आहेत. सर्व काही अगदी सुरळीत चालू आहे.
शरद पवारांची विखे सोबत तुलना होऊ शकत नाही. दिल्ली पासून गल्ली पर्यंत सगळ्यांना माहितीये पाठीत खंजीर खुपसायची खूप घान सवय आहे पवारांना. सगळ्यात बेभरवशाचा माणूस आणि फक्त साढे तीन जिल्ह्यात पक्ष असणारा नेता तेवढीच काय ती ओळख राहिली आहे त्यांची. *बाकी काय माणिकचंद जिंदाबाद 😂
ना बाळासाहेब विखे पाटील मुख्यमंत्री झाले ना शरद पवार पंतप्रधान ......
(कारण फक्त एकच खेकडाप्रवृत्ती)
Yes
@@tujhyananachitang8103 qqaaaq 1
hindu virodhi pravrutti
या सारखे ज्वलंत विषय मांडत रहा. कारण हेच विषय लोक चवीने चघळत बसतात. बाकी शेतकऱ्यांची, कश्टकर्यांची आणि मध्यम वर्गाची अवस्था खूपच ऐशोरामाची आहे. युवकांना रोजगाराचा प्रश्न नाही. रस्ते गुळगुळीत आहेत. सर्व काही अगदी सुरळीत चालू आहे.
विखे असो वा पवार यांनी च मराठा समाजा ची वाट लावली
हे मात्र खरंयं 💯🔥😀
ओनली विखे ..हरे रामा हरे कृष्ण..
शिर्डी मध्ये राधा कृष्ण..
☝️💪💪✌✌
वसंत दादा पाटील शरद पवार शालिनी पाटील
तुमचे सर्वच व्हिडीओ श्रवणीय आणि वास्तविक असतात, परखड असतात
शरद पवारांची विखे सोबत तुलना होऊ शकत नाही. दिल्ली पासून गल्ली पर्यंत सगळ्यांना माहितीये पाठीत खंजीर खुपसायची खूप घान सवय आहे पवारांना.
सगळ्यात बेभरवशाचा माणूस आणि फक्त साढे तीन जिल्ह्यात पक्ष असणारा नेता तेवढीच काय ती ओळख राहिली आहे त्यांची.
*बाकी काय माणिकचंद जिंदाबाद 😂
बाळासाहेब विखे कोठे आणि हा वाकड्या कोठे......
❤विखे पाटील❤
संभाजी 1689 हा मूवी रिलीज का नाही होत आहे प्लीज व्हिडिओ बनवा मी तुमच्या प्रत्येक व्हिडिओ वर हीच कमेंट टाकतो पण तुम्ही लक्षात देत नाहीत
मी बनवीन दादा थोडे दिवस फक्त 🚩🚩⚔️
विडिओच्या सुरवातीला कपाळावर टिकली होती नंतर मधेच गायब झाली😁
बाकी काही असो विडिओ भारी होता...समजून सांगण्याची पद्धत पण खूप छान👍
Lai bariik lsksh ahe bho🤣😁😆
Great vikhe patil
खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
Ekdam barobar. Vikhe patil was really a great man, & leader also. He was deadly against pawar, s selfish, and principle less opportunistic politics.
पवारांची बरोबरी करायला निघालाय
पुणे जिल्ह्याचा विकास अन नगर जिल्ह्याचा विकास सगळ सांगुन जातो देशपांडे.
Vikhe Patil opportunistic navhate ka 😏
Ekda lonikrana vichara hyanche kand... Ha topi zyavdya hota...
@@Pravakta93मादरचोद माजला का तुझा बाप असेल तसा म्हणून तु असा बोलतोय
🔥🔥आमचे नेते विखे पाटील 🔥🔥
घे मग चढवून
Vikhe Patil👍
Great information👌
छान माहिती दिली
Great Vikhe
Upcoming rising platinum channel this will be gbu -dr sharan 😍👍🎉❤️
Balasaheb vikhe talent politician he is not ugly man
Pawar Saheeb is great 💐💪
बोलभिडू चे व्हिडीओ, ऐतिहासिक घटना ची माहिती अत्यंत मौल्यवान कार्य करता मात्र सहकारी साखर कारखाने इतिहासाची माहिती अर्धसत्य!-
only Vikhe
पवार म्हणजे बिन भरवशाचा ... आहे
खूप छान ताई आमचे नेते विखे आहेत
तेवढं नगरच्या रस्त्यांचं हाल काय झालंय ते बघा.. नगरकर
बाळासाहेब विखे साहेब कुठे कुठे राधाकृष्ण विखे...😢
Good work ✨💥
विखे पाटील यांनी अहमदनगर जील्ह्याचा विकास खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे बाकी काही नाही
हे कळत नाही की सगळे नेते एकत्र आहेत तर या पार्ट्या कशाला वेगळ्या आहेत
आता शरद पवार आणि नितीन गडकरी एकत्र
Vikhe patil great
Pawar saheb great
Sahkar yanchya mule tikla
Aani maharshtra la navi disha milali yani ekatra yayla pahije
आज पर्यंत परभणी जिल्हा ला मुख्यमंत्री पद का मिळाले नाही या वर विंडीज बनवा
Changlich jirawli hoti pawarachi vakdtondya
मि,विखेसाहेबा सोबद आहे
निवेदिता माने
परीपूर्ण
चॅनेल खूप पुढे जाणार
Vikhe patil hospital vr video banva
सर्वांना विनंती आहे जन नायक प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सोबत राहून देशाचा विकास करूयात 🔵🔵🔵🔵🔵🔥🔥🔥🔥🔥
😂😂
वेडा आहे तो कांग्रेस चा माणूस
Sharad पेक्षा बाळासाहेब कधीही राजकारणात भारि
विखे कुटुंब चांगलेच आहे
🙏👌👌
Keep growing ✨✨
Bolo Dil Se *Vikhe Patil fir Se*
❤
👍👍👍
नशीब पवारांनी कारखाना विकत घेतला नाही
नाहीतर पवारांनी विखेंचा करेक्ट कार्यक्रम लावला असता
नाही😅
आमचे दैवत बाळासाहेब विखे पाटील आहेत
असा विरोध बराच पवार साहेबाना आहे.
Mr. Pawar the great man.
😂
पवार साहेब ला साहेब म्हणणारे इंग्रजी औलाद अजून ही महाराष्ट्र मद्ये शिल्लक आहे.. हेच दुर्दैव
KAHA RAJA BHOJ AUR KAHA GANGU TELI VIKHE TE VIKHECH ONE OF THE GREAT FAMILY PATHIT KHANJIR KHUPSNARA PARIVAR NAHI
❤
विखे साहेब
सर्व माहिती बेस्ट binchuk होते
106 बेरोजगार लोकांना विचारा मंग कळेल 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Pawar Power 🔥🔥🔥🔥
Only vikhe pawar 🔥🔥🔥
😂😂
Speech is very nice 👍👍👍👍Hon'ble Sharad Pawar most talented politician.
नीच राजकारण
Poletesions are not friends and enemies they need only power
स्वकर्तुत्वावर ,,,बर।
ओन्ली विखे पाटील 👍👍
सगळ्यांना आजही पुरून उरणार बाप माणूस म्हणजे आदरणीय पवार साहेब
हो
😂
Bnjjkkkkko😊
N omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom omsairamom
Chor pawar ahe
आपल्याच माणसांनी काकांना विरोध केला नसता तर आज पवार साहेब पंतप्रधान असते.
Kona mul re
विकास पुरुष विखे.
Kay Ddisate Rao Hi Hot ..Nav Kay Ichh
Baramati nalayak ch ahe
.
पवार साहेबानी अनेक राजकिय हत्या केल्या आहेत
सतत दलबदल करणारा दलबदलू परिवार ही ह्यांची राज्यात ओळख
Bhava vichar aadhi manala us lavtona to dekhil gela nsta jr karkhana nsta tr
अरे बाकीच्या पेक्षा चांगलेच आहे विखे.. काय काम दुसऱ्या कुत्र्यांचे
PawarSaheb disle ki bhale bhale chaddit mutat.
🍌🤣
असाच एखादा हिडीओ वसंत दादा पा.शरद पवार व शालीनी ताई पा.यांच्या तिघांच्या संघर्ष वरती बनवा.
खुपच रोचक व कठिण डिसष्ट्री आहेत या त्रिकोणी संघर्ष ची.
वाणी ,,पाटील म्हण पाटील, आम्ही म्हणूका तुला ""वा""
Tuch sang na ithe
विखे पाटील फक्त
Only vikhe Patil Ahmadnager
सुजय विखे पवारांचा उमेदवार पाडून निवडून आला
आजही बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे हेही मुख्यमंत्री केव्हा होणातर
विखे पाटील झाले पाहिजे ❤
आपण नेमक्या आणि नगर जिल्ह्याच्या आस्सल राजकारणावर प्रकाश टाकला.
Only vikhe patil ❤️✌️
Vikhe ha ek brand ahe, jo Pawar kadhi sampavu saknar nahi
पवार साहेब सुपर पॉवर नेता लिडर
विखे उजवे आहेत
Ahmednagar lost one potential chief minister and Maharashtra a Prime minister. Both are very powerful.
L
But in Maharashtra only....out of Maharashtra they are what you what I mean.....
Only Vikhe💯💯💯💯
खुपच छान माहिती दिली आहे
Superb
विखे पाटील 👑
खुप छान माहिती. 🎀
Chan mahiti
King of poltics shrd pawar ✌️🔥
फक्त एकच नाव विखे पाटील
Right
@@Mrtech1929विखे कुटुंब चांगलेच आहे ताई
कायम भाविच राहणार ! घाणेरडे राजकारण😂😂
खासदार साहेब विकास पुरुष