आ.मंगेश चव्हाण यांची शहरातील डेराबर्डी जवळ असणाऱ्या नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेला अचानक भेट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 709

  • @RameshMahajan-qn1th
    @RameshMahajan-qn1th ปีที่แล้ว +162

    नेता कसा असावा तर नेता माननीय मंगेश दादा चव्हाण सारखा असावा 🙏🥰 गर्व आहे मला चाळीसगावकर असण्याचा

  • @sandippatil2431
    @sandippatil2431 ปีที่แล้ว +246

    मला अश्या नेत्याला मत देण्याची संधी मिळाली याचा मला सार्थक अभिमान आहे व माझं मत खऱ्या अर्थाने मार्गी लागले...2024 मध्ये पुन्हा दादाच ❤❤❤❤

  • @kailaskadam6635
    @kailaskadam6635 ปีที่แล้ว +106

    महाराष्ट्रातील एकमेव आमदार असेच आमदार संपूर्ण महाराष्ट्रात पाहिजे तेव्हाच महाराष्ट्र खऱ्या अर्थानं. सुधारेल

  • @sonawanednyaneshwar45
    @sonawanednyaneshwar45 ปีที่แล้ว +102

    दादा तुम्ही चाळीसगाव ची शान तुमच्या कार्याला मी एक भारतीय सेनेचा जवान सॅल्यूट करत आहे

  • @ravindraghatesaw8517
    @ravindraghatesaw8517 ปีที่แล้ว +47

    आ. मंगेश चव्हाण साहेबांचं खरोखर अभिनंदन

  • @i_t_s_s_s
    @i_t_s_s_s ปีที่แล้ว +42

    मंगेश दादा आमदार म्हणून नाही तर आपण लोकसेवक सारखे आहेत आपल्या कार्याला सलाम आहे. जय हिंद जय सियाराम

  • @VikasThoratVikas07
    @VikasThoratVikas07 ปีที่แล้ว +52

    खूप भयंकर परिस्थिती आहे अशाच प्रकारे सर्व आमदार खासदारांनी तळागाळापर्यंत जाऊन काम जर केले तर लवकर बदल घडेल

  • @pravinshitole8128
    @pravinshitole8128 ปีที่แล้ว +61

    👍...आमदार हो तो ऐसा...👌 आपल्या कार्याला आमचा सलाम....

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz ปีที่แล้ว +42

    हा चाळीसगावला लाभलेला हिरा आमदार आहें ❤️❤️❤️जो आम्हाला नाही लाभला 😢जिल्हा अहेमदनगर तालुका राहता

  • @vicharanchishrimanti6491
    @vicharanchishrimanti6491 ปีที่แล้ว +10

    चाळीसगाव तालुका खरचं खूप नशीबवान आहे.असा देवमाणूस या तालुक्याला लाभलाय..प्रत्येक तालुक्याला लोक करताय एकच दुवा..आमच्या मंगेश दादा सारखाच आमदार हवा..जोरदार दादा..समाजाला ज्या विचारांची गरज आहे.तेच विचार अमलात आणून आपण आपल काम करत आहात..आपल्या प्रत्येक पोस्ट ला बघितल्या नंतर जो आनंद मिळतो.तो आनंद खरचं अवर्णनीय आहे..✅🙏😍

  • @BhagwanGawai-v1r
    @BhagwanGawai-v1r ปีที่แล้ว +2

    साहेब मी एक बौद्ध आहे खरच तुमच्या कार्याला माझा मनापासून धन्यवाद सर तुम्ही खरच आमदार आहात जय जिजाऊ जय शिवराय जयभीम

  • @anilnaik2336
    @anilnaik2336 ปีที่แล้ว +26

    मी नंदूरबार चा आहे पण मंगेश दादा च काम खतरनाक आहे 💥💯 🌍🔥💯

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 ปีที่แล้ว +7

    सर मी तुमच्या मतदार संघात नाही पण मी तुमचे कार्यक्रमाचे व्हिडिओ पाहतो मला तुमचे कार्य पाहुण मन भारावून येत असे लोकप्रतिनिधी माझ्या भारत देशाला लाभोत अशी अपेक्षा व्यक्त करतो आम्हाला पण तुमच्या सारखे आमदार खासदार लाभोत अधिकारी लाभोत आमचे कडे अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @kiranraut05
    @kiranraut05 ปีที่แล้ว +11

    Sir तुमचं काम खूप चांगलं आहे ,, प्रत्येक आमदारांनी आपली जबाबदारी चांगले घेतली तर खरंच आपलं देश खूप पुढे जाईल,

  • @MotivationB278
    @MotivationB278 ปีที่แล้ว +10

    खूप बिकट परिस्थिती आहे आदिवासी समाजाची ग्रेट साहेब सलाम तुमच्या कामाला

  • @pruthvirajshinde8127
    @pruthvirajshinde8127 ปีที่แล้ว +29

    Huge respect to this man❤❤

  • @yogeshpathade5275
    @yogeshpathade5275 ปีที่แล้ว +7

    #mlamangeshchavan खरंच दादा तुमच्यासारखा राजा माणूस प्रत्येक मतदारसंघात पाहिजे. चाळीसगावकरांनी खरंच योग्य माणसाला संधी दिली आहे.

  • @गावाकडचेvlog
    @गावाकडचेvlog ปีที่แล้ว +19

    नंबर वन दादा तुमच्यासारखे जर आमदार सर्व देशाला मिळाले तर ते देश सुधारायला वेळ लागणार नाही

  • @AbhimanyuGadahire
    @AbhimanyuGadahire ปีที่แล้ว +8

    साहेब कौतक करत नाही पण तुम्हाला भेटायचं आहे. जबरदस्त काम साहेब❤❤❤❤❤❤

  • @AnkushTare-m1u
    @AnkushTare-m1u หลายเดือนก่อน +1

    एक no दादा.
    मी पालघर जिल्हा मधून बोलतोय
    दादा आपल्या कार्याला माझा सलाम 👍👍

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 9 วันที่ผ่านมา

    दादा खूप छान काम करत आहेत तुम्ही....आणि ते सुद्धा न घाबरता कशाची परवा न करता रोख - ठोक बोलत आहेत... एकच नंबर सर... सगळीकडे तुमच्या सारखी लोक पाहिजेत... तेव्वा कुठे भलं होईल या देशाचं....आणि गरीब जणतेच 🙏🙏🙏

  • @adivasibhilsamaj7620
    @adivasibhilsamaj7620 ปีที่แล้ว +92

    आपले उत्कृष्ट आहे साहेब व मी आपले सगळे वीडियो बघतो व मी आपला subscribers aahe saheb please आश्रम शाले विषयी पण पडतालनी करा अशी विन्नती करतो सगळ्यात जास्त भ्रस्टाचार आदिवासी विकास विभागत चाललाय

  • @abajibidgar9949
    @abajibidgar9949 9 หลายเดือนก่อน +1

    सर मी असे आमदार साहेब बघितले नाही इतकी कुशाग्र बुध्दी आहे सर इतक्या मोठया मुलांना छोटे प्रश्न विचारले तरी सांगता येत नाही धन्यवाद सर असे आमदार साहेब लाभले ,

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम काम सर खंरच ह्या लोकांना लाज कशी वाटत नाही कि आपण पगार घेतो त्या मुंलाना शिकवण्यासाठी आणि काय करतोय आज पहिल्यांदाच पाहतेय सर खुप छान काम करताय असेच करत रहा श्रींमत लोंकासाठी कोणीही काम करेन पण गरिबासाठी नाही तुम्ही लक्ष्य दिलेत खुप खुप आभार

  • @nitinpatil6709
    @nitinpatil6709 ปีที่แล้ว +5

    साहेब मी. मुबईला राहतो पण आपला खूप मोठा फॅन आहे साहेब 👌👌💯

  • @ajaykogurwar6863
    @ajaykogurwar6863 ปีที่แล้ว +2

    आमदार असावा तर असा. खरच सर तुमचे विचार लोक हितार्थ आहे. तुमची ही तळमळ बगुन खूप चांगलं वाटलं असेलच काम करत राहा 👍

  • @hm..hindusthani
    @hm..hindusthani ปีที่แล้ว +17

    अभिमान वाटतो आम्हाला...तुमच्या या कार्यपद्धतीचा 😇🙏

    • @hemantkumarpatil9708
      @hemantkumarpatil9708 ปีที่แล้ว +1

      Boss ekdum kadak ... shikshak aani adhikari war karwayi kara saheb

  • @jayantwani3812
    @jayantwani3812 ปีที่แล้ว +4

    फारच सुरेख माननीय आमदार साहेब... तुमच्यासारखा आमदार पुन्हा होणे शक्य नाही...

  • @nivaswaghmode4740
    @nivaswaghmode4740 ปีที่แล้ว +10

    असा आमदार प्रत्येक मतदार संघात तयार झाला पाहिजे 🎉

  • @mahendrarajput2297
    @mahendrarajput2297 ปีที่แล้ว +2

    मला असे वाटते पूर्ण महाराष्ट्रात एकच असे आमदार आहे त्यांचे एवढे बारीकसारीक गोष्टीवरही आहे सलाम तुमच्या कार्याला दादा

  • @vaibhavgiri9248
    @vaibhavgiri9248 ปีที่แล้ว +11

    असा आमदार महाराष्ट्र प्रत्येक तालुक्यात व जिल्हा त पायजे भाऊ सलाम तुम्हाच्या कामाला ❤️🔥👏👌👌 माया जीवनात एकदार तरी भेटेल तुम्हाला❤

  • @mukesh.bhusnar111
    @mukesh.bhusnar111 ปีที่แล้ว +20

    वाह!! बॉस याला म्हणतात Ground Leval वर जाऊन काम करने!! आदर्श घेण्यासारखे आहात.

  • @Sachin_Start-up1795
    @Sachin_Start-up1795 10 หลายเดือนก่อน

    सर..तुमचा मला खूप अभिमान वाटतो, खरंच युवा नेते ही काळाची खूप गरज आहे. कारण ते पक्षाच्या पलीकडे जाऊन प्रामाणिकपणा,आणि समाजहित योग्य गोष्टी ला महत्त्व देतात.

  • @dilipkhandare1799
    @dilipkhandare1799 ปีที่แล้ว +12

    अभिमान वाटतो साहेबांचा🙏🙏

  • @yogeshgarud7600
    @yogeshgarud7600 หลายเดือนก่อน +1

    देवाची शप्पथ घेऊन सांगतो असा आमदार प्रत्येक मतदार संघात पाहिजे खरा माणूस फक्त आणि फक्त मंगेश भाऊ चव्हाण 🙏🙏🙏🙏🙏

  • @AnkitPatil678
    @AnkitPatil678 ปีที่แล้ว +4

    Waah Sir अशी सर्वसमावेशक माणस पाहिजेत समाजामधे,,भारीच ❤

  • @ajayjagtap1605
    @ajayjagtap1605 ปีที่แล้ว +5

    असे आमदार आमच्या नांदगाव मतदारसंघात पाहिजे सलाम त्याच्या. कामाला

  • @dipakpatil913
    @dipakpatil913 ปีที่แล้ว +2

    आमदार साहेब , आपण आपल्या आत्ता पर्यंत च्या सर्व क्षेत्रात अगदी प्रामाणिक पणे काम करत आहे , त्याचा आनंद होतो , आणि अभिमान पण आहे , असेच काम करत रहा . परमेश्वर आपणास सर्व काही देवो हीच प्रार्थना

  • @maheshgunjal645
    @maheshgunjal645 ปีที่แล้ว +22

    True social reformer ❤❤

  • @ppc8679
    @ppc8679 ปีที่แล้ว +9

    साहेब तुमचा सारखा आमदार होणे नाही एकच नं 🙏🙏🙏🙏🙏

  • @Kalpeshbhogade
    @Kalpeshbhogade 29 วันที่ผ่านมา

    खरंच अभिमान वाटतो साहेबांचा. मी विक्रमगड मतदार संघाचा आहे. साहेबांच्या कार्याला सलाम.मी पेशाने शिक्षक आहे, पण मनापासून वाटतं आपल्या भागासाठी सुद्धा असंच काम करणारे आमदार असावा. पक्ष कोणताही असो, पण समाज हिताची कामे करणारे खूप मोठी माणसं असतात.❤🧁👌🙏

  • @sagirshah4109
    @sagirshah4109 ปีที่แล้ว +3

    दादा आप के काम को सलाम आप जैसे आमदार सभी महाराष्ट्र मे हो जाये तो?
    सही मे बदल होना चाहिए एक बार फिर आप को सलाम

  • @ashokkarde2664
    @ashokkarde2664 ปีที่แล้ว +3

    साहेब खुपचं छान कार्य चालु आहे आपणास सलाम

  • @anilwarde7850
    @anilwarde7850 ปีที่แล้ว +1

    साहेब तुमचे आभार प्रथम सर्व मास्तरांचे वर्ग घायाला सांगा

  • @yogeshtayade7550
    @yogeshtayade7550 ปีที่แล้ว

    प्रथम नमस्कार साहेब तुमच्या कार्याला सलाम खूपच ढ्याशिंग आमदार साहेब आहेत आम्हाला तूमच्या सारख्या साहेबांची गरज आहे कि गरीब लोकांचा आवाज उचलतात सर रावेर मतदार संघातुन उभे व्हा तुमच्या सारख्या आमदार साहेबांची गरज आहे तुमचे व्हिडीओ बघतो मी पुर्ण तुमचा फ्यान झालेलो आहे साहेब मी

  • @Chinmay-93
    @Chinmay-93 ปีที่แล้ว +13

    सच्चा राजकारणी माणूस...❤❤❤

  • @vilasdute652
    @vilasdute652 ปีที่แล้ว +1

    साहेब.ता.अकोले.जि.अहमदनगर.तुमच्या कामाला सलाम साहेब.मि.तुमचे सर्व हि्डीवो सर्व बघतो.जय आदिवासी.साहेब तुमचे काम खुप सुंदर आहे.

  • @satishjadhav7924
    @satishjadhav7924 ปีที่แล้ว +5

    मंगेश दादा तुमच्या सारखे लोकप्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात पाहिजेत....

  • @Anuradhacollection123
    @Anuradhacollection123 ปีที่แล้ว +4

    सर खूप वाईट परिस्तिती झाली आहे. तुम्ही कुठे कुठे लक्ष देणार पण तुम्ही अजून कडक शासन करा 🙏🙏🙏

  • @AkshayNalawade-w3s
    @AkshayNalawade-w3s 9 หลายเดือนก่อน +2

    आम्ही सातारकर आमचे राजे नुसते नावाला आणि नेत्यांची चाटायला...आणि ह्या दादा सारखे लोक खर च राजासारखे वागत आहेत काम करत आहेत...huge respect...थोड तरी सुधारा आता ह्यांना बघून...

  • @sulbhapavangadkar3054
    @sulbhapavangadkar3054 6 หลายเดือนก่อน

    असे आमदार महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्रात किती प्रगती होईल असे सगळे आमदारांनी वागले पाहिजे.आ.मंगेश चव्हाण साहेबाना कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद असेच काम करण्याचे सर्व आमदारांना आपल्यासारखे वागण्याची सद्बुद्धी देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @gopalsonawane1467
    @gopalsonawane1467 11 หลายเดือนก่อน

    असेच काम पुढे चालू ठेवा मंगेश भाऊ,तुमचा सारखा आमदार आमचा चाळीसगाव तालुक्याला भेटला याचा सार्थक अभिमान आहे,आणि तुम्ही अधिकाऱ्याचा विषयी आक्रमक भूमिका घ्या धन्यवाद

  • @vasantshinde4359
    @vasantshinde4359 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद साहेब तुमच्या मताशी सहमत आहे असाच आमदार पाहिजे

  • @SanjayMohite-s2u
    @SanjayMohite-s2u หลายเดือนก่อน

    दादा तुमच्या कार्याला सलाम असा आमदार भेटणे भाग्य लागते

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo 2 หลายเดือนก่อน

    १ नंबर माणूस 🙏🙏🙏🙏.... असा आमदार आज परियेंत नाही बघितला 🙌🙌🙌🙌

  • @mukeshmore889
    @mukeshmore889 6 หลายเดือนก่อน

    एक नंबर साहेब❤❤❤ धन्यवाद
    आमदार असाच असावा.

  • @mangeshkolge4162
    @mangeshkolge4162 ปีที่แล้ว

    मंगेश दादा तुमच्या या धडाडी कार्याला माझे त्रिवार वंदन, अभिमान वाटतो आपले जनसेवेचे काम पाहून, प्रत्येक आमदाराने आदर्श घ्यावा आणि अशेच अपल्या मतदार संघात बदल घडवून आणावे ही विनंती.
    मंगेश दादा तुमच्या कार्याला मनपूर्वक सलाम.

  • @vitthalgoykar6582
    @vitthalgoykar6582 27 วันที่ผ่านมา

    साहेब एकच नंबर काम सलाम आपल्या कार्याला

  • @mytalk296
    @mytalk296 ปีที่แล้ว +12

    Thanks you your insights and observations during the inspection are invaluable in identifying areas for improvement and taking necessary actions to enhance the facilities and services.i wanted to extend my heartfelt appreciation for your recent visit.

  • @shrikanttalankar6058
    @shrikanttalankar6058 ปีที่แล้ว +1

    Really appreciate sir....thank you 🙏🙏

  • @dattakharat3623
    @dattakharat3623 20 วันที่ผ่านมา

    काय बोलावे काहीच सुचत नाही करप्शन वाढलेलं आहे आपल्या सारखे प्रमाणिक मानले खुप थोडी आहेत सलाम तुमच्या कार्याला..

  • @krushnai-variety123
    @krushnai-variety123 ปีที่แล้ว +7

    Salute to your work sir !

  • @balasahebkaijkar7559
    @balasahebkaijkar7559 ปีที่แล้ว

    सर तुमच्या कामाला सलाम असे नेते जर संपूर्ण महाराष्ट्रात राहिले तर महाराष्ट्र कुठले कुठे जाईल मतदारसंघ संघाचे भाग्य आहे

  • @SamadhanKhare-ti4hx
    @SamadhanKhare-ti4hx หลายเดือนก่อน

    मंगेश दादा सारखा आमदार लाभणे हे एक भाग्यच म्हणावं लागेल सलाम तुमच्या कार्याला

  • @GovindaJadhav-es7li
    @GovindaJadhav-es7li 10 หลายเดือนก่อน

    मंगेश सरासरखा आमदार प्रत्येक तालुक्यात मिळावा सलाम सर तुमच्या कार्याला🙏

  • @pratukiru6444
    @pratukiru6444 19 วันที่ผ่านมา

    एक नो सर धन्यवाद

  • @pratukiru6444
    @pratukiru6444 19 วันที่ผ่านมา

    सलाम सर तुमच्या कार्याला

  • @GangadharSuroshe
    @GangadharSuroshe 9 หลายเดือนก่อน

    Khupacha Chana dada ❤

  • @dadusmore651
    @dadusmore651 ปีที่แล้ว

    Saheb khup chan , ek number kaam krat aahet tumhi , Khare aamdar tumhi aahet
    🙏🙏🙏🫶🏻🫶🏻🫶🏻🫶🏻👌🏻👌🏻👌🏻🫶🏻🫶🏻

  • @shubhamshinde8753
    @shubhamshinde8753 ปีที่แล้ว +2

    Salute sir 🫡 great work

  • @ravindrasirsath4818
    @ravindrasirsath4818 ปีที่แล้ว +2

    सलाम सर तुमच्या कार्याला तुमच्या सारखे गरिबीची जाण आणि गरिबांची काळजी असणारे लोकप्रतिनिधी खूप कमी आहे महाराष्ट्रात... बाकी आमदार तर करोडपती होऊन मस्त मजा मारत आहे जनतेच्या पैशावर गरिब मेला काय आणि जिवंत राहिला काय त्यांना काही फरक पडत नाही....🙏🙏🙏🙏🙏

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 ปีที่แล้ว +6

    साहेबाना कामाबद्दल शतदा नमन❤

  • @prof-sunildukare6946
    @prof-sunildukare6946 2 หลายเดือนก่อน

    चव्हाण साहेब आपण करत असलेल्या कार्याला खरच सलाम...

  • @GorakhMahajan-t9h
    @GorakhMahajan-t9h 11 หลายเดือนก่อน

    आदरणीय आमदार मंगेश चव्हाण साहेब आपण गरीब वंचित लोकांसाठी करत असलेल्या कामाबाबत आपले खूप खूप आभार. लोकप्रतिनिधी कसा असावा तर मंगेश चव्हाण साहेबांन सारखा.

  • @PatilKrushnakant
    @PatilKrushnakant หลายเดือนก่อน

    चाळीसगाव करांसाठी माणसातला देव म्हणजे मंगेश दादा चव्हाण दादा खूप खूप शुभेच्छा.
    जगदंबा कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना दादा

  • @Vishalsonule350
    @Vishalsonule350 ปีที่แล้ว +5

    साहेब,अशा खूप शाळा आहेत निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते,good job sir

  • @vilasrathod9679
    @vilasrathod9679 ปีที่แล้ว +2

    दादा आपल्या कार्याला सलाम

  • @mangeshgore8263
    @mangeshgore8263 4 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर काम करत आहात भाऊ.. गरज तुमच्या सारखा जबाबदारी घेणाऱ्या नेत्यांची आहे

  • @vijayborade8798
    @vijayborade8798 ปีที่แล้ว

    खरोखरच आमदार असेच पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात अभिनंदन आमदार साहेबांचे

  • @thishandleisavaliable
    @thishandleisavaliable ปีที่แล้ว +1

    Thanks for accepting it's system issue.. you doing great work 👍

  • @girishss943
    @girishss943 10 หลายเดือนก่อน +1

    Great work Sir 👏

  • @techm.j1420
    @techm.j1420 ปีที่แล้ว +9

    Fast time respect of political MLA ❤

  • @amolkulkarni3521
    @amolkulkarni3521 ปีที่แล้ว

    मा.आ.साहेबांचे आदर्शवत कार्य

  • @AvD-zz4lt
    @AvD-zz4lt 5 วันที่ผ่านมา

    Great work Sir ❤

  • @rajnikatgaykwad6697
    @rajnikatgaykwad6697 ปีที่แล้ว +2

    मंगेश दादा तुमच्या कार्याला सल्यूट आहे❤❤❤❤❤

  • @yogeshbhoi8820
    @yogeshbhoi8820 ปีที่แล้ว +3

    एकदम बरोबर दादा.. जरा घाट रोड आठवडे बाजार. चाळीसगाव शहरातील खड्ड्यांना देखील भेट द्या 👍👍

  • @padmakarsawale3001
    @padmakarsawale3001 ปีที่แล้ว +2

    मंगेश दादा तुम्ही ग्रेट आहात जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @Sbansode-g7b
    @Sbansode-g7b ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर आपण अशा प्रकारे भेटी देऊन हे सगळा गोंधळ उघडा पाडा आणी कायद्याने धडा शिकवा

  • @patilgopal5822
    @patilgopal5822 4 หลายเดือนก่อน

    Khup Chan sir asa vichar aaj koni nahi karat aajkal

  • @rajeshpimparkar2023
    @rajeshpimparkar2023 ปีที่แล้ว +1

    मंगेश भाऊ खूपच छान. जय महाराष्ट्र

  • @rajjubudhavale-oi1mw
    @rajjubudhavale-oi1mw ปีที่แล้ว +1

    I am netive in Pune .I impressed Chavan sir work I salute sir.

  • @narayanmaharaj1123
    @narayanmaharaj1123 9 หลายเดือนก่อน

    असा आमदार गंगाखेड विधानसभा विधानसभेला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मंगेश दादा कार्य खूप महान आहे असा एखादा आमदार असतो असंच पुढे काम चालू ठेवा आसा महाराष्ट्राला मुख्यमंत्री व्हावा मंगेश दादा

  • @BaluGhige-i9e
    @BaluGhige-i9e 9 หลายเดือนก่อน

    साहेब, आपल्या कामाला सलाम ....

  • @ravindrapachpol9115
    @ravindrapachpol9115 ปีที่แล้ว +1

    Thank you sir

  • @gowardhanbidawe4191
    @gowardhanbidawe4191 ปีที่แล้ว +6

    सर आपण मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करु शकता

  • @sidheshwarnalnar3789
    @sidheshwarnalnar3789 ปีที่แล้ว +20

    इथून पुढच्या काळात तुमच्यासारखे आमदार होणे आवश्यक आहे

  • @sudamjadhav771
    @sudamjadhav771 ปีที่แล้ว

    असे सर्व आमदार प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात असावेत.
    खूप वाईट परिस्थिती आहे साहेब.

  • @hanmantkamble5932
    @hanmantkamble5932 ปีที่แล้ว

    मंगेश चव्हाण साहेब आपल्याला मानाचा सॅल्यूट आपल्यासारक्या आमदारांची अत्यंत गरज नेता असावा तर चव्हाण साहेबांसारखा

  • @SamadhanBhusari-ur8ww
    @SamadhanBhusari-ur8ww 8 หลายเดือนก่อน

    Thanku. Sir

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ ปีที่แล้ว +1

    असेच जर प्रत्येक आमदार खासदार यांनी आपल्या विभागात लक्ष घातले तर या महाराष्ट्राला जगात एक no झाल्या शिवाय राहणार नाही..काम करावे सर्व जाती पाती धर्माचे माणूस म्हणून माणुसकी जपून प्रेम द्यावे भरभरून समस्त विश्वाचे..जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र