FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA 👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 4 live classes ✅ संध्याकाळी 8 ते 10 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल. FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !! www.netbhet.com
नमस्कार सलील मी non earning retired 58 yrs आहे. कृपया माझ्या साठी काही ऑनलाईन काम सुचवू शकाल काय . माझ्याकडे लॅपटॉप, pc, प्रिंटर, aneroid स्मार्टफोन आहे. धन्यवाद
FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
salil.pro/MBA
👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 4 live classes
✅ संध्याकाळी 8 ते 10
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल.
FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
salil.pro/MBA
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
www.netbhet.com
तुम्ही इतकी उत्कृष्ट माहिती देता. शिवाय Life MBA चा कोर्स सुद्धा विनामूल्य? मी तुमची खूप खूप आभारी आहे.
मराठी भाषकासाठीखुप छान उपक्रम आहे
धन्यवाद! आपण खूप उपयुक्त माहिती दिलीत. इमर्जन्सी फंडचा मी कधीही विचारच केलेला नव्हता.
आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
खुप छान आहे माहीती. धन्यवाद. तुम्ही आधी भेटले असता तर मी आज करोडपती नक्कीझालो असतो. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद!
Thank u Our dear Salil Sir💫🌟🌺👩👧👧🌺🙏
Wa net bhet 😊 Khup chan 😊
खूप छान सल्ला.
खूपच छान माहिती
Khoop chan mahiti
फार छान ❤
Khup chan
Greatest Information Sirji 🤟🤟
Very informative. Thank you.
नमस्कार सलील
मी non earning retired 58 yrs आहे.
कृपया माझ्या साठी काही ऑनलाईन काम सुचवू शकाल काय .
माझ्याकडे लॅपटॉप, pc, प्रिंटर, aneroid स्मार्टफोन आहे.
धन्यवाद
Thank you 🙏 useful information
Emergency fund madhe kay kay consider karaycha
Like, Daily expenses, home loan, personal loan etc.
Co operative credit employee society sathi konta course or margdarshan milel ka please sir asel tar nakki sanga 🙏🙏
Very nice video ❤
Nice advise Salil, Emergency fund should be reserve for emergency reason not for other things.
Thanks for sharing 🙏👍
Sir, Nice video. Please make a video for youngsters who ar in there 20's. Where to invest . How to invest
How to do ETF sip in upstock can u make video
He has already made that
Can we save/invest Emergency fund in Homeloan Overdraft account ? Is that safe ? For example - Axis bank Home loan linked with overdraft account
Yes.
Sir, ek request aahe. Can you change the name of you channel. जरा कठीण जात शोधायला
Just a request. Easy नाव ठेवा