FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA 👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 4 live classes ✅ संध्याकाळी 8 ते 10 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल. FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !! www.netbhet.com
ज्याज्या वेळी तुमचं चॅनल पाहतो प्रत्येक वेळी तुम्ही मराठी बांधवाकरता काहींना काहीतरी महत्वाची, आर्थिकच नव्हेतर शैक्षणिक दृष्टी कोनातून उपयोगी पडेल अशी बातमी अथवा माहिती देताना पाहिलं आहे, असं एकच चॅनल मी पाहिलं आहे कोणताही इथे स्वार्थ आढळून आलेला नाही हे खरच दुर्मिळ आहे. मनापासून आभारी आहे 🌹🙏
मी 60 वर्षाची Housewife आहे, तुम्ही सांगितलेले छान समजले, आणि खूप उशिरा माहिती मिळाली याचे वाईट ही वाटले, तुमचे व्हिडिओ मी आता regular बघायचे ठरवले आहे, Thanks to you and your team and family
तुम्ही अतीशय उपयुक्त, वेगळ्या पद्धतीने, जबरदस्त प्रभावी, मराठी माणसावरील प्रेमापोटी व सर्वांगिण विकासासाठी अगदी तळमळीने हे उपयुक्त ज्ञान आम्हाला देत आहात त्या बद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक करतो व आभार मानतो.परमेश्वराचा आशिर्वाद तुमच्यावर व तुमच्या कुटुंबियांवर सतत असावा ह्या प्रार्थनामय प्रेमळ हार्दिक शुभेच्छा.
नमस्कार, तुम्ही आम्हाला खूप छान महत्त्वाची उपयोगी अशी माहिती सांगितल्यामुळे आम्ही तुमचे खूप आभारी आहोत, यापुढेही आम्हाला अशीच नवं नवीन माहिती मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद देव तुमचं भलं करो, तुम्ही आपल्या माणसांना साठी खूप छान काम करत आहात पुन्हा एकदा धन्यवाद 🙏❤
खूपच छान माहिती आणि तीही आपल्या मराठी मातृभाषेतून , सर आपले खूप खूप आभार आणि मनस्वी धन्यवाद! परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना !21:32
खुप छान साधारण व्यक्ति ला ही समजेल अशी माहिती दिली सर खुप खुप मनापासून धन्यवाद🌹 🙏 51 वर्षाचा आहे खुप उशीर झाला। पण ठीक आहे, 10 वर्ष करिता चालू करू शकतो। तुमचे चैनल सबसक्राईब, लाइक केले आहे।
आपण सर्वसामान्य गु़्तवणुकदारासाठी मराठीतून जे मार्गदर्शन, प्रबोधन आत्मियतेने करित आहात, बद्दल आपली किती प्रशसाकरू, स्तुती करू तेवढी अपुरीच होईल. म्हणुन ह्या अनुषगाने माझी आपणास कळकळीची विनती आहै की, आपण ज्यास्त वरीष्ट नागरिकाना एकत्र आणुन, त्याच्या उत्पन्नात उल्लेखनिय वृध्दी करु शकलात तर जाता-जाता आपणास भरपुर आशिर्वाद देण्याचे पुण्य गुतवणुकीच्या माध्यमातून साधता येईल.....!! पहा विचार करुन. धन्यवाद 🙏. अनत चतुर्दशी 17-09-2024.
खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितलं सर . SIP मध्ये गुंतवणूक करू इच्छिनार्या beginners साठी SIP बद्दल आणखी काही माहिती असेल तर तुमचे नविन व्हिडिओ पहायला नक्की आवडेल.
It’s an amazing class, and I am proud feel today because one The Marathi Person Take responsibility to cover and gives such a good knowledge to grow every Marathi personal with free classes.
मी एक सेवानिवृत इसम आहे. हे चैनल मी आजच ओपन केल तर मला खरच जानवल् उपयुक्त माहिती इथे मिळू शकते. मला निवेश बाबत माहिती हवी आहे ती द्याल अशी अपेक्षा आहे.
Marathi Manus Ase Financial Information detoy.... Baghun khup chaan watla. Khup simple ani easy way madhye sangitla sagla kahi❤🙏 Jai Hind 🇮🇳 Jai Maharashtra 🚩
Khup chhan mahiti detay, khup sopya bhashet ,sarvanna samajel ashi tumachi padhhat aahe, khup awadale ! Mi ek 71 year old investor aahe , mazyasathi aani asha anekansathi hi khup malachi mahiti aahe, thanks and God bless you 😊
प्रमोद जी, इटीएफ बद्दल ची माहिती खूपच फायदेशीर व चांगली वाटते तेव्हां मी येथुन पुढे तुमच्या चॅनलला फाॅलो करायचा मानस केलाय. तुम्ही दिलेली माहिती ज्ञानवर्धक व प्रेरणादायक असी आहे. मी बहुतेक हां इक्विटी फंड आरंभ करायचा विचार करतोय. धन्यवाद
खूप साध्या सरळ भाषेत सगळ्यांना कळेल असं सांगितल्याबद्दल धन्यवाद. ३०व्या वर्षी investment चालू केल्यास काय वेगळ करू शकतो ? यावर वेगळी विडीओ बनवता आली तर बनवा.
सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजवलं आणि मी ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट नेहमी करत आहे फक्त कसे सेल आणि बाय करायचे त्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन या सर म्हणजे मराठी मुलांना अजून सोपे जाईल
How to invest after retirements. Bulk investments to get montly returms . Please make new reel for all elderly people. Thanks . Your video was very good.😊
khup chaan mahiti sir. यमध्ये विक्री केल्यवर लांगनारे कर आणि शुल्क चि महिती पण द्यवी. Aani yaamdhye indexation लाभ घेता येतो का याबदल पण सांगावे. धान्यवाद
It's a very informative video sir. Most of time we don't know where to invest money with minimum risk. This video is very helpful for investment. Thank you so much sir for sharing this information 🙏
FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
salil.pro/MBA
👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 4 live classes
✅ संध्याकाळी 8 ते 10
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल.
FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
salil.pro/MBA
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
www.netbhet.com
Very good
🙏सर आपण खूप छान व सरळ भाषा मध्ये ज्ञान दिले आहेत 👌👍👍👍👍🙏
Chhan samajaun sangta is
Ho
Good
ज्याज्या वेळी तुमचं चॅनल पाहतो प्रत्येक वेळी तुम्ही मराठी बांधवाकरता काहींना काहीतरी महत्वाची, आर्थिकच नव्हेतर शैक्षणिक दृष्टी कोनातून उपयोगी पडेल अशी बातमी अथवा माहिती देताना पाहिलं आहे, असं एकच चॅनल मी पाहिलं आहे कोणताही इथे स्वार्थ आढळून आलेला नाही हे खरच दुर्मिळ आहे.
मनापासून आभारी आहे 🌹🙏
मी 60 वर्षाची Housewife आहे, तुम्ही सांगितलेले छान समजले, आणि खूप उशिरा माहिती मिळाली याचे वाईट ही वाटले, तुमचे व्हिडिओ मी आता regular बघायचे ठरवले आहे, Thanks to you and your team and family
अजूनही उशीर झाला नाही. आज चालू करा
Keep going on ma'am!
इतके वर्ष टेंशन फ्री जगलात
याला महत्व नाही काय
मराठी बांधवांसाठी खुपच उपयोगी माहिती दिलीत सर.तसेच mba बद्दल जी माहिती दिली त्यावर तर विश्वास बसत नाही. मी सेवानिवृत्त आहे व मला शिकायची ईच्छा आहे.
Very good information sir
Thank you
Kaay sangital MBA baddal....
Very nice video
Chhan
ज्याचे आहे त्याचे आभार मानले हा नम्रपणा भावला
खूप छान माहिती दिली
तुम्ही अतीशय उपयुक्त, वेगळ्या पद्धतीने, जबरदस्त प्रभावी, मराठी माणसावरील प्रेमापोटी व सर्वांगिण विकासासाठी अगदी तळमळीने हे उपयुक्त ज्ञान आम्हाला देत आहात त्या बद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक करतो व आभार मानतो.परमेश्वराचा आशिर्वाद तुमच्यावर व तुमच्या कुटुंबियांवर सतत असावा ह्या प्रार्थनामय प्रेमळ हार्दिक शुभेच्छा.
I got best solution for my problem at the age of 87
मी हे 18 महिन्यापासून सुरू केले आहे, छान परतावा मिळतो.
Kiti envestment krav lagte Aani ki return milte
Excellent एकदम मराठीतील संभाषण खूपच सध्या शब्दात.. धन्यवाद
छान. मी वीस वर्षापासून दिर्घ मुदतीसाठी गुंतवणुक करत आहे.
तुमचे मराठीतून मांडलेले लॅाजिक व सादरीकरण खुप भावले. ईटीएफ बद्दल प्रथमच माहिती कळाली.
नमस्कार शुभ संध्या. तुमचा आजचा व्हिडिओ खूप दिवसांनंतर दिसतोय.
नमस्कार, तुम्ही आम्हाला खूप छान महत्त्वाची उपयोगी अशी माहिती सांगितल्यामुळे आम्ही तुमचे खूप आभारी आहोत, यापुढेही आम्हाला अशीच नवं नवीन माहिती मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद देव तुमचं भलं करो, तुम्ही आपल्या माणसांना साठी खूप छान काम करत आहात पुन्हा एकदा धन्यवाद 🙏❤
आपण सरळ सुलभ पध्दतीने सांगितले.
धन्यवाद
खूप छान माहिती आणि ती पण एकदम सोप्या भाषेत
खुप छान माहिती दिली ते पन फूकट.. Mi Hyasathi हजारो रुपये फीस भरली आहे..
Very good
Kuthe Bhai ?
Mi ek course buy kela hota tith, ajun khup kahi ahe tyat fakt evadhach nhiy. Fees is 15k
सोप्या भाषेत अतिशय चांगली माहिती, तीही मराठीतून! फार बरं वाटलं . 🎉
खूपच छान माहिती आणि तीही आपल्या मराठी मातृभाषेतून , सर आपले खूप खूप आभार आणि मनस्वी धन्यवाद! परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना !21:32
व्वा! काय च्छान कमेंट दिली आहे तुम्ही.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
इंडेक्स फंडाबाबत अशीच माहिती द्यावी.
सांगण्याची पद्धत.सहज समजेल अशी त्यां मुळे पुर्ण ऐकलं जातं.😊
Sir खरच खूप छान..... सर्व मराठी बांधवांच्या हिताची माहिती व गुंतवणुकीचे सल्ले यातून मिळाले सर्वानी या प्रमाणे नियोजन करायला हवे
सर तुम्ही साध्या सोप्या भाषेत सांगता खुप छान त्या बद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक करतो व आभार मानतो.
खूप छान व सर्व नविन investor साठी उपुक्त आहे.
साहेब,
गुंतवणुकीची खुपच छान पध्दत आपण सांगीतली आहे.
खूपच छान गुंतवणूक रस्ता बेस्ट 👍🏼
खूपच सोप्या भाषेत समजेल अशी माहिती दिली
धन्यवाद
खुप छान साधारण व्यक्ति ला ही समजेल अशी माहिती दिली सर खुप खुप मनापासून धन्यवाद🌹 🙏 51 वर्षाचा आहे खुप उशीर झाला। पण ठीक आहे, 10 वर्ष करिता चालू करू शकतो। तुमचे चैनल सबसक्राईब, लाइक केले आहे।
जगात सर्वात कमी रिस्की व १००
% फायदा मिळनारच असा विडीवो केल्याबद्दल धन्यवाद
सर ,खरोखरच अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.धन्यवाद
खुपचं छान सल्ला,working people must go for this.Totally minimum risk with good return path.Thank you,Sir.
Eka Marathi mansacha dusrya marathi mansa sathicha yogya yogdan, dada. Tumche khup dhanyawad.
खूप सोप्प्या भाषेत आणि सुटसुटीत व्हिडीओ पाहून ज्ञानात खरंच भर पडली, धन्यवाद.🎉💐
आपण सर्वसामान्य गु़्तवणुकदारासाठी मराठीतून जे मार्गदर्शन, प्रबोधन आत्मियतेने करित आहात, बद्दल आपली किती प्रशसाकरू, स्तुती करू तेवढी अपुरीच होईल.
म्हणुन ह्या अनुषगाने माझी आपणास कळकळीची विनती आहै की, आपण ज्यास्त वरीष्ट नागरिकाना एकत्र आणुन, त्याच्या उत्पन्नात उल्लेखनिय वृध्दी करु शकलात तर
जाता-जाता आपणास भरपुर आशिर्वाद देण्याचे पुण्य गुतवणुकीच्या माध्यमातून साधता येईल.....!! पहा विचार करुन.
धन्यवाद 🙏. अनत चतुर्दशी 17-09-2024.
कांही ठिकाणी अनुस्वार राहुन गेले,त्याबद्दल क्षमस्व... आयुष्याचा पूर्णविराम होण्याची वेळ जवळ आली कि,....असे होणारच.🙏
किती छान समजावून देत आहात तुम्ही
खुप छान सर खूपच महत्वाची माहिती तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने समजावले आहे धन्यवाद
❤🎉
खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितलं सर . SIP मध्ये गुंतवणूक करू इच्छिनार्या beginners साठी SIP बद्दल आणखी काही माहिती असेल तर तुमचे नविन व्हिडिओ पहायला नक्की आवडेल.
अतिशय सुंदर माहिती सर
मी पण 2020 पासून शेअर मार्केट करतोय त्यापेक्षा हे खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे.
It’s an amazing class, and I am proud feel today because one The Marathi Person Take responsibility to cover and gives such a good knowledge to grow every Marathi personal with free classes.
Kharach khup confusing vatat hote
Pan tumchya video ne khup soppe vatale
Kharach khup chhan aani. Upyukt mahiti milali
❤❤❤❤
खुप छान माहिती दिली! विनम्र पणा आवडला❤
खूप छान माहिती दिलीत... आणि तेही उगाच मोठ मोठ्याने ओरडण्याशिवाय...
हे महत्वाचं आहे 😂👍🏻
खुप खुप सुंदर channel आहे pls नेहमी चालू ठेवा
खूपच छान सोप्या शब्दात सांगता सर तुम्ही आवडलं
मी एक सेवानिवृत इसम आहे.
हे चैनल मी आजच ओपन केल तर मला खरच जानवल् उपयुक्त माहिती इथे मिळू शकते.
मला निवेश बाबत माहिती हवी आहे ती द्याल अशी अपेक्षा आहे.
मराठी माणसाला प्रॉपर शेअर मार्केट शिकायचे असेल तर Rajeshahi Trading या चॅनेलला अवश्य भेट द्यावी. तिथे फ्रि मध्ये प्रॉपर ट्रेडिंग शिकवली जाते.
Marathi Manus Ase Financial Information detoy.... Baghun khup chaan watla. Khup simple ani easy way madhye sangitla sagla kahi❤🙏
Jai Hind 🇮🇳 Jai Maharashtra 🚩
सरजी सोप्या भाषेत एटीएफ स्ट्रॅटेजी सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Wow...❤
Aabhar manave titke kmi ahet ashi detail mahiti dili ahe tumhi. thank you..🙏
खूप छान माहिती दिली सर,मराठी माणसा करिता काळाची अतिशय गरजेच्या गोष्टी आहे,माहिती सुध्दा वीणा मूल्य धन्यवाद सर
Khup sundar aani accurate mahiti dili sir tumhi
One of the best video on Utube
खूप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही.... धन्यवाद 🙏🙏🙏सर
खूपच छान पद्धतीने समजाऊन सांगितले आहे धन्यवाद
Thanks sir mazhe age 58 aahe mi first time ETF cha video photo. aahe mla far Chan vathla mi ata nehmi video pahnar Thanks sir
खूप सुंदर आणि कोणीही सहजपणे गुंतवणूक करून आपली आर्थिक वृद्धी करू शकतो असे मार्गदर्शन केले आहे. खूप खूप धन्यवाद.
खूपच सोप्या व चांगल्या भाषेत समजावून सांगितलं आहे. धन्यवाद
Khup chhan mahiti detay, khup sopya bhashet ,sarvanna samajel ashi tumachi padhhat aahe, khup awadale ! Mi ek 71 year old investor aahe , mazyasathi aani asha anekansathi hi khup malachi mahiti aahe, thanks and
God bless you 😊
Thank you 👍
फारच छान माहिती दिली. सर्वाना उपयोगी पडेल. धन्यवाद
I like your idea. I am now running 47 years of age. Thank you so much for guiding.
सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. आभार
One of the best yet simplified explanation.. All must see ..
Thank you for the encouraging words
खूप महत्त्वाची माहिती दिलीत. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
जगातला सर्वात सोप्यात सोपा व कमी धोका असनारा विडीवो
फारच छान. खूप सोपे करून सांगितले. एक एक शेअर कसे शोधून गुंतवणूक करावी यावर पण विडिओ बनवा
सर , खूप छान समजवले...पहिलून ऐकला...पाहीला vdo..आता reguler पाहीन आणि follow krin
खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती दिलीत. धन्यवाद.
प्रमोद जी,
इटीएफ बद्दल ची माहिती खूपच फायदेशीर व चांगली वाटते तेव्हां मी येथुन पुढे तुमच्या चॅनलला फाॅलो करायचा मानस केलाय.
तुम्ही दिलेली माहिती ज्ञानवर्धक व प्रेरणादायक असी आहे. मी बहुतेक हां इक्विटी फंड आरंभ करायचा विचार करतोय. धन्यवाद
nice information sir
Like फुकट असते करत चला मराठी माणूस पुढे घेत चला
खूप साध्या सरळ भाषेत सगळ्यांना कळेल असं सांगितल्याबद्दल धन्यवाद. ३०व्या वर्षी investment चालू केल्यास काय वेगळ करू शकतो ? यावर वेगळी विडीओ बनवता आली तर बनवा.
खुप सुंदर पद्धतीने आपण शिकवले सर खुप खुप छान
सर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजवलं आणि मी ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट नेहमी करत आहे फक्त कसे सेल आणि बाय करायचे त्याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन या सर म्हणजे मराठी मुलांना अजून सोपे जाईल
खूप छान माहिती आहे खूपच सोप्या पद्धतीने कोणाला समजेल अशी माहिती Thanku sir
धन्यवाद सर, छान माहिती आणि ति ही मराठीत. पुन्हा एकदा धन्यवाद🙏🙏
खूप छान वाटलं सर मनपूर्वक धन्यवाद!
Hi
उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे हा🙏👌
फारच छान सांगितलं तुम्ही
खूपच छान माहितीपूर्ण वीडीओ. धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉🎉
सर,तुम्हाला दिल से सॉलुट,,प्रत्येकालाच समजेल आस्या शब्दात आपन समजवत आहात,
खुपच छान माहीती दिलीस दादा तुम्ही❤
खूप छान माहिती
Upstox वर ETF sip Kashi करायची
How to invest after retirements. Bulk investments to get montly returms . Please make new reel for all elderly people. Thanks . Your video was very good.😊
खुपच छान माहिती मिळाली. आभारी आहोत.
खूप छान माहिती दिलीत सर. अशी माहिती मी पहिल्यांदा ऐकली. धन्यवाद sr💐
कमेंट्स साठी शब्द अपुरे पडतात ❤🙏🙏🙏धन्यवाद
मराठीत अनुवाद छान माहिती दिली आहे❤
छान छान मस्त शयर बाबत माहिती.मिळाली सर.
Chan Mahiti aani Uttam upakram…. keep it up 👍
धन्यवाद आणि अभिनंदन ।शांत समजावून सांगितले तुम्ही
Very informative and practical details..thanks..this will play a vital role for beginners to start the this journey..thanks
Glad it was helpful!
👌🏻 खूपच छान माहिती दिलीत सर.. मनापासून आभार 🙏🏻🙏🏻👍🏻
khup chaan mahiti sir. यमध्ये विक्री केल्यवर लांगनारे कर आणि शुल्क चि महिती पण द्यवी. Aani yaamdhye indexation लाभ घेता येतो का याबदल पण सांगावे. धान्यवाद
खूप छान,सोप्या भाषेत चांगली माहिती दिलीत...धन्यवाद🙏
🎉🎉
Khup chan mahiti sangitli.
Thank u ..
Khup chhan smjavun sangitly
Hey
thanks for sharing information, very nice strategy
खूप छान महिती दिलीत. धन्यवाद
खूप छान....माहिती मिळाली..
मी 58 वर्षाचा आहे,त्यासाठी portfolio suggest करा सर
It's a very informative video sir. Most of time we don't know where to invest money with minimum risk. This video is very helpful for investment. Thank you so much sir for sharing this information 🙏
Thanks. Always welcome
फार छान माहिती दिलीत आपण मला एक प्रश्न आहे ETF मध्ये expence ratio or brokerage किती लागतो.
🙏🙏❤मराठी बांधवांसाठी खुपच उपयोगी माहिती दिलीत सर
Khupch chan mahiti dili Sir ❤ thank you
खूपच उपयुक्त माहिती दिलीत सर , खूप छान पध्दतीने समजावून संगीतले , thankyou सर , interestd इन learning about इन्व्हेस्टमेंट्स ट्रेडिंग ....
Excellent! This is very popular all weather portfolio strategy