सेमी-क्षारपड जमिनीमधे आपण पाचट कुट्टी केलेली चांगली की सरीमध्ये दाबून घेतलेली चांगली? कारण क्षारयुक्त जमिनीची पाणी धारण क्षमता ही निचरा न झाल्यामुळे जास्तच असते त्यामुळे सततच्या ओलाव्यामुळे पिकास बुरशीचा त्रास होऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन करा 🙏🏻
दादा बैलाच्या किंवा ट्रॅक्टर च्या साहाय्याने उसाची दोन्ही बाजूची मुळे तोडा व 1/2 वेळा उसाला पाणी द्या मग शक्यतो power tiller च्या साहाय्याने उसाची बांधणी / भरणी करा याचा फायदा असा होतो की - मुळे नवीन येवून खूप लांब पर्यंत जातात व मातीतील अन्नद्रव्यांचे शोषण करतात
सध्या ऊस तोड चालू झाली आहे
त्यामुळे शेतकरी ना फायदा होईल या विडिओ चा,,,खूप छान सर
खूप महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर 👍🙏
L
दादा खूप छान👍👍👌
Khup Chan mahiti dili
Khup chaan sir...Pudhacha video lavkar banava...
खुप छान माहिती मिळाली
Iahan lahan komb alehayet budake chhatani Keli tar chalel kay
1no माहिती 🔥
Pan na todlyamukr ghus lagte tyache kay
Tya karata upaay karsta yetat
1. Pala kutti karun gheta yete
2. Themes kiva kitaknashak vaparata yete
Sir.chatni nhi kru shklo tr ky krave futve sathi kinte kht marave
Good information 👍
🙏😊
दादा खुप छान माहिती दिली आहे.
Rotor ne वरचेवर बुडके छाटले तर चालेल का.👌☝️🇮🇳
Konte decomposer vaprave ekari prman sanga urea che pn
🙏🏻 धन्यवाद दादा..
Nice
sugarcane tutun 20 divas jala aata spray kitanashak aani bursinashak use kelatar chalate ka
Saheb pudhchi mahiti pn dya...
Jamll tr KHODWA series banawa
दादा ऊस मोठी बांधणी झाल्यानंतर ड्रिपमधून कोणती खते द्यावीत
फारच लांबवून माहिती देतात हो थोडक्यात व महत्वाची माहिती द्याय शिका
मोरचूद पाणी (CuSO4) मगाने टाकले तर चालेल का ?
दुसऱ्यांदा खोडवा घ्यावा की नाही
पाला ठेवल्याने उंदीर लागतो त्याच काय
छान माहिती धन्यवाद. दादा बगला कतरायचा असे पण म्हणतात. मग बग्ला कतरल्या की माती तशीच पडून द्यायची पाल्यावर की, माती रेजर नी परत भर लावायची.
माती तशिच पडु दया आधि, पाला कूजतो लवकर.
२ महीने झाले की खत घालुन रेज़र ने भर घाला
खोडवामधये पहिला डोस कोणता दयावा
पाचट कुजन्या साठी कोनते औषधाचा वाफर केला पाहीजे
सर तुम्हीं लागणीसाठी जे डोस दिलेत ते खोडव्यासाठी दिले तर चालतील का ?
सर खवोडव्या नंतर छेडवे व नेडवे हे किती वेळा ठवावे
Thank you
खोड छाटणेसाठी व पाला बाजूला करणेसाठी ऐकरी किती मजूर लागतात
👌🙏
Laganiche tonnage kasa Ala
Ajun lagan todli nahi, video madhla plot amcha naahi
सेमी-क्षारपड जमिनीमधे आपण पाचट कुट्टी केलेली चांगली की सरीमध्ये दाबून घेतलेली चांगली? कारण क्षारयुक्त जमिनीची पाणी धारण क्षमता ही निचरा न झाल्यामुळे जास्तच असते त्यामुळे सततच्या ओलाव्यामुळे पिकास बुरशीचा त्रास होऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन करा 🙏🏻
👍👍👍👍👍👍👍
पाचट शरीत टाकले तर खोडव्याची भरणी काशी करायची
Part 2 waiting
th-cam.com/video/2rHL90h4w6g/w-d-xo.html
सर मेडव ठेवेल आहे त्याचे व्हेवस्थापन लागवड कशी टाकावी
मशीन ने खोडवा ऊस तोडला आहे
Nice sir
सर आमचा उस आज तोडलाय
पण जमिन ओली आहे
आणि माणसे म्हणतात की ओल्या जमिनीवर उस तोडला कि उसाची उगवन चांगली होत नाही
उपाय काय करू
ट्रॅक्टर ने उसाचा खोडवा कट केला तर चालेल का
नेडव्या साठी हीच पध्दत चालते का??
Ho same to same hech chalta,
ऊस तुटल्यानंतर कीड नाशक व बुरशी नाशक फवारणी किती दिवसात घ्यावी
४-८ दिवसात फ़वारनी घ्या, ऊसचे खोड आधि छाटुन घ्या
सर मला पण पाचट ठेवायची आहे .पण आमचा रानात उंदीर समस्या आहे . त्यामुळे आता लागणीची खूप नुकसान केले आहे .
पहिली फवारणी कोणती घेवू
खोडवा ७-८ पाना वर आला की घ्या पहिली फ़वारनी
th-cam.com/video/KERthR3fEm0/w-d-xo.html
दादा
बैलाच्या किंवा ट्रॅक्टर च्या साहाय्याने उसाची दोन्ही बाजूची मुळे तोडा व 1/2 वेळा उसाला पाणी द्या मग शक्यतो power tiller च्या साहाय्याने उसाची बांधणी / भरणी करा
याचा फायदा असा होतो की - मुळे नवीन येवून खूप लांब पर्यंत जातात व मातीतील अन्नद्रव्यांचे शोषण करतात
👌👌👍
Average Kitty Pud
Sir आपला नंबर द्या plz..
पण तुम्ही छाटले नाहीत khod
Chhatle na, 10001 usa ch khodwa chhatla amhi.
सर तुमचा नंबर द्या
Instagram वर DM करु शक्ता काही प्रश्न अस्तिल तर 😊
instagram.com/_agristudent_/
खूप छान माहिती मिळाली