खोडवा व्यवस्थापन भाग १ - श्री. सुरेश माने पाटील (ऊस शास्त्रज्ञ)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत
    🌱🍀शेतकरी संवाद🍀🌱
    आजचा विषय - खोडवा व्यवस्थापन भाग १
    मार्गदर्शक - श्री. सुरेश माने पाटील (माजी ऊस शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)
    नमस्कार,
    ऊस तोडीचा हंगाम आता सुरू झाला आहे. ऊस तुटून गेल्यानंतर शेतकऱ्यांची खोडवा व्यवस्थापनाची लगबग सुरू होईल.
    आपल्या खोडव्याचे व्यवस्थापन सुयोग्यरित्या व्हावे यासाठी ऊस शास्त्रज्ञ श्री. सुरेश माने पाटील सर 'खोडवा व्यवस्थापन' या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्व शेतकरी बांधवांनी या मालिकेच्या जरूर लाभ घ्यावा.
    शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी नेचर केअरचे फेसबुक पेज फॉलो करावे. तसेच नेचर केअर चे यूट्यूब पेज / naturecarefertilizers सब्स्क्राईब करावे.
    अधिक माहितीसाठी संपर्क -
    9881584160
    #Agri #agriculture #organic #organicfarming #sugarcane

ความคิดเห็น • 103