सलग 11 वर्षे 265 ऊसाचा खोडवा घेणाऱ्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशोगाथा |संपूर्ण माहिती व मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @RajaniShinde-eg4kr
    @RajaniShinde-eg4kr หลายเดือนก่อน +2

    4// फुट सरी योग्य 👌👌👌 जास्त ऊस संख्या मिळते.

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 ปีที่แล้ว +14

    अतीशय सुंदर माहिती.माझा पण या वर्षी ६ वा २६५ या जातीचा खोडवा आहे.पण मी ५ वर्षात कधीच पाचट जाळले नाही.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 ปีที่แล้ว +5

    खूप छान मुलाखत शेतकरी बांधवांना काही तरी घेण्यासारखे आहे.

  • @mahadevpatil6370
    @mahadevpatil6370 ปีที่แล้ว +5

    खूपच छान माहिती दिली आहे मी सुद्धा २६५ चा खोडवा १० वर्षे पर्यंत घेतला आहे तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन

    • @changdeohakehake7609
      @changdeohakehake7609 ปีที่แล้ว

      सरासरी खोडवा ऊस किती महीन्या नंतर तुटायचा.

  • @yashpurane549
    @yashpurane549 ปีที่แล้ว +10

    मस्त नियोजन केले सर तुम्ही विश्वास बसत नाही आठ वर्षे खोडवा ठेवलेला पण हा व्हिडिओ पाहून विश्वास बसतो तुमचा अनुभव घेऊन आम्ही सुद्धा पुढे चालू

  • @dhanajikate-sx9wm
    @dhanajikate-sx9wm ปีที่แล้ว +4

    उत्तम मुलाखत उत्तम माहिती दोघांना ही मनापासून सलाम नमस्ते 🙏

  • @sarojdeshmukh8112
    @sarojdeshmukh8112 ปีที่แล้ว +2

    खूप छान . हे असे व्ही डी . यो . दाखवून प्रगतीशिल शेतकऱ्याला तुंम्ही पुढे आणले .
    बाकीच्यांनाही ही उपयुक्त . शेतकऱ्यांच्या हितासाठी ची माहीती दिली . .
    चॅनलचे अभिनंदन . ऊस कास्तकार खोत सरांचे खूप खूप अभिनंदन .

  • @subhashwalunj3492
    @subhashwalunj3492 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती मिळाली. खोडवा जास्त वर्ष ठेवूनही उत्पन्न चांगले घेतात. उत्पादन खर्च वाचत आसल्याने खोडवा ठेवणेस इतरांनी सुद्धा हरकत नाही. बाळासाहेबांचे हार्दिक अभिनंदन 👍

  • @rajkure2458
    @rajkure2458 ปีที่แล้ว +6

    मी तर एका वर्षात बाहेर काडु लागलो तूमचा हिडिओ बघून नियोजनाला सुरुवात करतो 👍धन्यवाद दादा 👍

  • @karanentertainment3763
    @karanentertainment3763 ปีที่แล้ว +1

    तुम्ही दिलेली माहिती खरी आहे हे मला मनापासून पटलं अशा प्रकारचे खरे व्हिडिओ तुम्ही पाठवत जावा ही विनंती

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 ปีที่แล้ว +2

    ताई आपण चांगली माहिती घेतली आहे धन्यवाद नमस्कार माऊली सुर्यगाव पलुस सांगली

  • @ashokkudande59
    @ashokkudande59 ปีที่แล้ว +20

    या ताई चांगल्या प्रकारे पत्रकार होऊ शकतात . त्यांच्या आवाजात चांगला दम आहे .

  • @maheshpisal9848
    @maheshpisal9848 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर नियोजन व सरांचे अभिनंदन मी देखील चार वर्षापर्यंत खोडवा काढलेला आहे निश्चितच तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे

  • @prabhashankartuwar3902
    @prabhashankartuwar3902 ปีที่แล้ว +3

    एकदम खरी वस्तुस्थिती सांगितली

  • @rambhauChaure
    @rambhauChaure ปีที่แล้ว +1

    ताई जबरदस्त मुलाखत घेतात

  • @bhagavatwaghchaure8985
    @bhagavatwaghchaure8985 ปีที่แล้ว +3

    Very nice planing Thanks Rupalitai and Shri pole sir

  • @rajendracholake5797
    @rajendracholake5797 10 หลายเดือนก่อน

    तुम्ही खुप च सुंदर छान आहात आवाज खुप च मादक आहे स्पष्ट भाषेत मुलाखत घेतली

  • @bharatkhavatakoppa9414
    @bharatkhavatakoppa9414 ปีที่แล้ว +5

    Mam u doing good job for farmers..

  • @kaushalyanalawade3050
    @kaushalyanalawade3050 10 หลายเดือนก่อน +1

    Tai best interview

  • @anilmore3794
    @anilmore3794 ปีที่แล้ว +1

    मी सलक आठ वर्षे काडला आहे मला पण खूप छान आवरे मिळाले आहे आत्ता सुद्धा पाच वर्षांचा आहे

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 4 หลายเดือนก่อน +4

    पाचट जाळतात हे काम पटलं नाही . माझा ३रा खोडवा आहे मी पाचट जसे असते तसेच ठेवतो . बुडखे छाटतो . ठिबक टाकतो . १५ ते २० हजार खर्च होतो ऊस ४५ टन निघतो .

  • @deepakdeshmukh5816
    @deepakdeshmukh5816 ปีที่แล้ว +3

    सुंदर मुलाखत आहे

  • @dipalikaledipali7680
    @dipalikaledipali7680 ปีที่แล้ว +4

    Khup chan mahiti dilit dhanywad

    • @rameshgaude2954
      @rameshgaude2954 ปีที่แล้ว

      खुपछानमाहीती धन्यवाद

  • @maybhuminews
    @maybhuminews 9 หลายเดือนก่อน

    पोळ साहेब, खुपचं छान माहिती...

  • @bharatsawant3269
    @bharatsawant3269 ปีที่แล้ว +2

    अभिनदन सर 🙏🙏🌹

  • @Amol_Kshirsagar
    @Amol_Kshirsagar ปีที่แล้ว +1

    अप्रतिम nivedan

  • @kishorraykar317
    @kishorraykar317 ปีที่แล้ว +1

    सर एकदम खर खर सांगितले

  • @rajudahatonde901
    @rajudahatonde901 ปีที่แล้ว +8

    ताई, शेतकरी बांधवांना भाऊ, दादा शब्दप्रयोग भारी वाटतो.

    • @yogeshsonar2863
      @yogeshsonar2863 ปีที่แล้ว +2

      भाऊ मी पण हेच ताईंना सुचवणार होतो!

  • @dayanandtanpure70
    @dayanandtanpure70 ปีที่แล้ว +2

    छान

  • @ashok666-
    @ashok666- ปีที่แล้ว +1

    Verry nice speech madam

  • @anilkadam4033
    @anilkadam4033 ปีที่แล้ว +1

    Super Holi only Karnataka Shetkari didi Vijayapura . K. A. 28

  • @bhagwandhirde3591
    @bhagwandhirde3591 ปีที่แล้ว +1

    एक नबंर शेतकरी दादा🙏🙏🙏

  • @kailaspatikalel5319
    @kailaspatikalel5319 ปีที่แล้ว +1

    Real information

  • @Lonelyloserajinkyadeokar007
    @Lonelyloserajinkyadeokar007 ปีที่แล้ว +3

    Ky upyog 265 kontach sugar factory ha us ghet nhi

  • @marotikamble4227
    @marotikamble4227 ปีที่แล้ว +1

    Good information

  • @sureshvithalpatil1388
    @sureshvithalpatil1388 ปีที่แล้ว +4

    खर्च कमी करणे हेच उत्पन्न

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 ปีที่แล้ว +1

    लय भारी

  • @सुर्यरावसुर्यराव

    सुंदर.

  • @prof.babanpawar2227
    @prof.babanpawar2227 4 หลายเดือนก่อน +1

    पाचट जाळू नका, शेणखताला चांगला पर्याय आहे.

  • @balasahebchavan1492
    @balasahebchavan1492 ปีที่แล้ว +2

    ताई आशीच शेतकऱ्यांना नवनवीन माहिती देत जा.धन्यवाद

  • @mohanjadhav1558
    @mohanjadhav1558 ปีที่แล้ว +2

    खरा शेतकरी आहे

  • @SatishKolekar-yj2ot
    @SatishKolekar-yj2ot ปีที่แล้ว +2

    Lavan Kashi karatat kadi lavataka dola Lavan karatat kiti kadiche Lavan karatat

  • @Ramakeskar2209
    @Ramakeskar2209 ปีที่แล้ว +1

    फार छान

  • @ythpfboss1990
    @ythpfboss1990 หลายเดือนก่อน

    Nice

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 ปีที่แล้ว +1

    धनयवाद पोळ साहेब पण जंग्ली प्राणी त्रास देत नाहीत का,कसे नियोजन करतात,,

  • @vish5718
    @vish5718 ปีที่แล้ว +2

    Ajun 5 varsh ghya jaminitun laava kadhtal

  • @SatishKolekar-yj2ot
    @SatishKolekar-yj2ot ปีที่แล้ว +1

    Prutviraj chavan sagali yachi mulakat patava dhaykva

  • @rajendrakokate1284
    @rajendrakokate1284 ปีที่แล้ว +1

    , ज्यांची मुलाखत घेतली जाते, त्यांना जास्त बोलू द्यावे

  • @prashanttupe1778
    @prashanttupe1778 ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 2 หลายเดือนก่อน

    🙏

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 4 หลายเดือนก่อน

    बुडखेवरील कोंब जाळणेसाठी तुम्ही पाचट जाळता . त्यापेक्षा बुडखे छाटा . तेही जमत नसेल तर तसेच राहू द्या . खाऊ द्या त्यांना अन्न अन् मरणार . आहेतच . पण पाचट पेटवल्याने जास्त नुकसान होते .

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 ปีที่แล้ว +1

    ग्रेट

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 11 หลายเดือนก่อน

    उसाच्या फडात आणि लावणीच्या फडात मन रमतय..,🎉❤😂

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal1720 ปีที่แล้ว +3

    सर पाचरट पेटवु नका मी पेटवत नाही तीरी चौरी नंतर पाचरट कुजुन तेचेच खत करतो पहारीच्या सह्याने खत टाकतो तर खर्च कमी होऊन ऊत्पनात वाढ होते

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 ปีที่แล้ว

      माझ्या कडे पण 4चौथे 265ऊसाचे पिक आहे मी पण पाचट कधीच पेटवत नाही आणि कुट्टी करतो तुमचे गाव तालुका जिल्हा कोणता आहे प्लिज

    • @rolex_is_here
      @rolex_is_here 3 หลายเดือนก่อน

      ​@@abasahebauti6216 उंदीर साठी काय

  • @shyamshinde..1076
    @shyamshinde..1076 ปีที่แล้ว +1

    Congratulations

  • @achutchavan3286
    @achutchavan3286 ปีที่แล้ว +1

    ☝️👌👌👌🙏

  • @giranavaibhavshetifarm7964
    @giranavaibhavshetifarm7964 ปีที่แล้ว +1

    265 हि व्हरायटी तयार होऊन 11 वर्षे झाली का.... मला जरा शंका वाटते.
    कदाचीत माझ हि चुकत असेल पण, ईतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे.

    • @balasahebpol689
      @balasahebpol689 ปีที่แล้ว +1

      2007 ला

    • @yogeshmore8393
      @yogeshmore8393 11 หลายเดือนก่อน

      माझा विश्वास आहे

  • @pradipsutar7169
    @pradipsutar7169 ปีที่แล้ว

    गाव कोणते आहे ??

  • @रोहीदासभागवत
    @रोहीदासभागवत ปีที่แล้ว

    उंदीर ड्रिप कुरतडत नाहीत का

  • @rahulmohite9714
    @rahulmohite9714 9 หลายเดือนก่อน +1

    265 जात मधे काही प्रकार आहेत कारण काही बेणे छान येतात काही छान येत नाहीत उस वाढत नाही कांडी छोटी येती

  • @mansarampankade2442
    @mansarampankade2442 11 หลายเดือนก่อน

    अकरा वर्षं पिकं पन एकरी आवरे किती येतो

  • @akhil3116
    @akhil3116 ปีที่แล้ว +2

    अरे पण जमिनीचं काय होतेय याचा विचार केला. का उगाच आपले काहीतरी दाखवतात..continue एकच पीक 7.8 वर्ष.पीक बदल संकल्पना आहे का नाही काही

  • @mayur_1218
    @mayur_1218 ปีที่แล้ว +3

    Bhangar niyojan aahe aaple saheb

  • @ramjanjamadar3730
    @ramjanjamadar3730 ปีที่แล้ว

    👌🙏

  • @annasopatil893
    @annasopatil893 ปีที่แล้ว +2

    ताई तुमचा नंबर हवा आहे

  • @hanumantnikat2669
    @hanumantnikat2669 ปีที่แล้ว +1

    चुकीचे नियोजन पाचट जाळून खत वाया घालवता पचाट जाळू नका बाकी ठीक आहे

    • @rahulmohite9714
      @rahulmohite9714 9 หลายเดือนก่อน

      भरपुर जन बोलतात पाचट ठेवलं तर मेहनत होत नाही उंदीर होतात अस काही आहे का

  • @gopalnaik5549
    @gopalnaik5549 ปีที่แล้ว +1

    शेतकरी दादा तुमच्या शेती व्यवस्थापना बद्दल अभिनंदन, परंतू फक्त उसाच पिकच घेता तनासाठी औषध मारता ट्रॅकटरन औत करता यामुळ कितीतरी शेतमजुराच्या अनेक पक्ष्याच्या पोटावर लाथ मारता आणि स्वता खुश राहता जरा विचार करा ,मजूर माणस उपाशी राहील काय ?आणि बिचारे पक्षी मेल तरी काय ? तुम्हा सारख्या श्रीमंताना काय फरक पड़तो, असू द्या दादा हे कलियुग आहे ,नमस्कार ,,,

    • @rolex_is_here
      @rolex_is_here 3 หลายเดือนก่อน

      तुम्ही काय तुमचा सोडून शेजाऱ्याच्या परपंच्या करता का 😂😂😂

  • @mohanjadhav1558
    @mohanjadhav1558 ปีที่แล้ว

    Atulniy Hatacha shetakari

  • @rajamarotighate1269
    @rajamarotighate1269 ปีที่แล้ว

    Tumi wajan Kami kara

  • @sureshmendule3734
    @sureshmendule3734 ปีที่แล้ว

    Nice number dya dada

  • @rajaramwaghmode1803
    @rajaramwaghmode1803 ปีที่แล้ว

    हया शेतकऱ्याचा फोन नंबर दया

  • @samikshakadam555
    @samikshakadam555 8 หลายเดือนก่อน

    Just Jameen Nahin

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj 5 หลายเดือนก่อน

    थोडे खोटंच वाटत कारण 10वरषापुरवी 265जातीचा ऊस बेणे नव्हते आणि तिसऱ्या पिकाला मुळ कुजवा येतो आणि निवडा उतारा निघत नाही

    • @akshaychavhan7199
      @akshaychavhan7199 3 หลายเดือนก่อน

      अजीबात खोट नाही, 2008/09 पुर्वि पासून 265 जात आहे

  • @varkari_sampraday_malangaon
    @varkari_sampraday_malangaon ปีที่แล้ว +1

    नंबर द्या तुमचा