Dada step by step khodwa usa sathi video banvat chala ... Tumhi khup chaan mahiti det.... Ani details description madhe sudha tumi detay tyacha he khup fayda hot ahe✌️✌️👌
सर २५ गुंठे साठी हां डोस घेतलातर चालेल का आजुन काय देवू शकतो का सिंगल सुपर फास्फेट १०० किलो पोट्यश ५०किलो युरीया ५० किलो मॅग्नेशियम सल्फेट १० किलो सिलिकाॅन ५ किलो उस तुटून ४० दिवस झालेत IFFCO Sagarika 5kg ahe ti kadhi taku
पोट्याश पाउडर मधे प्रमाण जास्त आहे (६०%) आनी दानेदार पोटाश प्रमाण कमी आहे (१४%) किम्मत दुप्पत आहे पाउडर पोटाश चि. जर शक्य असेल आणी उपलब्ध असेल तर पाउडर वापरा. नसेल उपलब्ध तर एक च्या आइवजी २ बैग दानेदार पोटाश वापरा😊 हे थोडक्यात दिलेल उत्तर आहे, बाक़ी तुमच पिक कोणत, ज़मीन कशी आहे, त्यचा सेंद्रिय कार्ब किती , जीवाणु खत वापर करता का, हे सगल ठरवत नेमका पोटाश कोणता उपयुक्त 😊🙏
अतिशय महत्वाची माहिती दिली
धन्यवाद 😊
खुप सध्या पण सुंदर पद्धतीने माहिती दिलीत धन्यवाद
एक नंबर भावा खूप छान माहिती मिळाली
पाटील सर आपण खूप छान पद्धतीने आम्हा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता धन्यवाद 🙏
आपल्या मार्गदर्शनाचे व्हिडिओ मी आमच्या व्हॉट्सऍप ग्रुपला नेहमी ॲड करतो.
धन्यवाद, आसच सपोर्ट राहु दे, त्याच बरोबर वेळो वेळी सुझाव देत रहा 😊🙏
Dada step by step khodwa usa sathi video banvat chala ... Tumhi khup chaan mahiti det.... Ani details description madhe sudha tumi detay tyacha he khup fayda hot ahe✌️✌️👌
खूप छान माहिती आहे
खूपच छान व अभ्यासु मार्गदर्शन करता आपण
खूप छान माहिती ❤
सर ,,खूप छान प्रकारे माहिती दिली,,
Thank u sir ....छान माहिती आहे
😊🙏
khupch chan mahiti aahe
खूपच छान, भाऊ👌👌
खूप छान माहिती
Amche borewell che pani ahe, Drip system ahe tri Drip ne khodavyala 1 la dose konta dyave, 1 acer ahe,
छान माहिती धन्यवाद दादा
Nice information👌👌👌👌💖
15 15 15 sufhala dila tar kiti dyayca
Sir sop जमिनीमधून dila tar चालेल का आणि एकरी sop cha praman kay ahe te nakki sanga
आमच रान चून खडीयुक्त आहे त्यासाठी
ड्रिप मधून खते सोडण्यासाठी नियोजन सांगा
❤
Sir 434 variety babtit mahiti sanga plz
माहिती छान दिलीत
धन्यवाद
दुकानामध्ये silicon ऐवजी silamax देतात मग काय करावे
Maje 30 gunthe ahe khate fekun deu ki paharine lagavd ghalu
Pudhil dos sanga
Saheb aamchi jamin chunkad aahe, aamhalahi sanga ki ...
Chopan jamin aahe konta dos dyava
सरळ आणि सोप्या भाषेत माहिती सांगितली, धन्यवाद🙏
तुमचा फोन नंबर मिळाला तर बरं होईल🙏
Hey khat kiti divsa chyaa aat takla pahije
Single super phosphate aivaji DAP use keli tr sir kas hoeil calculations
DAP वापरल तरी चालेल, SSP डोस ला match करायचा असेल तर, DAP १.५ bag + यूरिया अर्धि bag + पोटाश १ bag आसा टाका
DAP २ bag वापरल तर result अजुन चांगला येईल
बाक़ी मैग्नीज़ीयम गंदक आनी सिलिकोन पन वापरा
including magnesium silicon and sulfer
total expenses
भात पिकासाठी NPK खत बॅलन्स डोस सांगा सर. 🙏
th-cam.com/video/7V6YaseC7uU/w-d-xo.html
Salphar 10 konTe
खोडवा ऊस तोडल्या वर पुढील पाणी किती अंतराने द्यावे किंवा लगेच दिले तर चालते
Khodawa उस साठी पहिला डोस माती वरती दिला तर चालेल का? की माती आड दिला पाहिजे?
साहेब प्रथम अन्न द्रव आणि डुय्यम आणि macro कुठले कसे द्यावे या वर एक विडिओ बनवा
Mala pn mahiti havi
साहेब विनंती आहे यावर vedio बनवा
Lavkarch karto in next 5-6 days. 😊🙏
@@AgriStudent तुमच्या सुट्टी दिवशी insta la तुम्ही प्रश्न विचारा म्हणाला होता मी पण प्रश्न केला आहे त्याला पण reply मिळवा
Urea
24.24.0
Potash
Phosphate
Ha dose brobr aahe ka
यूरिया नाही वापरल तरी चालेल हया डोस मधे, २४:२४:० पोटाश सूपर फ़ोस्पेट प्रतेकी १ bag व त्या सोबत मैग्नीज़ीयम गंदक आणी सिलीकॉन घ्या
रवोडव्या पिकाला एवडा रवताचा डोस पुरेसा होतो का?
👌
शेरवट जमिन आहे . सर्व प्रकारचा डोस कळवा.
पाला kujnyasathi uria गरजेचे आहे काय सिंगल सुपर बरोबर
यूरिया किंवा डी-कंपोसेर वापरा
सर २५ गुंठे साठी हां डोस घेतलातर चालेल का आजुन काय देवू शकतो का
सिंगल सुपर फास्फेट १०० किलो
पोट्यश ५०किलो
युरीया ५० किलो
मॅग्नेशियम सल्फेट १० किलो
सिलिकाॅन ५ किलो
उस तुटून ४० दिवस झालेत
IFFCO Sagarika 5kg ahe ti kadhi taku
सिंगल सूपर फोसफ़ेट १५० किलो करा
आनी सागरिका आता टाका
बाक़ी डोस योग्य आहे 👍
Bhau 30 gunthe ahe maje
चुनखडीच्या जमिनीत कोनता डोस दयावा
Calcium asnara khat vaparaychi garaj nahi.
Mhanun super phosphate naka vaparu.
Baki complex khat konte hi vaparu shakta.
10:26:26 kiva 12:32:16 kiva 24:24:00 vaparu shakta
डोस टाकल्या नंतर पहिली फवारणी कधी घ्यावी
आणि कोणती फवारणी घ्यावी
चुनखडी जमिनीत उसाला कोणती खते ghyavit.👌☝️🙏🇮🇳
चुनखडी रानात singel super व jipsam का वापरू नये
चुनखड़ी म्हणहे लाइमस्टोन ज़्यामधे आधिच कैल्सीयम जास्त अस्ते, single super phosphate मधे पन कैल्सीयम अस्ते म्हनून चालत नाही
thsnk u sir
@@AgriStudentकाय वापरावे मग
👌❤
मायक्रोनुट्रियन ट ड्रीप सेट मधील दिले तर चालते का
हो चालेल, NPK नंतर २५-३० दिवसनी चिलेटेड माइक्रोनूट्रीयंट ड्रिप मधुन दया
@@AgriStudent धन्यवाद
Sir खोडवा प्रती गुंठा 2 टन जाईल ना तुमच्या सर्व खताच्या नियोजनानुसार
बी-पॉज़िटिव जानार 😊🙏
खात पाणी व्यावसथापन जपले तर शक्य आहे.
त्याच बरोबर आपल्या ज़मीनी नूसार व पाणी सोय व वातावरन बदल नूसार डोस बदलने आवश्यक
नंबर पाठवा
नेडवा उसालापहिला डोस पाठवख
पोटँश दानेदार वापरायचे का पावडर
पोट्याश पाउडर मधे प्रमाण जास्त आहे (६०%) आनी दानेदार पोटाश प्रमाण कमी आहे (१४%)
किम्मत दुप्पत आहे पाउडर पोटाश चि. जर शक्य असेल आणी उपलब्ध असेल तर पाउडर वापरा. नसेल उपलब्ध तर एक च्या आइवजी २ बैग दानेदार पोटाश वापरा😊
हे थोडक्यात दिलेल उत्तर आहे, बाक़ी तुमच पिक कोणत, ज़मीन कशी आहे, त्यचा सेंद्रिय कार्ब किती , जीवाणु खत वापर करता का, हे सगल ठरवत नेमका पोटाश कोणता उपयुक्त 😊🙏
म्याग्नेशियम सल्फर सिलिकॉन सरळ डोस मध्ये मिसळले तर चालते काय सर
Ho chalel
👌👌
ऊस रोपे लागवड करताना खते कोणती द्यावी
chat.whatsapp.com/IB3wFw1DRjx17L5KrxE3yg
माज खोडवा आहे तरी मला डोस सागा 15 गुटे आहे
सर आपला फोन नंबर व्हिडीओ वर दिला असता तर बरं झालं असतं
युरिया ला पर्याय अमोनिअम सल्फेट चालेल का
S
हो चालेल
दादा 86 जीरो 32 ला किती आवरेज बसले ते सांगा
2-3 diwasat tod yeil, video post karto tya var 😊🙏
@@AgriStudent दादा तुमचं स्वतःचं पाणी नव्हतं त्या प्लॉटचा
@@kundanwaghmode5083 होय आम्ही बाहेरुन पाणि घेतला होता चौथाइ ने (१/४ असुन देखिल पाणी आनियामित होता)
खते देण्यास पहारीचा वापर करावा
तस केल्यास उत्तम 👍👍
अजून खोडावे पूर्णपणे उगवून नाही आलेलं पण आता भरणी करणार आहे मग हा डोस आता दिला तर चालेल काय
Ho chalel, dose mule ugavan hoil lavkar
@@AgriStudent dhanyavad
Sir ऊस तुटल्या नंतर खोडवा चांगला उगवनिसाठी कोणती फवारणी किंवा आळवणी घ्यावी काय.
सर्वात आधि ऊसाचे बुडके छटूँन घ्या व त्या वर बुर्शी नाशक व किड नाशक फ़वारा,
माझा मागचा विडीओ बघा सविस्तर माहिती करता
सर मग दुय्यम ची ब्याग टाकली तर
चालेल, चुनखड़ी च रान असेल तर वापरु नाका
़हा डोस किति एकर साठी
सर तुमचा व्हाट्सअप नंबर मिळेल काय
Sir no dya tumcha
TumAca. Mo. No. DAya
Any questions call u
सर मला आपला फोन नं मिळेल का ?
आपले गाव कोणते ?
Kolhapur
Sir mobile no patawa
Number ??
12:32:16; 10:26:26 chi price 1500 zali ahe
होय, जूना स्टॉक मिलाला तर घ्या
फोन नं द्या दादा
Tumcha contact no dya
Phone nambar dya
th-cam.com/video/gOzigTtoj3U/w-d-xo.html
सर माहिती चांगली आहे आपला मोबाईल नंबर पाहीजे
Patilsaheb whatsapp no dya