ऊस खोडवा कटर वापरताय?.. तर पहा प्रत्यक्ष रिजल्ट..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 34

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 3 ปีที่แล้ว +8

    मनःपूर्वक धन्यवाद. खूप महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आभार.

  • @manikpatil1903
    @manikpatil1903 11 หลายเดือนก่อน +9

    पाणी राबवणे चूकीची आहे.कारण ऊस जाणेआगोदर एक ते सव्वा महिना पाणी दिलेलं नसतं त्यामुळे पाणी लगेच देणं गरजेचं आहे

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 ปีที่แล้ว +3

    खोडवा कटर कुठे विकायला आहेत ?
    कोण कोणत्या कंपनीचे आहेत ?
    किंमत किती आहे ?
    खोडवा कटर मारतानी पहिला खताचा डोस कोणता दिला ?
    याबाबत व्हिडिओ बनवा .

  • @mayur_1218
    @mayur_1218 ปีที่แล้ว +1

    Machin chalvleli and hi phutlele ran ekach aahe ka

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 ปีที่แล้ว +1

    Rotorne khodva cut hoil ka.

  • @vish5718
    @vish5718 11 หลายเดือนก่อน

    Cutter mule khodwache utpanna kiti nighale

  • @ashokwagh6995
    @ashokwagh6995 3 ปีที่แล้ว +1

    Mast. Vidio

  • @adivasipoyra4132
    @adivasipoyra4132 2 ปีที่แล้ว +3

    Yeh machin kaha se milegi sir

  • @sagarpagarpalkhedkar3282
    @sagarpagarpalkhedkar3282 หลายเดือนก่อน

    रामराम सर
    माझा ऊस बेण्यासाठी जात आहे आणि थोडा जास्त वेळ लागणार आहे किमान 2 महिन्याचे फुटवे निघणार आहे आणि आपण पुन्हा तर एक समान खोडवा कट केला तर जमन का

  • @sachinpunde5534
    @sachinpunde5534 3 ปีที่แล้ว +2

    मस्त

  • @shashikantyadav2896
    @shashikantyadav2896 2 ปีที่แล้ว +1

    Khodva kachhi bandani kadi kravvi

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 ปีที่แล้ว +1

    खोडवा कटर कुठे विकायला आहेत ?
    कोण कोणत्या कंपनीचे आहेत ?
    किंमत किती आहे ?
    याबाबत व्हिडिओ बनवा .

  • @ranjitnimbalkar3996
    @ranjitnimbalkar3996 2 ปีที่แล้ว +1

    सर थोडं पिंजत् आहे कटर ने कसा चालवायचा विडिओ पाठवा

  • @mallinath7467
    @mallinath7467 ปีที่แล้ว

    पाचट कुट्टी केलोय,आडव पडलेल ऊस होत बुडखे आडवे आहेत कटर ने कट करता येऊ शकतो का ?

  • @amoltilekar470
    @amoltilekar470 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ सुरु आडसाली किती टन गेला होता

  • @pawarbhikaji1054
    @pawarbhikaji1054 ปีที่แล้ว

    पण दादा पाचात कुजत नाही

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 2 ปีที่แล้ว +2

    कट्टरची कींमत कीती आहे

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 3 ปีที่แล้ว +1

    कडवा कट्टर वापरण्यासाठी सरीतील अंतर किती पाहिजे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      ऊस खोडवा कटर हे तीन फूट सर्वातून सहा फूट सरीवर चालते....

  • @sujitghogare60
    @sujitghogare60 11 หลายเดือนก่อน +1

    Sir pl mobal nambar day

  • @rajeshdevre4255
    @rajeshdevre4255 3 ปีที่แล้ว +2

    पाचट कुट्टी केली होती का ?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/BgVolsgBmVE/w-d-xo.html

    • @Rajgaming12843
      @Rajgaming12843 2 ปีที่แล้ว +4

      पाचट कुट्टी करायच्या भानगडीत पडू नका मेहनतीला खूप त्रास होतो

    • @sanifsayyad8423
      @sanifsayyad8423 2 ปีที่แล้ว +1

      @@adhuniksheticagodva बगला फोड़नी केल्या नंतर सरि कधी ताकवि.

  • @LaxmanSarode-f9r
    @LaxmanSarode-f9r 8 วันที่ผ่านมา

    Pacat.kute.kare.ka

  • @ArunGasti-yn1yr
    @ArunGasti-yn1yr 9 หลายเดือนก่อน

    Nember sed me