सावधान!महिला डब्यातून प्रवास करताय?महिलांचे थरारक अनुभव ऐका |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @namitasalvi9731
    @namitasalvi9731 2 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही खूप छान काम केलं आहे.तुमचं बरोबर आहे.

    • @Geeta750
      @Geeta750  หลายเดือนก่อน

      Thank you 😊👍असाच तुमचा support राहूद्या

  • @shantanutakekar9763
    @shantanutakekar9763 หลายเดือนก่อน +1

    Madam ,local ni pravas karnarya ladies kiman( 50 ladies) sahya gheun nivedan sadar karave main railway police station la.nivedan madhe prasang sawister mahiti dyawi.tasech TH-cam video link namud karavi.tasech local police station va main police station la copy dyavi.va karyavahi karnyas sangave.tasech ladiies la asha prasngi ekatra yenyababat jagruti karavi.va local madhe ladis volunteers tayar karave for safety.😊😊,,😂

  • @Mumbai491
    @Mumbai491 หลายเดือนก่อน +1

    माईक मला छत्री सारखा वाटला ..😂

  • @vaishnavigawali3946
    @vaishnavigawali3946 หลายเดือนก่อน

    तुम्ही जे सांगितले आहे ते खूप बसमध्ये होत पण जास्त तर ट्रेनमध्ये जी घटना घडली आहे त्याच्यावर महिलांनी आवाज उठावा अशीच माझी विनंती

  • @namitasalvi9731
    @namitasalvi9731 2 หลายเดือนก่อน +1

    महिलांना संरक्षण आरक्षण पाहिजे ताई .तरच महिला सुरक्षित राहू शकतील.

    • @Geeta750
      @Geeta750  2 หลายเดือนก่อน

      त्यासाठी आपण महिलांनी आवाज उठवला पाहिजे तरच सरकार महिलांच्या संरक्षणासाठी लेडीज डब्यासाठी कठोर नियम बनवेल. त्यासाठी हा video सर्वानपर्यंत पोहोचला पाहिजे. 😊👍

  • @nileshlad7221
    @nileshlad7221 2 หลายเดือนก่อน

    First like 👍

    • @Geeta750
      @Geeta750  2 หลายเดือนก่อน

      Thank you 😊👌 tumchya first like baddal

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 2 หลายเดือนก่อน +1

    बरे झाले देवी जी,हा आपला व्हिडिओ आपणच अपलोड केला.
    आणि हे पण खरे आहे,बहुतेक अशा वेळी मदत करत नाहीत,तर फक्त असे बालिश सल्ले देतात.
    कारण सांगण्यास खेद होतो,लोकमत न्यूज मधील माझ्या ओळखीच्या अधिकारी आहेत त्यांना मी ताबडतोब हा व्हिडिओ अपलोड करून,व्हाॅटस् ॲप वर पाठवले होते.
    कदाचित त्यांच्या व्यस्त कामातून वेळ मिळाला नसावा👎 असे वाटते😢. त्या बद्दल दिलगिरी आहे 🙏
    कोणी तरी मुंबई मनसे कार्यालयात तक्रार द्या.
    किंवा, देवी जी आपणच काही तरी कायदेशीर मार्ग दाखवू शकता.आपण कायदे तज्ञ आहात.

    • @Geeta750
      @Geeta750  2 หลายเดือนก่อน +1

      हो ना..... दोन दिवसापूर्वी मी zee media reporter ला contact केलं होतं.... तर त्याने काय सांगितलं की बातमी द्यायचे 5000/- रुपये द्यावे लागतील...... उद्या त्याची बायको जेव्हा प्रवास करेल train मधून आणि त्याच्या बायको बहिणी सोबत असे होईल तेव्हा त्याला कळेल..... असो आपल्याला कोणत्याच दुसऱ्या channel ची गरज नाही आपले channel जिंदाबाद.... तुमच्या सारख्या माणसांचा मला support मिळाला बस 👍

    • @mayurmane9055
      @mayurmane9055 2 หลายเดือนก่อน +1

      @@Geeta750 That's the spirit😀 👍
      अशांना ठेच लागली,की मग आपल्याला शोधत येतात असे लोक. हा माझा अनुभव आहे👉. हं आणि तरीच लोकमतच्या माझ्या ह्या ओळखीच्या मॅडम यांनी दुर्लक्ष केले 🤔हे मला आत्ता आपल्या Zee media reporter बद्दल लिहल्या मुळे समजले 🤭असो. Do take Verry good care of your self.
      तसे,आपल्या सारखी लोक कोणाचे वाईट चिंतत नाही म्हणा.
      पण कोणावर केंव्हा कसली वेळ येईल,ते सांगता येत नाही.
      ईश्वर करो जशी आपणांवर रेल्वेत, अशी विचित्र वेळ आली, तशी अन्य कोणावरही येवू नये 🙏🤷‍♂️

    • @Geeta750
      @Geeta750  2 หลายเดือนก่อน +1

      कायदेशीर मार्ग दाखवू शकते , त्याच्यासारखे बरेच गुंड आहेत की जे त्रास देतात साड्या लपेटून... त्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत, FIR एकाचे होईल पण बाकीच्यांचे काय? म्हणून हा video सरकार पर्यंत पोहोचला पाहिजे, ladies compartment साठी कडक निर्बंध सरकारने काढले पाहिजेत.... आणि हो मला comments आल्यात की तो आता jail मध्ये आहे...अहो हे first class डब्यात पण चढतात.... एखादा video viral झाला की पोलीस direct पण arrest करतात अशांना. माझ्या बऱ्याच वकील बंधू भगिनींनी हा video railway पोलिसांना पण share केला होता.

    • @mayurmane9055
      @mayurmane9055 2 หลายเดือนก่อน

      @@Geeta750 देवी जी, सुप्रभातम🙏.
      मी असे ऐकले,किंवा वाचले आहे.
      तृतीय पंथीयांना कायद्यात कसलीही तरतूद नाही ?
      काय हे बरोबर आहे❓ना मानव,ना तृतीय पंथीय एकमेकां बद्दल तक्रार करू शकत नाहीत❓
      कारण काही लोकांनी अशा तृतीय पंथीयांना मारहाण देखील केलेली मी पाहिली आहे,आणि खरे सांगतो देवी जी.मी देखील एका तृतीय पंथीयाला माझ्याच ऑफिस मध्ये येऊन मला त्रास दिला,पाहिजे तेवढे पैसे,ऑफिस महिला कामगारांनी न दिल्याने,तिच्या समोर अश्लिल हावभाव केल्या मुळे भर बाजारातील माझ्या ऑफिस समोरील फुटपाथवर कामगारांनी व मी येथेच्छ काठीने चोप दिला होता.हाकलून लावले होते.
      पोलिसांत तक्रार करतो म्हणत,आरडाओरडा करत तो गेला? पण कोठे गेला हे माहीत नाही.पोलीस माझ्या ऑफिस पर्यंत आलेच नाही. कारण मला माहीत होते,
      तृतीय पंथीयां साठी कायदाच भारतात अस्तित्वातच नाही🙅.

  • @kartikGamingbhai
    @kartikGamingbhai 2 หลายเดือนก่อน

    News vlyana dakhvla paheje hota tyala pkdla asta Police ne
    bhandan jhala tare kone sodvayla yat nahi video proof police ne pkdla asta

    • @Geeta750
      @Geeta750  2 หลายเดือนก่อน

      त्याला पकडलाय पोलिसांनी