सगळे वळून वळून बघत होते | सारी मध्ये फिरले तेव्हा युरोप मधील लोकांचे REACTIONS | वेगळाच अनुभव |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ส.ค. 2024
  • नमस्कार,
    आशा करते कि विडिओ तुम्हाला आवडेल आणि आवडला तर चैनल ला नक्की सब्सक्राइब करा.
    सगळ्यानी काळजी घ्या..
    धन्यवाद.
    ❤Subscribe for regular updates❤
    ❤press the bell icon for notifications❤
    ❤like and share the video❤
    for promotions and businsess Inquiries Contact me on:
    Gmail: kmthosare@gmail.com
    / komalthosare_official

ความคิดเห็น • 1.7K

  • @sheelas8775
    @sheelas8775 ปีที่แล้ว +44

    कौतूक करावं तेव्हढं थोडच, असं वाटूं लावणारा व्हिडियो. !
    सर्वात महत्वाचे ..."धा ड स"..!
    दुसरे महत्वाचे त सर्वात आकर्षक....सहजता, नैसर्गिकता, अकृत्रिमता..!
    तिसरे महत्वाचे....GRACE
    "भारदस्त शालीनता" यांत अनेक गोष्टी आल्या...अगदी साडी नेसण्याच्या शौलीपासूख, बोलणे, चालणे, आणि त्यातील सहज डौल, व आत्मविश्वास जो केवळ स्वतःच्या भारतीयतेवरच्या निष्ठा व रास्त अभिमानामधूनच येऊ शकतो.
    आमि हे सर्व लहान मुलीला सोबत घेऊन संसाराला सांभाळत केलेल्या नवराबायकोचे एकत्रितपणाने योग्य जबाबदारीने केलेला हा निःसंशय कौतुकास्पद धाडसी प्रयोग...!
    यातूनच भारतोय काॅमन समाजजीवनायील पतिपत्नीचे संसारजीवन किती निरामय व प्रगल्भ असते याची अगदी सहजगत्या ओळख बाहेरील लोकांनां निश्चितच होईव यात मुळीच षंका नाही..!

  • @prakashl8573
    @prakashl8573 2 ปีที่แล้ว +237

    आता पर्यंत चा सर्वात छान विडिओ आहे . हा विडिओ बघून प्राउड फील झालं. मॅडम तुमचे खूप खूप आभार .

  • @sureshkeni281
    @sureshkeni281 2 ปีที่แล้ว +26

    !! जगाच्या पाठीवर कोठेही जा परंतु आपली महाराष्ट्राची संस्कृती विसरु नका !! जय हिंद जय महाराष्ट्र !!

  • @ketakipalwankar4673
    @ketakipalwankar4673 2 ปีที่แล้ว +34

    The way baby stroller u enter in the bus is quite amazing, I hope in India also we will see this kind of comfortable things in our buses, atleast our next generation can see this and enjoy😊

  • @renukarecipies9344
    @renukarecipies9344 2 ปีที่แล้ว +17

    कोमल ताई तू खूप lucky आहेस की तुला मनोज दादा सारखा नवरा मिळाला....एक स्त्री स्वतःच्या बळावर पुढे जाऊ शकते,नक्कीच...पण तीच स्त्री जर नवऱ्याची साथ असेल ना तर खूप म्हणजे खूपच जास्त पुढे जाऊ शकते...मनोज दादा एक आदर्श नवरा आहे ..तू सुद्धा एक आदर्श मुलगी,आई ,बायको आहेस...तुम्ही दोघे खरंच एकमेकांसाठी बनलेले आहात... युरोप मध्ये राहून भारताची संस्कृती जपतेस याचा मला अभिमान आहे.. ❤️❤️🥰🥰आम्ही सगळे असेच सोबत आहोत तुमच्या .... 🥰❤️😘Keep it up.. आणि हो,जर असा नवरा प्रत्येक स्त्रीला मिळाला,तर मला नाही वाटत की कोणतीही स्त्री मागे राहील म्हणून...

    • @supriyajagtap8817
      @supriyajagtap8817 ปีที่แล้ว

      Hooo...kharch

    • @maltitilekar2262
      @maltitilekar2262 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे छान ताई

    • @thanos1395
      @thanos1395 ปีที่แล้ว +1

      Ladies ko hamesha dusre ka husband achcha lagta hai 🤣🤣

    • @nileshambekar4415
      @nileshambekar4415 ปีที่แล้ว +1

      Aashe kiti udaharan aahet tumcha kade

    • @vasudevji5741
      @vasudevji5741 ปีที่แล้ว +1

      @@thanos1395 😂😂😂👍👍

  • @anitarepe7999
    @anitarepe7999 2 ปีที่แล้ว +5

    कोमल संपूर्ण व्हिडीओ खूपच छान तू साडी मध्ये खुप छान दिसते
    पण तू टिकली किंवा कुंकू लावले असते तर अजून सुंदर दिसेल 😊

  • @mirarajput829
    @mirarajput829 2 ปีที่แล้ว +131

    Let me share my feelings ..day by day you are becoming a better TH-camr. Editing of this video is superb, just like from very professionals.
    we are really proud to say that our Maharashtrian girl doing great job in Europe.
    then the reactions from the people, just wow means they didn't find awkward, they were just admiring you. as many already said, our Indian culture is best in the world it will be always.
    next your looks, you look stunning in every outfit saree, short dresses, Kurtis anything, you got amazing features and fit body ..great.
    Last about Manoj, he helped a lot for this video, he was behind camera all the time and taking reactions.
    Both are made for each other and setting real couple goals, No faltugiri,no drama, no emotional blackmailing just amazing and real contents.
    Great Job dear. 👍👏👌

    • @rupalishelar1319
      @rupalishelar1319 2 ปีที่แล้ว +5

      True .. getting better everyday, no drama at all

    • @IndianMomInEuropeKomalVlog
      @IndianMomInEuropeKomalVlog  2 ปีที่แล้ว +6

      @mira Rajput thank you so much ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏😍🥰🥰🤗🤗

    • @manishraokawale7191
      @manishraokawale7191 2 ปีที่แล้ว +4

      You wrote nice i like it

    • @reshmashahane4348
      @reshmashahane4348 2 ปีที่แล้ว +4

      yas i agree

    • @gaurikulkarni1647
      @gaurikulkarni1647 2 ปีที่แล้ว +6

      Really true words you wrote..They are made for each other…and main husband support is very important..

  • @rakeshware7586
    @rakeshware7586 2 ปีที่แล้ว +10

    खूप छान दिसतात तुम्ही साडीवर. जय महाराष्ट्र👌👍

  • @maiskarsheetal
    @maiskarsheetal ปีที่แล้ว +7

    It takes guts to showcase something that people don't know about or something that is very very uncommon to wear!! Also, your husband needs to be applauded for being such a great support..he is always with you ..in whatever you do!! Best wishes to both of you!😊

  • @kundatamboli7596
    @kundatamboli7596 2 ปีที่แล้ว +33

    कोमल तू छान दिसतेस. युरोप मध्ये सुद्धा आपली भारतीय साडी सर्वांना आवडली. तुझी सिटी दाखवली ती खूप सुंदर आहे.

  • @sushmaambure5483
    @sushmaambure5483 2 ปีที่แล้ว +2

    एकही खड़ा किंवा कुठेही माती दिसलेली नही सर्व काही 🥰😍 स्वच्छ आणि सुंदर

  • @sheelas8775
    @sheelas8775 ปีที่แล้ว

    अतिशय आनन्द देणारा कौतूकास्पद व्हिडियो..!
    परदैशात राहण्याचा अत्यंत कौतुकाचा सदुपयोग..!
    यातील निर्व्याज सहजसुन्दरता हीच सर्वात अभिमानास्पद आणि कोणाचाही कोणताही दुजाभाव थिजून टाकणारी आहे. आणि हैच
    मूळ भारतीय संस्कृतीचे, भारतीय संस्काराचे विश्वात्मक सत्य आहै आणि ह्या "सत्यशक्ति"चे शास्त्रशुद्ध सर्वात शक्तशाली पवित्रविधानवैभव म्हणजे भारतीय संस्कृतीमध्यें रूजलेली "भारतीय गृहिणी"..!
    अक्षरशः सर्व विश्वाला संस्कारशिरोमणी भारतीय संसारमूल्यांच्या पायी नतमस्तक व्हायला लावणारी एकच एक महाशक्ति "भारतीय गृहिणी" यामध्यें यत्किंचितही अतिशयोक्ति नाही.
    ह्या अशा अनमोल व्हिडियोंची शक्ति सहजपणे लक्षात येण्यासारखी नाही परन्तु नकळत तिच्यातील उच्चतम पवित्रमनोवृत्तींचा प्रभाव विश्वसमाजमनावर नकळत कां होईना पण होतोच होतो...!
    अत्यंत साधी वाटणारी परन्तु जिचा संबंध निःशब्दपणें थेट "निखळ आदरणीयते" लाच जाऊन भिडतो ती म्हणजे "वेशभूषा".!!
    साडी नेसावी तर कशी नेसावी, मग ती पांचवारी असो वा नऊवारी असो, यामधूनही तिचे मूलभूत पावित्र्य जोपासले जाते सौंदर्याचे रूपांतर "लावण्या"मध्यें करण्याच्या अनुपमेय संस्कारशीलतेतून...!
    अशी दिव्य महाशक्ति अर्थात् भारतीय संस्कारशीलता विश्वमय करण्याची प्रबळता सुप्तपणे धारण करून तेव्हढ्याच सुप्तपणे विश्वमयतेच्ता निरंतरतेत सक्रीय करण्याचे अमोघ कार्य स्वतःच्याही नकळत ह्या अशा "भारतीय गृहिणी"
    सतत करीत असतात..
    अश्या "भारतीय गृहिणी" अभिवादनाचा विषय नसून "नतमस्तक" होण्याची "स्पंदनवास्तू" आहे तीस अनेक सआदर प्रणिपात !
    (एकच प्रेमाची विनंती...."भारतीय गृहिणीचा आत्मा म्हणजे भ्रूमधयामधील ललाटावरील त्यांचे आत्मचिन्ह--कुम्कुम"....तेव्हढे एकच व्हिडिओमध्ये स्पष्टतेने दिसेल अशी काळजी घ्यावी)

  • @poonamkashid2068
    @poonamkashid2068 2 ปีที่แล้ว +23

    परी च्या भाषेत सांगायचे म्हणलं तर एक च नंबर 😊 कोमल खूपच छान झाला विडीओ 👌 आणि मी ना लोकांचे रिएक्शन विडीओ pause करून बघत होते खुप आवडला मला हा विडीओ 😊 युरोप मध्ये राहून सुद्धा भारतीय संस्कृती जपते 😊 I am proud of you 😘

  • @snehalhsambrekar4410
    @snehalhsambrekar4410 2 ปีที่แล้ว +45

    Mam really it's too difficult to stay away from our native place and it's amazing, proud to see you at this country by maintaining our Maharashtrian culture... thank you and want to meet you in Europe in the future very soon ...

  • @arvindkamble8035
    @arvindkamble8035 2 ปีที่แล้ว +10

    तुम्ही indian लोकांना भेटुन शेवटी जेव्हा जय हिंद 🇮🇳म्हटलात तेव्हा अस complete proud वाटलं 😊
    जय हिंद
    जय महाराष्ट्र 🚩

    • @IndianMomInEuropeKomalVlog
      @IndianMomInEuropeKomalVlog  2 ปีที่แล้ว +1

      Thank you 😊

    • @arvindkamble8035
      @arvindkamble8035 2 ปีที่แล้ว +2

      @@IndianMomInEuropeKomalVlog
      Thank you tai... I can't imagine
      Love ❤kolhapur
      Pari & bela sathi khup prem 😍

  • @smitavilaskshirsagar55
    @smitavilaskshirsagar55 2 ปีที่แล้ว +9

    आजचा व्हिडीओ वेगळा व छानचं वाटला. आपण भारतीय आहोत याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. जय हिंद 🙏

  • @sensiblenaturopathy
    @sensiblenaturopathy 2 ปีที่แล้ว +3

    लक्झेमबर्ग सारख्या देशात आपला स्त्तुत्य उपक्रम!! जयहिंद!!!!

  • @artimore4097
    @artimore4097 2 ปีที่แล้ว +17

    कोमल खरंच सगळ्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ एकदम भारी आजचा व्हिडिओ खूपच छान तू तर एवढी भारी दिसते ना एकच नंबर आपण भारतीय आहोतच भारी😍😍

  • @agamnugam7869
    @agamnugam7869 ปีที่แล้ว +1

    Beyond the words.... कुप सुंदर अनुभव, प्रतिक्रिया, प्रतिसाद लोकांच्या चेह-यावर दिसतो...😍😍😍

  • @omannamwar3383
    @omannamwar3383 ปีที่แล้ว +6

    A good nation is built by good Natizens and proud culture 🙏🧡

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 2 ปีที่แล้ว +20

    So nice to see people admiring you in a saree. Komal, looking very pretty in the saree.

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 2 ปีที่แล้ว +11

    मस्त होता Vlog आजचा 😍
    चार चौघात पण साडी एकदम उठून दिसत होती. खरच अभिमान वाटतो. जय हिंद 🇮🇳

  • @shubnim5078
    @shubnim5078 ปีที่แล้ว

    खूपच छान ताई, हा मराठी गेटअप. आपण आपली पारंपरिक महाराष्ट्राची स्वस्कृती दाखवता खुप छान.

  • @MeditationMusic-vu6zt
    @MeditationMusic-vu6zt 2 ปีที่แล้ว +2

    कोमल तुझा आत्मविश्वास तुला खूप पुढे घेऊन जाईल.... 🎉👏

  • @nilukamble3423
    @nilukamble3423 2 ปีที่แล้ว +16

    Ur saree told everyone that u r from india...that is the power of saree .that is the power of indian culture....god bless u & ur family....may god always smile upon u...🌹

  • @urmillakore5548
    @urmillakore5548 2 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर दिसत आहेस 👌👌
    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳

  • @chandrakantremje8082
    @chandrakantremje8082 2 ปีที่แล้ว +1

    या सुंदर अतिसुंदर व्हिडिओ चे श्रेय फक्त साडीला .....

  • @vaibhavwani1555
    @vaibhavwani1555 2 ปีที่แล้ว

    खूप छान, भारतीय संस्कृती युरोप मध्ये ही तुम्ही जपताय ,तिथली एक गोष्ट खूप छान वाटली की , पूर्ण विडिओ मध्ये ,कुठेही रस्त्यावर कचरा नाही दिसला, किती स्वछता असते तिकडे, रस्ते, ट्रेन, बस पण स्वच्छ सुंदर , आहेत

  • @Priyakulkarni285
    @Priyakulkarni285 2 ปีที่แล้ว +10

    Trying something different n showing our beautiful culture to the world.. It's really amazing experience komal.. Ur doing great.. Aaj madam ekdum bole toh... Zakaaaaaaas... 😍🥰😘 (Anil Kapoor style)really proud to be an INDIAN🇮🇳

  • @buldhana1967
    @buldhana1967 2 ปีที่แล้ว +4

    I'm proud of you. I'm also Marathi of Maharashtra.

  • @sandhyakadam7831
    @sandhyakadam7831 2 ปีที่แล้ว

    पहिल्यांदा बघतेय तुम्हाला.आणि माझा ही छान अनुभव आहे पॅरिस मधला.मि कांजीवरंम साडी नेसून पॅरिस मध्ये फिरले. चक्क थांबवून साडीची तारीफ करत होते,कौतुक करत होते लोक.त्यांना भारतीय संस्कृती विशेष आवडते.

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 2 ปีที่แล้ว

    प्रिय कोमल! तू आज खूप खूप खूपच सुंदर दिसत होतीस. You are the most Gorgeous, Beautiful and Pretty lady in the Luxembourg 😘❤️🌹
    साडी नेसून दोन्ही मुलींच्या सोबत बस, ट्रेन आणि ट्राम मधे फिरणे एवढं सोप्पं नव्हतं. जरी मनोजजी सोबत होते तरी पण ते चॅलेंज तू लिलया पार पडलंस. तूला तिथली लोकं साडी मधे वळून वळून बघत होते तूझ्या बरोबर बोलत होते आणि हे सगळं बघून खूप छान वाटत होतं. आणि साडी नेसून फिरत आपल्या भारतीयांची शान वाढवलीस, याबद्दल तूझ्या साठी खूप proud feel झालं. तिथलं छान निसर्ग सौंदर्य पण बघायला मिळालं. गोडूल्या परी, बेला आणि मनोजजी पण छान दिसत होते. आजचा व्हिडिओ खूप मस्त होता. सर्वांना खूप शुभेच्छा 👍💐❤️

  • @sameer.pawar_sam83
    @sameer.pawar_sam83 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान आहे vlog, अस पाहुन खुप अभिमान वाटतो. 🙏

  • @Wadi24
    @Wadi24 2 ปีที่แล้ว +3

    Jai Maharashtra jai bharat

  • @swatikanade454
    @swatikanade454 ปีที่แล้ว

    खूप छान कोमल,मला सुद्धा साडी खूप आवडते,पिंक कलर खूप सुंदर दिसत आहे 🌹फॉरेन कंट्री मध्ये आपल्या देशाची संस्कृती जपतेस,तुझा अभिमान वाटतो 👍

  • @sudhirkakadesatara5768
    @sudhirkakadesatara5768 2 ปีที่แล้ว +1

    गर्व से कहो हम भारतीय है, इंडियन स्त्री म्हणले की साडी ही आलीच

  • @organic714
    @organic714 2 ปีที่แล้ว +8

    Hi Please let me know the name of bellas stroller........please share the link
    Very well done komal........you are representing India respectfully in other country.......more success to you

  • @aditighate8145
    @aditighate8145 2 ปีที่แล้ว +9

    Proud moment when u say and others jay hind in another country

  • @vaibhavmahalunge6186
    @vaibhavmahalunge6186 2 ปีที่แล้ว +2

    Proud ..... Hats off..yes keep it up .our tradition and and culture great in the world. Very nice 😄😄😄

  • @krunalidahivalkar1126
    @krunalidahivalkar1126 2 ปีที่แล้ว

    आजचा व्हिडिओ खरंच भारी होता, भारतीय संस्कृती चा मान उंचावणारा व्हिडिओ 🙏👍

  • @marathiPravas
    @marathiPravas 2 ปีที่แล้ว +9

    Wow.. Tai khup sundar, tumchyavar sagle get up mast distat. Western pan aani Indian pan aani ha colour tar khup uthun distoy.. Aani kharach lokanche expression 🤩😍

  • @sujataindia2882
    @sujataindia2882 2 ปีที่แล้ว +24

    Dear Komal ji what lovely unusual challenge taken and executed perfectly. Loved the vlog....bhari bhari bhari 👍👏👌🍫💖🎊🎊🎊🎊

  • @PriyankaDarveshwar
    @PriyankaDarveshwar 2 ปีที่แล้ว +1

    अति सुंदर 👌

  • @anitadethe77
    @anitadethe77 2 ปีที่แล้ว +2

    ताई मी तुझे vlog बघते पण कॉमेंट नाही केली कधी. तू तुझ्या नावसारखीच आहेस एकदम कोमल.मला तुझे सगळे व्हिडिओ आवडतात.पण हा व्हिडिओ मला सगळ्यात जास्त आवडला.शब्द नाहीत.. 😍😘❤️

  • @ramkokare4717
    @ramkokare4717 2 ปีที่แล้ว +3

    Very beautiful distas sadi madha,me kal pasun wait karat hote tujhya videocha I love you from mumbai

  • @nehaborkar971
    @nehaborkar971 2 ปีที่แล้ว +8

    Bestttt vlogg ever😍💕 our Confident and beautiful lady🤗We proud of uu😘 ani khuppp sunder diste ahe Tai👌❤️Lodds of Lovee🤗

  • @prajaktapawar9707
    @prajaktapawar9707 2 ปีที่แล้ว +1

    Tai khup chan video hota .....masst vatal bghun ekch like possible ahe nahitr 100 peksha jast dile aste .... 😘❤️ Love you 😘

  • @neetakenjalkar2322
    @neetakenjalkar2322 2 ปีที่แล้ว +1

    कोमल तु छान दिसतेस. Active आहेस. सतत नवनविन करत असतेस, दाखवत असतेस. खूप मेहनत घेत असतेस. तुझा कॅमेरामन पण खूप नम्र आहे 😜. तुलाच जास्त फोकस करत असतो. तुला खूप खूप शुभेच्छा 😘

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 ปีที่แล้ว +3

    Proud of Indian culture Tai 💐💐💐💐👌👌👌👌

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 2 ปีที่แล้ว +3

    Wa Chan Beautiful vlog 😍❤
    everybody loves our Indian culture 💗😇

  • @ajitrao2367
    @ajitrao2367 2 ปีที่แล้ว +1

    मस्त वाटले Proud To Be Indian & Proud To be मराठी

  • @nehachavan4360
    @nehachavan4360 2 ปีที่แล้ว

    Wow मस्त कीती छान video साडीत खूप सुंदर दिसते आहेस
    खूप गर्व आहे आपल्या भारतीय संस्कृती चा

  • @anuradhapadval3460
    @anuradhapadval3460 2 ปีที่แล้ว +4

    Komal really proud of you . You are great

  • @kshitijapawar1264
    @kshitijapawar1264 2 ปีที่แล้ว +14

    KOMAL I love your confidence, you are awesome ! 🌹💫💕 Loved seeing the reaction of people 😸 and you are looking very fabulous in saree🥰

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 ปีที่แล้ว

    सातासमुद्रापार तु आपली भारतीय संस्कृती किंवा वेषभुषा लोकांपर्यंत पोचवतेस छान वाटतय बघून .👌👍💐

  • @sulakshnabagal5321
    @sulakshnabagal5321 2 ปีที่แล้ว

    खरच खूप छान वाटले
    आपली संस्कृतीची आवड आहे .
    नाहीतर परदेशात जाऊन आल की लोक लगेच बदलतात .
    अति शहाणपण दाखवतात . एक वर्षीतच माघारी आल्यावर मराठी येत नसल्यासारख इंग्रजी मध्येच बोलतात .
    पण तुम्ही संस्कृती जपता . त्यामुळे मला तुमचे व्हिडीओ आवडतात .
    ❤️ lots of love to komal & Manoj family ❤️
    Proud of you Komal 😘

  • @Rangoli_Spectrum
    @Rangoli_Spectrum 2 ปีที่แล้ว +5

    Nice vlog😍😍 👌👌 proud of you ,lots of love from Nashik ❣️

  • @rajaniaithal1713
    @rajaniaithal1713 2 ปีที่แล้ว +3

    Very nice blog.one thing I like about you is that you are so comfortable in any dress and you carry any dress very well.

  • @dews6407
    @dews6407 2 ปีที่แล้ว +2

    🌺Every woman has a bit of pink in her personality. Wear it loud and proud.🌺

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 ปีที่แล้ว

    कोमल खुप छान दिसते आहेस तू साडीत.👌👌 गुलाबी रंग खुलून दिसतोय तुला.साडीतही किती पटपट चालतेस.बस, ट्रेनमध्ये किती पटकन चढत उतरत होतीस.तिकडचे माणस तुझ्या कडे बघून किती छान स्माईली देत होते.😊
    तुला तिथे भारतीय माणस भेटली , किती खुश झालात सगळे.
    मुलींसाठी छानश्या फ्राॅक किंवा परकरपोलका घेना खणाचा ,छान दिसतील गोडुल्या.😍

  • @aditikulkarni9216
    @aditikulkarni9216 2 ปีที่แล้ว +5

    🇮🇳 proud to be Indian

  • @beautifulmemorieswithdrdeepti
    @beautifulmemorieswithdrdeepti 2 ปีที่แล้ว +4

    Wah mast komal you are looking very cute in this pink saree😘
    I can resonate with your experience..here in France jeva me saree galtein teva lokan peksha, swathala Kup mast ani bhari beautiful confident vaatay that's saree power.Maza ek chaan memorable experience aahe jeva saree gaatle in France & I was waiting for bus..on Bus station ek french mahatare azoba hotein ani tyani kup appreciate kela chaan distay mahun & he took my hand and kissed on palms saying God bless you beautiful girl.Asa mala koni feel kele nautah teh eka foreigner stranger french azoba ne made special place in my heart forever. Naurya la sangitla bhagh shika zara🤪😛😜🤣

  • @Pratik_934
    @Pratik_934 2 ปีที่แล้ว +1

    मस्त ब्लॉग आहे 👌 तसच European countries मध्ये किती स्वच्छता पाळली जाते हे पन लोकांनी पहावे..रस्त्यावर एक कागद सुद्धा नाहिये आपल्या इथले लोक हातात जे भेटेल ते रस्त्यावर फेकून देतात फक्त ही एक गोष्ट आपल्याकडे चांगली नाही आणि आपण ती western countries कडून शिकली pahije
    पाहिजे बाकी..खूप छान दिसत आहे ताई तू 💖

  • @chandanadevgharkar707
    @chandanadevgharkar707 2 ปีที่แล้ว +2

    Mam your look so amazing .😍 aani tumhi marathi aahat ka .. And tumhi phirayla kuthe gela aahat please reply me 🙋❤️

  • @srishtiraje2325
    @srishtiraje2325 2 ปีที่แล้ว +8

    amazing vlog .. this can only be done Komal, great work dear

  • @supi..780
    @supi..780 2 ปีที่แล้ว +18

    Proud of you komal ☺️ looking very pretty 😍 beautiful vlog❤️

  • @apurvashirke1635
    @apurvashirke1635 2 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar video.. Literally angavar kata ala jevha aple Bhartiya loka tula bhetle ani "Jai Hind" Bole.. tai tu khup sundar pane apli Bhartiya paddhat follow kartes.. Ani your husband too is very Kind.. Dogha are just made for each other, pratek mulila asa navra hava asto.. Who is very supportive, loving, caring.. Dogha khup lucky ahet..Love you Didi❤God bless you with tonns of happiness.. JAI HIND🇳🇪

  • @tusharhude530
    @tusharhude530 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटलं..video पाहून ते पण मराठीमधून👌👌

  • @JuniorGkidsschoice
    @JuniorGkidsschoice 2 ปีที่แล้ว +11

    We can clearly see your efforts that you have taken to make this vlog... proud of you... waiting for more vlogs like this.. 🥰 All the best

  • @mkadam5005
    @mkadam5005 2 ปีที่แล้ว +5

    Looking so beautiful after all this is our culture and l am proud of you today u represent lndian look❤️❤️

  • @atharvakale1803
    @atharvakale1803 2 ปีที่แล้ว

    आजचा व्हिडिओ खुप छान होता, तु खुपच छान दिसत होती, आणि जेव्हा इंडियन्स भेटुन त्यांनी जयहिंद म्हंटले तेव्हा आम्हालाही डोळ्यात पाणी आल, आणि आपल्या देशाचा अभिमान वाटला, जयहिंद 👍🏻

  • @pradipmane2806
    @pradipmane2806 2 ปีที่แล้ว +1

    आपला एवढा चांगला देश सोडून त्या बाहेरच्या देशात जायचं एवढं काय असते तिथे ,, काय कळत नाही मला , बाकी व्हिडीओ खूप चांगला आहे ताई 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️India🇮🇳🇮🇳

  • @shubhangishikhare2842
    @shubhangishikhare2842 2 ปีที่แล้ว +5

    Proud of you Komal ....stay blessed !!!!

  • @kanchannikam4383
    @kanchannikam4383 2 ปีที่แล้ว +11

    Today I was really disturbed because of some reason. But after watching your videos I started crying. At home we feel so lonely with our own people but you share your life with us for that thank you. God bless you and your family.

  • @pratibhasonar7594
    @pratibhasonar7594 2 ปีที่แล้ว

    मराठी माणसाचा नादच खुळा असतो,हे १००% खर आहे. बेस्ट ऑफ लक ताई.........

  • @AN_001
    @AN_001 3 วันที่ผ่านมา

    अभिमान वाटला जय महाराष्ट्र 👍🚩

  • @Around_World7
    @Around_World7 2 ปีที่แล้ว +4

    Nice idea to wear saree and capture reactions,You are rocking👍🏻🥰🥰
    Curious to see same with Manoj in our traditional wear and how will be the reactions😀

  • @roshani4284
    @roshani4284 2 ปีที่แล้ว +5

    Dear komal you are looking so beautiful in pink saree😊today vlog is so different and nice 😊❤

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 2 ปีที่แล้ว

    Mala ha video khupach awadalya..Tumhi lahan balala gheun bus ani rail journey khup chhan keli to pan agdi sahajpane. Don mulanna gheun saree nesun travel purchasing ani video banvat tumhi khup avaghad kam gele ani te pan free mind ne. Tumcha utsah ani energy level ani body fitness agadi ek number ahe. Sampoorna journey madhe tumchi confidence level khup sunder watli. Tumchi mulgi pan khup cooperative ani samanjas ahe. Nice Nice and Nice. 👍👍

  • @kaverikale7441
    @kaverikale7441 2 ปีที่แล้ว

    नमस्ते कोमल ताई, ताई तू आज खूप खूप छान दिसत आहे.ताई तुझ्या व्हिडिओ मधून आम्हाला युरोप बघायला मिळत आहे, beautiful places and city,thank you so much. ताई तू आपली भारतीय संस्कृती किती छान जपत आहेस, याच proud feel होत.best of luck for your future journey,keep it up and entertain us. God bless you dear ❤️❤️.

  • @-Prashant-
    @-Prashant- 2 ปีที่แล้ว +3

    Saree is the universe best dress for women’s, komal tai u were looking gorgeous in pink color saree, u made us proud by wearing our most traditional wear saree in Europe , that too in city center, garden and in all video, photos have came out so beautiful 😍 which were shown at last of video, the blue sky and clouds in background has made the look so nice. Khup chan video. 🙌🙌🙌👌👌👌

  • @adwaitrakshe8358
    @adwaitrakshe8358 2 ปีที่แล้ว +3

    We are really proud of you for today's vlog

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 2 ปีที่แล้ว

    कोमल तुला साडी खरच छान दिसतेय. तुम्ही छान videos करता त्यामुळे आम्हालाही छान, छान ठिकाणे घरबसल्या पाहता येतात. धन्यवाद

  • @shirleysworld24
    @shirleysworld24 2 ปีที่แล้ว +1

    Celebrity in pink, कमाल विडिओ करतेस 😇
    आणि हे फक्त तूच करू शकते 🥰
    All d best💐

  • @Soniya.Sutar3010
    @Soniya.Sutar3010 2 ปีที่แล้ว +1

    Osm Vedio....first time wach...lv u di

  • @akshitkeshavmali521
    @akshitkeshavmali521 2 ปีที่แล้ว

    आजचा व्हिडिओ सर्वात बेस्ट व्हिडिओ होता खरच आपली संस्कृती खूप छान आहे आणि ती तू जपण्याचा प्रयत्न करतेस ते बघून खूप proud vali feeling aali आम्हाला आणि तिकडची लोक ही खूप गोड आहेत तुला बघुन किती छान smile देत होते आणि हो ताई तू saree मध्ये खूप छान दिसत होती....जय हिंद, जय भारत...... 🇮🇳

  • @smore9141
    @smore9141 2 ปีที่แล้ว

    खरंच आपली भारतीय संस्कृती जगात ़भारीच आहे

  • @jayshreejagtap5235
    @jayshreejagtap5235 2 ปีที่แล้ว +2

    Komal tu khupach chan disat hoti mast vlog tuzya confidence la Salam proud of you

  • @theworldofbiology4281
    @theworldofbiology4281 2 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ .खूप लोक आश्चर्याने पाहत होते.खूप अभिमान वाटल.👌👌👏👏

  • @sandhyakedare8159
    @sandhyakedare8159 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान.वाटते.तुझे.हे.सरव.दुसरय्य.देशात.जाऊन.नाव.कमवणे.🙏. अभिमान वाटतो

  • @rachanakanekar9157
    @rachanakanekar9157 2 ปีที่แล้ว +1

    Hi.. Hallo.. It's true apla Indian dress up karun baherchya countries madhe phirane yasathi guts lagtat.. 👍👍 kiti proud feel hote na aplya la ase lokani Indian look madhe baghitle ka...ha tymchySathi agadi proud feel moment hota... Luxembourg main city khup khup chaan.. khup avadli.. Train Bus Tram traveling mast vatle baghun.. 😊 weather khup chaan vatle...ani tumhi tar khup khup chaan disat aahat in pink saree 💕💞 pics pun khup chaan aalet tumche.. stations sagle Mumbai sarkhe vatle 😃... baking video ekdam mast... khup chaan.. Thank u 🙏

  • @shekharmansukh661
    @shekharmansukh661 2 ปีที่แล้ว

    मॅडम तुम्ही 6वारी किंवा 9वारी नेसली असती तर अजून जास्त लोक अट्रॅक्ट झाले असते 👌

  • @kishorkhaire1070
    @kishorkhaire1070 2 ปีที่แล้ว

    खुपचं छान सुंदर व्हिडिओ साडी मध्ये सुंदर दिसत आहात आणि भारताची शान वाढवत आहात त्या बद्दल धन्यवाद तुम्हा दोघांना आणि असेच सुंदर व्हिडिओ बनवत राहा खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @SwapnanchyaPalyad
    @SwapnanchyaPalyad 2 ปีที่แล้ว

    Amezing 😊aaplya bhartiy poshaka chi respect saglyanchya dolyat disat hoti.. Thanks for this vidio🙏🏻✨️👌🏻👌🏻

  • @MarathiFamilyinCanada
    @MarathiFamilyinCanada 2 ปีที่แล้ว

    You look stunning in saree..खरंच guts लागतात असे परदेशात साडी घालून फिरायला..Hats off to you.

  • @sushamamore4378
    @sushamamore4378 2 ปีที่แล้ว

    komal tujha ha video bghun mast vatale......foreign country mdhe rahun aaple culture jpne he khupch sunder.tujhya mulinsathi khup blessings love you dear

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk 2 ปีที่แล้ว +1

    You made all Indians proud , your sari is so beautiful but more than that your moto is so wonderful because you hd shown how great is our culture, keep trying different videos like this, all the best for your channel well done dear komal, proud of you.

  • @shrikantbhatkar7639
    @shrikantbhatkar7639 2 ปีที่แล้ว

    First Video बघितला तो पण खूप छान व्हिडिओ विदेशात आल्या सारखं वाटल.
    जय हिंद चा तो शन खूप आवडला
    जय विदर्भ आणि जय अमरावती चे subscribers भेटले खूप छान मी पण अमरावती चा आहे...माझी first Comment...

  • @ankitarahulmahadik3065
    @ankitarahulmahadik3065 2 ปีที่แล้ว +1

    Jay hind bollis na tu teva khrch khup proud fill zal😊hatts of u komal😘

  • @piu1127
    @piu1127 ปีที่แล้ว

    जबरदस्त, जय महाराष्ट्र , हर हर महादेव , खूप खूप छान प्रतिसाद