अजित पवारांच्या सुटकेचा एकच मार्ग संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Ajit Pawar Lok Sabha Result

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • अजित पवारांच्या सुटकेचा एकच मार्ग संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Ajit Pawar Lok Sabha Election Result
    #ajitpawar #sharadpawar #loksabhaelection2024 #maharashtrapolitics
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 283

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 3 หลายเดือนก่อน +78

    सर, अजितदादाना भ्रम झाला होता की त्यांच्याकडे जी ताकद ,सत्ता होती ती त्यांची स्वतःची च कर्तबगारी वाटत होती. प्रत्यक्षात ती ताकद त्यांच्या काकांची होती . हे आता सिद्धच झालय.

    • @kalyantalekar7443
      @kalyantalekar7443 3 หลายเดือนก่อน +5

      Yes

    • @satishlanghe8825
      @satishlanghe8825 3 หลายเดือนก่อน +6

      Very right, just like a dog walking under bulluck cart

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 3 หลายเดือนก่อน +48

    आवटे साहेब ते शिंदे गावी जाणार होते?
    एक उमेदवार पडला तरी 😂
    त्या वर बोला

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 3 หลายเดือนก่อน +60

    खरं राजकीय मूल्यांकन झालंय,काकाशिवाय भवितव्य काय? हेच सत्य/?????😅

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 หลายเดือนก่อน

      हे म्हणणं राज ठाकरेंना लागू होते

  • @user-l5gc2kiii6
    @user-l5gc2kiii6 3 หลายเดือนก่อน +91

    छगन भुजबळ साहेबांना केव्हाच याची कल्पना आली म्हणूनच त्यांनी माघार घेतली तो निर्णय अगदी बरोबर होता.

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 3 หลายเดือนก่อน

      Padnyapeksha loksabha n ladhavleli bri😂😂😂😂

    • @shreemirajkar9684
      @shreemirajkar9684 3 หลายเดือนก่อน


      S, h​@@netajigharage1414

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 3 หลายเดือนก่อน +81

    कर्माचे फळ मिळतेच.

    • @amolchavan2573
      @amolchavan2573 3 หลายเดือนก่อน +5

      कमळा ची फळ 😂

    • @avinashpawar51
      @avinashpawar51 3 หลายเดือนก่อน

      @@amolchavan2573😂😂😂

  • @amshinde-fn1gl
    @amshinde-fn1gl 3 หลายเดือนก่อน +115

    अजित पवार गट संपला आहे.

    • @sairaj5353
      @sairaj5353 3 หลายเดือนก่อน +1

      धाराशिव च्या कांड्या 😂😂

    • @satishlanghe8825
      @satishlanghe8825 3 หลายเดือนก่อน +6

      He wants only power and money, nothing else hence this position

    • @विश्वजीत-ठ5ज
      @विश्वजीत-ठ5ज 3 หลายเดือนก่อน +8

      कुठे संपला... सर्व क्लीन चीट होऊन शुद्ध झाले.. बाकी उमेदवार निवडूण येणे ही सर्व अंधश्रद्धा आहे 😂😂😂

    • @vishalsontakke1651
      @vishalsontakke1651 3 หลายเดือนก่อน +2

      Next Target - Eknath Shinde

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 3 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्राची जनता गद्दार खपवून घेत नाही.

  • @arunkhobragade
    @arunkhobragade 3 หลายเดือนก่อน +20

    Rohit Pawar will take Ajit Pawar's role in NCP(SP) in the state

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 3 หลายเดือนก่อน +51

    मोडी सोबत शहा + R.S.S + 37 पक्षा सोबत असलेली युती + बजरंग द ल + विश्व हिंदू परि षद + अखिल भारतीय हिंदू महास भा + 40 पैसे वाले IT सेल + विकलेली न्यूज मीडिया + IT Dept + E.D Dept + C.B.I + E .Commission Dept = तरीही विश्वगुरू ची वीतभर फाटून आलीय 😂😂

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 3 หลายเดือนก่อน +7

      वितभर नाही हातभर...मित्रो अब की बार 400 पार..केळ मिळाली..😂😂

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 3 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @santoshgavali6957
      @santoshgavali6957 3 หลายเดือนก่อน

    • @vishwas834
      @vishwas834 3 หลายเดือนก่อน

      Tuzya aiene sangital ???

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 3 หลายเดือนก่อน

      @@vishwas834 तुज्या आई वर ते 2 गुजराती येऊन चढून गेले होते त्यावेळी तुझ्या आईने सांगितले होते 😁🤣

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 3 หลายเดือนก่อน +19

    स्वतः अजित पवार याचा पुतण्या युगेंद्र पवारच आमदारकीचा पराभव करणार अजित पवार २०२४ मध्येच माजी आमदार होणार.तो BJP मध्ये सामील होईल हे नक्की

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 3 หลายเดือนก่อน +17

    एकनाथ शिंदे एक जरी उमेदवार पडला तर गांवी जाऊन शेती करणार होते आता तर १० पडले मग काय करणार आहेत?

    • @rajeevajgaonkar4152
      @rajeevajgaonkar4152 3 หลายเดือนก่อน

      त्याला नांगराला जुंपायचं..

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 หลายเดือนก่อน +12

    चुकिचे निर्णय अजित पवार यांनी घेतले ते एका दृष्टीने चांगले झाले.महाराष्ट्र आणि पक्षा वरच संकट गेले.तसही त्यांना दूर करण साहेबांना सुध्दा अवघड जागेच दुखणं होते.

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 3 หลายเดือนก่อน

      अती अती वय झालेल्या थकलेल्या नीट चालता बोलता येत नसलेल्या मोठ्ठया साहेबांनी निवृत्त होऊन नवीन रक्ताला वाव दिला पाहिजे

    • @vasantraomohite783
      @vasantraomohite783 3 หลายเดือนก่อน

      @@shashiachrekar1653 संपूर्ण पक्षच नव्या रक्ताच्या ताब्यात असताना केवळ एक लांडू निवडून आणला.असे आहे नवे रक्त कर्तृत्ववान.

  • @laxmanmahale2471
    @laxmanmahale2471 3 หลายเดือนก่อน +10

    सर तुम्ही मागील व्हिडीओ मध्ये सांगितले होते की सरकार कोणाचेही येवो.... पण विरोधी पक्ष मात्र प्रबळ असेल

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 3 หลายเดือนก่อน +8

    हे वास्तव आहे की,केवळ आणि केवळ सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांनामुळेच सन्माननीय दादांना रा.कांग्रेस पक्षात मान होता....कारण,ते मास लिएंडर आहेत..हे काळात कधीच सिध्द झालेले नव्हते, परंतु ह्या निवडणूकीच्या निमित्ताने हे सिद्ध झाले आहे... पिंपरी चिंचवड हे शहर स्वर्गीय रामकृष्ण मोरे ह्यांनी पक्षीय बांधणी केली होती.ती पुढे दाराकडे आली...पण दादांना सन्माननीय महेश लांडगे आणि स्वर्गिय लक्ष्मण जगताप ह्यांनी दादांची साथ सोडली परिणाम हे शहर भाजपकडे गेले....असो

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 3 หลายเดือนก่อน +27

    आत्ता मात्र अजित पवार दादांना परत शरदचंद्र पवारसाहेब यांनी स्वगृही घेतल्यास राष्ट्रवादी संपूर्ण संपेल....

    • @r.a.bankar4903
      @r.a.bankar4903 3 หลายเดือนก่อน

      100℅ बरोबर आहे. गद्दारांना पक्षात घेतलं तर पवार साहेबाचा पक्ष महाराष्ट्रातील जनता संपवून टाकेल.

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 3 หลายเดือนก่อน

      तो घरचा आहे त्याला ते माफ करू शकता कुटुंबासाठी .. बाहेरचा असला तर तोंड सुद्धा पाहिलं नसतं

    • @rohandhoke7986
      @rohandhoke7986 3 หลายเดือนก่อน

      Ho barobar Ajit pawarana gheta tar Sharad pawarchi takat wadhel

  • @j.j2309
    @j.j2309 3 หลายเดือนก่อน +28

    काका मला वाचवा😂😂😂

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 หลายเดือนก่อน +10

    अजितदादा आता धरणाकडे वाटचाल करणार..😂😂😂

  • @sanjaykasabe4336
    @sanjaykasabe4336 3 หลายเดือนก่อน +10

    मा.अजित पवार यांनी राजकीय संन्यास घ्यावा.

  • @ashfaqqureshi5242
    @ashfaqqureshi5242 3 หลายเดือนก่อน +7

    बारामतीचा पैलवान कधी महतार होत❤😂 नाही

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 3 หลายเดือนก่อน +2

    83 वर्षाच्या योध्याने नवीन चिन्ह घेतल आणि लोकांच्या गेला.हे बसल रडत माझ चिन्ह तर घे चिन्ह .साहेबांचा लोकांवर आणि लोकांचा साहेबांवर विश्वास आहे.
    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार....

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 3 หลายเดือนก่อน +12

    अजित दादा आता एकच करा 'काका मला वाचवा '

  • @pradeepkamble3357
    @pradeepkamble3357 3 หลายเดือนก่อน +1

    Awate साहेब तुम्ही जे विश्लेषण करता ते कुणीच करू शकू नाहीत. तुमची जेव्हढी राजकीय माहिती आहे ते अख्या महाराष्ट्रात कोणीच करू शकत नाही you are the daddy of Maharashtra politics.hats off to you sir you are the best

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 3 หลายเดือนก่อน +2

    वाघाच्या छत्राखाली शेळीला वाघ आहे असं वाटत होतं परंतु छत्र सोडलं त्यावेळी समजलं आपण शेळी आहोत

  • @bhikajipawar1590
    @bhikajipawar1590 3 หลายเดือนก่อน +5

    सर निकालाच विश्लेषन परफेट अभिनंदन

  • @hemantbhat7592
    @hemantbhat7592 3 หลายเดือนก่อน +5

    बरोबर बोललात sir👍

  • @yogeshshinde5251
    @yogeshshinde5251 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय योग्य व सुंदर वस्तुस्थिती दर्शक मांडणी

  • @Being.human1919
    @Being.human1919 3 หลายเดือนก่อน +7

    सींचन घोटाला 70,000 कोटी प्रकरण आता परत निघनार नक्की च

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 3 หลายเดือนก่อน +1

    समर्पक विश्लेषण 👍

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 3 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 3 หลายเดือนก่อน +2

    अजित दादांची परिस्थिती वाईट झाली आहे पण काय करणार शेवटी बाप हा बापच असतो

  • @akkidhumal5607
    @akkidhumal5607 3 หลายเดือนก่อน +2

    सर तुमच बोलण खरं झालं मानलं तुम्हाला इंडिया आघाडी

  • @vidhyadharkadam5862
    @vidhyadharkadam5862 3 หลายเดือนก่อน +1

    काकांनी भले भले राजकारणी संपवले तिथे तुमचे काय. काकांना जर आजारपण आले नसते तर तेच देशाचे पंतप्रधान दिसले असते. महाराष्ट्राचा एकच नेता होता जो समर्थपणे पंतप्रधान पदाची शान राखणारा होता.

  • @vinayakdeshmane4556
    @vinayakdeshmane4556 3 หลายเดือนก่อน +9

    Ajit Pawar saheb gayab ahet 2 divsa pasun

  • @SachinPatil-pg2ig
    @SachinPatil-pg2ig 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान आणि अगदी बरोबर वास्तव सांगितले आहे..

  • @billu6706
    @billu6706 3 หลายเดือนก่อน +8

    Ajit dada samplae ata😢😢

  • @dhirajsingrajput2668
    @dhirajsingrajput2668 3 หลายเดือนก่อน +1

    Sir Aapan Raj Thackre Baddal Asech काहीतरी विषय मांडावे ही विनंती आहे 🙏🙏

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 3 หลายเดือนก่อน +1

    अजीत पवार यांनी अहंकार सोडून त्वरित योग्य निर्णय घेऊन साहेबांची माफी मागून जनतेची माफी मागून पुन्हा स्वगृही या हीच वेळ आहे अन्यथा राजकारण कारकिर्द संपुष्टात येणार हे निश्चित आहे त्या मुळे लवकरच घोषणा होईल

  • @sudhirmane2012
    @sudhirmane2012 3 หลายเดือนก่อน +3

    अजित पवारांचं बोलणं चुकीचे असल्याने फटका बसला आहे

  • @HemantDharap
    @HemantDharap 3 หลายเดือนก่อน +1

    साहेब, तुमचे अडाखे एकदम बरोब्बर निघालेत. भाजप 245 पर्यंतच सीमित झाला. आम्ही आमची तुमच्यावरील सर्व टीका मागे घेतो. तुमचे आकलन योग्य ठरले आहे. .आमचे नाही ठरले हे मान्य.

  • @rameshshinde2573
    @rameshshinde2573 3 หลายเดือนก่อน +2

    मुळात अजित पवार चांगले राजकारणी आहेत असं दिसत नाही… सतत टपोरी भाषा, सत्तेसाठी हपापलेले, सतत रुसणारे अशी त्यांचा ईमेज आहे. आतापर्यंत पवारसाहेबांनी सांभाळलं म्हणून ते टिकून होते

  • @paragghaisas7344
    @paragghaisas7344 3 หลายเดือนก่อน +2

    Very good explaination

  • @ganeshkokane8768
    @ganeshkokane8768 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विश्लेषण...
    आवटे साहेब...

  • @UnnimadhavanNair-k9w
    @UnnimadhavanNair-k9w 3 หลายเดือนก่อน +1

    Well said 👍

  • @avinashshinde2504
    @avinashshinde2504 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचे चाणक्य फडणवीस कुठे आहेत

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 3 หลายเดือนก่อน

    Thank you very much sir sir Khup chan vishleshan kelet

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 3 หลายเดือนก่อน +2

    अजित पवार चा माज उतरला असेल,फक्त कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते,कार्यकर्त्यांनी चागला लुटला असेल

  • @balasahebkshirsagar8912
    @balasahebkshirsagar8912 3 หลายเดือนก่อน +2

    काका ला चॅलेंज करायला निघाला
    बाप तो बाप असतो
    आता कसं वाटतय गार गार वाटतंय

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 3 หลายเดือนก่อน

    हे कदाचित ठरवून केले असेल.. अर्थातच वरीष्ठांच्या आशीर्वादानेच.. Nothing is impossible....

  • @tusharpawar3198
    @tusharpawar3198 3 หลายเดือนก่อน

    अचूक विश्लेषण 👌

  • @arvindpawar1148
    @arvindpawar1148 3 หลายเดือนก่อน

    संजय आवटे योग्य विश्लेषण

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 3 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे.

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane2979 3 หลายเดือนก่อน +2

    काका मला वाचवा 🙏🙏😱😱😫😫😭😭🤧

  • @hemantkuyathe2617
    @hemantkuyathe2617 3 หลายเดือนก่อน +1

    पवार साहेब वजा अजित पवार म्हनजे एक मोठा शून्य, शून्याला किंमत नसते 😅😅

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 3 หลายเดือนก่อน +1

    पातळी, लायकी, असे जे काही असते ते समजले . पळपुटे दादा...😂

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 3 หลายเดือนก่อน +2

    अजित दादाची अवस्था ही गाडी खाली चालणाऱ्या xxx सारखी झाली आहे..त्याला वाटतं ही गाडी मीच ओढतोय😂

  • @k.g.lilani7942
    @k.g.lilani7942 3 หลายเดือนก่อน +1

    संजयजी, अजीत पवारांची आजची परिस्थिती पाहता हिंदीतली एक म्हण आठवते, ती म्हणजे *धोबी का कूत्ता न घर का न घाट का* किंवा आपल्या मराठीतही म्हणतात ना -- "तेल ही गेले तूप ही गेले आणी हाती धुपाटणे आले" अशा विचित्र कात्रीत ते सापडले आहेत!

  • @nitinkadam4210
    @nitinkadam4210 3 หลายเดือนก่อน +1

    माननीय strike rate सांगणारे साहेब दिसले नाहीत....फडणवीस 😅😅😅😅

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 3 หลายเดือนก่อน

    मोठ्ठे साहेब हे आणखी किती दिवस आहेत? उद्याचा आज हा अजीत पवार यांचाच आहे.

  • @vitthalhulwan7563
    @vitthalhulwan7563 3 หลายเดือนก่อน

    निवडणुकांच्या काळातील भाषणांमध्ये अजित पवारांची मस्तीची भाषा दिसून येत होती, त्याचाच हा परिणाम

  • @bahujanhitarth
    @bahujanhitarth 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान सर👍👌👌👌

  • @vasanttaware752
    @vasanttaware752 3 หลายเดือนก่อน +1

    अजित पावलांनी जाईचा गोठा संभाला तर दुधाची किमत कलेल

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 3 หลายเดือนก่อน +6

    Vinash kale viparit budhi

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 3 หลายเดือนก่อน

    अजित पवारांनी चूक कबूल करुन पुन्हा साहेबांच्या सावलीत यावे ही आम्हा पवार प्रेमी जनतेची प्रामाणिक इच्छा आहे. साहेब ही मोठ्या मनाने क्षमा करतील.कुटिल कपटी गलीच्छ राजकारण महाराष्ट्रातून संपवावे.

  • @rajurastogi18
    @rajurastogi18 3 หลายเดือนก่อน +1

    मला तर वाटतंय छगन बापूंना आधीच सगळं कळल होतं म्हणून म्हातारा सुमडीत गायब झाला😂

  • @vaibhavjangam3737
    @vaibhavjangam3737 3 หลายเดือนก่อน

    आवडलं

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 3 หลายเดือนก่อน +1

    एकनाथ शिंदे यांना भाजपा हा पर्याय आहे परंतु अजित पवार हे दोडक्या सारखे लटकतील

  • @everyharish
    @everyharish 3 หลายเดือนก่อน

    काका मला वाचवा...हाच एक पर्याय आहे अजू कडे

  • @sagarsurve3708
    @sagarsurve3708 3 หลายเดือนก่อน

    जैसे त्याचे कर्म तैसे त्याचे फळ 😅😅😅😅😅

  • @vishnukurne3054
    @vishnukurne3054 3 หลายเดือนก่อน

    चुकिचा निर्णय नाही दादांचा अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न.

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 3 หลายเดือนก่อน

    👌🙏

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 3 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर विश्लेषण.
    हा अजित पवार खूप दिवसापासून घर भेदी होता

  • @iindia18
    @iindia18 3 หลายเดือนก่อน +3

    अब की बार तडीपार... 😂😂😂

  • @ashoksawant3968
    @ashoksawant3968 3 หลายเดือนก่อน +3

    Ajit pawar la bjp ne sampwale.

  • @ganeshparbane4899
    @ganeshparbane4899 3 หลายเดือนก่อน

    अजित पवार हा संपलेला विषय

  • @sanjaypatole8314
    @sanjaypatole8314 3 หลายเดือนก่อน

    अजित पवारांनी हात दाखवून अवलक्षण करुन घेतलं.

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 3 หลายเดือนก่อน

    काकांनी डोक्यावरून हात काढला ,आता पान टपरीवाला पण विचारणार नाही अशी गत झाली दादाची

  • @dhananjaytilekar5441
    @dhananjaytilekar5441 3 หลายเดือนก่อน

    अजित आता कधीच मुख्यमंत्री होणार नाही .

  • @abhaythorat6816
    @abhaythorat6816 3 หลายเดือนก่อน

    दादा वर जनतेचा विशवास नाही ।दादा च राजकारन संपल आहे ।दादा जिकड जातील तयाच वाटुळ होनार ।दादाला सगळे सोडुन जानार रुपाली पन

  • @abhaythorat6816
    @abhaythorat6816 3 หลายเดือนก่อน

    दादाचा मिशी काढणयाचा programme कधी आहे ।😅😅😅😅

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 3 หลายเดือนก่อน

      Motha karyakram ghyaycha ahe vidhivat Puja karun ardhi mishi udvaychi ata😂😂😂😂

  • @dattatraykarne8180
    @dattatraykarne8180 3 หลายเดือนก่อน

    आता कस वाटतंय गार गार वाटतंय

  • @satishshinde6905
    @satishshinde6905 3 หลายเดือนก่อน

    Pawar saheb ana shubhechha

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 3 หลายเดือนก่อน

    घोगऱ्या आवाजात " काका मी चुकलो " 🤣🤣🤣

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 3 หลายเดือนก่อน

    एकनाथ शिंदे साहेब त्यांचा उमेदवार कोणी पडला तर गावाला जाऊ शेती करणार होते त्याच्याबद्दल आवटी साहेब

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 หลายเดือนก่อน

    पत्नीचा तर पराभव केलाच तर उस्मानाबाद मध्ये सुनेत्रा वहिनीच्या वाहिनीवर पण पराभव लादला।

  • @rajendralokhande5778
    @rajendralokhande5778 3 หลายเดือนก่อน

    अल्पशिक्षित असल्याने होतं असं कधी कधी 😀

  • @prabhakarkamath7245
    @prabhakarkamath7245 3 หลายเดือนก่อน

    👌👌👍

  • @milind4009
    @milind4009 3 หลายเดือนก่อน

    भाजप ३००+ च काय झाल आवटे

  • @shivajifx2262
    @shivajifx2262 3 หลายเดือนก่อน +1

    Without sharad pawar ajit pawar zero

  • @balkrishanakamble9718
    @balkrishanakamble9718 3 หลายเดือนก่อน

    आले तर बिन कामाचे मंत्री असतील

  • @shashikantpatil7829
    @shashikantpatil7829 3 หลายเดือนก่อน

    शेवटी काय ? काका मला वाचवा

  • @Hp180-w2s
    @Hp180-w2s 3 หลายเดือนก่อน

    चुकीला माफी नाही

  • @santoshkhadke1030
    @santoshkhadke1030 3 หลายเดือนก่อน

    काय राव सर तुम्ही खूपच बाजु बदलता राव

  • @arunkad56
    @arunkad56 3 หลายเดือนก่อน +2

    आवटे सर. 🙏. राम राम.
    अजित. पवार. विनाश काले विपरीत बुद्धी.
    गिधड की जब मौत आती है. तब वो शहर की तरफ भागतां है.

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 3 หลายเดือนก่อน

    खोट बोलतोयस शरद पवारांना ई. डी. ची कसलीही नोंटिस न्हवती, भा ज. प. ता आजित पवार महाग पडता.

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 3 หลายเดือนก่อน +2

    Finance Minister, distributed to government funds all district same to same

  • @Timetravelindian
    @Timetravelindian 3 หลายเดือนก่อน +1

    पवारसाहेब दादांना माफ करतील तेच राष्ट्रवादी चे नेते आहेत

  • @DilipChavan-pr8xe
    @DilipChavan-pr8xe 3 หลายเดือนก่อน +1

    उडालेले कावळे परत घराकडे येणार....

  • @yashwantpatil9828
    @yashwantpatil9828 3 หลายเดือนก่อน +1

    Na ghar ka na ghatka bssss waited next election just onway September 2024.......

  • @kailaspagar903
    @kailaspagar903 3 หลายเดือนก่อน

    Bap.To.Bap

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 3 หลายเดือนก่อน +1

    🙏✍️🙏✍️🙏❤️💯💯👍

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 3 หลายเดือนก่อน

    बाबांची लोकशाही एक डोक एक मत मग डोक रिकामका असेना डोकी वाढवा निर्सगाची वाट लावा मग तों कशी उचलून मारतो तें बघा सध्या ऊन्हाळा जास्तच आहे का re.