Anand Dighe यांची भूमिका करणाऱ्या Prasad Oak ला Eknath Shinde यांनी नमस्कार का केला? I Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • #BolBhidu #EknathShinde #DharmaveerMovie
    शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या धर्मवीर या चित्रपटाच्या म्युझिक लॉंच वेळी एक अनपेक्षित घटना घडली. चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंच्या गेटअपमध्ये स्टेजवर आला.
    त्यावेळी तिथं उपस्थित असलेले राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पुढे आले आणि थेट प्रसादच्या पाय पडले. राज्याचे मंत्री असलेले एकनाथ शिंदे प्रसादच्या पाया पडले यामागचं कारण होतं, एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचं नातं. हेच नातं आणि एकनाथ शिंदेंचा प्रवास या व्हिडिओमधून उलगडलाय.
    An unexpected event took place during the music launch of Dharmaveer, a film based on the life of Shiv Sena leader Anand Dighe. Actor Prasad Oak, who is playing the lead role in the film, came on stage in Anand Dighe's Getup.
    State Urban Development Minister Eknath Shinde, who was present at the time, came forward and fell at Prasad's feet. The reason for the foundation of Eknath Shinde Prasad being the Minister of State was the relationship between Eknath Shinde and Anand Dighe. This is the relationship and the journey of Eknath Shinde is revealed in this video.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 194

  • @droneclub5615
    @droneclub5615 2 ปีที่แล้ว +21

    शिंदे साहेबांना पाहून उर भरून येतो 😭😭😭😭 असे वाटते आमचे दिघे साहेबच परतून आलेत😭

  • @prashilmoon4074
    @prashilmoon4074 2 ปีที่แล้ว +14

    शिंदे साहेबां च्या मुलां बद्दल ऐकून खूप वाईट वाटल.. इतक दुख मनात घेऊन शांत आणि प्रामाणिक पणे वागण म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही च.. दीघेंचा "पट्ट्या", हा परफेक्ट शब्द वापरलास भावा... ❤

  • @yogeshmane3667
    @yogeshmane3667 2 ปีที่แล้ว +294

    राज्याचे मंत्री असून ही एका कलाकारांचे पाय धरले यावरून शिंदे साहेबांची आपार भक्ती व श्रद्धा दिसून येते आणि यांनाच लोकनेते असे म्हणतात 🙏🏻

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว

      हा तोच चुत्या आहे ज्याने मराठा क्रांती मोर्च्या वेळी आमच्या मोर्च्याला मूकमोर्चा म्हणून हीनवलं होत. आम्ही कधीच विसरणार नाही.

    • @avinashgavali4331
      @avinashgavali4331 2 ปีที่แล้ว +11

      Thane madhil stanikanchi ghare modnara neta aahe eknath shinde....baki anand dighe saheb he tr king hote....

    • @TheMrbindaasbol
      @TheMrbindaasbol 2 ปีที่แล้ว +1

      agdi kharay

    • @Pranav_Bhau04
      @Pranav_Bhau04 2 ปีที่แล้ว +1

      Brobr bhau🚩

    • @hemantdeore5782
      @hemantdeore5782 2 ปีที่แล้ว

      Absolutely.... I was thinking that only and read your comment.

  • @ayrusk5712
    @ayrusk5712 2 ปีที่แล้ว +48

    राजकारणात कोणी कोणाचं नसतं... राजकारणात सत्य कधीच बाहेर येत नाही 🤐🤐 एकच साहेब दिघे साहेब 🙏🙏🙏

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 2 ปีที่แล้ว +101

    माणसाच्या रुपात चालते-बोलते देव असलेले धर्मवीर आनंद दिघे साहेब पुन्हा होणे नाही..💐💐☺️
    अमर रहे अमर रहे धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

    • @roxy3263
      @roxy3263 2 ปีที่แล้ว

      Scripted hote sarv..Bc direct video kadhla tyavar bol bidu ne...Mangesh desai ne maan halavali ani mag paya padla eknath shinde saheb...10 vela video tr bagha

  • @rickyponting3073
    @rickyponting3073 2 ปีที่แล้ว +32

    अन्याय विरुद्ध लढणाऱ्या दिघे साहेब ह्यांच्या सारखा नेता कधी झाला नाही आणि होणार नाही. आताचे नेते हे फक्त आपली आणि आपल्या नातेवाईकांची ७ पिढ्यांची सोय कशी करून ठेवता येईल ह्याच्यातच आयुष्य घालवितात.

  • @jayeshnavale9095
    @jayeshnavale9095 2 ปีที่แล้ว +10

    साहेब साहेब होते..🔥❤ना त्यांच्या आधी कोणी एवढा मोठा झाला होता ना त्यांच्या नंतर कोणी होईल....✌ज्यांचं नाव घेताच आजही अंगावर शहारे येतात ते धर्मवीर आनंद दिघे साहेब...🚩
    Lots of thanx to bol bhidu channel for showing such a glorious story of our tiger❤❤

  • @vaibhavjanrao3920
    @vaibhavjanrao3920 2 ปีที่แล้ว +23

    खरोखरच प्रसाद ओक यांना अचानक या लूक मध्ये पाहून साक्षात अनंत दिघे आलेत असा भास झाला असणार त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पाय धरले . आणि कार्यक्रम संपे पर्यंत त्यांचा चेहरा धसका बसल्या सारखा होता .
    तसे ओक यांनी हुबेहूब प्रतिकृती उभारली होती

  • @nishantmadhavi8595
    @nishantmadhavi8595 2 ปีที่แล้ว +23

    एकच साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेब बाकी कोणी साहेब नाही 🚩देव माणूस आनंद दिघे साहेब 🙏🏻💐

  • @sushilpatil104
    @sushilpatil104 2 ปีที่แล้ว +94

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन.! ( देवमाणूस )♥️🙏🚩

  • @dr.vijaypatil5946
    @dr.vijaypatil5946 2 ปีที่แล้ว +10

    धर्मवीर आदरणीय आनंद दिघे साहेब खरेच आम्हा सर्व शिवसैनिकांचे वाली होते आम्हा सर्वांना ते हवे होते दुसरे दिघे साहेब होणे नाही आम्हास आपली उणीव भासते

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 2 ปีที่แล้ว +12

    दिघे साहेब म्हणजे साक्षात देवदूत होते कोणी पण जावो काम घेऊन काम झालंच म्हणून समजा 🚩🙏

  • @umeshgayakwad6490
    @umeshgayakwad6490 2 ปีที่แล้ว +27

    स्पर्धा परीक्षा वर एक व्हिडिओ बनवा
    ## स्पर्धा परीक्षा वास्तव आणि बाजार ##
    मी एक बातमी वाचली स्पर्धा परीक्षा करणारी मुले वार्षिक 4 हजार कोटी ची उलाढाल करतात.....
    खरंच माझ्या मनाला फार वेदना झाल्या, सर्वसामान्य परिस्थिती असलेली कष्टकरी वर्गातील बहुल मुले या क्षेत्रात जास्त आहेत. ह्यात आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या परीक्षार्थी ची संख्या अधिक असते आणि ही मुलं सतत अभ्यास करतात जास्त गावाकडेही जात नाहीत त्यांना कोणताही सण अथवा वार नसतो.....
    मूळ मुद्दा असा की आयोग राज्यसेवा परीक्षेच्या किमान तीनशे ते साडेतीनशे जागा काढते. अभियांत्रिकीच्या जवळपास एकासेवीस जागा. STI/PSI/ASO एकत्रित आठशे ते नऊशे जागा.
    ग्रूप C अँड आली तर आली नाहीतर काहीही नाही. समजा जास्तीत जास्त जागा ह्या पंधराशे आणि ह्या पंधराशे जागांसाठी जवळपास नऊ ते दहा लाख मुलं परीक्षा देतात म्हणजे नगण्य निवड केली जाते....
    स्पर्धा परीक्षेचा विस्तार हा प्रामुख्याने पुणे,कोल्हापूर,औरंगाबाद,नाशिक,नागपूर,ठाणे आणि स्थानिक जिल्हे....
    ह्यातील स्पर्धा एकटया पुण्यात जवळपास एक द्वितीयाअंश आहे.
    आता तुम्ही म्हणाल की 4 हजार कोटी कसं काय तर पुस्तके, शिकवणी वर्ग(साठ ते सत्तर हजार), रूम भाडे(अडीच ते तीन हजार),
    मेस(अडीच ते तीन हजार),
    अभ्याशिका(एक हजार), या मुलांमुळे चालणारे Tea Stalls, उपहारगृह, पेपर , अशा अनेक गोष्टी......
    आणि ही जी मुले राहतात ती ठिकाण फार महागडी आहेत सरासरी एका मुलाला दहा हजार मासिक खर्च येतो (शिकवणी वर्ग सोडून)....
    प्रचंड स्पर्धा, वाढत चाललेले वय, मानसिक ताण, लहरी आयोग(पेपर पुढे ढकलणे), कोरोना, आणि घरच्यांच्या अपेक्षांचे ओझे आणि पैशाची भासणारी चणचण ह्यात ही मुले पीचली जात आहेत....
    खरच ह्यांना कुणी वाली आहे का?

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 2 ปีที่แล้ว +88

    आनंद दिघे हे देव होते गरीब लोकांसाठी.......

    • @poojapawshe810
      @poojapawshe810 2 ปีที่แล้ว +11

      Pan eknath shinde Rakshas ahe

    • @shaileshburse4008
      @shaileshburse4008 2 ปีที่แล้ว

      काळ बदलत जातो .. ..

    • @loveraw5041
      @loveraw5041 2 ปีที่แล้ว

      @@poojapawshe810 tuzi marli ka tyne

    • @rupeshmhatre3711
      @rupeshmhatre3711 2 ปีที่แล้ว +1

      @@poojapawshe810 right

    • @anantdighe7373
      @anantdighe7373 2 ปีที่แล้ว +2

      @@loveraw5041 bhashe warun kalate Kay sanskar ahe te ....hech chalt ka tumchya gharat.

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 2 ปีที่แล้ว +17

    स्वर्गिय आनंद दिघे साहेब हे आमचे भिवंडी करान्चे दैवत आहेत कारण त्यांचे सामाजिक कार्य हे आफात् आहे.ठाणे जिल्ह्यात शिव सेना रुजव्न्यात् आणि मजबूत कार्न्यमधे आनंद दिघे सहेबन्चे योग दान अविस्मरनिय आहे.त्याना मनापासून आभिवादन्.जय महाराष्ट्र.

  • @swapnilbandal1810
    @swapnilbandal1810 2 ปีที่แล้ว +26

    एकनाथ शिंदे हे त्या व्यक्ती मधील आहेत ज्या लोकांना आनंद दिघेन्चा मृत्यू कसा झाला हे माहिती आहे

    • @bhumiputra1930
      @bhumiputra1930 2 ปีที่แล้ว +10

      एमदम फ़रफेक्ट कॉमेट आहे तुमची,,दिघे साहेबाना या रिक्षा वाल्यानीच मारलेत

    • @omkarbalugade9314
      @omkarbalugade9314 2 ปีที่แล้ว +1

      Kshan

  • @anandkulkarni8717
    @anandkulkarni8717 2 ปีที่แล้ว +6

    शिंदे साहेब सच्चा माणूस आहे. त्यांना सलाम.

  • @shyamkhobragade2802
    @shyamkhobragade2802 2 ปีที่แล้ว +11

    Sir Eknath Shinde is also a Guardian minister of Gadchiroli district.

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e 2 ปีที่แล้ว +32

    आनंद दीघे सारखे व्यक्ती होने नाही 💐💐

  • @gorakhnathgosavi5905
    @gorakhnathgosavi5905 2 ปีที่แล้ว +40

    Shinde saheb deserved to be CM of Maharashtra...

  • @gamingbr503
    @gamingbr503 2 ปีที่แล้ว +29

    धर्मवीर आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन

  • @adinathshinde5586
    @adinathshinde5586 2 ปีที่แล้ว +11

    शिवसेनेचे दुसरे बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद भाई दिघे साहेब खरे लोक नेते होते

  • @rudra2915
    @rudra2915 2 ปีที่แล้ว +3

    दोन्ही खुप मोठे,गरीबांचे आपलेसे वाटणारे असे नेते आहेत 😊🙏🚩

  • @atheist1586
    @atheist1586 2 ปีที่แล้ว +4

    Kon kon ha video shinde guwahati la gelyavr baghtay😂

  • @PrashantGupte-ShareMarket-Tech
    @PrashantGupte-ShareMarket-Tech 2 ปีที่แล้ว +15

    आम्ही शिवसैनिक जीव सोडू पण पक्ष बदलणार नाही.... शिवसेना तर नाहीच नाही....

    • @shekharshirali8391
      @shekharshirali8391 2 ปีที่แล้ว +1

      Assal Shivsainik Chatrapati shivaji maharajanchya barobar gele. Bhagwa aani Hindavi Swarajya sathi swataha che praan dile. Tey khare Shivsainik hote. Tanaji Malusare, Baji prabhu deshpande, Netaji Palkar, Rayaji Bandal etc. He khare Shivsainik hote jyanni aapalya Chatrapati shivaji maharajanchya sathi swataha che praan gamavale. Pan aaj chya Shivsainikana fakt Paisa aani Satta pahije.
      Balasaheb Thackeray hyanche Shivsainik he Satta Sainik aahet. Hyana fakta satta aani Paisa pahije. He banavat Shivsainikana Chatrapati shivaji maharajan shi kahi ghene dene nahi. Hya Banavat Shivsainikan kade aaj khoop paise aani sampatti aahe. Evdha paisa aani sampatti Bhrashtachar kelya shivay milat nahi.
      Anand Dighe saheb he baaki Shivsainik peksha khoop vegale hote. Tyani kadhich paisa kamavala nahi satte cha gairavapar karun.

    • @PrashantGupte-ShareMarket-Tech
      @PrashantGupte-ShareMarket-Tech 2 ปีที่แล้ว

      तू तर उलटी केलीस,,, ताडी घेतलेली का?

  • @wolverine7653
    @wolverine7653 2 ปีที่แล้ว +33

    दिघे साहेबांचा खून कूणी केला व का केला ?? दिघे साहेबांच्या वाढत्या लोकप्रियतेचा कोणाला धोका होता ??
    माहित सर्वांना आहे पण दूदैवाने कोणी बोलत नाही 😑

    • @jayeshsuryawanshi3455
      @jayeshsuryawanshi3455 2 ปีที่แล้ว

      Rane ch aaikun.tyachya bapacha (narayan ranecha )saam tv la dilela interview paha

    • @chetanshivarkar6556
      @chetanshivarkar6556 2 ปีที่แล้ว

      खर आहे हे

    • @shekharshirali8391
      @shekharshirali8391 2 ปีที่แล้ว

      @@jayeshsuryawanshi3455 Tula mahit nasel tar bolu nako

    • @jayeshsuryawanshi3455
      @jayeshsuryawanshi3455 2 ปีที่แล้ว

      @@shekharshirali8391 tu ky bghayla hota ka .swata raneni manga kelay ki sahebancha tyat khi hat nvata .ranecha saam tv la dilela. Video bgh.jra neet kalal ka

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud 2 ปีที่แล้ว +10

    छत्रपति शिवपूत्र , महा पराक्रमी , अद्वेतिय य अजिंक्य महायोद्धा , शस्रआस्र्त पारंगत , वेद धर्म पंडीट , सिंहाचा जबडा फाडणारे , राजणीती धूरंदर , महा विद्वाण
    शिवपूत्र श्रि श्रि राजाधीराज महाण मराठा शासक छत्रपति संभाजीराजे महाराज 🙏🙏🙏 यांच्या जिवणावर एक मालीका तयार करा 🙏

  • @mohanphegade9541
    @mohanphegade9541 2 ปีที่แล้ว +16

    आनंद दिघे साहेब 🌹🙏🙏

  • @AkshayPawar-my3cu
    @AkshayPawar-my3cu 2 ปีที่แล้ว +22

    आनंद दिघे 🚩🚩🚩🚩

  • @chandrashekharkulkarni2900
    @chandrashekharkulkarni2900 2 ปีที่แล้ว +23

    एकनाथ शिंदे हेच शिवसेने तर्फे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते

    • @satishjadhav5553
      @satishjadhav5553 2 ปีที่แล้ว +1

      Te ayushat honar nahi. SS tarfe Thakaery ch ani NCP tarfe Pawar ch CM asatil.

    • @eknathpatil4099
      @eknathpatil4099 2 ปีที่แล้ว

      बाळासाहेब दुसऱ्या ना मुख्यमंत्री करायचे उद्धव स्वतः मुख्यमंत्री बनला ती अपेक्षा उद्धव कडून कोणीच ठेवू नये ती शिवसेना बाळासाहेब यांची कट्टर हिंदुची होती आता ची स्वार्थी लाचार सेना

    • @droneclub5615
      @droneclub5615 2 ปีที่แล้ว

      @@satishjadhav5553 साहेब झोपेत आहात का, झाले ते cm

  • @sudhakar9811
    @sudhakar9811 2 ปีที่แล้ว +9

    आनंद दिघे बाद्दल संगतोय की एकनाथ शिंदे चा प्रचार करतोय

  • @atul2857
    @atul2857 2 ปีที่แล้ว +15

    Mi tumchya channel cha khup fan jhaloy 💥💥💥👍

  • @shankarpatil6303
    @shankarpatil6303 2 ปีที่แล้ว +12

    एकनाथ शिंदे साहेब ग्रेट

  • @anantdighe7373
    @anantdighe7373 2 ปีที่แล้ว +4

    खुप लोक साहेबांवर प्रेम करतात त्यांना दैवत मानतात पण साहेबांचा घात का झाला ?
    आणि कुणी केला?
    या बद्दल पण बोला.....साहेबांच्या चांगुल पणा बाळ ठाकरेंना सहन नाही झाला.
    आणि साहेब त्यांच्याहून मोठे होतात काय अश्या चिंतेने बाळ ठाकरेंनी च दिघे साहेबांचा घात केला.
    अशी दबक्या आवाजात चर्चा असते मुंबईकरा मध्ये. हे खरय का?

    • @Nishal944
      @Nishal944 2 ปีที่แล้ว +2

      Chess checkmate 😭

  • @dhiraj7m
    @dhiraj7m 2 ปีที่แล้ว +8

    दिघे कुटुंब खूप छान आहे।

  • @Omkarmurudkar07891
    @Omkarmurudkar07891 6 หลายเดือนก่อน +1

    दिघे साहेबांचा खरा शिष्य एकनाथ शिंदे साहेब.....

  • @akshaynikam5707
    @akshaynikam5707 2 ปีที่แล้ว +5

    जय शिव आनंद

  • @kishoeshirsekar783
    @kishoeshirsekar783 2 ปีที่แล้ว +22

    मा. एकनाथजी शिंदे हे संस्कारी तर आहे पण
    ते एकनिष्ठ ही तेवढेच आहे. त्यामुळे सेना सोडणे
    अशक्य!

    • @IndianHeart07
      @IndianHeart07 2 ปีที่แล้ว

      सेना सोडू नका पण आरे आहे ना हिम्मत तर मुख्यमंत्री व्हा.... बाहुबली चित्रपट सारखं आहे लायकी एकाची काम एक करतात पण त्या बल्लाळ देव वाणी ठाकरे सिंहासनावर येऊन बसतो मग
      आरे मराठी लोकांनी चातूगिरी बंद करा यांची स्वतः व्हा ना मुख्यमंत्री आणि राज्य करा... 🙏
      का सगळे तुम्ही सेनापती व्हा ना....कधी तरी डोक्यात घ्या....आपल सामर्थ्य, दाखवा

    • @droneclub5615
      @droneclub5615 2 ปีที่แล้ว +1

      साहेब झोपेत आहात का, सेना फोडली

    • @kishoeshirsekar783
      @kishoeshirsekar783 2 ปีที่แล้ว

      @@droneclub5615 बरोबरच आहे तुमचं.
      ज्याच्यावर विश्वास ठेवतो तोच धोका देतो.

  • @psm4727
    @psm4727 2 ปีที่แล้ว +8

    दिघे नि यांचा भ्रष्टचार चालू दिला नसता

    • @Nishal944
      @Nishal944 2 ปีที่แล้ว +1

      Hoy barober ahe 👌

  • @savitachavan4205
    @savitachavan4205 2 ปีที่แล้ว +1

    I request to Shinde do seva like Dighe Saheb Jai hind Jai Maharastra

  • @narayanbadve6233
    @narayanbadve6233 2 ปีที่แล้ว

    एकच साहेब धर्मवीर आनंद दीघे साहेब विनम्र अभिवादन

  • @Shubham-px3dg
    @Shubham-px3dg 2 ปีที่แล้ว +11

    एकनाथ भाई शिंदे

  • @ajitshingate2337
    @ajitshingate2337 2 ปีที่แล้ว +1

    Really great both personality

  • @pratishjadhav
    @pratishjadhav 2 ปีที่แล้ว +5

    सम्पूर्ण जगाची ऊर्जा सौर ऊर्जा कशी भागवेल यावर एक vdo करा, सोबत च solar roof top solar net metering कसे फायद्याचे आहे ते सांगावे, आपला देश उर्जे च्या बाबतीत कोणत्या साधनांद्वारे स्वावलंबी होइल ते सांगा
    कृपया मी कोणत्याही कम्पणीचा प्रोमो करीत नाहीये

    • @Nishal944
      @Nishal944 2 ปีที่แล้ว +1

      Wah 👌

  • @ameymahajan357
    @ameymahajan357 2 ปีที่แล้ว +13

    ह्याला म्हणतात सच्चा शिवसैनिक
    शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजेत 🙃

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान...

  • @sanjivgandhi6801
    @sanjivgandhi6801 2 ปีที่แล้ว +2

    One of the best friend of Dighe saheb is Vasant Patwardhan of pune

  • @gorakhpagare3925
    @gorakhpagare3925 2 ปีที่แล้ว +3

    आभ्यास महत्वाचा कोनी नडत नाही

  • @sushantpatil9100
    @sushantpatil9100 2 ปีที่แล้ว +4

    Eknath shinde sarkhe मोजकेच कट्टर शिवसैनिक शिल्लक राहिले

  • @raghunathmahajan7331
    @raghunathmahajan7331 2 ปีที่แล้ว +11

    Beautiful ❤️❤️

  • @kalpanakanchi516
    @kalpanakanchi516 2 ปีที่แล้ว +2

    Prasad Oak
    Hyana pan adarane bolayach.
    Te pan khup cchan actor ahe.
    Baaki tuz presentation cchan ahe.
    Jai hind.

  • @rushikeshtumma2610
    @rushikeshtumma2610 2 ปีที่แล้ว +4

    emotional moment

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 2 ปีที่แล้ว +1

    शिंदे साहेबांनी पाय धरले यावर विश्वास बसत नाही, त्यांच्या मनातील भावना व आदर ते आवरू शकले नाही

  • @Shubham-px3dg
    @Shubham-px3dg 2 ปีที่แล้ว +10

    गुरू शिष्य

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว

      दिघे साहेबांचा शिष्य अविनाश दादा एकन्या नाही

    • @samsanglikar6704
      @samsanglikar6704 2 ปีที่แล้ว +1

      @@user-ed1dy7hx3b बरोबर बोललास दिघे साहेब ह्यांचा घातपात झाला तेव्हा हा एकनाथ कुठे होता आणि २००१ नंतरच हा एवढा पुढे कसा काय आला..दिघे साहेब ह्यांनी सेनेच्या विरोधातच भ्रष्टाचार होतोय म्हणून समिती नेमण्यास भाग पाडलं होत पण दिघे ह्यांचा घातपात रिपोर्ट येण्याअगोदर झाला आणि हा संपूर्ण ठाणे जिल्हा पोरका झाला आणि एकनाथ शिंदे ह्याने भरारी घेतली ती नक्की भरारी घेतली की मातोश्री वरून भेट मिळाली होती..अजून खूप गोष्टी विचार करायला भाग पाडतात... 🙏

  • @kunaldayare9841
    @kunaldayare9841 2 ปีที่แล้ว +5

    तुमचं title चुकीचं आहे शिवसेनेमध्ये आनंद दिघे साहेब ब बाळासाहेब यांच्या व्यक्तिरिकट कोणीही मोठे नाही एकनाथ शिंदे ला जास्त किंमत देण्याचा तुमचा प्रयत्न आहे

  • @vkarale46
    @vkarale46 2 ปีที่แล้ว

    कार्य त्यांच्या सारखे हवे होते नाहीतर आजचे चित्र वेगळेच आहे, मी फक्त दिघे साहेब यांना मानतो बाकी तर आता ठाण्यातील राजकारणी वेगळ्याच राजकारणात मग्न आहेत त्यांनी दिघे सहेबांसारखे समाजकारण कधी च केलं नाही करणे तर आम्हा ठाणे करना अपेक्षित असून काय फायदा अपेक्षा भंगच

  • @nareshshinde8061
    @nareshshinde8061 2 ปีที่แล้ว +1

    निष्ठा काय असते याच उत्तम उदाहरण...

  • @mr_mhatre1325
    @mr_mhatre1325 2 ปีที่แล้ว +2

    Only Dighe saheb 👑

  • @ChahulUdyogachi_Laghu-Udyog
    @ChahulUdyogachi_Laghu-Udyog 2 ปีที่แล้ว +2

    आता पाय धरले म्हणून काही निर्लज्ज लोक यावर ही टीका करतील
    पण या मागची निस्सीम गुरू भक्ती या व्हिडीओ मध्ये दिसते

  • @anishglx
    @anishglx 2 ปีที่แล้ว +7

    Ek tarf Dighe sarkhe manoos lavkar jaatat...aur Awadh sarkhe lok mini pakistan Che vote bank politics karyaat vyast aahe

  • @erichmanstein7194
    @erichmanstein7194 2 ปีที่แล้ว +1

    Dighe saheb ani Balasahebanchi shiv sena punha hone nahi💐🚩🚩

  • @tusharpal4169
    @tusharpal4169 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र 🚩

  • @deepakchavan1291
    @deepakchavan1291 2 ปีที่แล้ว +2

    दे तव तेजाचा अंश आम्हा दे, आमचा आदर्श लोंका दे.

  • @sahilddalvi
    @sahilddalvi 2 ปีที่แล้ว +4

    शिंदे साहेब हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यांत ले आहेत

    • @xyz-io3kp
      @xyz-io3kp 2 ปีที่แล้ว

      Mahabaleshwar taluka nahi Jawali taluka ahe

  • @ks2li
    @ks2li 2 ปีที่แล้ว +1

    दिघे प्रति बाळासाहेब होऊ लागल्या मुळेच त्यांचा अपघात घडवला

  • @panurangfuke9321
    @panurangfuke9321 2 ปีที่แล้ว +1

    बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी यांच्यावर एखादा व्हिडिओ बनवा

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 2 ปีที่แล้ว +1

    आज शिंदे साहेब मुख्यमंत्री असते पण पद बाहेरच्यांना देत नाहीत हे

  • @prafulgawade3821
    @prafulgawade3821 ปีที่แล้ว

    दिघे साहेबांना मानत असते तर शिवसेनेचे असे हाल केले नसते

  • @ajayambedkar3760
    @ajayambedkar3760 2 ปีที่แล้ว +1

    आनंद दिघे देव माणूस होता .

  • @chandrakantdalvi8531
    @chandrakantdalvi8531 2 ปีที่แล้ว +1

    Shivsena Jindabad

  • @sameerkarurkar
    @sameerkarurkar 2 ปีที่แล้ว +1

    एकनाथ शिंदे खरे आणि कट्टर सैनिक आहेत म्हणून शिव सेनेचे असून tyna khup jan मान तात

  • @smitasalvi4334
    @smitasalvi4334 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti sangitali

  • @marathi_rj6917
    @marathi_rj6917 2 ปีที่แล้ว +1

    एकनाथ भाऊ शिंदे यांनी खरंतर दिघे साहेबांचा घातपात कोणी केला हे शोधुन काढले पाहिजे होते.. दिघे साहेबांना तीच खरी श्रद्धांजली अर्पण झाली असती.. माझ्या घरी अजुनही फोटो आहे दिघे साहेबांचा..
    दिघे साहेब यांस मानाचा मुजरा.. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @prafullananavare1301
    @prafullananavare1301 2 ปีที่แล้ว +2

    काल घोड़बंदर ला गेलेलो
    अरेरे खुप बेकार रोड
    काम करा लोकानसाठी 😱😱😱😱

  • @Nishal944
    @Nishal944 2 ปีที่แล้ว +1

    धर्मवीर 🚩

  • @desiboosterdose
    @desiboosterdose 2 ปีที่แล้ว +5

    Anand Dighe yancha mrutyu kasa ani ka zala he saravana mahit aahe.

  • @kamalakargawade4238
    @kamalakargawade4238 2 ปีที่แล้ว +3

    Saheb Ana aamhi prateksha pahil nahi pan tyanchi kirti afat aahe mhanun aamhi tyana manato aani balasaheb aamache mahan vektimahav ase nete hote aani aamcha rudhayat aahet jay maharashtra

  • @avinashgavali4331
    @avinashgavali4331 2 ปีที่แล้ว

    Jaanad dighe saheb....we miss you.....

  • @spindustries4673
    @spindustries4673 2 ปีที่แล้ว +4

    Dighe saheb ekmev Saheb hote, no compare

  • @shobharaut9845
    @shobharaut9845 2 ปีที่แล้ว +1

    Bol Bhidu👍👍👍👍👍

  • @Saga-patil
    @Saga-patil 2 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @premsadgir2787
    @premsadgir2787 2 ปีที่แล้ว +1

    Hindu dharmasathi Sambhaji Maharaj, balasaheb, aani Anand Dighen sarkhya lokanchi aajun purna bhartala garaj aahe

  • @salmankhan4368
    @salmankhan4368 2 ปีที่แล้ว

    bhava subscribe kela , jai maharashtra

  • @surajadhikari6270
    @surajadhikari6270 2 ปีที่แล้ว

    🙏🙏 साहेब

  • @Short_entertainer1
    @Short_entertainer1 2 ปีที่แล้ว +1

    Are to bajiraoancha video ka delete kela . Pls parta upload kara ki ajun purn baghayacha aahe . Kashala delete kela ugach . He ashe mahatvache video delete kelet tar kase chalel 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chaitanya360
    @chaitanya360 2 ปีที่แล้ว +3

    Pn anand dighench vichar thane madhe nahi pasrvle

  • @Gabrusheth
    @Gabrusheth 2 ปีที่แล้ว +3

    महानगरपालिका निवडणूक जवल आले म्हणुन पाया पडले प्रसाद ओक यांच्या

  • @hemantsavant8496
    @hemantsavant8496 2 ปีที่แล้ว +1

    Wagh

  • @Nihal_Mahadik_Vlogs
    @Nihal_Mahadik_Vlogs 2 ปีที่แล้ว +2

    ❤🚩🙏🙏

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 2 ปีที่แล้ว

    Nice.....

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 2 ปีที่แล้ว

    कौटुंबिक पक्षात असेच असते विरोधात असले की शिंदे साहेब सारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी पक्ष जीवनात ठेवायचा सत्ता आली की मुख्यमंत्री पद मात्र कुटुंबातील व्यक्तीलाच जाणार

  • @shubhammali7163
    @shubhammali7163 2 ปีที่แล้ว +2

    Demonetisation vr video banvava, please!!!!

  • @ganeshshelke8923
    @ganeshshelke8923 2 ปีที่แล้ว +1

    dev manus

  • @abhishekmahade8283
    @abhishekmahade8283 2 ปีที่แล้ว +3

    Ha movie nehma bmc election cha tymala yetoy....wah...ataa dighe sahebancha vaapar...evdha movie kaadtayt mg te kashe vaarle he dakhavnar tari ahet kai khotarde...

    • @Vaibhav_Tivramkar_4545
      @Vaibhav_Tivramkar_4545 2 ปีที่แล้ว

      Pudhe gele re election paper vaachat nahi ka ??K fakt hagayla vaprto paper fakt ?

    • @abhishekmahade8283
      @abhishekmahade8283 2 ปีที่แล้ว +2

      @@Vaibhav_Tivramkar_4545 ho na hagayla vaparto...SAAMNA paper...

    • @abhishekmahade8283
      @abhishekmahade8283 2 ปีที่แล้ว +1

      @@Vaibhav_Tivramkar_4545 n tasa pan hya faltu n nich lokanche diwas samplet...Balasaheb n dighe saheb he dokyala haat laun basle astil var...hyq doghancha nakhachi suddha sar nhi aaj shivsenet konachat...

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 2 ปีที่แล้ว +2

    Full form madhye

  • @user-zc9xd6fl6u
    @user-zc9xd6fl6u 2 ปีที่แล้ว +2

    Kattar shivsenik eknath shinde

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 2 ปีที่แล้ว

    छान साहेब

  • @ganeshshelke906
    @ganeshshelke906 2 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️❤️

  • @kailaspatil2674
    @kailaspatil2674 2 ปีที่แล้ว +2

    Stuntbaji aahe sthanik bhumiputrana davlun eknath nakli loknath jhale , jati Aaj dighe saheb aste na tar shinde kahich nasta

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 2 ปีที่แล้ว

    02:12 purn suspence संपवला moviecha तू 😤😠