नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची biography| एक थक्क करणारा प्रवास |Eknath shinde incredible journey

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अंमलबजावणी करणारे शिवसेना नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या राजकीय कारर्किदीत पराजय हा शब्द कधीच माहिती नाही. रिक्षाचालक शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, जिल्हाप्रमुख, कॅबिनेट मंत्री ते शिवसेना नेता अशी त्यांची वाटचाल थक्क करणारी आहे.
    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या शब्दाखातर वाटेल ते करण्याची तयारी ठेवणार्‍या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1980 च्या दशकात शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. रिक्षा चालवून उदर्निवाह करणारे शिंदे किसननगरचे शाखाप्रमुख बनले. शाखाप्रमुख असतानाच्या पाच वर्षात त्यांनी दिघे यांच्या शब्दावर अनेक आंदोलने चेतवली.
    साखरेचा प्रचंड तुटवडा असताना दिघे यांनी त्यांच्यावर कारखान्यात जाऊन साखर आणण्याची जबाबदारी सोपवली होती. प्रचंड धोकादायक परिस्थितीत ट्रक घेऊन गेलेले शिंदे यांनी चालकाच्या वर असलेल्या लाकडी खणात पैसे ठेवले होते. कारखान्यात पोहचेपर्यंत ते सारखे पैसे आहेत की नाहीत पाहत असत. अखेर त्यांनी साखर ठाण्यात आणली आणि वाटली.
    गरिबीचे चटके सहन एकनाथ शिंदे यांनी सोसले आहेत. वागळे इस्टेटमधील मच्छिच्या कंपनीत सुपर व्हायझर म्हणून काही काळ काम केले. त्यानंतर ते किसननगमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांची दोन मुले धरणात बुडल्यानंतर खचून गेलेल्या शिंदे यांना सावरले ते दिघे यांनीच. सभागृहनेतेपदाची जबाबदारी देत दिघे यांनी शिंदे यांना सेनेच्या अधिक व्यापात अडकवले. 2001 ते 2005 अशी प्रदीर्घ कारकिर्द गाजविणार्‍या शिंदे यांनी आपल्या कामाची छाप सोडली. आमदार मो.दा. जोशी यांच्या निधनांतर शिंदे यांना ठाणे विधानसभेची उमेदवारी मिळाली. अतिशय शांत, सयमी आणि पटकन प्रतिक्रिया न देणार्‍या शिंदे यांच्या या स्वभावामुळे त्यांनी विरोधी पक्षालाही आपलेसे केले. त्यांचे हे कौशल्य पाहून सेनाप्रमुखांनी त्यांच्यावर ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली.
    कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली. सर्व सामान्यांपासून आमदारांपर्यंतची कामे करणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता, मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
    Eknath shinde (born 9 February 1964), is the Cabinet Minister of Urban Development and Public Works (Public Undertakings) in Government Of Maharashtra. He is current Member of Legislative Assembly from Kopri-Pachpakhadi constituency of Thane, Maharashtra, India as a member of Shiv Sena. He has been elected consecutively for 4 terms in the Maharashtra Legislative Assembly for 2004, 2009, 2014 & 2019.
    Eknath Shinde hails from the mountainous Jawali taluka in Satara, Maharashtra. After coming to Thane city, he studied till 11th standard., from Mangala High School & Junior College, Thane[9] and then started his early career as a small worker. He had to leave the education to earn the livelihood for his family. However, now he has again resumed his studies and has completed the education till SYBA via Yashwantrao Chavan Open University, Maharashtra. While doing odd jobs early in his career, he came under the influence of Shivsena supremo Bal Thackerayand Shivsena's Thane District Chief Anand Dighe and joined Shivsena in 1980s. He is a resident of Thane's Wagle estate area.
    Political career
    1997 : Elected to Thane Municipal Corporation as corporator for the first time
    2001 : Elected to the post of the leader of the house in Thane Municipal Corporation.
    2002 : Elected to Thane Municipal Corporation for the second time
    2004 : Elected to Maharashtra Legislative Assembly
    2005 : Appointed as the Thane district head of Shiv Sena. First MLA to have been appointed at such a coveted post in the party
    2009 : Elected to Maharashtra Legislative Assembly
    2014 : Elected to Maharashtra Legislative Assembly
    October 2014 - December 2014: Leader of opposition Maharashtra Legislative Assembly
    2014 - 2019: Cabinet Minister of PWD (PU) in Maharashtra State Government
    2014 - 2019: Guardian minister of Thane District
    2018 : Appointed as Leader of Shiv SenaParty
    2019: Cabinet Minister of Public Health and Family Welfare (सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण) in Maharashtra State Government
    2019 : Elected to Maharashtra Legislative Assembly for the fourth consecutive time
    2019 : Elected as the leader of the legislative party of Shivsena
    28th Nov 2019 : Took oath as Cabinet Minister under Maha-Vikas-Aghadi headed by Honorable Chief minister of Maharashtra Mr Uddhav ji Thackeray
    2019: Appinted as minister of Urban Development and Public Works (Public Undertakings)
    2020: Appointed as guardian minister of Thane district
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    Instagram - ...
    TH-cam- / @sandy_n_yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-films-44...
    Sandyadav24@gmail.com
    8652149898
    #eknathshinde #एकनाथशिंदे #Biography #jorney

ความคิดเห็น • 221

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  4 ปีที่แล้ว +48

    राज्याचे नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांची रिक्षाचालक ,शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, जिल्हाप्रमुख, कॅबिनेट मंत्री ते शिवसेना नेता अशी त्यांची वाटचाल थक्क करणारी आहे.
    ती पाहण्यासाठी इथे click करा
    👇👇👇👇👇
    th-cam.com/video/K3tyrlMSryc/w-d-xo.html

  • @mangeshgirhe6055
    @mangeshgirhe6055 2 ปีที่แล้ว +36

    साहेब मुख्यमंत्री झाल्या वर कोण कोण व्हिडिओ बघत आहे like करे

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 2 ปีที่แล้ว +16

    आमचे मुख्यमंत्री 2022❤️🚩🚩

  • @माऊलीनलवडेपाटील
    @माऊलीनलवडेपाटील 4 ปีที่แล้ว +54

    आमच्या ह्रूदयातला नेता दैवत फक्त धर्मवीर आनंद दिघे साहेब माझे लहानपण ठाण्यात गेले आहे मी एक बारामती कर

  • @blueoshan279
    @blueoshan279 4 ปีที่แล้ว +53

    आनंद दिघे आज असते तर बहुतेक शिवसेनेचे मुख्यमंत्री असते.....

  • @riteahdesale4858
    @riteahdesale4858 4 ปีที่แล้ว +36

    आमचं दैवत फक्त ठाण्याचे आनंद दिघे साहेब आहेत

  • @rakeshpowar1664
    @rakeshpowar1664 2 ปีที่แล้ว +11

    खरोखरंच साहेब आपण ठाण्या च्या शहराबरोबरच कोल्हापुर चा हि विकासात साहेब आपला मोलाचा वाटा आहे
    साहेब खरोखरंच आपण मुख्यमंत्रिपदावर असाव हि माझी मनःपूर्वक प्रार्थना आहे
    शुभेच्छुक : राकेश पोवार
    पंचगंगा तालीम मंडळ कोल्हापुर शाखा शुक्रवार पेठ🙏🙏🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र

  • @a_m4608
    @a_m4608 2 ปีที่แล้ว +8

    CM Eknath Shinde Saheb🙏🙏💪💪🔥🔥

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 4 ปีที่แล้ว +13

    एकनाथ शिंदे साहेब म्हणजे शब्दशः कार्य सम्राट आहेत.. दिघे साहेबांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अत्यंत कष्टाने व हिमतीने त्यांनी पक्ष वाढवला आहे.. आज इतक्या उंचीवर पोहोचून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही हे विशेष..

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 2 ปีที่แล้ว +9

    शिंदे साहेब सच्चा मावळा 👑🙏🏻 जय महाराष्ट्र...!!

  • @nmbhamare2636
    @nmbhamare2636 4 ปีที่แล้ว +10

    मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास..अत्यंत प्रेरणादायी आहे

  • @devendrasinghrajput4733
    @devendrasinghrajput4733 4 ปีที่แล้ว +20

    माननीय एकनाथजी शिंदे साहेब यास
    ठाणे जिल्हा वाहतूक महासंघ व सेवसघं तर्फे. मानाचा मुजरा......

  • @श्री.प्रमोद.म.सांगवेकर

    साहेब आम्हाला अभिमान आहे कीसन.नगर फॅरोडाय कंपनी च्या बाजूला असलेल्या शाखेत आम्ही यायचो आणि तिथेच काम करायचो आणि साहेब आपण आमच्या कोकण महोत्सव चालु करण्यासाठी दिघे साहेबांच्या आशिर्वादाने आपन साथ दिली तेहि कीसननगरच्या घरात आम्ही कधिहि विसरणार नाही दिलिप बारटक्के साहेबांच्या आशिर्वादाने जस दिघे साहेबांनि जसा शब्द पाळला तसाच शब्द साहेब तुम्ही पाळला हाच आमचा ठाणेकरांचा अभिमान आहे आणि साहेब तुमच्या आशिर्वादाने असाच चालु राहुदे हिच ईश्वरचरणी प्रार्थना जयहिंद जय महाराष्ट्र

  • @swapnilerande9429
    @swapnilerande9429 2 ปีที่แล้ว +4

    Amcha Neta Lay Power ver Full 💪💪🚩🚩🚩🚩🚩

  • @shahajirkamblekamble9504
    @shahajirkamblekamble9504 ปีที่แล้ว +3

    Khare cm saheb 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩💪💪🤝🤝

  • @kishorkhot6221
    @kishorkhot6221 2 ปีที่แล้ว +8

    भावी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब.....👍

    • @ramborudepatil4106
      @ramborudepatil4106 2 ปีที่แล้ว +4

      Tumhi bole Ani zale

    • @kishorkhot6221
      @kishorkhot6221 2 ปีที่แล้ว +3

      माझा अनुभव खूप आहे. राजकारणा मध्ये 🙏

    • @mangeshgirhe6055
      @mangeshgirhe6055 2 ปีที่แล้ว +2

      ईच्छा पूर्ण झाली तुमची

    • @kishorkhot6221
      @kishorkhot6221 2 ปีที่แล้ว +1

      @@mangeshgirhe6055 हो

  • @shivtejjadhav191
    @shivtejjadhav191 ปีที่แล้ว +4

    माणूस पाहिजेल धर्मवीर आनंद दिघे आणि एकनाथजी शिंदे साहेब💖👑

  • @sambhajikale-7829
    @sambhajikale-7829 ปีที่แล้ว +1

    शिंदे Sahebaनी मुसंडी मारलीय
    स्वतःच नाव मोठ करण्यासाठी

  • @nitinpawar7435
    @nitinpawar7435 4 ปีที่แล้ว +10

    अभिमान वाटतो खरच साहेब तुमच्या कार्याचा साताऱ्या जिल्यातील पावशेवडी गावच्या ग्रामस्थांनचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 4 ปีที่แล้ว +7

    बोलण्यात शांत पण कार्यकरता म्हणुन खुप आक्रमक 🏇🏇🏇🏇🏇

  • @balasahebsankpal8551
    @balasahebsankpal8551 ปีที่แล้ว +1

    गद्दारी केली नसती तर आपुलकी वाटली असती.....हा तर गद्दारीचा प्रवास....

  • @shivnathwagh7075
    @shivnathwagh7075 4 ปีที่แล้ว +34

    मुंबईत सातारचे दोनच वाघ एक आदरणीय एकनाथ शिंदे साहेब व आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब.. दोघेही जावलीतुन जाऊन महाराष्ट्रातील आपल्या कर्तृत्वाने स्वतःच वजन निर्माण करणारे छ.शिवाजी महाराजांचे दोन मावळे जगाच्या शिखरावर 💪💪💪

  • @rohanveta2768
    @rohanveta2768 4 ปีที่แล้ว +5

    Saheb Aanand Dighe sahebache nav ghetla bara vatla🙏

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 4 ปีที่แล้ว +15

    काम अस करा की नाव होईल आणि नाव अस करा की नाव घेताच काम होईल म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब ठाणे जिल्ह्याची शान आमचे प्रेरणा स्थान

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 3 ปีที่แล้ว +3

    Ek rikshavala evadhe paise jama karu shakato javthanya madhil kiti rikasha valyancge bangale and property aahet

  • @ranchandrkalukhethisismyfe3247
    @ranchandrkalukhethisismyfe3247 4 ปีที่แล้ว +10

    Mi Tumcha Kattar Samrthak Aani Fan ahe Saheb Pune Indapur Surwad Jai Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩

  • @aniketgahire4056
    @aniketgahire4056 4 ปีที่แล้ว +3

    माझा एकच साहेब आंनद दिघे साहेब ♥️🙏♥️🙏♥️🙏🙏🙏♥️♥️♥️♥️🙏🙏🙏♥️🙏🙏♥️🙏🙏♥️🙏♥️🙏🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️🙏♥️♥️🙏🙏🙏♥️🙏♥️♥️🙏♥️🙏♥️🙏

  • @KetanNivale
    @KetanNivale 7 หลายเดือนก่อน +1

    आम्ही निवळी ता महाबळेश्वर जि सातारा

  • @ganeshbhujbal189
    @ganeshbhujbal189 4 ปีที่แล้ว +11

    एकच नाथ म्हणजे एकनाथराव शिंदे साहेब

    • @nileshchatur951
      @nileshchatur951 4 ปีที่แล้ว

      आमचे साहेब एकनाथ शिंदे साहेब एकच साहेब

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 4 ปีที่แล้ว +2

      @@nileshchatur951 chadvun ghe mg halu halu

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 ปีที่แล้ว +1

    शिंदे साहेब तुम्ही मग udhav ठाकरे यांच्या पाठीत खंजीर का खोपसला

    • @sandipsathe7210
      @sandipsathe7210 หลายเดือนก่อน

      भाऊ राजकारण असच असत .सहज कोणी केल असता का cm

  • @nareshchawda4671
    @nareshchawda4671 2 ปีที่แล้ว +5

    I am proud of you

  • @nareshausarkar5833
    @nareshausarkar5833 2 ปีที่แล้ว +2

    Sahebji Mi Mi Tumcha Abhari Ani Runi Ahe 2006 La Maza Mulga Nitish Ne Vikramgad La Hotel Anirudha Parmit Room Che Laysens Tya Velche Thane Jilha Che Rastavadiche Palak Mantri Ganeshji Naiek Sahebji Hote Tari Sudha Tumhi Thaneche Amdar 1 Meav Tane Madhu Nivdun Ale Ani Maźa Swargiy Nitish Ne Apnas Apan Lilavati Hospital A The Patiche Mankeche Ajari Astana Sudha Dis Charj getla Astana Thet Vikramgad La Aun Maze Hotel Che Swargiy Nitish Che Sangnevaru Udghatan Kelet

  • @abhishekraut4378
    @abhishekraut4378 4 ปีที่แล้ว +6

    तुम्ही तुमची आय घाला पण छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घ्यायचं सोडुन द्या.छत्रपतींच्या नावाने आता पापड तळायचे सोडुन द्या.तुमची लायकि नाहीरे.

  • @amoljadhav8447
    @amoljadhav8447 4 ปีที่แล้ว +4

    घाई घाईत शाळा सुरू करुन निरागस मुलांवर कोरोना चे प्रात्यक्षिक करू नका ....
    विनंती आहे .....
    तत्पूर्वी संसद व शासकीय कार्यालय 100%उघडा ...

  • @rajkhandagale2059
    @rajkhandagale2059 4 ปีที่แล้ว +5

    Nice video mitra
    Aapan Shree. Aanand shinde saheb yancha War yek
    Biography banva plz 👍

  • @vilasmhatrehiro445
    @vilasmhatrehiro445 3 ปีที่แล้ว +4

    फक्त आनंद दिघे साहेब

  • @irshadahmad5055
    @irshadahmad5055 4 ปีที่แล้ว +4

    Ek nath shinde saheb bahoot achhe insan hai meri sir Allah she dua hai Aap hamesha mantri bano aor sir aap garibo ke bhagwan ho thank you sir jay Maharashtra

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 ปีที่แล้ว +1

    Attta Reporter Zalae Eknath 🤠💦✍️

  • @रोहनभाऊसातारकर
    @रोहनभाऊसातारकर 4 ปีที่แล้ว +7

    Nice video

  • @akhileshmahadik9519
    @akhileshmahadik9519 4 ปีที่แล้ว +9

    फक्त एकनाथ शिंदे साहेब

  • @sanketbhoye7256
    @sanketbhoye7256 4 ปีที่แล้ว +23

    आमचे अंनद दिघे साहेब कसे गेले या प्रश्नांनंच उत्तर माहा नविन पिडीला कळुदे

    • @ashokdhole8779
      @ashokdhole8779 2 ปีที่แล้ว

      आदरणीय शिंदे साहेब👍👍🌹🌹

  • @nareshausarkar5833
    @nareshausarkar5833 2 ปีที่แล้ว +4

    Kya Baat Hay Sahebji

  • @pappumore2580
    @pappumore2580 4 ปีที่แล้ว +14

    हे सगळं वैभव संघर्ष आणी एक निष्ट शिवसैनिक म्हणूनच मस्त माणूस

  • @ganeshgawade7448
    @ganeshgawade7448 4 ปีที่แล้ว +9

    Eknath Shinde Saheb great🙏

  • @sachinpol3585
    @sachinpol3585 4 ปีที่แล้ว +6

    एकनाथ शिंदे ग्रेट माणूस

  • @shivrajchoudhari2300
    @shivrajchoudhari2300 2 ปีที่แล้ว +6

    काहीही म्हणा, शिंदे साहेबांनी बंगला कडक भारी बांधलाय...👌👌

    • @alltimehits7815
      @alltimehits7815 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर बोललात shivraj bhau.. सगळेच दाढी वाले दिघे साहेब नसतात, काही भामटे पण असतात..

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 3 ปีที่แล้ว +4

    only Shivsena

  • @deepashivalkar2586
    @deepashivalkar2586 4 ปีที่แล้ว +10

    आता करोनाच्या काळात मा.शिंदे साहेब त्यांच्या विधान सभा निवडणूक क्षेत्रात जातीने लक्ष घालतात. वरिष्ठ नागरिकांना अतिशय जपतात. त्यांची कार्यकर्त्यांची फळी खूप मजबुत,कार्यशील आणि प्रामाणिक आहेत.जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @profvijaykshirsagar7408
    @profvijaykshirsagar7408 4 ปีที่แล้ว +27

    मुलाखतकार यांनी आपली भाषा सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

    • @aravindpatil6661
      @aravindpatil6661 2 ปีที่แล้ว

      शुद्ध बोलन्यांने शब्द बदलनार नाहीत..!

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 ปีที่แล้ว

      भावा ती साताऱ्याची भाषा हाय त्यान्ला तशीच सवय असती बग

  • @nareshjagdale6900
    @nareshjagdale6900 4 ปีที่แล้ว +8

    Good job.....but, being cabinet minister. One thing,In Navi mumbai and mumbai, increased illegal internal extra space work and construction at Gallery, Windows,rooms and flats in buildings,So, Skyscraper, society's and buildings seems ugly and unsafe. DO not illegal extra internal space work and construction in buildings.....No rules for illegal work and construction in mumbai....They dream to become shanghai to Mumbai...but, Mumbai never compare to foreign city. Accept new thinking and technology. Stop illegal work and construction in mumbai.

    • @marathaforindia4659
      @marathaforindia4659 4 ปีที่แล้ว +2

      Sorry this pig's do not care or understand English ! All they are good for corruption , property and cash economy ! They supporter for illegal master NCP and corrupted mafia DON Sharad khan !

    • @nileshbhalerao5024
      @nileshbhalerao5024 4 ปีที่แล้ว +1

      If Eknath shinde would have CM of Maharashtra Wright now situation would have far better than anyhow, becoz of his ground knowledge, experience & single word would have become run entirely perefect administration, police, Bmc, hospitals, donaters & definitely rules got perfectly followed by antidoctors, antiparamedics, antinationlist elements also....EknathShindeSir is Pure Tiger Of Chatrapati SambhajiShivaji Maharaj & Honest Dharmvir Anand Dighe Sahab ⛳🇮🇳⛳

  • @NikhilShinde-p8z
    @NikhilShinde-p8z ปีที่แล้ว +1

    Shinde sarkar 🚩🚩🚩

  • @Aagri.king-1143
    @Aagri.king-1143 3 ปีที่แล้ว +3

    आनंद दिघे साहेब फक्त

  • @_aaradhya333_
    @_aaradhya333_ 4 ปีที่แล้ว +14

    Always with Eknath ji shinde saheb , we the youths are inspired by such political leaders , hardwork leads to unexpected success , shinde sir is that exact example .

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 3 ปีที่แล้ว +2

    Amchya rudhyat stt rahanare dige saheb v Shinde saheb 🙏🌹💐

  • @pradeeplawand
    @pradeeplawand ปีที่แล้ว +1

    🩷🩷🩷🩷🩷🩷🩷

  • @ringmaster7267
    @ringmaster7267 4 ปีที่แล้ว +3

    amcha kisan nagarcha wagh shinde sahebana motha hotana swata pahilay

  • @rausahebchavanke5839
    @rausahebchavanke5839 11 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏

  • @007-m9n4q
    @007-m9n4q 4 ปีที่แล้ว +12

    श्री माननीय शिंदे सर यांना मानाचा मुजरा आदर्श व्यक्तिमत्व आहे साताऱ्याची शान आहे

  • @tanajibhalerao3698
    @tanajibhalerao3698 3 ปีที่แล้ว +1

    जेजुरी येथील अतिक्रमण काढूण येणा-या भाविकांना पार्कींग,स्त्रियांसाठी शौचालये,पिण्याचे पाणी टाक्या या सुविधा उपलब्द करून दया. नुसत्या गप्पा मारू नका!

  • @NirmalaJadhav-p7x
    @NirmalaJadhav-p7x 18 วันที่ผ่านมา

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 👍 good

  • @anitadeorukhkar748
    @anitadeorukhkar748 3 หลายเดือนก่อน

    Right💯💯 Yeknath Shindey . Sarvana Sath denarey. Vijay bhav🚩🚩🚩🚩

  • @shailagirme9845
    @shailagirme9845 5 หลายเดือนก่อน

    सर आपण किसननगरचे त्या पुनर्विकासासाठी बघाव विनंती

  • @jaymaharashtra1981
    @jaymaharashtra1981 4 ปีที่แล้ว +25

    पण एकच प्रश्र्न आहे माझा की जी कामे शिवसेनेनं पूर्वी केली ती आज होत आहेत का🙁

  • @saptsurekswarangini
    @saptsurekswarangini ปีที่แล้ว +1

    Ata gadddra zala

  • @pratikmohite2950
    @pratikmohite2950 4 ปีที่แล้ว +2

    Amachy 1ch shaheb dharmvir anad dhige saheb ty shaebanshivay konach neta zal nahi Ani honar nahi

  • @veena5256
    @veena5256 4 ปีที่แล้ว +8

    Similar thrilling life story is of Sanjay Shirsat if Aurangabad.....Encouraging!

  • @yuvrajmagdum6167
    @yuvrajmagdum6167 ปีที่แล้ว +1

    😊

  • @hacker-bx7lj
    @hacker-bx7lj 2 ปีที่แล้ว +1

    Watching now

  • @miguelgonsalves1564
    @miguelgonsalves1564 4 ปีที่แล้ว +7

    Very nice & polite speech.

  • @Santoshshinde-j5u
    @Santoshshinde-j5u 6 หลายเดือนก่อน

    Dighe Sab Ka Saccha Karyakarta Mangesh Joshi Dobi Ali Tebhi Naka

  • @mohanwagh5106
    @mohanwagh5106 4 ปีที่แล้ว +4

    Shindesaheb 💐💐✌✌

  • @vijayparase5905
    @vijayparase5905 2 ปีที่แล้ว +4

    🙏🇮🇳

  • @ramjanamjeevankeliaupyogiy2392
    @ramjanamjeevankeliaupyogiy2392 4 ปีที่แล้ว +3

    शिंदे साहेब महान व्यक्ति आहे

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 4 ปีที่แล้ว +8

    आज अशा नेतृत्वाची गरज आहे . आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर ,,,,

  • @deepakjangale5936
    @deepakjangale5936 2 ปีที่แล้ว +1

    Tya mansani tevdhi ghasliye mhanun aaj chan divas aahe shinde sahebanche thakreni ky kela dighe sahebani manus olkhun tyala te pad dila

  • @ATULPOMAN
    @ATULPOMAN 3 ปีที่แล้ว +2

    वंदनीय दिघे साहेबांचा छावा

  • @kishoregaikwad3233
    @kishoregaikwad3233 4 ปีที่แล้ว +2

    jai Maharashtra shinde saheb Sbhajinagar A,bad.

  • @nileshyadav4613
    @nileshyadav4613 2 ปีที่แล้ว +2

    Only आनंद दिघे साहेब

  • @mayursabale3235
    @mayursabale3235 4 ปีที่แล้ว +10

    साताऱ्याची शान sandy n yadav✌️✌️

  • @kwalitystationery32
    @kwalitystationery32 4 ปีที่แล้ว +2

    anandji hi ek manus nahi sarvy jatidharmasathi dev ahe ase dev parat honar nahi

  • @sunilpatil4903
    @sunilpatil4903 4 ปีที่แล้ว +4

    Good personality

  • @dhurveankush4115
    @dhurveankush4115 4 ปีที่แล้ว +13

    तमाम ठाणे जिल्ह्यातील हक्काचं नेतृत्व आपले भाई🚩

    • @rajendrajedhe5875
      @rajendrajedhe5875 4 ปีที่แล้ว +2

      सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान आणि मराठ्यांचा आदर्श नेते श्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्याला लाख-लाख हार्दिक शुभेच्छा....

    • @varshasathaye9680
      @varshasathaye9680 4 ปีที่แล้ว +2

      Very good

    • @dattatrayathonge7814
      @dattatrayathonge7814 4 ปีที่แล้ว

      नमस्कार शिन्देसाहेब

    • @sagardongare6869
      @sagardongare6869 4 ปีที่แล้ว

      भिजेपी सरकार येऊदे कलेल ह्या शींदेला कारण समुद्री मार्गाच्या जमिनी सगल्या यांनी घेतल्यात

  • @mushtakpathan1057
    @mushtakpathan1057 4 ปีที่แล้ว +6

    Best wishes saheb for next work

  • @nileshbhalerao5024
    @nileshbhalerao5024 4 ปีที่แล้ว +14

    1000% CM चे दावेदार, कर्तृत्व,तळागाळातील लोकांपर्यंत, स्वतः जुजबिनी, मायेने महाराष्ट्र जनतेचं काळजी घेणारा,आणि खरा हिंद मराठी नेता,ओरिजिनलशिवसेना उभारणारे माननीय धर्मवीर आनंददिघे साहेबआणि बाळासाहेब नंतर एक मेव साहेब एकनाथ शिंदे साहेब ..... 🙏⛳🇮🇳⛳
    बाकीचे आयत्या बिळात...फुकते, विचारात गोंणधलेला, लाचार कुठे... पोकळ गप्पा मारणारे काय उपयोगाचे

  • @sushmashriramkulkarni676
    @sushmashriramkulkarni676 2 ปีที่แล้ว +1

    Mala pan. Problem aahe pan mi khedegaont rahto madat milali tar thik nahitar nasel tar ok

  • @shivajimalusare1179
    @shivajimalusare1179 4 ปีที่แล้ว +7

    Shinde saheb mahableswar cha buland awaj ahet

    • @ivinay21
      @ivinay21 4 ปีที่แล้ว +1

      Ek no mitra

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 4 ปีที่แล้ว +5

    जय महाराष्ट्र....

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 4 ปีที่แล้ว +5

    सामान्य कार्यकर्ता ते नेता

  • @anitadeorukhkar748
    @anitadeorukhkar748 3 หลายเดือนก่อน

    Yeknath Shindey🚩🚩 vijay bhav 🚩🚩👍

  • @AJhistoric1432
    @AJhistoric1432 4 ปีที่แล้ว +5

    🙏💯 Jay Maharashtra 🙏

  • @onerule3874
    @onerule3874 4 ปีที่แล้ว +3

    कोटी कोटींचा।

  • @alana2337
    @alana2337 4 ปีที่แล้ว +2

    Shinda.sir.sachebat.ha.thane.mea.garepka.sath.deyaha.

  • @anantmhatre5130
    @anantmhatre5130 3 ปีที่แล้ว +1

    Ekdam mast neta shinde saheb pan shebachya kpalala tila nahi he sarvat pratham mi baghto

  • @salilgirkar7536
    @salilgirkar7536 4 ปีที่แล้ว +5

    Great

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 4 ปีที่แล้ว +2

    Plz inform SAHEB that the work of Tisari Mumbai in Raigad district is going very slow by CIDCO. Plz instruct CIDCO Authority to expedite it to get work to unemployed youths in Corona Period. Plz plz inform to SAHEB.

  • @sushmashriramkulkarni676
    @sushmashriramkulkarni676 2 ปีที่แล้ว +1

    Tumach gav Sangli Kiva Kolhapur

  • @jaymaharashtra1981
    @jaymaharashtra1981 4 ปีที่แล้ว +6

    🙏🙏🤘

  • @shaileshgawali8622
    @shaileshgawali8622 4 ปีที่แล้ว +2

    Shinde sahebanna Kam bhari aahe pn Saheb pudhchya election la durrya nishtavan karyakartyala sandhi milavi

  • @kishornimkande5970
    @kishornimkande5970 4 ปีที่แล้ว +3

    Next CM SHINDE SAHEB CH