"माझा आनंद काका" - केदार दिघे, आनंद यात्रा - ०९

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • आनंद यात्रा - ०९ , फक्त लोक न्युजवर पहायला विसरू नका. #आनंददिघे #महाराष्ट्र #आनंददिघेसाहेब #साहेब #ठाणे #ठाणेकर #शिवसेना #दिघेसाहेब #thane #thanekar #thanecity #thanenews #marathi #marathinews #marathinewsonline #maharashtra #maharashtranews #saheb #eknathshinde #nareshmhaske Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Kedar Dighe Naresh Mhaske Jitendra Awhad Avinash Jadhav Mns

ความคิดเห็น • 116

  • @hemlatashinde3631
    @hemlatashinde3631 2 ปีที่แล้ว +41

    खरच देव रुप कधी दिसले नाही पण देव स्वरुपच नाही तर प्रत्यक्ष देव च धर्मवीर आनंद दिघे साहेब मी माझे सौभाग्य समजते की १९८१ प्रथमपासूनच साहेबाचा आशिर्वाद प्रेम व आधार मला शेवटच्या दिवसा पर्यंत मिळाला, माझ्या सारख्या बहिणीचे भाऊ, गरिबांना चे अन्नदाते, जिवलग वडील, खरा समाजसुधारक, व त्यांनी दिलेले साथ सोबत आजही आमच्या सारख्या भक्तांच्या हृदयांत आहेत साहेब माझे सौभाग्य की दुर्भाग्य म्हणु कारण साहेबांचा गुप्त लुप्त झाले त्या शेवटच्या दिवशी सकाळी माझ्या कडुन साहेबांचा नाश्ता पोहे घेऊन हाॅस्पिटल मध्ये मिस्टर लक्ष्मण शिंदे साहेब खुप प्रेमळपणे आपुलकीने यांना लक्ष्मण बोलायाचे त्या शब्दात एक वेगळीच जवळीक होते , नाश्ता पोहे खाल्ले आणी मला फोन आला साहेबांचा आणी मला मक्सरीत बोलत होते मला काय हेमा तुझ्या इकडे साखर कारखाने आहेत तसे मिठाचे आगार पण केलेत की काय मी घाबरले की पोहयात खुप मिठ घातले की काय मी तततपपप करत बोलायला लागले तर हसुन बोलतात अग मिठच घातले नाहीस पोहे मध्ये पण छान झालेत आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा नावाने काही वर्षा पासुन श्री गणेशाची स्थापना घरात करत होतो ज्या वेळी साहेब तांबे हाॅस्पिटल मध्ये ॲडमिट होते तेव्हा पासुन आणी गौरी महालक्ष्मी ची दिवशी साहेब दर वर्षीच घरी पाया पडायला यायचे ,आणी तया दिवशीही सकाळी साहेब मला बोलले की आपला घरचा गणपती गौरी अजुन किती दिवस आहेत मी सांगितले साहेब अजुन ३ दिवस तर बोलले परवा म्हणजे वाईट घटना घटली त्या दिवसाच्या ३ दिवशी साहेब घरी येतो बोलले फोन वरती माझ्या बरोबर खरच अजुनही ते शब्द कानावर घुमत आहेत आणी काही तासांनी ही बातमी आली मी तर कोलमडून पडले आणी त्या दिवशी च दुसऱ्या कडून गणपती गौरी विसर्जन केले ते परत आज पर्यंत आम्ही घरात गणपती गौरी बसवत नाही,अशी खुप खुप प्रसंग साहेबांचा आशीर्वाद तुन माझ्या जिवनात आहेत आणी खरच *अजुनही वाटते काही तरी चमत्कार घडावा व पहिले खरे साहेब धर्मवीर अवतरीत व्हावेत साहेब माझ्या सारखे असंख्य तुमचं भक्त पोरके अनाथ झाले आहेत* 😭😭😭😭

    • @ajinkyabodke3781
      @ajinkyabodke3781 2 ปีที่แล้ว +3

      डोळे पाणावले कमेंट वाचताना 😥

    • @mrunalsakshamsfun6238
      @mrunalsakshamsfun6238 2 ปีที่แล้ว +1

      🙏

    • @kalpeshghawali508
      @kalpeshghawali508 2 ปีที่แล้ว +1

      भावपूर्ण श्रद्धांजली

    • @vinodsurve4177
      @vinodsurve4177 2 ปีที่แล้ว +1

      बापरे

    • @vinayparab2363
      @vinayparab2363 2 ปีที่แล้ว

      Read kartana sarv dolya samor aal.... Tumhala kay vatt tyancha mrityu ha ghaat hota ki apghaat?

  • @ajayambedkar3760
    @ajayambedkar3760 2 ปีที่แล้ว +20

    दिघे साहेब कसे वारले ते आज पण एक कोड आहे . घात का अपघात तेच कळले नाहि . दिघे साहेब अमर आहेत . अमर रहाणार .

  • @rahulpathak1403
    @rahulpathak1403 2 ปีที่แล้ว +29

    माननीय आनंद दिघे साहेब असे व्यक्तीमत्व होणे नाही. न भुतो न भविष्यति.

  • @chandrakantbhusari8493
    @chandrakantbhusari8493 2 ปีที่แล้ว +25

    दिघे सहेबांच खूप प्रेम आणि सहकार्य आमच्या कुटुंबाला लाभले हे आंमच भाग्यच,दर वर्षी न चुकता गुधिपाडव्याला सत्यनारायणा च्या पुजेला साहेब आमच्या घरी मुरबाड ला येत,अशे राजकारणी समाजकारणी लोकनेते धर्मवीर आनंद दिघे साहेब पुन्हा होने नही.😔😔😔

  • @voiceindia3822
    @voiceindia3822 2 ปีที่แล้ว +21

    आनंद दिघे एक प्रेरणाचं प्रतीक, ठाण्याचा वाघ, बहुजन समाजातील समतेची ज्योत, शिव भीम विचारशक्तीचं प्रतीक होतं आंबेडकरी समाज कायम स्वरूपी दिघे साहेबानं सोबत होते,

  • @sharadthorat1618
    @sharadthorat1618 2 ปีที่แล้ว +58

    श्री. केदरजी मी उल्हासनगर मध्ये राहत असताना किमान १०० पेक्षा जास्त वेळा साहेबाना भेटलो आहे. त्यांच्या सारखा व्यक्ती, समाजसेवक, समंजस राजकारणी आणि सच्चा माणूस भविष्यात होणे शक्य नाही.

  • @suryakantsurve6657
    @suryakantsurve6657 2 ปีที่แล้ว +4

    दिघे साहेब!!दुसरे कोण साहेबच नाही.त्यांच जाणं म्हणजे एक कोड आहे.धर्म वीराला माझा विनम्र प्रणाम.

  • @mayurishelake7274
    @mayurishelake7274 2 ปีที่แล้ว +28

    देवमाणूस बाप माणूस दीगे साहेबांन सारखा महापुरूष होणे नाही जय महाराष्ट् साहेब

  • @voiceindia3822
    @voiceindia3822 2 ปีที่แล้ว +16

    आनंद दिघे म्हणजे शिवसेना, आनंद दिघे ज्या पक्षात गेले असते तर तो पक्ष विशाल बनला असता

    • @ganeshkharat5214
      @ganeshkharat5214 2 ปีที่แล้ว

      म्हणूनच घात केला

  • @chandrakalasharma1042
    @chandrakalasharma1042 2 ปีที่แล้ว +1

    केदार भाऊ या दिघे साहेबांचा घात करणारया गदाराना जागा दाखवा

  • @vilasmore9006
    @vilasmore9006 2 ปีที่แล้ว +4

    अद्वितीय आगळं वेगळं व्यक्तीमत्व होते .. धर्मवीर आनंद दिघे साहेब .. ठाणे जिल्हाला पडलेलं ते एक गोड स्वप्न होतं.
    उणे..पुरं ४९ पन्नास वर्षांच्या कालावधीत त्यांनी अपुर्व असं कार्य करुन इतिहास रचला आणि अर्ध्यावरच डाव सोडून निघून गेले... शिवसैनिक, तळागाळातील सर्वसामान्य जनतेला पोरकं करून गेले.
    असं व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही... विलास मोरे, लक्ष्मी चिरागनगर

  • @sunildabhade3788
    @sunildabhade3788 2 ปีที่แล้ว +7

    मी पाहिलेला एक राजा माणूस. साधी राहणीमान उच्च विचारसरणी,सामान्य माणसासाठी आदरभाव हेच त्यांचा यशाचे गमक असा नेता होणे नाही. त्यांना त्रिवार मुजरा

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 ปีที่แล้ว +46

    माननीय केदार दिघे साहेब आपण खूप भाग्यवान आहात स्व आनंद दिघे साहेब यांच्या सहवासात आणि त्यांच्या संस्कारात आपण वाढलात स्व आनंद दिघे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 2 ปีที่แล้ว +46

    आनंद दिघे साहेब प्रती कृतज्ञता म्हणून शिवसेनेनं त्यांच्या घरातील व्यक्ती ला समाजकारण व राजकारणात संधी दिली पाहिजे

    • @nileshbelavle6419
      @nileshbelavle6419 2 ปีที่แล้ว +3

      saheb 100% khare

    • @user-wv1po5ve8d
      @user-wv1po5ve8d 2 ปีที่แล้ว +3

      1001%

    • @jitendramali3455
      @jitendramali3455 2 ปีที่แล้ว

      महाजन महाजन कलेक्शन धरणगांवनरमबुम परीहाहरप चौक हबपबबपपपपहपपपपप

  • @NageshJOSHI-dx5wj
    @NageshJOSHI-dx5wj 2 หลายเดือนก่อน

    देव मानुस
    अमर रहे अमर रहे श्री धर्मवीर आनद दिघे साहेब अमर रहे

  • @ejaynitesh1
    @ejaynitesh1 2 ปีที่แล้ว +14

    साहेब फक्त साहेब साहेबांन समोर बकी सर्व शून्य 🙏🙏🙏

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 ปีที่แล้ว +3

    चांगले काम करून चांगल्या लोकांची आठवण ठेवावी हिच त्यांना श्रद्धांजली

  • @akashm4655
    @akashm4655 2 ปีที่แล้ว +13

    दिघे घरातून एकतरी खासदार/आमदार झाला पाहिजे...
    नाही तर सर्व पद घरात दाबून ठेवलेत.

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 ปีที่แล้ว +32

    दिघे साहेबांच्या अपघाताची बातमी आली त्यावेळी मी माझ्या गावी पोयरे ता देवगड येथे होतो.बातमी ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला असेच वाटले

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 ปีที่แล้ว +14

    दिघे साहेब खरे लोकनेता होते

  • @sjoshi515
    @sjoshi515 2 ปีที่แล้ว +9

    आजचा प्रत्येक शिवसैनिक तसाच आहे,जेव्हा स्व. माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब व स्व.वंदनीय आनंद दिघे साहेब यांचा काळ होता.वाईट वाटतं ते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीचं आणि ते म्हणजे आजच्या शिवसेना पक्षाची विचारधारा हि स्व. माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारधारेशी मिळती जुळती नाही.

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 2 ปีที่แล้ว +1

    आम्हाला रवु प दिघे साहेबांनी मदत केली

  • @shobharane7505
    @shobharane7505 2 ปีที่แล้ว +3

    साहेबांना. मानाचा. मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ejaynitesh1
    @ejaynitesh1 2 ปีที่แล้ว +13

    साहेबांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @sudhirdhuri6404
    @sudhirdhuri6404 2 ปีที่แล้ว +7

    दिघे साहेबांना प्रत्यक्ष बघायला मिळेल यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करुन दिघे साहेबांना बोलवायचं असं मी प्रस्ताव ठेवला तो मान्यही झाला पण स्पर्धाही झाली नाही.

  • @hemlatashinde3631
    @hemlatashinde3631 2 ปีที่แล้ว +21

    माझ्या मुलांचे दिघे काका आता नाहीत खरच आम्ही अनाथ झालो आहोत 😭

  • @sandeepmane657
    @sandeepmane657 2 ปีที่แล้ว +3

    केदार दादा तुजी आमहाला तुजी गरज आहे तुम्ही मयगानात ऊतरा

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 ปีที่แล้ว +2

    खरच हे तर जनतेच कर्तव्य आहे, समाजाने कुटुंबियांस राजकिय क्षेत्रात संधि दिलीच पाहिजे

  • @voiceindia3822
    @voiceindia3822 2 ปีที่แล้ว +8

    आनंद दिघे साहेबांचा फोटो मोठा असो वा छोटो कार्य मात्र महान आणि मोठ आहे कोणाला सांगन्या पेक्षा लोकांनी त्यांचं व्यक्तमत्व व्यक्त केलं पाहिजे

  • @surendradorle
    @surendradorle 2 ปีที่แล้ว

    धर्मवीर आनंद दिघे साहेब लाखो लोकांचे प्रेरणा स्थान आहेत 💐💐

  • @kalpeshadhikari8034
    @kalpeshadhikari8034 2 ปีที่แล้ว +5

    धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏🙏🙏

  • @ganeshshelar1162
    @ganeshshelar1162 2 ปีที่แล้ว +4

    नमस्कार श्री. केदारदा दिघे साहेब

  • @neetapatil4551
    @neetapatil4551 2 ปีที่แล้ว +2

    देव ...धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏

  • @NageshJOSHI-dx5wj
    @NageshJOSHI-dx5wj 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @faktmaratha1195
    @faktmaratha1195 2 ปีที่แล้ว +8

    Dev Manus dighe saheba 🙏🙏🙏🙏

  • @siddheshnivangune5482
    @siddheshnivangune5482 2 ปีที่แล้ว +22

    आनंद दिला घेतला म्हणून ते आनंद दिघे होते

  • @sandeepdudwadkar1487
    @sandeepdudwadkar1487 2 ปีที่แล้ว

    श्री केदार जी दिघे साहेब आपणास विनंती कि धर्मविर कै.आनंद दिघे साहेबांचा वरसा तुम्ही फुडे चालवावा. शिवसैनिक तुम्हीला नक्कीच साथ देतील.

  • @sanjayr369
    @sanjayr369 2 ปีที่แล้ว +4

    Only Anand Dighe 🚩🚩🚩

  • @aanandpatil7637
    @aanandpatil7637 2 ปีที่แล้ว +10

    दिघे साहेब. आमच्या मनात काहीही आजी आणि उद्या

  • @niketanjoshi6442
    @niketanjoshi6442 2 ปีที่แล้ว +3

    अश्रू अनावर होताहेत भाऊ
    साहेब आपण पुन्हा जन्म घ्यावा आणि ही जनसेवा करावी ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @surajlotale2065
    @surajlotale2065 2 ปีที่แล้ว +1

    Saheb tumhi manset ya tumch swaagat aahe💫💥💐

  • @vijayjadhav6954
    @vijayjadhav6954 2 ปีที่แล้ว +1

    Salute 🙏🙏 saheb

  • @mangeshshinde9299
    @mangeshshinde9299 2 ปีที่แล้ว +5

    Dharmveer..!!! 🙏🙏🙏

  • @rahulkarjatkar4992
    @rahulkarjatkar4992 2 ปีที่แล้ว +4

    Great man🙏🙏🙏🙏🙏

  • @ketanpawar1335
    @ketanpawar1335 2 ปีที่แล้ว +1

    Aanand Dighe he saglya lokanche hote aasa manus parat hone kathin 🙏🙏 Tyach barobar mayatachya talu waril loni khanare suddha gala kadhun radtat. Dighe Saheb yanchya aapan kiti jawalche hech dakhawanyacha khatatop.

  • @vasantijawale2396
    @vasantijawale2396 2 ปีที่แล้ว +2

    काय बोलणार हो दिघे साहेबांबद्दल? असे आनंद दिघे परत होणार नाही हो. ज्यांना ज्यांना त्यांचा सहवास मिळाला, त्यांच्याबरोबर काम करायला मिळाले. ते सगळे नशीबवान. त्या लोकांनी तरी दिघे साहेबांसारखे काम करावे . अशी एक आमची अपेक्षा आहे.

  • @shevantimhaskar6295
    @shevantimhaskar6295 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @kaustubhpalaye2314
    @kaustubhpalaye2314 2 ปีที่แล้ว +4

    🙏🙏🙏🙏

  • @tusharpal4169
    @tusharpal4169 2 ปีที่แล้ว +3

    Dhighe saheb 💐💐

  • @strikerop8815
    @strikerop8815 2 ปีที่แล้ว +6

    He himself was God. Love u sir

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 2 ปีที่แล้ว

    असा नेता कघीच होणार नाही

  • @manalisonar8725
    @manalisonar8725 2 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @surekhapalav50
    @surekhapalav50 2 ปีที่แล้ว +2

    दिघे साहेब ह्यांच्या सारखे आत्ता कोणी नाही का आपले प्रॉब्लेम समजून घेणार

  • @Moviescene005
    @Moviescene005 2 ปีที่แล้ว +3

    Dharmveer 🙏

  • @nandaghag9596
    @nandaghag9596 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sandipbhalekar557
    @sandipbhalekar557 2 ปีที่แล้ว +2

    👍👍

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 2 ปีที่แล้ว +2

    आनंद दीघे म्हणजे दैवत

  • @shrirangpatilmh09vlogs
    @shrirangpatilmh09vlogs 2 ปีที่แล้ว +10

    He is unforgettable he is always in heart 🙏

  • @BOSS-oj2ki
    @BOSS-oj2ki 2 ปีที่แล้ว +3

    DHARMAVIR ANAND🙏DIGHE SAHEB

  • @tejaskhilare1633
    @tejaskhilare1633 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🚩

  • @romykehimkar205
    @romykehimkar205 2 ปีที่แล้ว +14

    MAY HIS SOUL REST IN PEACE AAMEN.TODAY THE JEWISH COMMUNITIES LIVING IN THANE , SYNAGOGUE IN 1973 WAS WELL SUPPORTED BY SHIV SENA & SHIV SAINIK ,AS WE TWO BROTHERS SUPPORTED TILL TODAY.45 YEARS IN ISRAEL,BUT CANNOT FORGET RIP GURU DEGHE SAHEB.SALUTE YOU GURU 🙏🙏❤️❤️

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 2 ปีที่แล้ว

      Sir we have a bene Israel in raigad district

  • @jyotichaulkar1908
    @jyotichaulkar1908 2 ปีที่แล้ว +2

    आई- वडिलांकडे "निरोप" दिला....
    की या घटनेसंबंधी त्यांना "सांगितलं" ??
    अस्थिंचा "मटका" ? ? ?
    "अस्थिकलश" म्हणतात त्याला .....

  • @priteshraut8771
    @priteshraut8771 2 ปีที่แล้ว +2

    पण आज पक्षाने त्यांच्या कार्याची माती केली.

  • @ganeshkharat5214
    @ganeshkharat5214 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही कोकणातले
    पण आजपर्यंत ते असते तर ठाणे कूठल्या कूठे पोहचले असते

  • @sachindhurjad7717
    @sachindhurjad7717 2 ปีที่แล้ว +3

    देव माणूस आपल्यात नाही ये पण पुढच्या जन्मात पण कधी असा माणूस जन्माला येणार नाही ।।।।

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 2 ปีที่แล้ว +1

    " AASA ANAND "
    PUNHA NA HONE !
    Malahi Sahebancha Sahwas labhala he me maaz Bhagya samjato.
    JAY MAHARASHTRA.

  • @swapnalimarathe7582
    @swapnalimarathe7582 ปีที่แล้ว

    Yanche anand dighe saheb mama na ??

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 2 ปีที่แล้ว +2

    आनंद हरपला आहे..

  • @Sukhdev-pz6pu
    @Sukhdev-pz6pu 2 ปีที่แล้ว +4

    त्या दिवशी काय घडले ते सत्य कोणीच सांगू शकत नाही

    • @dineshkadam516
      @dineshkadam516 2 ปีที่แล้ว

      अनिल थत्ते नी सांगितलेय

  • @sachinmahi2226
    @sachinmahi2226 2 ปีที่แล้ว +4

    दादा, तुम्ही, साहेबांचे वारसदार, तुम्ही फक्त साहेबांचे कौतुक करण्यापूरते राहू नका.
    राजकारणात या. कारण आनंद दिघे साहेब एकच न्हवते, या ठाण्यामध्ये असंख्य साहेब आहेत, त्या पैकी तुम्ही सुद्धा आहात.
    तुम्ही या राजकारणात, ही वेळेची गरज आहे.
    रिपोर्टर्स काहीही वदवतील तुमच्या कडून.
    पण आपलें समीकरण एकच आहे........
    आनंद दिघे = बाळासाहेब ठाकरे.
    शेवटी एव्हडेच म्हणेन की...........
    साहेब तुम्ही आज असायला हवे होतात 😞

  • @shivdassingasane4007
    @shivdassingasane4007 2 ปีที่แล้ว +5

    Pan Dharm Viranchi Ghatna Nakki Apghat Hoti Ki Ghat HE Mazaya Manala Ajun Patlela Nahi Varchad Doejad Zala Tar Kali Khechaych

  • @mvn9086
    @mvn9086 2 ปีที่แล้ว +2

    केदार जमल्यास दिघे साहेब यांना देवाज्ञा झाली त्या आधीच्या दिवशीचा E tv मराठी चा रात्री ७ वाजताची बातमी चा व्हिडियो मिळाला तर बघा त्यात साहेब काय बोलले होते
    "मी सकाळी ८ वाजता देवीच्या मंडपात येतोय " मग रात्रीत असे काय घडले ?

  • @technicalganesh8605
    @technicalganesh8605 2 ปีที่แล้ว

    Anand dighe sahebancha roll Rajesh shringarpure yanna dyayla pahije hot te hubehub watle asate

  • @saylisarang1275
    @saylisarang1275 2 ปีที่แล้ว

    Atta sagale rajakaran Cha ahe samajacha vichar gayab

  • @rushikeshkarve9455
    @rushikeshkarve9455 2 ปีที่แล้ว +12

    Tu ghari gelas ..tevha tar game kela dighe sahebancha

    • @abhishekhande4815
      @abhishekhande4815 2 ปีที่แล้ว

      त्याना माहित आहे का

  • @jyoti_salaskar_mestry
    @jyoti_salaskar_mestry 2 ปีที่แล้ว

    Ehecha kara ehecha bhoga mara aamachya satya janatyechi hai laganar aahi mazya devala nele thunmhi ddhikkar aaso tyumacha vansh pude janar nahi hye aamache shaph aahet thuhama

  • @sameer838
    @sameer838 ปีที่แล้ว

    Ata athwala Kaka🤬

  • @abpmaza0999
    @abpmaza0999 2 ปีที่แล้ว +7

    Shi*** sahebani tumchi game Keli manun tumhala var yeun det nahi

    • @akshaygharat7465
      @akshaygharat7465 2 ปีที่แล้ว +1

      Dighe sahebanchi game hi balasaheb thakre yanni keli

    • @akshaygharat7465
      @akshaygharat7465 2 ปีที่แล้ว

      Dighe dighe saheb hote dusre koni hou shakat nahi

    • @nareshthanage3140
      @nareshthanage3140 2 ปีที่แล้ว

      आदरनिय दीघे साहेबांच्या नावावर राजकारण करुन , किती माया कमवली लोकांनी ते आपण संपूर्ण ठाणेकर ,व समस्त हिंदुस्थानात लोकांनी पाहिली ,दिघे साहेब असताना जे कार्यकर्ते साहेबांच्या बरोबर होते ,ते आजही साहेबांच्या वीचार घेऊन पुढे कामही केलं ,पण आजही काही लोकांनी साहेबांच्या नावाने डोळ्यात पाणी आणून कीती पैसे कमावले की अजून पंचवीस पीढया बसून खातील ,हे मात्र पाहून दीघे साहेबांच्या ही डोळ्यात पाणी येत असेल

  • @humanrights214
    @humanrights214 2 ปีที่แล้ว +1

    सत्य नेहमी कडु असत :-
    लावरे तो वीडियो :-
    पहिला निष्टावांत शिवसेनीक
    1👉🏼th-cam.com/video/8QKVx6Df5OY/w-d-xo.html
    दुसरया वीडियोत तो मैला कसा बघा
    2👉🏼th-cam.com/video/6NHhPiernU0/w-d-xo.html
    हि आसलियत आहे शिवसेना पक्षा ची 🤔🤔🤔🤔🤔
    3👉🏼👉🏼th-cam.com/video/xnPvQhmqRHk/w-d-xo.html
    या शिवसेनीक ची हालत बघा सर्व शिवसेनीका नी 🤔
    किती शिवसेनीक लोकांचे जीव घेणार तुम्ही ? 🤔

  • @yogeshbhoir2190
    @yogeshbhoir2190 2 ปีที่แล้ว +1

    Jyane dighe saheb nahi baghitle tyane khara hindu mansansathi gor garibansathi dhavnara junu devach nahi baghitla mi hi lahan hot mla hi thod kalaych ki kiti mahan dighe saheb hote
    tyaveli pan tyanch perm lahan mula pasun tar matare kotare dekhil tyancha aadar karayche kharch tyanchya sarkh aapalyala thod tari man milala tar nashibvan samjen mi

  • @abhishekshinde8187
    @abhishekshinde8187 7 หลายเดือนก่อน

    Khota boltoy ha hyala kadhi dighe sahebanni javal kela nahi kay kamacha nahi ha

  • @babulalraskar6078
    @babulalraskar6078 2 ปีที่แล้ว

    RAMESH. KINI. KON. HOTA. ...

  • @Sree214Ram
    @Sree214Ram 2 ปีที่แล้ว +1

    लावरे तो वीडियो :-
    पहिला निष्टावांत शिवसेनीक
    1👉🏼th-cam.com/video/8QKVx6Df5OY/w-d-xo.html
    दुसरया वीडियोत तो मैला कसा बघा
    2👉🏼th-cam.com/video/6NHhPiernU0/w-d-xo.html
    हि आसलियत आहे शिवसेना पक्षा ची 🤔🤔🤔🤔🤔
    3👉🏼👉🏼th-cam.com/video/xnPvQhmqRHk/w-d-xo.html
    या शिवसेनीक ची हालत बघा सर्व शिवसेनीका नी 🤔
    किती शिवसेनीक लोकांचे जीव घेणार तुम्ही ? 🤔

  • @jyoti_salaskar_mestry
    @jyoti_salaskar_mestry 2 ปีที่แล้ว

    Kharcha maza dev kuni tari ghyeun gela chorune nyela tyala aana na aamacyakade maza dev maza aatama maze sarve khahi kuni tara saheba sarakha aani hua papi rajakaranyana hanun pada mazya dhevacha ghath path karun samapal salyano tyumache khadhi changale honar nahi thunmhi sudda kiddya munghi sarakhe maranar aapaghathi maran aahe atycha bhoga

    • @bhoomikadhemare2639
      @bhoomikadhemare2639 ปีที่แล้ว

      Jyane koni aplya Devacha ghaat kela asel tyala khup vait parinaam bhogave lagnar

  • @saylisarang1275
    @saylisarang1275 2 ปีที่แล้ว

    Attachya ghadila ase vyaktimatv hou shakat nahi

  • @sheikhmuhajid9487
    @sheikhmuhajid9487 2 ปีที่แล้ว +5

    Chl bor nko kru aata

  • @abpmaza0999
    @abpmaza0999 2 ปีที่แล้ว +2

    🙏

  • @ganibagwan9050
    @ganibagwan9050 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏