धर्मवीर Anand Dighe यांची लोकप्रियता कधी कमी होणारी नाही | Bol Bhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2022
  • #BolBhidu #AnandDighe #Shivsena
    आपल्याला लाभलेल्या उण्यापुऱ्या अवघ्या वीस-पंचवीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात सतत प्रचंड चर्चेत, विविध वादात राहिलेला आणि प्रचंड जनसमर्थन लाभलेला शिवसेनाप्रमुखांव्यतिरिक्त शिवसेनेतील एकमेव नेता म्हणजे आनंद दिघे.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 543

  • @rohitpawar6544
    @rohitpawar6544 2 ปีที่แล้ว +432

    म्हणूनच ठाणे आणि आनंद दिघे साहेब हे नाते अतूट आहे

    • @SN-fg8tv
      @SN-fg8tv 2 ปีที่แล้ว

      ਥਧਫਪਧਤਨਨਫਦਭਤਭਨਨਥਬਧਮਧਥਫਨਨਤਧਪਧਨਭਤਥਫਮਭਨਨਦਪਨਭਪਤਧਭਭਨਥਮਤਬਨਮਨਨਦਫਨਨਨਫਤਨਧ ਦਤਨਧਭਤਮਨਨਬਦਨਨਨਨਨਨਧਭਥਤਦਥਭਨਨਨਨਨਨਫਤਦਬਨਨਤਪਦਭਫਨਮਫਤਥਥਬਭਧਭਨਨਨਪਤਨਬਤਦਨਥਧੰ ਧਮਬਨਧਥਥਪਥਨਮਧਮਨਬਤਤਬਤਬਨਨਨਤਧਨਨਨਧਨਧਨਮਤਧਮਤਬਥਭਧਨਤਭਥਥਨਨਦਬਧਨਨਥਦਭਧਭਫਦਮਪਤਧ

    • @SN-fg8tv
      @SN-fg8tv 2 ปีที่แล้ว

      ਨਨਫਤਧਭਬਧਫਥਨਤਤਬਨਥਨਨਦਬਨਨਨਨਤਬਨਥਨਨਨਭਨਨਨਨਨਨਨਨਦਪਭਨਨਬਦਭਫ

    • @SN-fg8tv
      @SN-fg8tv 2 ปีที่แล้ว

      ਰਤਦਤਮਤਬਪਮਤਬਦਬਮਥਬਮਮਮਮਮਮਮਧਭਨਨਫਤਭਨਦਬਮਤਬਤਨਬਥਬਤਮਦਬਨਨਨਨਦਫਨਨਨਨਨਬਨਨਦਬਨਭਥ

    • @SN-fg8tv
      @SN-fg8tv 2 ปีที่แล้ว

      ਨਤਦਨਮਬਥਧਮਬਨਥਫਨਨਨ

    • @SN-fg8tv
      @SN-fg8tv 2 ปีที่แล้ว

      ਮਫਬਥਭਨਮਤਨਨਤਬਨਥਮ '-

  • @arrangemarriage2833
    @arrangemarriage2833 2 ปีที่แล้ว +48

    साहेबांना कधी खरोखर पाहिलं नाही पण आज हा सिनेमा पाहून असं वाटलं जीवनातले सर्वात अविस्मरणीय आणि अमूल्य क्षण मी गमावले साहेब खुप आठवण येते तुमची का पोरक करून गेला आम्हाला 😞🙏

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 ปีที่แล้ว +158

    माननीय स्व दिवंगत आनंद दिघे साहेब म्हंजे ठाणे शहर असे समीकरण आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @nilswap7911
    @nilswap7911 2 ปีที่แล้ว +106

    माझा आयुष्यात बघितलेला खराखुरा वाघ 🐅, साहेबाना मानाचा मुजरा 🙏

  • @MandarNanoti
    @MandarNanoti 2 ปีที่แล้ว +585

    हीच लोकप्रियता बघून सेनेत त्यांच्या विषयी जळफळाट झाला आणि धर्मवीरांवर घात झाला..!!

    • @the_invisible__
      @the_invisible__ 2 ปีที่แล้ว +36

      @@user-ph6fx2pp7s Khara boltoy to...

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +16

      @@user-ph6fx2pp7s 👈🧐मियां खलीफा जमात का बेटा 😆😂🤣🤣

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 2 ปีที่แล้ว +21

      Tula kase mahit to bjp cha manus ahe to samanya hi asu shakto evdi akkal naahi tula satranzee uchlyaa 😂🤣

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 2 ปีที่แล้ว +4

      @@thegodfather2271 barobar

    • @qwerty0007
      @qwerty0007 2 ปีที่แล้ว +1

      @@janardhanpawar5297 😂

  • @ns-rd8rh
    @ns-rd8rh 2 ปีที่แล้ว +15

    दिघे साहेब आमच्या चाळीच्या पूजेला आले होते. फक्त्त 10 घर होती आमच्या चाळीत विचार करण्याची गोष्ट आहे. वेळ काढून आलेत आणि त्या काळात फोन न्हवते एक चिट्टी पाठवली होती ती चिट्टी पाहून वेळ काढून आलेत. असे साहेब होणे नाही.

  • @anandthakare_2013
    @anandthakare_2013 2 ปีที่แล้ว +86

    ठाणे जिल्ह्याचे अनभिषिक्त सम्राट गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब🙏💐❤️

  • @jadhavnileshofficial
    @jadhavnileshofficial 2 ปีที่แล้ว +115

    धन्यवाद भाऊ🙏.... गुरुवर्य धर्मवीर आनंदजी दिघेसाहेबांच्या आठवणीं ना बोल भिडू च्या माध्यमातून उजाळा दिल्याबद्दल आभारी आहोत....
    जय शिव आनंद🚩

  • @the_pranaylife1784
    @the_pranaylife1784 2 ปีที่แล้ว +82

    अफाट होती नाही अजूनही आहे.
    दिघे साहेब यांचं नाव आजही आदराने घेतलं जात. त्यांच्या शिवाय ठाणे सूना आहे...
    त्यांच्या सारखा दुसरा कोणी होणार नाही...
    निःस्वार्थ व्यक्तिमत्त्व..
    धर्मवीर 🙏

  • @yateenghule9341
    @yateenghule9341 2 ปีที่แล้ว +42

    नेमकं काय सांगितलं हे नाही माहीत पण नक्कीच कोणालातरी पक्षात एवढं मोठं होऊ नव्हतं द्यायचं आणि बराच खटाटोप चालु होता.

  • @jayeshnavale9095
    @jayeshnavale9095 2 ปีที่แล้ว +182

    साहेब साहेब होते..🔥❤ना त्यांच्या आधी कोणी एवढा मोठा झाला होता ना त्यांच्या नंतर कोणी होईल....✌ज्यांचं नाव घेताच आजही अंगावर शहारे येतात ते धर्मवीर आनंद दिघे साहेब...🚩
    Lots of thanx to bol bhidu channel for showing such a glorious story of our tiger❤❤

    • @intelligentom5913
      @intelligentom5913 2 ปีที่แล้ว

      एक गेला दुसरा येतोच पण तूम्ही fkt कार्यकर्ते राहणार आयुष्यभर 😂😂

    • @sushamamanore6319
      @sushamamanore6319 2 ปีที่แล้ว

      Very true

  • @manjrekaranand
    @manjrekaranand 2 ปีที่แล้ว +239

    आनंद दिघे हे घानेरड्या राजकारणाचे बळी. 🙏🏻

    • @trigmythgamerz8734
      @trigmythgamerz8734 2 ปีที่แล้ว +5

      Who killed Dhighe sir.......🚩🚩🚩💐💐💐💐💐🍂🍂🙏🙏

    • @user-rr9zr6pv3g
      @user-rr9zr6pv3g 2 ปีที่แล้ว +11

      @@trigmythgamerz8734 गुरु द्रोणाचार्य 🙏🙏🙏

    • @desiboosterdose
      @desiboosterdose 2 ปีที่แล้ว +6

      @@trigmythgamerz8734
      एक लिंगपिसाट ने

    • @sujal_9
      @sujal_9 2 ปีที่แล้ว +2

      Koni marle ?

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +75

    ☺️🙏🙏बोल भिडू ह्या चॅनल चे खूप खूप आभार धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची माहिती दिलीत त्याबद्दल 😊 जय हिंद जय भारत 🚩🚩🚩🚩

  • @anantkolambkar3590
    @anantkolambkar3590 2 ปีที่แล้ว +16

    मी स्वतः भेटून अनुभव घेतला आहे. आपले धन्यवाद. आठवणीना उजाळा मिळाला. जय महाराष्ट्र. माननीय श्री आनंद दिघे यांना मानाचा मुजरा.

  • @sagarraopatil77
    @sagarraopatil77 2 ปีที่แล้ว +60

    Real tigor of thane . Great person 👏 ❤

  • @ganeshnale7671
    @ganeshnale7671 2 ปีที่แล้ว +44

    दुर्गेश भाऊ,तुझी किस्से सांगण्याची शैली खूपच अप्रतिम आहे राव. तुझे किस्से खरचं भन्नाट असतात.

  • @manishanikam9835
    @manishanikam9835 2 ปีที่แล้ว +105

    आज जे सत्तेवर आहेत....त्यांना येता आल नसत म्हणून हा असा घात केला त्यांचा...नाहीतर हिम्मत असती तर अंत्यविधीला सगळे हजर असते... राजसाहेब ऐकटेच का आले असते...माणूस माराल त्यांचे विचार नाही

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 2 ปีที่แล้ว +1

      आनंद दिघे यांनी हृदय विकाराचा झटका आला म्हणून त्यांचं निधन झालं कोणी घात पात नाही केला

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 2 ปีที่แล้ว +1

      @@virajasdawane6931 khar paise deun khotyat banu shakte

  • @ajitkharase5652
    @ajitkharase5652 ปีที่แล้ว +6

    डोळ्यांत पाणी येत फक्त धर्मवीरांसाठी

  • @Girish_Dalvi
    @Girish_Dalvi 2 ปีที่แล้ว +89

    तुम्ही सांगत असलेले किस्से, घटना.. अगदी ङोळ्यांसमोर उभे रहात आहेत. 🙏

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +3

      😊🙏जय हिंद भाई 🚩🚩🚩

    • @rajvalivade60
      @rajvalivade60 2 ปีที่แล้ว +1

      🙏

    • @businesswala.8840
      @businesswala.8840 2 ปีที่แล้ว

      @@rajvalivade60 th-cam.com/video/HPQSdASZSps/w-d-xo.html
      What is cryptocurenncy or Bitcoin
      Should we invest in crypto

    • @sagaramate
      @sagaramate 2 ปีที่แล้ว

      Koni marle khar sangaa

  • @amol1050
    @amol1050 2 ปีที่แล้ว +21

    धर्मवीरांसारखा दुसरा होणे नाही,धन्यवाद छान माहितीपूर्ण लेख दिल्याबद्दल

  • @ganeshpawar1585
    @ganeshpawar1585 2 ปีที่แล้ว +22

    धन्यवाद बोल भिडू 🙏 ऋतुराज गायकवाड च्या व्हिडिओ खाली मीच कमेंट केली होती की धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा व्हिडिओ बघायला नाही भेटला.. खर तर व्हिडिओ पुण्यतिथी लाच यायला हवा होता पण हरकत नाही

  • @sonulanaghi1151
    @sonulanaghi1151 2 ปีที่แล้ว +140

    खरंतर साहेबानं वर एक मूवी यायला पाहिजे.
    साहेब ग्रेट होते.

    • @samarthdigitalstudio2091
      @samarthdigitalstudio2091 2 ปีที่แล้ว +7

      येतोय भाऊ

    • @RoHaN_Kd
      @RoHaN_Kd 2 ปีที่แล้ว +1

      @@samarthdigitalstudio2091 कोणता आणि कधी

    • @anandthakare_2013
      @anandthakare_2013 2 ปีที่แล้ว +14

      @@RoHaN_Kd धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे❤️🙏

    • @RoHaN_Kd
      @RoHaN_Kd 2 ปีที่แล้ว +2

      @@anandthakare_2013 कधी येणार आहे काय माहित आहे का

    • @sanketbawdane570
      @sanketbawdane570 2 ปีที่แล้ว +3

      @@RoHaN_Kd teaser alay.. Mangesh desai ani pravin tarde kadhat ahet movie

  • @jadhavnileshofficial
    @jadhavnileshofficial 2 ปีที่แล้ว +30

    नमस्कार
    हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक तसेच गुरुवर्य धर्मवीर आनंदजी दिघेसाहेब यांचे निकटवर्तीय, महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार मंत्री दिवंगत. साबीरभाई शेख यांची माहिती सुद्धा बोल भिडू च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावी अशी नम्र विनंती आहे... 🚩🚩
    जय शिव आनंद🚩

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 2 ปีที่แล้ว +64

    दिघे साहेब यांचा घात कोणी केला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
    पण जो तोंड उघडेल त्याचे तोंड कायमचे बंद करण्यात येईल म्हणून सर्व शांत आहे. 🚩🙏🏽

  • @sagarchaudhari4038
    @sagarchaudhari4038 2 ปีที่แล้ว +11

    दिघे साहेबानसारखे राजकारणी आता कुठे बघायला नाही भेटतात
    खरच आंनद दिघे साहेब खुप महान होते ☝💯

  • @mayur1763
    @mayur1763 2 ปีที่แล้ว +22

    I like the raw accent in which the video is made. Very informative. Good work Bol Bhidu.

  • @prasadbhavsar6342
    @prasadbhavsar6342 2 ปีที่แล้ว +111

    संभाजी महाराज नंतर धर्मवीर ही पदवी मिळालेले एकमेव व्यक्ती म्हणजे आनंद दिघे साहेब

    • @TheSpicehub2
      @TheSpicehub2 2 ปีที่แล้ว +26

      Kuni kitihi mahan asle tari sambhaji maharajanchi padvi kunala dileli avdlel nahi
      Karan dharmasathi je balidan smbhaji maharajani dile
      Tyachi tulna kunashihi nahi

    • @user-rr9zr6pv3g
      @user-rr9zr6pv3g 2 ปีที่แล้ว +5

      @@TheSpicehub2 त्याने तुलना नाही केली तर राजेंना धर्मवीर नंतर आनंद दिघेंना धर्मवीर म्हणलं गेलं..! तुलना कोणी केली इथे ?

    • @Shiv3413
      @Shiv3413 2 ปีที่แล้ว +1

      @@TheSpicehub2 100%% correct ✅✅

    • @akashchaware1316
      @akashchaware1316 2 ปีที่แล้ว +2

      संभाजी महाराज हे धर्मासाठी कधीच लढले नाही तर ते स्वराज्यसाठी लढले, मराठी माणसासाठी लढले, म्हणून त्यांना बहुजन समाज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे म्हणतात,
      जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे

    • @theimmortal950
      @theimmortal950 2 ปีที่แล้ว

      @@akashchaware1316 are chutya dharmveer padvi kaa midali ahe mahitiy ka tula....jevha te Auranjebechya kaidet hote tevha Tyanna Islam mdhe convert krnyacha prytn kela but te shevtchya swasa prynt convert ny jhale Hindu mhanunch varle...smjl ata ka diliy he pdvi

  • @surajwaghmare8931
    @surajwaghmare8931 2 ปีที่แล้ว +95

    धर्मवीर 🚩

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +3

      😊🙏जय हिंद भाई 🚩🚩🚩🚩

    • @surajwaghmare8931
      @surajwaghmare8931 2 ปีที่แล้ว +1

      @@thegodfather2271 जय हिंदुराष्ट्र भाई 🚩

  • @maximilian9454
    @maximilian9454 2 ปีที่แล้ว +4

    आज दिघेसाहेब पाहिजे होते 🙏
    शिवसेनेवर हे दिवस आले नसते.

  • @shivajilingayat9792
    @shivajilingayat9792 2 ปีที่แล้ว +111

    काय वाटत?
    आनंद दिघे साहेब जीवंत असते तर बाळासाहेबानंतर शिवसेना प्रमुख कोन असते?

  • @kuldeeppatil5220
    @kuldeeppatil5220 2 ปีที่แล้ว +7

    तुम्ही अमर आहात साहेब 🙏🚩

  • @manishanikam9835
    @manishanikam9835 2 ปีที่แล้ว +19

    अगदी खरी माहिती सांगितली दादा...

  • @pravinsalunke...1762
    @pravinsalunke...1762 2 ปีที่แล้ว +6

    आनंद दिघे साहेबांचा घात कोणी आणि कसा झालं हे सर्व ठाणेकरांना माहिती आहे.. 🙏

    • @santoshvarbade2867
      @santoshvarbade2867 2 ปีที่แล้ว +3

      नुसत्या ठाणेकर माहिती नाही सर्व महाराष्ट्राला माहिती आहे त्यांचा घात कोणी आणि कसा केला

  • @gauravsalunkhe1324
    @gauravsalunkhe1324 2 ปีที่แล้ว +8

    ठाणे म्हणजे शिवसेनेचे खणखणीत नाने...!!!
    हे फक्त दिघे साहेबांमुळे शक्य होते...!!!

  • @kaushalpatil4703
    @kaushalpatil4703 2 ปีที่แล้ว +13

    अमर रहे अमर रहे धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे 🙏💐

  • @parinitapatil214
    @parinitapatil214 2 ปีที่แล้ว +5

    The great maratha....salute....

  • @Raj_Thackeray
    @Raj_Thackeray 2 ปีที่แล้ว +8

    जय महाराष्ट्र !

  • @rudra2915
    @rudra2915 2 ปีที่แล้ว +2

    पाहीलो नाही पण खुप ऐकलोय साहेबांबद्दल 🙏🚩जय महाराष्ट्र

  • @nitinchitale620
    @nitinchitale620 2 ปีที่แล้ว +5

    दिघे साहेब खरच तुमचं काम कडक होत,
    *जय शिवराय*

  • @DineshPatil
    @DineshPatil 2 ปีที่แล้ว +11

    दीघे साहेब आज हि तितकेच सर्वांच्या मनात आहे ....
    बोल भिडू ,मी आपले मनपूर्वक आभार मानतो कि आपण प्रत्येक विषयावर खूप काळजीपूर्वक बोलता .

  • @bhikajidesai6271
    @bhikajidesai6271 2 ปีที่แล้ว +3

    अनादि काळापासून राजकिय व सामाजिक जीवनातील यशस्वी महान विभूतींचे जीवन जीव घेणेच राहिले आहे. माणूस दुसय्रावर वर्चस्व करताना हे विसरून जातो कि, दुसय्राने केलेले सामाजिक कार्य कधीहि झाकून टाकता येणार नाही. ते कार्य लोकांच्या हृदयात चिरतंर राहते.
    आनंद दिघे साहेबांना विनम्रतापूर्वक अभिवादन.

  • @rahulmokashi21
    @rahulmokashi21 2 ปีที่แล้ว +12

    एकच साहेब धर्मवीर आनंद दिघे साहेब 🔥🔥🔥

  • @chetanjangle625
    @chetanjangle625 2 ปีที่แล้ว +9

    I know saheb and I met him also ,He was really the good leader .Na Bhuto na Bhavishyati

  • @dextermorgan3595
    @dextermorgan3595 2 ปีที่แล้ว +6

    मित्रा तुझी बोलण्याची style ओरिजिनल आहे आणि म्हणूनच छान आहे

  • @jadhavnileshofficial
    @jadhavnileshofficial 2 ปีที่แล้ว +13

    जय शिव आनंद 🚩🙏

  • @snkgaikwad13
    @snkgaikwad13 2 ปีที่แล้ว +32

    परत एकदा तुम्ही जिंकलात बोल भिडू. ते खरच धर्मवीर होते. गरीबांचा तो खरच कैवारी होता. शिवसेना बाळ ठाकरे किंवा कोणताही पक्ष मला मान्य नाही. मी माझ्या डोळ्यांदेखत पाहिलेला अवतार होता. दिघे साहेब हे एकमेव शिवचारित्र्य असलेली व्यक्ती होती. गर्दी जमा करणारी भाषणं देणारा नाही तर थेट कृती. आजतागायत त्यांनी कोणत्याच गरीबावर अन्याय होवू दिला नाही मग अन्याय करणारा त्यांच्या स्वतःच्या पक्षातला का असेना, माफी कुणालाच नाही.

  • @thetechreview369
    @thetechreview369 2 ปีที่แล้ว +21

    Proud Thanekar🚩

  • @IamalwaysOK
    @IamalwaysOK 2 ปีที่แล้ว +8

    Khup chan mahiti... keep it up...!!!

  • @amitamare9627
    @amitamare9627 2 ปีที่แล้ว +9

    दिघे साहेबांचा निर्घृण खून झाला व तो अपघात होता असे भासवले गेले, प्रत्येक गोष्टीवर टक्केवारी च्या माफिया राजकारणाचे बळी आनंद दिघे साहेब

  • @shreyaspannase
    @shreyaspannase 2 ปีที่แล้ว +2

    मी फक्त आणि फक्त दिघे साहेबांचाच आजीवन शिवसैनिक 🙏🚩

  • @rupeshdighe6897
    @rupeshdighe6897 2 ปีที่แล้ว +5

    Thanks a lot for this video..

  • @vishalbhosale4590
    @vishalbhosale4590 2 ปีที่แล้ว +3

    खूपच सूंदर माहिती 🙏🙏🙏

  • @umeshdhaigude3504
    @umeshdhaigude3504 2 ปีที่แล้ว +2

    Saheb kharch khup chan .....
    Tumchyamule khup kahi goshtichi mahiti milay laglo .......

  • @dilipnaiknaware5318
    @dilipnaiknaware5318 2 ปีที่แล้ว +4

    खुप चांगली माहिती मिळाली

  • @psycholo......2085
    @psycholo......2085 2 ปีที่แล้ว +3

    आजपर्यंत जेवढा इतिहास वाचला आहे यावरून एकच लक्षात येते की जेवढी काही महान माणसं या महाराष्ट्रात झाली त्यांना खूप कमी वय लाभलं। काळाने वेळे आधीच घाट केला।

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +2

      मग शरद पवार ,,,,,,,,,,,,,,,, कसे

    • @ketanparab606
      @ketanparab606 2 ปีที่แล้ว +1

      @@rajumujawar391 Pawar mahan 🤣🤣🤣

  • @vaibhaosinhe5205
    @vaibhaosinhe5205 2 ปีที่แล้ว +2

    चांगल्या देवमाणसाचा घात झाला आहे,,,,,खरं काय आहे ते समोर आलंच पाहिजे,,,सर्व लोकांनी एकत्र येऊन याच्या चौकशी ची मागणी केली पाहिजे

  • @shashankrewatkar1998
    @shashankrewatkar1998 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @karansenshinde2872
    @karansenshinde2872 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र,

  • @rameshahire8708
    @rameshahire8708 2 ปีที่แล้ว +3

    रवींद्र भाऊंचे खूप आभार👌👌👌

  • @chandrakantmundhe8509
    @chandrakantmundhe8509 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र

  • @RahulKumar-jo2st
    @RahulKumar-jo2st 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ तुझी बोलायची पद्धत खूप परखड स्पष्ठ आणि छान वाटती

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 2 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब ठाकरे गेल्यावर तेच शिवसेना पक्षप्रमुख झाले असते तर आजची सेना आदरणीय असती....खूप ताकदवान असती

  • @SamiirMusic
    @SamiirMusic 2 ปีที่แล้ว +4

    Mi Thanyat rahato ani roz Anand saheban vishayi kahi na kahi changla aikayla milta. Aste tar aaj Thane ajun laii bhaari asta nakkich

  • @manojkarde1805
    @manojkarde1805 2 ปีที่แล้ว +2

    साहेब तुम्हाला नमन.

  • @rajpatil8342
    @rajpatil8342 2 ปีที่แล้ว +2

    आज पण ठाणे हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळेच शिवसेनेकडे आहे🙏🙏🙏

  • @bestlife6210
    @bestlife6210 2 ปีที่แล้ว +1

    काळच ठरवेल काय खरं आणि काय खोटं होत ते.
    सामान्य लोकांसाठी प्रामाणिक काम केलेला देवमाणूस...
    दिघे साहेब 🔥
    कायम स्मरणात राहतील...
    अणि काळ महाराष्ट्राला विसरून पण देणार नाही..

  • @chaitanyabhandarkar9977
    @chaitanyabhandarkar9977 2 ปีที่แล้ว +3

    चागल्या माणसांना जास्त आउष्य नसतो हा इतिहास आहे ...

    • @prajaktasspecial5718
      @prajaktasspecial5718 2 ปีที่แล้ว

      Ho kharach..jase chatrapati shivaji maharaj

    • @Shiv3413
      @Shiv3413 2 ปีที่แล้ว

      @@prajaktasspecial5718 संभाजी महाराज पण.

  • @RoHaN_Kd
    @RoHaN_Kd 2 ปีที่แล้ว +1

    1 noooo Mitra..छान माहिती👌

  • @yannawar2678
    @yannawar2678 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती आणि सादरीकरण

  • @swarupbrahmankar3556
    @swarupbrahmankar3556 2 ปีที่แล้ว +1

    dighe saheb kharach khup great person
    asa manus ekach janmala yeto ani maval maharashtrach nasib badlu jato
    hi sarv deva ne patavleli manase
    dighe saheb
    marave tari kirti rupaye urave🙏🙏🙏🙏🙏

  • @amolchandanshive1041
    @amolchandanshive1041 2 ปีที่แล้ว

    आगदी खरी माहिती शब्द न् शब्द बरोबर

  • @pravin763
    @pravin763 2 ปีที่แล้ว +8

    हाजीमलंग गड ऐवजी श्रीमलंगगड असा उच्चार दिघे साहेबांनी केला होता.

  • @Omkarmurudkar07891
    @Omkarmurudkar07891 4 หลายเดือนก่อน

    दिघे साहेबांचा मी अगदी जवळचा निकटवर्तीय आहे. व त्यांची व आमची भेट नेहमी असायची.....

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 2 ปีที่แล้ว +1

    Nice information , thanks.

  • @rayatbhumivloga.j.6435
    @rayatbhumivloga.j.6435 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम माहिती पण सध्याची शिवसेना तशी राहिली नाही आणि तसे नेतेही नाही कटू आहे पण सत्य आहे

  • @ravibodke9877
    @ravibodke9877 2 ปีที่แล้ว +3

    आनंद दिघे याचा घात झाला हा नैसर्गिक मृत्यू झाला नाही

  • @ambhore4567
    @ambhore4567 2 ปีที่แล้ว +3

    गुरुवर्य✨️❤🙏🏿

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 2 ปีที่แล้ว +1

    अश्या लोकांची गरज आहे आता शिवसेनेत 🙏

  • @tejashreek2561
    @tejashreek2561 2 ปีที่แล้ว

    Chhaan mahiti dili. Thank you.

  • @bhagwanavhad2148
    @bhagwanavhad2148 2 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेबांचे एकदम खर्या अर्थाने बिनिचे शिलेदार होते दिघेसाहेब आणि शिवसेनेचे मातब्बर सेनापति होते

    • @rajkotkar507
      @rajkotkar507 2 ปีที่แล้ว +5

      TYANICH MARLA DIGHE SAHEBANA

  • @reshmakambli7129
    @reshmakambli7129 2 ปีที่แล้ว +2

    शहारे आले ऐकताना 👍✌️🙏🙏

  • @surendradorle
    @surendradorle ปีที่แล้ว +1

    ठाणे जिल्हा हा गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा बालेकिल्ला आहे 💐💐

  • @user-ff6yw6zn2v
    @user-ff6yw6zn2v 2 ปีที่แล้ว +1

    साहेब🙏

  • @santoshtaur3537
    @santoshtaur3537 ปีที่แล้ว +2

    धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙏

  • @BingeWatcher636
    @BingeWatcher636 2 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti sangitli zaate tumchya channel dwaare ....
    Tumhala tumchya pravasaat bharpur shubecha ....
    Ashach goshi saadar karat raha...

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 2 ปีที่แล้ว +3

    छान माहिती👌👌👍💐

  • @CA_shree
    @CA_shree 2 ปีที่แล้ว +3

    ❤️🙌🏻🔥

  • @reshmamandavkar5827
    @reshmamandavkar5827 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @ravibodke9877
    @ravibodke9877 2 ปีที่แล้ว +1

    निलेश राणे बोलणं खरी आहे

  • @laukikghogare2430
    @laukikghogare2430 2 ปีที่แล้ว +1

    आज आनंद दिघे साहेब असते तर मुख्यमंत्री असते आणि शिवसेना प्रमुख असते

  • @user-fr9rn7lj3q
    @user-fr9rn7lj3q 2 ปีที่แล้ว +2

    Real hero

  • @abhishekamburle8387
    @abhishekamburle8387 2 ปีที่แล้ว

    माहिती खुप छान

  • @sahilwavekar5303
    @sahilwavekar5303 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @rahulllb9062
    @rahulllb9062 2 ปีที่แล้ว

    Naad...... Great👍

  • @chetansontakke2349
    @chetansontakke2349 ปีที่แล้ว +1

    नमन आहे दिघे साहेबांना

  • @Short_by_dp
    @Short_by_dp 2 ปีที่แล้ว +10

    I had put status with caption for dighi saheb. "Grow so big as Disciple that your God will fear for his position"

  • @rakeshparkar1095
    @rakeshparkar1095 2 ปีที่แล้ว +1

    Nice Information

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 2 ปีที่แล้ว +7

    Good script.
    Presentation is improved slightly

  • @rajage835
    @rajage835 ปีที่แล้ว +1

    साहेब.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pramodgovalkar4734
    @pramodgovalkar4734 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद