हे आहेत Balasaheb Thackeray यांचे काही न ऐकलेले किस्से, आज बाळासाहेबांचा स्मृतिदीन |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • #BolBhidu #Shivsena #BalasahebThackeray
    मराठी समाजाला भूरळ घालणारे लोकप्रिय नेते, हिंदुहृदयसम्राट, एक व्यंगचित्रकार, गॉड फादर अशी अनेक विशेषणं आली लहान पोरालाही कळतं की इथे चर्चा बाळासाहेब ठाकरे यांची होते आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नावाच्या एका व्यक्तिमत्त्वात परस्परविरोधी आणि अशी अनेक रूपं दडलेली होती हे आपल्याला त्यांच्याबद्दलच्या अनेक किस्यांवरून लक्षात येतच. पण आज आपण बाळासाहेबांचे काही न ऐकलेले किस्से पाहूया.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 129

  • @pratya_
    @pratya_ ปีที่แล้ว +43

    हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन...!! 🧡💐🐯

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 ปีที่แล้ว +105

    स्व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन🚩🙏

    • @wickedmonk2250
      @wickedmonk2250 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक शेट्टांजली ❤

  • @billusanda5568
    @billusanda5568 ปีที่แล้ว +62

    दिलदार, आक्रमक पण मवाळ, तिखट पण गोड, चांगल्याला चांगलं वाइटाला वाइट म्हणणारे बाळासाहेब, साहेब, तुमच्या स्मृतींना विनम्र अभिवादन

    • @NSS31079
      @NSS31079 ปีที่แล้ว +2

      हो sarv taste sangitlya

    • @billusanda5568
      @billusanda5568 ปีที่แล้ว +3

      @@NSS31079 tula nakkich sahebanni mirchi Dili asnar mhanun zhomblay vatta

    • @NSS31079
      @NSS31079 ปีที่แล้ว +1

      @@billusanda5568 tujhya gaandit madhe ka murchi lagli
      najayaj औलाद है क्या तू thakre gharane ki

    • @billusanda5568
      @billusanda5568 ปีที่แล้ว

      @@NSS31079 nahi Tu ahes, tuzhya aaila thakre zhavla ani tu paida zala

  • @mirzaabuzar1783
    @mirzaabuzar1783 ปีที่แล้ว +50

    Greatest leader in the Maharashtra Hidurudya samrat Badasaheb Thakre❤❤

  • @manshipasle3892
    @manshipasle3892 ปีที่แล้ว +52

    खर सांगाच तर आम्ही कटर राष्ट्रवादी पक्षाचे मतदार आहोत. पण..... मला बाळासाहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे फार मनापासून आवडतात. मी चार दोन दिवसाला या दोघांची जुनी भाषण संवाद आयकत आसते. मला हे फार आवडता. थोडक्यात सांगायचे तर हे दोघे माझे उर्जामंत्रच आहे.....
    माझा मनापासून सलाम यांना....🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @rohitdeshmukh5058
    @rohitdeshmukh5058 ปีที่แล้ว +26

    हिंदूहृदय सम्राट बालासाहेब ठाकरे ❤️

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 ปีที่แล้ว +13

    🚩🚩🏹🏹🔥🔥हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🚩🚩🏹🏹🔥🔥

  • @pranavsarate4583
    @pranavsarate4583 ปีที่แล้ว +16

    साहेब आज तुमची महाराष्ट्राला गरज आहे 🚩
    जय महाराष्ट्र 🚩

    • @NSS31079
      @NSS31079 ปีที่แล้ว

      वरुण bolwoon ghe

  • @rohitkulkarni4605
    @rohitkulkarni4605 ปีที่แล้ว +15

    एकच वाघ हिंदुहृदयसम्राट 🚩🇮🇳🙏

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 ปีที่แล้ว +6

    छान विडिओ ताई...
    तितकीच तुझी माडणी आणि आवाज....
    फार अभिमान आहे बाळासाहेब यांचा..
    फार भावुक झालो बरेच दिवसांनी त्याची बातमी एकताना..
    डोळे भरून आले आठवणीने..!
    धन्यवाद..!!

  • @nileshdhanawale542
    @nileshdhanawale542 ปีที่แล้ว +12

    मराठी गिरणी कामगार कोणामुळे धंद्याला लागला ते पण सांगा.....कृष्णा देसाई,दत्ता सामंत यांचा खून कोणी केला? थोडं खोलात गेलं की सगळे संदर्भ सापडतील.

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +21

    🙏यावेळेस तरी राहुल गांधी ट्वीटरवरून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहून मराठी माणसाची मने जिंकेल असे वाटतंय!
    😁😁😁

    • @sushilk.6451
      @sushilk.6451 ปีที่แล้ว +10

      जिथे तिथे दोन रुपये घेऊन कमेंट करायची गरज नसते😁😁

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +15

      @@sushilk.6451 तरीही तू केलीस की कमेंट दोन रूपये घेऊन!😁😁😁

    • @adesh651
      @adesh651 ปีที่แล้ว

      @@sushilk.6451 दादा तो मोदी ने तर महागाई वाढवली पण गांधी ने काय केल सांगणा कश्मीर भारतापासून तोडून आमचे भारतीय मारले ना.आज पाक नावाचा देश निर्माण झाला नसता. गांधी मुळे भगत सिंग राजगुरू सुखदेव याना आपला जीव गमवावा लागला नसता.आणि सर्वात जास्त महत्वाच ज्या काश्मीर मध्ये दहशतवादी काही लोकांचा मदतीने हल्ले करायचे ते लोक आज फासावर असते पण गांधी कुटुंब नमक हराम आहे.आरे मोदी निवडून येण्याच कारण म्हणजे विकास नाही तर आपल्यावर झाकलेला पुलवामा अटैक त्याला 24 घंटया मध्ये उत्तर, राम मंदिर निर्माण करन हे त्याचे निवडून येण्याची कारण आहे.आणि राहिला प्रश्न उद्योग बाहेर जाण्याचा आपल्या लोकानी गु खाला ना सत्ते साठी उद्धव ठाकरे आणि शिंदे भांडले आणि त्यांनी प्रकल्प बाहेर नेले.

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 ปีที่แล้ว

      @@Khavchat भक्ता तो देऊदे न देउदे पण मोदी मात्र याच बाळासाहेबांची शिवसेना संपवू पाहत आहे अनाजी पंथाची साथ घेऊन ..अस तर राहुल गांधी करत नाही आहे ना भक्ता गुज्जू भक्ता

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +1

      @@tamrajkilvish9215 मला वाटत नाही तसं काही करत आहेत ते. आणि केलं तरी तू टेंशन घेऊ नको. मराठी माणसाला काही फरक पडत नाही बिहाऱ्याचे दुकान बंद झाले तरी!😁😁😁

  • @altafyunusbhaiwala4918
    @altafyunusbhaiwala4918 ปีที่แล้ว +2

    आधुनिक महारष्ट्र के शिल्पकार बाळा सहाब ठाकरे, शरद पवार, विलास राव देशमुख, गोपीनाथ मुंडे

  • @adesh651
    @adesh651 ปีที่แล้ว +8

    बाळासाहेब ठाकरे तुम्ही असते ...
    साहेब आज तुम्ही असते तर
    महाराष्ट्र समृद्ध झाला असता
    बाळासाहेब तुम्ही असते तर
    आज शिवसेनेची एक हाती सत्ता असती
    बाळासाहेब तुम्ही असते तर
    Bmc मधून मातोश्री वर खोके आले नसते
    बाळासाहेब तुम्ही असते तर
    गद्दारी झाली नसती
    बाळासाहेब तुम्ही असते तर
    तुमच कार्ट सत्ते साठी लाचार झाला नसता
    बाळासाहेब तुम्ही असता तर
    कमळाबाई औकातीत राहिली असती
    बाळासाहेब तुम्ही असते तर
    संजय सारखा गरिबांचे घरे खाणारा बकासुर निर्माण झाला नसता
    बाळासाहेब तुम्ही असता तर शरद पवार नावाचा मयशासुर आणि अमित शाहा सारखा कटप्पा यांची दादागिरी वाढली नसती
    साहेब तुम्ही असता तर मातोश्री वर खोके नाही तर मराठी माणसाचे अडचणी गेल्या असत्या
    साहेब तुम्ही असता तर ग़द्दार निर्माण झाले नसते
    साहेब तुम्ही असता तर उद्धव ठाकरे सत्तेची भीक मागायला आपली शिवसेना डावाला लावायला निघाला नसता
    बाळासाहेब तुम्ही असता तर खोक्यांनी सरकार पडल नसत
    साहेब तुम्ही हवे होता😪💐💐🥺

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 ปีที่แล้ว +17

    विनम्र अभिवादन 🧡🚩🔥

  • @sachingawde3371
    @sachingawde3371 ปีที่แล้ว +17

    जय महाराष्ट्र साहेब 🥺🚩

  • @chandumagar45
    @chandumagar45 ปีที่แล้ว +8

    महाराष्ट्रातील एकमेव निर्भिड व्यक्तीमत्व हिंदूह्रदयसम्राट

  • @balrajshinde5616
    @balrajshinde5616 ปีที่แล้ว +5

    यांच्या सापुताला ज्यांनी धोका दिला, त्यांना जणता माफ करणार नाही.

    • @atulavhad1661
      @atulavhad1661 ปีที่แล้ว

      Are gap re... Dole ughad kuni Hindu lokanna dhoka dila he bgh Ani kuni Hindu lokanna japla

  • @vaibhavharad4447
    @vaibhavharad4447 ปีที่แล้ว +10

    Miss you saheb 😔

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 ปีที่แล้ว +12

    हिंदूहदयसम्राट 🙏

  • @chaitanyachaudhari63
    @chaitanyachaudhari63 ปีที่แล้ว +7

    हिंदुहृदयसम्राट ⚔️🚩

  • @yadneshjawarkar6807
    @yadneshjawarkar6807 ปีที่แล้ว +8

    बाळासाहेब is बाळासाहेब 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩❤️❤️❤️

  • @statuskingraja2577
    @statuskingraja2577 ปีที่แล้ว +5

    G20 बद्दल माहिती द्यावी bol भिडू टीम ला विनंती

  • @sachindalpuse
    @sachindalpuse ปีที่แล้ว +8

    विनम्र अभिवादन साहेब....🥺😥💐

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz ปีที่แล้ว +3

    उद्धव व काँग्रेस एकत्र आहेत ना मग आता तरी, या वर्षी तरी राहुल गांधी व सोनिया गांधी बाळासाहेब यांना आदरांजली वाहणार का मग 💯

  • @gurudasghadge5138
    @gurudasghadge5138 ปีที่แล้ว +11

    खूप छान माहिती

  • @sushantkhamkar9294
    @sushantkhamkar9294 ปีที่แล้ว +14

    मला उध्दव ठाकरे चे दहा किस्से ऐकायचे आहेत ज्यामध्ये त्याने हिंदुत्वासाठी किती आंदोलन केलेत , किती केसेस अंगावर घेतल्यात , त्याच कर्तुत्व म्हणजे मी करोना मध्ये घरी फेसबुक लाईव्ह करून इतकी मेहनत घेतली की मला बेस्ट शीएम चा मान मिळवला 😂😂

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz ปีที่แล้ว +10

    बाळासाहेब यांचे विचार व हिंदुत्व हे उद्धव यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर जाऊन संपवले 💯

    • @tusharmetkari1523
      @tusharmetkari1523 ปีที่แล้ว +1

      BJP barobar rahne mhanje hindutv nahi. BJP sattesathi hindutv karte. Shivsenech hindutv he rashtriytv aahe.

    • @adesh651
      @adesh651 ปีที่แล้ว

      @@tusharmetkari1523 बरोबर आहे पण उद्धव ठाकरे यांनी 54 आमदारांन सोबत राहून कुठल्याही पक्षाशी युती न करता लढायला हव होत याचा फायदा नक्कीच 2024 मध्ये झाला असता

  • @MAXGRIM951
    @MAXGRIM951 ปีที่แล้ว +3

    हिंदुह्रयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे 🚩🙏👑

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d ปีที่แล้ว +3

    द रियल हिंदुह्रदयसंम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशवसाहेब ठाकरे

  • @sandeepjadhav3492
    @sandeepjadhav3492 ปีที่แล้ว +2

    भाऊ तोरसेकर यांचे TH-cam वर चा बाळासाहेबअंचा व्हिडिओ नक्की बघा.
    जेंव्हा साहेब निवर्तले, तेंव्हा मुंबई मध्ये मरणाची गर्दी होती अंत्ययात्रेला........कारण प्रत्येकाची भावना होती " आपला बाप गेला ."
    🙏🙏🙏

  • @sachindalpuse
    @sachindalpuse ปีที่แล้ว +6

    Miss You Saheb....😥

  • @smp2358
    @smp2358 ปีที่แล้ว +6

    भिंडरा वाले ला घाबरून लपून बसलेला किस्सा पण सांगा

  • @jaisingchavan7523
    @jaisingchavan7523 ปีที่แล้ว +1

    Shahrukh khan cha maaz utrvla hota to kissa nahi sangitla ya mdhe

  • @NSS31079
    @NSS31079 ปีที่แล้ว +3

    मी पण kattar shivsainik आहे
    pan sadhya berojgaar ahe
    मला sena pagar देत नाही
    hyawar ek वीडियो banwa

  • @Cricket45-virat
    @Cricket45-virat ปีที่แล้ว +2

    स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz ปีที่แล้ว +5

    उद्धव यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर जाऊन शिवसेने ची वाट लावली 💯

  • @mangeshdeshmukh9288
    @mangeshdeshmukh9288 ปีที่แล้ว +3

    "वंदनीय बाळासाहेब" म्हणजे "बापमाणूस"

  • @chandrakantdalvi8531
    @chandrakantdalvi8531 ปีที่แล้ว +5

    Love You Saheb.....

  • @VaibhuSPatil
    @VaibhuSPatil ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙇🏻‍♂️👑श्री "છત્રપતી શિવાખી મહારાખ"*👑🚩🧡

  • @smp2358
    @smp2358 ปีที่แล้ว +1

    भिंडरा वाले ला घाबरून लपून बसलेला किस्सा पण सांगा

  • @liveyounglivefree4214
    @liveyounglivefree4214 ปีที่แล้ว +1

    साहेब फक्त एकच
    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ❤

  • @smp2358
    @smp2358 ปีที่แล้ว +1

    भिंडरा वाले ला घाबरून लपून बसलेला किस्सा पण सांगा

  • @smp2358
    @smp2358 ปีที่แล้ว +1

    भिंडरा वाले ला घाबरून लपून बसलेला किस्सा पण सांगा

  • @smp2358
    @smp2358 ปีที่แล้ว +1

    भिंडरा वाले ला घाबरून लपून बसलेला किस्सा पण सांगा
    th-cam.com/video/iCpC4gWX5Q8/w-d-xo.html

  • @shubhamfarkase586
    @shubhamfarkase586 ปีที่แล้ว +2

    Jai Thackeray ❤️🚩

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 ปีที่แล้ว +3

    साहेब...

  • @RameshGondhale
    @RameshGondhale 3 หลายเดือนก่อน

    हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना शताश अभिवादन

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว +3

    રાજ સાહેબ

  • @smp2358
    @smp2358 ปีที่แล้ว +1

    भिंडरा वाले ला घाबरून लपून बसलेला किस्सा पण सांगा
    th-cam.com/video/iCpC4gWX5Q8/w-d-xo.html

    • @dnk5653
      @dnk5653 ปีที่แล้ว

      Mela na to landya 😂💥

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 7 หลายเดือนก่อน

    हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची दहशत होती.
    पुण्यात असल्यामुळे सुरवातीला माननीय राजसाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकत होतो.
    मुंबईत आल्यावर सगळीकडे शिवसेना पक्षाचे वातावरण होते.
    अजूनही महीला भगिनी मोठया संख्येने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मतदान करत होते.
    मनसे पक्षाला मतदान का करत नाहीत असे वाटायचे.
    कारण रश्मि ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनसे पक्षात असलेल्या पदाधिकारी नगरसेवक यांना शिवसेनेत बोलवून घेत होते.
    स्वार्थि उद्धव ठाकरे ला मनसे पक्ष मोठा व्हावा असे कधीच वाटले नाही.

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d ปีที่แล้ว

    श्रीराम
    छत्रपती शिवाजी महाराज
    स्वातंत्र्य वीर सावरकर
    प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
    हिंदुह्रदयसंम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे
    शिवसेनापक्षप्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे
    युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब उध्दवसाहेब ठाकरे

  • @mangeshdeshmukh9288
    @mangeshdeshmukh9288 ปีที่แล้ว +3

    एकमेव साहेब ... बाळासाहेब ...!

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 ปีที่แล้ว +1

    प्रिय सलमान खान आणि शिरिष केणेकर🎉😅

  • @dhirajsurvase
    @dhirajsurvase ปีที่แล้ว

    We want chinmay in every video. Me fkta chinmay sathi bolbhidu bghto!

  • @aniketchorge3836
    @aniketchorge3836 ปีที่แล้ว

    साहेबांची शब्द फेकण्याची कला ही राज ठाकरे सोडुन कोणालाही जमायची नाही

  • @nikhlilnarvekar5185
    @nikhlilnarvekar5185 ปีที่แล้ว +3

    King 🤴 of Hindu

  • @sanjaybhosale8933
    @sanjaybhosale8933 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेबांचे विचार v त्यांचे कट्टर हिंदुत्व उधहवणे

  • @praneshutekar9041
    @praneshutekar9041 ปีที่แล้ว +1

    Last kissa 1 no… jhukega koi nahi jhukane wala chahiye

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 ปีที่แล้ว

    Pilela person mwtoshrivar chalat nahi mhntle mg supriya sulena kas ghetla tithe

  • @royalaj158
    @royalaj158 ปีที่แล้ว

    🎉 थँक्यू सो मच बोल भिडु आमच्या तोडक्या मोडक्या knowledge मध्ये भर घालण्यासाठी 🫡❤️😘😘😘

  • @y.tthoke2522
    @y.tthoke2522 ปีที่แล้ว +2

    बाळ ठाकरे..!

  • @rutvikkonde211
    @rutvikkonde211 ปีที่แล้ว +2

    Maithili mam big fan

  • @DapkarPravin
    @DapkarPravin ปีที่แล้ว +3

    🤗🤗🤗

  • @shyambhagde6771
    @shyambhagde6771 ปีที่แล้ว

    Ankeko aneko salam amchya devala.... Mi pun ek shivsainik..... Kadkadun ek vinanti ahe..... Udhhav saheb parat ya maharastra la tumchi garaj ahe......... Soda tya congress la

  • @devrajlitke467
    @devrajlitke467 ปีที่แล้ว +1

    Lokshahi ji tyanaa kalali ti konaalaach naahi kalali

  • @sachindhavle2124
    @sachindhavle2124 ปีที่แล้ว

    स्व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन🚩🙏

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni1948 ปีที่แล้ว +2

    Fine! Great!!

  • @jamesanderson4518
    @jamesanderson4518 ปีที่แล้ว +1

    qatar fifa world cup controversy ✋

  • @unitedshaivas2548
    @unitedshaivas2548 ปีที่แล้ว +2

    JAI BALASAHEB ♥️

  • @Vivekkadam13
    @Vivekkadam13 ปีที่แล้ว

    तुमचा विग आहे की खरची केस आहेत ताई

  • @RameshShivthare-hr2se
    @RameshShivthare-hr2se 8 หลายเดือนก่อน

    Love you maithili

  • @dipakjadhav5012
    @dipakjadhav5012 ปีที่แล้ว

    आमचे साहेब वाघ होते .....godfather hote साहेब....

  • @OkInfoworld
    @OkInfoworld ปีที่แล้ว +2

    Khupach mast

  • @akshaykhandve4297
    @akshaykhandve4297 ปีที่แล้ว

    Maharashtra sathi aj have hote he

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว +1

    Love you maithili

  • @akhileshmahadik9519
    @akhileshmahadik9519 ปีที่แล้ว +1

    देव देश धर्म

  • @adityaamte988
    @adityaamte988 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब ठाकरे खरोखरच खूप छान होते

  • @aniketpise7565
    @aniketpise7565 ปีที่แล้ว

    ना भुतो ना भविष्य... आसा 🐯 होने नाही..

  • @rohininarute-lb6dc
    @rohininarute-lb6dc 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @shubhambhave5183
    @shubhambhave5183 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राचा वाघ... साहेब...🔥🚩🚩

  • @krishnath2989
    @krishnath2989 ปีที่แล้ว

    It's thakre.... ❤ things❤❤

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว

    Love you maithili

  • @nileshtharwal1107
    @nileshtharwal1107 ปีที่แล้ว

    Saheb je mhanale tasacha honar

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว

    LoVEYOUMAITHiLI

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 ปีที่แล้ว

    Loveyoumaithili

  • @babudavane1615
    @babudavane1615 ปีที่แล้ว

    Thakare brands

  • @trend23_viedo
    @trend23_viedo ปีที่แล้ว

    Balsaheb 🦁👑

  • @shardulikadam7073
    @shardulikadam7073 ปีที่แล้ว

    1 no. 💥

  • @pravinpatil6208
    @pravinpatil6208 ปีที่แล้ว

    Sahebb 🙌🙌🙌😇

  • @NAPTE.
    @NAPTE. ปีที่แล้ว +3

    King 👑

  • @adarshgawai2498
    @adarshgawai2498 ปีที่แล้ว +2

    I am first viewer of this video

  • @एकशुद्र
    @एकशुद्र ปีที่แล้ว +11

    अजुन एक किस्सा म्हणजे हा म्हणाला होता "घरात नाही पीठ त्याला कशाला हव विद्यापीठ"
    हे आम्ही कधीच विसरु शकणार नाही.याने आयुष्यभर भगवा भगवा केला अन् मेल्यावर तिरंग्यात गेला...🤣🤣

    • @vbh4315
      @vbh4315 ปีที่แล้ว +2

      Mag ghe mim la chadvun.

    • @एकशुद्र
      @एकशुद्र ปีที่แล้ว

      @@vbh4315 तू कोणाला चढवून घेतो ??

    • @vbh4315
      @vbh4315 ปีที่แล้ว +1

      @@एकशुद्र mi chadto . Den no mag bagu tu kon ahe tey.

    • @एकशुद्र
      @एकशुद्र ปีที่แล้ว

      @@vbh4315 दुसरा बाप बघ तु केळ्या, उगाच चोकलेट मागितल्या सारखा नंबर मागतोय 😂

    • @vbh4315
      @vbh4315 ปีที่แล้ว +1

      @@एकशुद्र chakkya dajila nit bol.
      Nahi tar ithun kela fekun marun tikde chakkar yeun padshil.