आज नागपुरातील संघाच्या प्रचारका सोबत बोलणे झाले, त्यांनी सांगितले नागपुर उत्तरं, मध्य आणि पश्चिम या तीन मतदारसंघात काँग्रेस जिंकत आहे. आणि मी साकोली चा लोकल म्हणून सांगतो नाना पटोले फक्त 2हजार ने जिंकेल.
आम्हाला तर सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येताना दिसत आहेत. फक्त एक पुसद ची शिट सोडून. विदर्भात एकच शिट पुसद येत आहे. बाकी तुम्ही जे सांगत आहे बकवास दिसत आहे. असो उद्या कळतेच.
सारी मेख स्ट्रॉगरूमचे ते 3 दिवस आहेत ज्यात ईव्हीएम ऑटोमॅटिक कामं करू लागतात एका पार्टीचे आंकडे दुसऱ्या पार्टीच्या खात्यात जमा करू लागतात. ही गोष्ट व्हायरल करा.
महाविकास आघाडि सरकार स्थापन करावे आशि आशा आहे
23 तारखेला संध्याकाळी पाहु भाऊ.तेव्हा व्हिडिओ बनवा.
यवतमाळ बाळासाहेब मांगूळकर चा विजय निश्चित आहे
Nkkich
Conferm aahi balashab cha
नक्की
Mahavikas agadi जिन्दाबाद ❤❤❤
माणीकराव जी ठाकरे 8000 मतानी विजय निशचीत .
महाविकास आघाडी 🎉🎉
बाळासाहेब मांगुळकर जींदाबाद
महाविकास आघाडी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
सत्याला कान असतात ही सगळी फेक बातमी आहे.... 23नोव्हेंबर ला सत्य कळेल..... महायुतीचा प्रचंड विजय होईल....
Exit Pol fail😅😅
💯
दारव्हा - दिग्रस -नेर --- श्री माणिकरावजी ठाकरे येणार , संजय राठोड 10000 + ने पडणार
23 la bgh result Sanjay rathod ch yeil 🎉
Nai yet @@iconicanku2019
फक्त ४० तासाभरात समजेल दोघांपैकी कोण🎉🎉🎉
@@user-nw2we5nc5s Sanjay Rathod chya oppose mde koni tikat nhi
आज नागपुरातील संघाच्या प्रचारका सोबत बोलणे झाले, त्यांनी सांगितले नागपुर उत्तरं, मध्य आणि पश्चिम या तीन मतदारसंघात काँग्रेस जिंकत आहे. आणि मी साकोली चा लोकल म्हणून सांगतो नाना पटोले फक्त 2हजार ने जिंकेल.
😄कॉन्फिडन्स एवढा कि जस मटपेटी भाऊ जवळच ठेऊन होती रात्री.
😂
महाविकास आघाडीच येईल.
Only Congress ❤️❤️
मध्य नागपूर बंटी शेळके🎉
एकदम बरोबर👍💯
रिसोड मध्ये लोकनेता मा.अनांतरावजी देशमुख साहेब🔥✌️
जवळ जवळ बरोबर आहे 🚩
भंडारा जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला राष्ट्रवादीला जाणार
Good bhondekar win😊
तुमसर. Karemore
रिसोड मधुन अमित झनक पुन्हा निवडून येणार 🎉🎉
तूमच्या एक्जिट पोल ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
बुलढाणा मतदारसंघातून संजय गायकवाड 5000 मतांनी निवडून येतील
खरं आहे आता पाटील पॅटर्न चालणार
Loveda
Kon pawar chi laad chatya Zarange are hatt
Yenar tr Mahayuti
Wardha jilha Purna bjp aahe
Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra
@@bhushansinkar2948😅😅😅😅
Are bhai रवि भाऊ राणा यांना पाडणे मुश्किल आहे ....
उमरखेड = साहेबराव कांबळे {काँग्रेस } यांचा विजय निश्चित आहे.
Thanks 🙏🙏🙏
रामटेक मधून अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक साहेब विजयी होणार
हरियाणा निवडणुकीच्या निकला नंतर एक्झिट पोल वरचा विश्वास उठला आहे
चंद्रपूर अगदी बरोबर दाखविल्या सर
यवतमाळ मधून पाच काँग्रेस एक राष्ट्रवादी असा राहील
इंद्रनील नाईक साहेब 50000/+ जास्त मताधिक्याने विजयी होणार
अकोला पुर्व रणधीर भाऊ सावरकर निवडून येतील 100%
जयश्री शेळके बुलढाणा
मलकापूर मधुन चैनसुख संचेती येणार 100%
100% right exit poll ❤
आम्हाला तर सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येताना दिसत आहेत. फक्त एक पुसद ची शिट सोडून. विदर्भात एकच शिट पुसद येत आहे. बाकी तुम्ही जे सांगत आहे बकवास दिसत आहे. असो उद्या कळतेच.
कोणता नशा करून बनवला एक्सिट पोल 😂😂😂😂😂 97% फैल आहे
लोकसभेला एक्झिट पोल फेल झाला होता, विधानसभा चां काय होतो ते बघुया
यवतमाळच्या विकासाला लावला चुना मदन भाऊ होणार नाही आमदार पुन्हा
बरोबर आहे.
Right 👍
वाशिम रिसोड मधून अमित झनक 100% निवडून येतील
Exit poll fakt mahavikas आघाडी कदून दिलेलं आहे
बुलढाणा मधुन संजय गायकवाड येणार 100% 👍👍
संजय गायकवाड रॉयल आमदार कामगिरी दमदार ❤❤
सारे पोल घरातूनच केलेले दिसतात आणि त्यांची तेविस तारखेला पोलखोल होणारच.
23 तारखेपर्यंत फटाके फोडा😂😂😂😂
Katol मधून चरण ठाकूर 110% निवडून येत है
Malkapur Rajubhau ekade101%
रिपोर्ट फेल
भाज.पा.चेसिट१०मिळतील पुरनविदरभात. निवडणून. येतील.
सारी मेख स्ट्रॉगरूमचे ते 3 दिवस आहेत ज्यात ईव्हीएम ऑटोमॅटिक कामं करू लागतात एका पार्टीचे आंकडे दुसऱ्या पार्टीच्या खात्यात जमा करू लागतात. ही गोष्ट व्हायरल करा.
शाल्लेट आयडिया
विदर्भात 35 जागा महायुती जिंकेल
😂😂😂😂
सिंदखेड राजा फक्त शिंगणे साहेब येणार
Wrong poll done by this channel
गप्प रे झाटु 😂😂
कारंजा मतदार संघात भाजप निवडून येणार आहे 101% तर संजय भाऊ राठोड हे निवडून येणार आहे
Ekdam sahi exit poll
@@DrajeyL चुकीचा आहे आमच्या अर्जुनी मोर मध्ये तुतारी नाही आहे पंजा आहे
Gopal datkar(Akola east)
सर्व चुकीचे आहे अमरावतीचे निकाल
गप्प रे चु 🤪
संजय राठोड असे कसे पड़तील
काहीतरी सांगायचं बा सांगायचं.. 90% फेल सर्वे आहे
Devendra Bhuyar ❤❤❤
अमरावती ....मोर्शी मतदार संघातून उमेश उर्फ चांदुभाऊ यावलकर निवडून येतील BJP
पडू शकत नाही हिंगणघाट ची सीट
मुंगेरीलाल के हसीन सपने 😂😂😂😂
वरोरा- भद्रावती bjp ahe. Karan devtale ✅
वर्धा जिल्ह्यात चारही आमदार भाजपाचेच येतील..
सिंदखेड राजा साहेब
Umred ka bilkul sahi bataya apne
कारंजा मनोरा तुतारी 🎉🎉
एड....मशाल जिल्हयात एकच आहे हा सांगतो दोन. ऍड
Deoli Rajesh Bakane vijayi hotil.
जो वैनगंगा नलगंगा प्रकल्प झाला हिचा पहिझे नहीं तर पुढ़ाचा वेढ़ी जो कोनी सरकार माधे असल आंखी नहीं केला तर विदर्भ मधुन तर विसरुणाचा जा समझा
बल्लारपूर 7000 वोट से संतोष रावत विजयी होणार
Dilip bansod he congress che umedwar ahet
Sanjay Rathod 50000 ne win honar
10 हजार ने पडत आहे संजय राठोड, स्वप्नात नाका राहू
❤
Sanjay rathod loose
@@user-nw2we5nc5s25000 ne nivdun yet ahe Sanjay rathod bgha 23 la 🎉
@@kumardavid1619 wait and watch
लोकांना आईकाला त्रास होतो बोलताना कमी बोलला तर बर होईल
Very nice 👍🏻
Chandrapur Pravin Padwekar
अचलपुर - प्रहार
बडनेरा - राणा
अमरावती - खोड़के किंवा गुप्ता
दरियापुर - लवटे
मेलघाट - भाजपा
तिवसा - कांग्रेस
राणा पडतोय.
Amravati panja
अचलपुर - बब्लू भाऊ देशमुख
Buldhana District
2 Correction
1.Malkapur - Chainsukh Sancheti
2.Jalgaon Jamod - Swati Wakekar
डबल सर्वे करा
नागपूर मध्य बंटी बाबा शेळके ✋❤️
Vinod bhau❤
संजय भाऊ राठोड़ boss
poll special महाविकास आघाडीसाठी घेतला का फक्त
Only Jaishree Tai✌️
मोर्शी मधे विक्रम पर्व...विक्रम ठाकरे यांचा विजय निश्चित...
Shandar Vishleshan Kiya aap ney. MVA ki Govt.banyegi CM UDHAVJI THAKREY Banengey Insha Allah.
Nice 👍
मशाल
अमित झनक फिक्स
MVA will form the government ❣️❣️
As per your analysis MVA will get majority.if election is imperial.
मित्रा तुमच्या वेग वेगळ्या video मध्ये वेग वेगळे निकाल दिसतात काही सीट वर!!!
महाविकास येणार
Chikhli fkt shweta tai ✌️
हिंगणघाट मध्ये अतुल वांदीले येणार
बल्लारपूर - सुधीरभाऊनंचा विजय पक्का
आमच्या ताईसाहेब नी पाणी पाजलं मरता मरता वाचला न गडी 261000
वणी मध्ये संजय देरकर निवडून येणार
संजय भाऊ राठोड निवडुन येनार आहे 🎉🎉🎉🎉
मग काय खरं आहे आकाश राव