संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे महायुतीचे सरकार येणार नाही हे सर्व न्यूज चैनल वाल्यांना माहित आहे महाराष्ट्र मध्ये 90000 भुतांवर गुजराती लोकं येण्याचं कारण काय आहे मराठी जनतेने विचार केला पाहिजे
दरेकर यांनी सांगितले पाहिजेत आरएसएस सांगतील ते जोशी यांच्या नेतृत्वाखाली चला आता आपण अडाणी बरोबरच आहे म्हणा जय महाराष्ट्र माझा जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत
महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री पदासाठी जनतेने मतदान ठाकरे शिंदे या दोन उमेदवाराला बघूनच केलेला आहे यांच्या पलीकडे जर कोणी झाला पुन्हा फटका बसेल युती आघाडीला आणि तिसरी आघाडी विजयी होणार पुढच्या वर्षी
महायुती
सर्व पक्षांनी निकालाची वाट पहावी 😅😅
आडाणी ला कधी अटक होणार
संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे
महायुतीचे सरकार येणार नाही
हे सर्व न्यूज चैनल वाल्यांना माहित आहे
महाराष्ट्र मध्ये 90000 भुतांवर गुजराती लोकं येण्याचं कारण काय आहे
मराठी जनतेने विचार केला पाहिजे
फक्त एकच ठाकरे सरकार
एकनाथ शिंदे ❤
सर्वाना मुख्यमंत्री करा बंर होईल😮
Thakre❤
सोयाबीन ला भाव नाही 288 जागा दिल्या पाहिजे
दरेकर यांनी सांगितले पाहिजेत आरएसएस सांगतील ते जोशी यांच्या नेतृत्वाखाली चला आता आपण अडाणी बरोबरच आहे म्हणा जय महाराष्ट्र माझा जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत
भले भले नाना, तुमडी भर लेना, पण महाराष्ट्रात नाही. जय भाजपा तय भाजपा ❤
येनार शिवसेना गुजरात सेना नाही
Hya polwalyana kaay ghanta mahit naahi...paise watle pn matdan vichar karun ch kele lokani
महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री पदासाठी जनतेने मतदान ठाकरे शिंदे या दोन उमेदवाराला बघूनच केलेला आहे यांच्या पलीकडे जर कोणी झाला पुन्हा फटका बसेल युती आघाडीला आणि तिसरी आघाडी विजयी होणार पुढच्या वर्षी
पाच वर्षात खूप भारी टाईमपास होतो यार कोणी कोणाला बी घोडे लावा कोणी कोणाला टीका करा चार वर्षे एकमेकांच्या गळ्यात भेट घ्या
Maharashtra BJP ne tarast zala aahe
MVA
Darekar ata ala baher 😂😂
उतावीळ होऊ नये
महाविकास आघाडीच येणार 100 %
Evm setting