सर्वात सोपा आणि सरळ उपचार फक्त आणि फक्त ,,,,,,तीन दिवस ग्लिसरीन वापरा सकाळ सकाळी काहीही करायची गरज पडत नाही ,आमच्याकडे 50 वर्षांपेक्षा जास्त दिवसा पासून शेळ्या आहेत ,हा आमचा अनुभव आहे तोंड येण्यासाठी ,
खुप छान सर मलाही सेळी पालन करायचे आहे मी तुमचे सगळे वीडीओ बघीतले मला खुप आवडले मी बोरी परभणी चा आहे तुम्ही आले होते आमच्या दिनुभाऊ च्या farm वर खुप छाण सर आपन खुप चांगली माहीती देताय 🙏
सर्वात सोपा आणि सरळ उपचार फक्त आणि फक्त ,,,,,,तीन दिवस ग्लिसरीन वापरा सकाळ सकाळी काहीही करायची गरज पडत नाही ,आमच्याकडे 50 वर्षांपेक्षा जास्त दिवसा पासून शेळ्या आहेत ,हा आमचा अनुभव आहे तोंड येण्यासाठी ,
Great
kuth bhett
Glysrinकुठे मिळेल
एक नंबर दादा
ग्लिशरीन तेल आहे ka
आपले व्हीडीओ शेळीपालकांसाठी फार ऊपयोगी असतात.अशीच नवनवीन माहीती देत रहा. धन्यवाद सर..........
Thanks
1च... नंबर.. Saheb
खूप छान माहिती sir आम्ही हा प्रयोग केला आमच्या शेळीचा मावा रोग बरा झाला 🙏
मस्तच
Changali mahiti dili
खूपच महत्त्वाची माहिती .आहे अशीच ईतर रोगावर पन उपचार पध्दती धँववी आभार।
t y
सर खूप छान आहे विडीओ
खुप भारी माहिती दिली सर खरच तुमचे मनापासुन धन्यवाद
Thanks
खूप छान
माहिती दिली सर आपण
आपला आकाश
खूप छान सतिश भाउ
माहिती खुप आवडली
खूप खूप छान माहिती भाऊ
माहिती छान होती
Chaan mahiti
सर माहीती खुप महत्वाची ठरली 🙏🙏👌
खुप छान सर
मलाही सेळी पालन करायचे आहे
मी तुमचे सगळे वीडीओ बघीतले मला खुप आवडले
मी बोरी परभणी चा आहे तुम्ही आले होते आमच्या दिनुभाऊ च्या farm वर खुप छाण सर आपन खुप चांगली माहीती देताय 🙏
खुप खुप धन्यवाद सर
शेळी ची.तीन. महिन्याची. पाट.आहे. ती. दोन. महीने. पासून. लंगत.औषधं सांगा
100%working ♥️
खूप छान सर
Khup chan so very good
thank you
धन्यवाद साहेब माहिती दिल्याबदल
धन्यवाद सर महत्वाची माहीती दिल्या बद्दल
Kharch shetkari khup bahri honar bhao karan tuzya sobat sanvad kelyavar
मस्त छान
1 n.mitra
येक नंबर सर
खुप छान भाऊ
Khup mast
छान माहिती दिली सर
मस्त भावा
मस्त 👌 👌
Good vedeosir
छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
Changli mahiti dili sir ... dhanyavad
Chan
धन्यवाद भाऊ
no1.mahiti
Mawa jar Tondachya Aat asle tar. Kay karawe
Good information 🥰
Dhanyavaad sir khup aabhari sir
आभारी आहे सर माहीति दिल्याबदल
thank you so much sir
मला या व्हिडीओची गरज होती
काव आणि खोबरेल तेल लावा
काव मनजे काय भाऊ
Khup chahan sir
Khup khup dhanyavad
Nice video
Danyvad bava
खुप चांगला व्हिडिओ आहे भावा
धन्यवाद दादा..
Very nice job sir
गावरान भाषेत समजवता ।।।
धन्यवाद।।
Maja sheli la hivhalyat zale bhau
Nice
आभारी आहे सर
धन्यावाद
Sheli cha kivha pilancha boka fugalyas kay krave
Bhau mala gawran komdicha kukut palan takaycha ahe tar tyancha sed kasa tayar karayacha Ani Chara konta dyaycha
Bakarich pahileda dudh kadhaycha video ani kontya age madhi kadhyach ha video takha bhau
Sir pan शेळ्यांना डिसेंबर मध्ये आलाआहेतर काय करावं
सर शेळ्यांची तोंड आल्यास बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन लावले तर चालेल का
Shelipalanasathi karja kothe milel
Pillyachya dolyachya bajula zal aahe kay kraych
Tondachya
nice
Sir sukha chara kithe bhetel
Shelipalan group la add kara ki sir
Sir mava pillu la ete selila nai ka
🙏🏻🙏🏻👍👍
शेलिचे तोड़ सूजले काय करावे भाऊ
Sheli khur medicine mahiti sagha
very nice
good
Nice sir
Khop chan mhaiti delit sir....
Sir bakari la jakham zali aahe tyat kide padle aahet tr konta medicine aahe ka asel tr sanga tumcha video mi sarv pahto please help mi
Topicare स्प्रे मारा
असाडी पडली का फोटो टाका watsapp ल
👍👍🙏🙏
सर खुरांवर पण पावसाळ्यात रोग येतो त्यावर काही सांगा
१५दीवाच्या करादावर हा उपाय करू का
चालेल
@@modernfarming298 thanks
Nice.sir
Thanku sir
Sir mawa zala व tondavar pn sujan Ali ahe sujan kashi kami karaychi
हिरे।गैरक
❤
सर मला एक शिरोही बोकड पाहीजे
सर आतून तोड आल्यावर काय करावे
Thank you sir
सर माझ्या तिन शेळीला झालेत
सर आपल गाव कोनत आहे
कापूर मनजे काहे
Sir aamachya pillyala chekr yet ahe yavar kay upchaar sanga
अशक्त असेल ते डॉक्टर ल लवकर दाखवा
Yes sir 🙏
7-8 mahinyachi path ahe tin maka danr jast khalle ahet ata ti kahich khat nahi ani tanaw deti ahe upay sanga sir pls
👌👌
, मीठ आणि तेल
Sir ami khavacha tel va halad ani mirchi pawdar lavato nahit vyasling lavato ji
हो ते पण चालतं
🙏🙏🙏
👏👏👏👏🙏🙏🙏
माझ्या शेलेचे एक स्तन बारिक झाले आहे दूध येत नाही उपाय सांगा सर रिप्लाई
Tab__Dudh ex dya calcium paja
पायात जंतू झालेत काय करायचे.
Thanks sir
thanks Bro
Bhri sr
Halad aani mit aani gavran tup mix karun lava 4.5divas
सर माझ्याकडे शेळ्यांना लगंडा आजार बर्याच शेळ्याना झाला आहे तरी यावर उपचार सांगा
Mazya pan shelila