नमस्कार सर, मी दिनांक 1/5 /2020 रोजी ppr ची लस दिली आहे व 25/05/2020 FMD या दोन्ही लस दिलेली आहे मग PPR लस तीन वर्षांनी द्यावी का एक वर्षांनी दयावी कृपया मार्गदर्शन करावे…
सर आमच्या काही शेळीचे पिल्ले जन्मताच अपंग होत आहेत ,प्रत्येक खोपिमध्ये एका तरी शेळीचे पिल्ले हे अपंग होतातच क्रुपया काय होत असेल? आणि कशामुळे होत असेल आणि याच्यावर उपाय काय कृपया सविस्तर माहिती द्यावी
सर माझा बोकड लंघडत चालतो सर मी पाय दाबून पाहिला पण कही वटलनही मोडेल नाही तरीपण दोनी पायानी लंघडत चालतो कारण कय आसन ते सांगा व ऊपाय सांगा बोकड बारा महीने चा आहे
Aaj tak ppr ki itni ditel me jaankari kisi ne nahin di. Great satish sar
Changli mahiti dili saheb tumi ashech video banva tumi an aamchya parent changli mahiti dya
रविवारी असणार्या live ला सुद्धा न चुकता हजेरी लावतो खूप छान माहिती देतात सर तुम्ही
आवडला सर खुपच छान माहीती धन्यवाद🙏
खूप छान माहिती दिली दादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍🙏
आपण खुप छान माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद
एक नंबर माहीती देता दादा तुम्ही आवडली
छान माहिती मिळाली आजित पवार रांजणी
Nice
Bahut badhiya sir tumhi khup mahatvapurna mahiti dili mala khup aavadli
Khup chan sir .. tumcha pratek vidio far molacha aahe . Thanksss.
नमस्कार सर,
मी दिनांक 1/5 /2020 रोजी ppr ची लस दिली आहे व 25/05/2020 FMD या दोन्ही लस दिलेली आहे मग PPR लस तीन वर्षांनी द्यावी का एक वर्षांनी दयावी कृपया मार्गदर्शन करावे…
खूप छान माहिती मिळाली सर खूप खूप धन्यवाद
सर तुमचे सर्व च्या सर्व विडिओ मी न चुकता पहातो ज्या दिवशी तुम्ही अपलोड करता त्याच दिवशी पहातो
खूप सुंदर माहिती दिली सर
धन्यवाद मनापासून सर
खूप छान वाटलं सर
Sir khup chaan mahiti dili mala tumche sagle video aavadtat
धन्यवाद सर या माहितीबद्दल.🙏
व्हिङिओ फारच उपयुक्त .आवङला
Khup chan mahiti sir.
Khup chan mahiti dili sir 👍
भोपाळे सरांना आमच्या हार्दिक शुभेच्छा
खुप . 👍
Nakki aavdla sir. Khup changli ani khari mahiti purvlya baddal manapasun dhanyvad
ग्रेट आहे सर्व माहिती
तुम्ही mayti दिल्या बद्दल धन्यवाद साहेब 🙏
सुपर , ,, सर
Mast mahiti aahe
छान व्हिडिओ
सर पारंपरिक समाज जे मेंढ्या/शेळ्या पाळतात अश्या लोकांचे अनुभव /मुलाखती जमल्यातर पहा. तसेच शेळ्यांसाठी आयुर्वेदिक औषधे असतील तर ती पण सांगा
छान. सर
छान
धन्यवाद सर
छान माहिती सर ❤️👍🙏
छान माहिती दिली सर
आवडला खूप सर आवडला
Yes Very good
आवडला
Thanks so
Nice vidieo
Bhau kharch chaan khup samjavun sangta tumi
Khupch sundar mahiti dili sir tumi🙏🙏
Nice
छान
अतिशय सुंदर सर ❤❤
Salute hai sir apko
छान माहिती दिली सतिश भाऊ
Superb
Khup chan video sir👍👍👌👌
सर आपली दिलेली माहिती खुपचं महत्वपूर्ण असते.
पीटीआर ची लस मार्केट मधे आहे का?
Khup chaan sir
Khup chan sir
Nice information sir
Mast
खूप छान
👌👌
धन्यवाद सर छान माहिती दिल्याबद्दल
सूदर
आवडला सर
Nice information
Very good sir
होय सर धन्यवाद सर ❤
👌👌👌👌
Bakri gada gaban astani sujan aali tr kay karaycha sir please video
great sir
Bebiosis ha ajar babat mahiti dya bakri madhe jhalta 15 bakri meli hoti amche
Amchya shelyanchya dolyakhalche skin jatey ani baki angavar chi hi kes chalalet tyasathi upay sanga please
👌
गाभण शेळीला चालते का
advance pregnant la chalat nahi
🙏🙏👍👍👍👍 nice vidio sir
बुळकांडी आजार कसा अस तो याची माहिती सांगा
सर तुम्ही खुप छान माहिती देत आहात सर पीपी आर लहान बछडे ला किती दिले पाहिजे
सर माझी एक शेळी मरण पावली आहे तापेने निमोनिया
🙏🙏
नमस्कार सर खुप छान माहीती देता सर मी तुमचे संपुण विडीयो बगत असतो आम्हाला भोपाळे सर शेड वर भेट द्यायची सर
Hll❤❤❤
Shelya kami astik tar urlili las kiti divas rahate
Hi
दोन महिनेच पिल्लु आहे त्याचे काण सुजले आहे आणि डोळे यावर उपाय सांगा
satishbhau mazyakade vis shelya ahet lashikaran kevha karayach sanga pprche
tps://th-cam.com/video/KAqCvzM29o8/w-d-xo.html
👍👍👍
Hii
Ram Ram
तुम च्या मागल शेड चा विडीयो बनवा
ऐकनबर
रोगावरचा उपचार सांगा.
Sir amchya shelyana fmd zhala hota mg atta hi Las dyayla lok yet ahet dili tar chalte ka
नमस्कार सर पीपीआर चा प्राक्टील व्हिडिओ बनवा सर.
Mast sir
सर PPR हे ईनज्शन विना आजारी शेळीना दिले तर काही साइडीफेक होणार का
सर आमच्या काही शेळीचे पिल्ले जन्मताच अपंग होत आहेत ,प्रत्येक खोपिमध्ये एका तरी शेळीचे पिल्ले हे अपंग होतातच क्रुपया काय होत असेल? आणि कशामुळे होत असेल आणि याच्यावर उपाय काय कृपया सविस्तर माहिती द्यावी
satish sir gabhan shelila dili tar chalte ka sanga ek hi vdo madhe nahi sangital
सर माझा बोकड लंघडत चालतो सर मी पाय दाबून पाहिला पण कही वटलनही मोडेल नाही तरीपण दोनी पायानी लंघडत चालतो कारण कय आसन ते सांगा व ऊपाय सांगा बोकड बारा महीने चा आहे
Sir ppr las ya mahinat las deta yete ka
सर आमचा कडे पाय सुजने ही बीमारी आली आहे ता साढी काही माहीती सागा
Sir
Jar ripit zali PPR tar kahi problem hou shakto ka
Ppr cha ilaz sopa ahe, phakt nilgiri telachi waf dyachi divsatun 3 vela trust me
Ppr chi vaccine govt veternity hospital madhe hi tr free midat asel na?
Dada paramashiyam chaltay ki
कोणत्या महिन्यात ही लस करतात
Like
FMD नंतर PPR दिले तर चालेल का
Shelia Maan ovalati