सर शेतकऱ्यांसाठी हि माहिती कॉमन आहे शेळीचा खरा आजार लकवा आहे डॉक्टर साहेबांना व्ह्याच्यावर उपचार विचारा ताटात जेवन वाटल्यावर ते जेवायचं असतं हे सर्वाना माहित आहे खरा मुऺदा काय केल्यावर जेवण मिळत हे महत्त्वाचे हे काय टाईमपास ॽ
धन्यवाद सर कॅल्शियम दिले हो ते माझ्या बकऱ्या काही गाभण आहेत काही जनसलेल्या आहेत काही लहान करडे आहेत त्या काड्यांची आपोआप भूक वाढ झालेली आहे पचनशक्ती वाडली आहे ते क्रोध खूप चांगल्या पणे करतात धन्यवाद सर
आपले व्हिडीओ छान असतात.सर आपण मी नेहमीच पाहात असतो. शेळीला ताप आहे हे कसे ओळखावे ह्यावर एक विडिओ बनवा.जसे सर्दी किंवा खोकला हे सिंकताना किंवा शेळी खोकलतं हे ओळखता येते तसें ताप आहे कि नाही हे ओळखता येत नाही तरी पण आपण जेव्हा शेळी ला ताप असतो तेव्हा शेळी ची प्रमुख लक्षणें कोणती असतात M
Sir amchi sheli ak dilewary jhali 15 diwas donhi kas mhadhe dudh yayche atha ak kas mhadhe dudh yayle ak kas mhadhe tar konte aushadh dyave sarkari dr kade dakhavali tar kyalshiam kami ahe mhanalet tar sir plz upay sangha o
भाऊ तुम्ही खूप कळवळीने माहिती देता त्याबद्दल तुमचे मनस्वी धन्यवाद
माहीत दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
खुप मह 1:36खुपमहातवाचि.माहिति.दिलि.👍🏼👍🏼👍🏻👍🏼👍🏼म 1
Dr. salve sar khup chhan mahiti dili thanku
फार महत्वाची माहिती दिली डॉक्टर साहेब
धन्यवाद sir. चालू करत असलेल्या सिरिज बदल आपले आणि साळवे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.अशीच नाव नवीन माहिती उपलब्ध करीत जा.
खूप छान विडीओ आहे सर
मनःपूर्वक आभारी माहिती दिल्याबद्दल
सुंदर माहिती देत आहात आपण सर 🙏🙏
हो सर व्हिडीओ मनापासून आवडतात.लाईक पण करत असतो.सर
आभारी आहे खूप छान माहिती दिली
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
डॉक्टर साहेब धन्यवाद👌👌
Very Very thanks sir best information 🙏🙏👍👍
खूप छान माहिती ,सर धन्यवाद
खरच खुपच छान माहीती सांगता
Great job both of you
Thanks to you
Very deep information
चांगली माहिती दिलयबधल धन्य वाद
चांगली माहिती दिली आहे सर
शिवानंद पाटील सरांचे व्हिडीओ ही खूपच माहितीपूर्ण आणि सामान्य शेळीपालकांना समजेल अशा भाषेत असतात.
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
Dhanywad sir Amulay ashi mahiti dilay baddal
Thank you
Salawe sir tumache manapasun aabhar
सर खुप छान माहिती देता आपन
सर शेळीला जर बोकड लावला तरी 15 दिवसानी तिच्या योनी मधून पांढरे येत असेल तर ती गाबाला गेले कि नाही सर
भाऊ तूमचया कार्याला सलाम
Khup sundar mahiti thank you 👍👍👌👌
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
छान माहीत
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Best sir ever salve sir
खूप छान माहिती दिली आहे
Nice information, sirji
धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्द्ल
Sir vedio baddal thanks
Khup chan mahiti deli sir
खुप छान महीती आहे सर
खूप छान आहे
Very nice information sir
Khup chan mahiti
2nd part aana na lavkar sir .
Ha part khupch chan aani informaative hota thanks lavkr aana second part . 🐐🐐
Sunder mahiti sir g
खूप छान सर
Nice sir ,, thanks
Superb sir
Apratim sir ji
Chhan sir
Khup Chan Sar
सर शेतकऱ्यांसाठी हि माहिती कॉमन आहे शेळीचा खरा आजार लकवा आहे डॉक्टर साहेबांना व्ह्याच्यावर उपचार विचारा ताटात जेवन वाटल्यावर ते जेवायचं असतं हे सर्वाना माहित आहे खरा मुऺदा काय केल्यावर जेवण मिळत हे महत्त्वाचे हे काय टाईमपास ॽ
Nice information
Very nice ❤❤
Nice and great
सर कॅल्शियम नाव सांगा
छान माहिती दिली सर धन्यवाद
Pailaru patila gabhan kalat khurak dyawa ki nahi
सुंदर आणि महत्वाची माहिती दिली.👍👍 तुमच्या शेळ्या कोण त्या जातिचय आहेत.
Khub mast
धन्यवाद सर कॅल्शियम दिले हो ते माझ्या बकऱ्या काही गाभण आहेत काही जनसलेल्या आहेत काही लहान करडे आहेत त्या काड्यांची आपोआप भूक वाढ झालेली आहे पचनशक्ती वाडली आहे ते क्रोध खूप चांगल्या पणे करतात धन्यवाद सर
Thanks bhau
Good information 💐💐💐
धन्यवाद सर ❤
Khup chan
आपले व्हिडीओ छान असतात.सर आपण मी नेहमीच पाहात असतो. शेळीला ताप आहे हे कसे ओळखावे ह्यावर एक विडिओ बनवा.जसे सर्दी किंवा खोकला हे सिंकताना किंवा शेळी खोकलतं हे ओळखता येते तसें ताप आहे कि नाही हे ओळखता येत नाही तरी पण आपण जेव्हा शेळी ला ताप असतो तेव्हा शेळी ची प्रमुख लक्षणें कोणती असतात
M
th-cam.com/video/ImAS7R4cjrw/w-d-xo.html
Thanks sir 🙏
माहिती छान आहे.पण वेगळा व्हीडिओ तयार करा?
छान माहिती दिली
Sir sheli vyalyanantar 15 divsani shelichya yonila kashyamule sujh yete ani upay sir
कॅल्शियम हे औषध वितरक इतर कोणत्या घटका पासून मिळते
धन्यवाद सर
Inspiration
Potatium permangnet kasa vaprayche....shelila
फक्त डॉक्टर साळवे यांनाच बोलू द्या.
जय महाराष्ट्र🚩🚩
Sir broton dil tar chalel ka liver tonick
Mast
Nice
❤
सर शेळी वेण्या अगोदर किती दिवस शेळीचे दूध काढणे बंद करावे..
Sir Nanded zilhyatil sheli palan dhakva plz
Gabhan Shelila sardiche aushadh dyayache ka please sanga
Sir ...khup khup ...chan mahiti dila...sawale sir cha mob no ...bhetel
Sir seli kiti mahinyat janyte kanfam saga
Medicine cha naav pan dakhvat ja best kaunte ahet calcium ani liver syrup ankhi etc
Ok
Sir pahile 2 month sheli pregnent aahe ka nahi he samjat ch nahi mg tya shelila medisin kashya dyaychya
Thanks
Satish sir seli veliy pan dudh akdam thodh yetay dudh vadhavnyasathi kay karave
th-cam.com/video/ZpGYhkHz2eA/w-d-xo.html
माझी पहिल्या वैताची पाठ आहे दोन ते आडिच महीने झाले काही देवाव का असल तर सागां
New sheli palan ahe anhala kahicha mahit nahi apli sheli 4mahine jhalet kay karav v.kay charav. Please 🙏
👌👌👌👍
गाभण शेळी ला सकाळच्या खुराकात कोणते कोणते डोस द्यायला पाहिजेत
Sir loan kadun sheli palan prvadte ka
सर शेळी जनल्यानंतर गाभण किती दिवसात राहिली पाहिजे जर गाभण लवकर राहत नसेल तर काय करायला पाहिजे
Call kara
Char mahinychi gabhan shelila
Sarki pend roz kiti dayvi
Satish bhau
Abbas Sayyad
Amchyakade sheli ahe man ovalate kay karave
🙏🙏
सरpprडोस.गाबन शेलीचालतका
Calcium and liver tonic konte ghyave.....??
Saste wale
ha konte pn chalete
Sir amchi sheli ak dilewary jhali 15 diwas donhi kas mhadhe dudh yayche atha ak kas mhadhe dudh yayle ak kas mhadhe tar konte aushadh dyave sarkari dr kade dakhavali tar kyalshiam kami ahe mhanalet tar sir plz upay sangha o
दगड़ि आहें का चेक करा कैल्सीयम चालु ठेवा
👌
नंबर पाहीजे सर
रन्हे सर नंबर पाहीजे सर
pilanchi pahilya divasapasu dudha vetirik aaushad tonic va nigha kashi karayachi hyache spasti karara kelet tar khup chan hoil
ok
सुबाभूळ लावण्याची पद्धत कशी असते
आणि त्याचे बी कोठे मिळते .
शेळी4,5 गाभन आहे पण कास करत नाही मागच्या वेळी पण केली नव्हती कास वाढीस औषध उपाय सांगा
Mazi pan
शेळ्यांना भुसा चारला तर चालतो का सर ..?
शेळी गाभडते 4-5 महिन्यात यावर उपाय सांगा.
Sir aamachi sheli chara khat nahi . Upay sanga
मला एक माहीती लागत होती मांझी शेली गाबन आहे पंरतु ती दोन दिवसा पासून चारा खात नाही उपाय सागा