बीड जिल्ह्यात जमावबंदी चे आदेश लागू केलेले असताना इतकी गर्दी न्यायालय परिसरात कशी काय होते यावर या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब काय कार्यवाही करणार की फक्त सर्वसामान्य बीड जिल्हावासियांसाठीच फक्त हा जमावबंदी आदेश लागू आहे का याच उत्तर द्यावं
भाजपच्या महाराष्ट्राबद्दलच्या नितीवर आता प्रश्नचिन्ह उभी राहीलीयेत..भारतात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्हीकडे जनतेने सत्ता भाजपच्या हातात दिलीये...पण दोन्ही राज्यात गुन्हेगारीवर नियंत्रण आणायची मुख्यमंत्र्यांची जी पद्धत आहे त्यात किती तफावत आहे बघा.... अतिक अस्लम ला योगीच्या राज्यात ऑन कॅमेरा गोळ्या घालून ठार मारला. गुन्हेगारांची गाडी आपोआप पलटी होते. गुन्हेगारांची घरं,प्राॅपर्ट्या एका रात्रीत होत्याची नव्हती होतायत. आणि महाराष्ट्रात स्वतः गृहमंत्रीपद ताब्यात घेऊन बसलेला मुख्यमंत्री किती अपयशी,गुळमुळीत आणि हतबल आहे ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय
परळी ला तुकाराम मुंढे सर चा आदर्श घ्याचा की वाल्मिक कराड चा याचा विचार करावा , घरगडी एवढं मोठा होतो त्यांचं काय धंदे आहेत हे समजून पाठिंबा दयावा , निर्दोष असेल काही केले नसेल तर कश्याला घाबरता , पोलीस ,कोर्ट ला त्यांचं काम करू द्या
संतोष देशमुख हा कोणाचा तरी मुलगा होता त्यालाही मुले होते बहीण होती बायको होती हे तुम्हाला दिसत नाही का हे जर स्वतःच्या भावासोबत झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही ते सांगा
वकील आहे की समर्थक अवघड आहे राज्याच...लोकांना कोणत्या प्रकारे मारलं ते बघा पहिले...शेतकऱ्यांचे पैसे घेतले जरा विचार करा...संध्याकाळच्या सोई साठी स्वतःला विकूनका...
न्यायालय हे न्याय देण्यासाठी असते जर न्यायालयात कोणावर अन्याय झालं असेल तर न्यायदेव न्याय करणाऱ्याला माप करणार नाही जर खरंच कराड दोषी असेल तर शिक्षा व्हावी पण जर कराड दोषी नसेल तर त्यांच्यावर अन्याय पण व्हायला नको पोलीस अधिकारी यांनी कोणत्या ही दबावाला बळी पडू नये मोर्चा राजकीय दबाव सर्व विसरून पारदर्शक तपास करावा
परळीचा विषय खुप गंभीर स्वरूपाचा आहे. सर्वपक्षी नेत्यांकडून एक उच्चस्थरीय समिती नेमून( स्थानिक राजकीय नेते सोडून) त्यांच्याकडून सखोल चोकशी होणे आवश्यक आहे
पोलिसांनी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही पोलिस कर्मचारी हे आरोपीला मदत होईल असे काम केले वाल्मीक कराड यांच्या सोबत दोन पोलिस असताना वाल्मीक कराड फरार कसा आहे हा पोलिसांना प्रश्न आहे
😢क्रूरकर्मा वाल्मीक पोत्याने पैसै आणत होता तेव्हा त्याच्या चमच्यांनी आंदोलन केले का ?
समाजात पैसेवाल्यांमागेच जनता असते, हे दुर्दैव. मग ते पैसे कोणत्या मार्गाने आलेले आहेत याचे काहीच सोयरसुतक नसते.
एकच नंबर ताई, जे बोलले ते सत्य आहे 👍
धंनजय मुंढे तुम्ही बीडचे मंञी आहेत पण संतोष देशमुखच्या घरी जात नाही ह्याचा अर्थ महाराष्ट्रांला माहीत आहे
गेले तर अजून खोटे आरोप लावतील लोक .. धमक्या दिल्या म्हणून
गेले तर तुम्ही खोटे आरोप करणार
ताईसाहेब तुमचे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
ताई अभिनंदन आमाला साथ अभिनंदन
हेमा ताई १ नंबर सार्थ अभिमान
@@sachinadik-x6k kon Aahet Hya ?
भरपूर लाभार्थी आहेत
सॅल्युट अँडव्होकेट ताई
ह्या रण रागिणीला मानावे लागेल
कडक आहेत वकीलबाई
त्यापण परळीचयाच आहेत
हेमा ताई फारच छान
ते समर्थक नाही तर ते लाभार्थी आहेत
वा वा.... हेमा ताई मानलं.. आपल्याला.
कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करून न्याय मिळेल का? पुरावे सादर करा. कोर्ट त्या आरोपीला नक्की फाशी देईल.
Jatiwadi kutre jast zale ahe beed .adhe tyana awra re 😢
आजुन कसले पुरावे पाहिजेत आले ना समोर 6 वेळा कॉल केला होता ह्याने@@ashokpati2468
@@ashokpati2468
Kay kayda hatat ghetalay..
Avad public cry ka karava lagtoy...
Kejrival, sisodiya kas lagech aat takata..
Kay bhangarpana ahe..
आरे ती महिला फक्त न्याय मागते आणी पोलीस बांधवांना विनंती आहे की त्या महिलेला संरक्षण द्यावे
हेमाताई आपण खरोखर ग्रेट आहात
आता सात दिवस ढूंगनावर फटके फटके फटके आणि फक्त फटके😂😂😂😂😂😂
Louda
@PUBG_GAMING20 🤣🤣🤣🤣 आरे बाप हे का तो तुझा pubg बोच्य्या
@@धनंजय-माने ka tujha aaicha navra aahe ka santosh deshmukh
@PUBG_GAMING20 आरे मी तुझ्या आईचा नवरा आहे शेंमण्या विचार तिला कोण झवत रात्री तिला बुला खाणारा
@@धनंजय-माने ka tujha aai var akela ka santosh
हेमा ताई , सॅल्युट टू यु .
ॲड हेमा पिंपळे मॅडम खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद
वाल्याला किती ही वाचवण्याचा प्रयत्न करा , नियती आणि कु कर्म त्याला सोडणार नाहीत .
मराठ्याची वाघीण
जय शिवराय ताई
मला पुणेकरांचा अभिमान.❤
हेमा ताई खूप छान विश्लेषण
बीड जिल्ह्यात जमावबंदी चे आदेश लागू केलेले असताना इतकी गर्दी न्यायालय परिसरात कशी काय होते यावर या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब काय कार्यवाही करणार की फक्त सर्वसामान्य बीड जिल्हावासियांसाठीच फक्त हा जमावबंदी आदेश लागू आहे का याच उत्तर द्यावं
बरोबर ताई तुम्ही बरोबर बोललात
Nice tai ❤
हेमा ताई चे धाडस चे खूप कौतुक ,देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे व ताई म्हणतात तसे लॉ अँड ऑर्डर सुधारावी
वा.ताई.एकच.नंबर
आदरणीय फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे ही....कोर्टात गोंधळ😮😮😮
हेमा ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत..Salute
पापाचे समर्थन पापत सहभागी असल्याचे पाप मिळते काळजीपूर्वक समर्थांचे कर्म करा हा कर्म सिद्धांत आहे
अड. हेमा ताई पिंपळे आपले मनापासून आभार 👍👍👍🙏🙏🙏🙏
आलेले सर्मथक नाही तर त्याचे ३०० डायवर आहेत
वाल्मिक कराड सगळ्याच नेत्यांना शरमिंदा केलं आहे म्हणून धस साहेबा शिवाय कोणीही बोलत नाही 🙏🏻
खरंच मानलं ताई तुम्हाला
हेमा ताई छान
आज महाराष्ट्र जळतोय
देवेंद्रफडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे हे तीघे शांत क्रूर झोपलेले आहेतनिवांत झोपा बरबाद महाराष्ट्राचा तुम्हाला सलाम🌺🏵️🏵️
हेमाताई धन्यवाद तुम्ही चांगला आंदोलन केलं
ताई एक नंबर🔥🙏
एक नंबर ताई...... सलाम तुम्हाला
Tai tumchya himtila salaam 🙌
हेमाताई पिंपळे आपल्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज
प्रत्येक गोष्ट पारदर्शक असायलाच हवी जनतेची मागणी रास्त आहे
पोलिस फक्त सामान्य माणसांवरच दमदाटी करु शकतात हे आज कळाले 🙏
हेमा ताईच्या पराक्रम ला धन्यवाद
बरोबर आहे ताई च😢
मिडिया ने हिरोच करून टाकला
धन्या पण आरोपी आहे आरोपीना मदत करणारा पण गुन्हेगार असतो
भाजपच्या महाराष्ट्राबद्दलच्या नितीवर आता प्रश्नचिन्ह उभी राहीलीयेत..भारतात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्हीकडे जनतेने सत्ता भाजपच्या हातात दिलीये...पण दोन्ही राज्यात गुन्हेगारीवर नियंत्रण आणायची मुख्यमंत्र्यांची जी पद्धत आहे त्यात किती तफावत आहे बघा....
अतिक अस्लम ला योगीच्या राज्यात ऑन कॅमेरा गोळ्या घालून ठार मारला.
गुन्हेगारांची गाडी आपोआप पलटी होते.
गुन्हेगारांची घरं,प्राॅपर्ट्या एका रात्रीत होत्याची नव्हती होतायत.
आणि महाराष्ट्रात स्वतः गृहमंत्रीपद ताब्यात घेऊन बसलेला मुख्यमंत्री किती अपयशी,गुळमुळीत आणि हतबल आहे ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय
उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी नसता केस हाताबाहेर जाऊ शकते.
परळी ला तुकाराम मुंढे सर चा आदर्श घ्याचा की वाल्मिक कराड चा याचा विचार करावा , घरगडी एवढं मोठा होतो त्यांचं काय धंदे आहेत हे समजून पाठिंबा दयावा , निर्दोष असेल काही केले नसेल तर कश्याला घाबरता , पोलीस ,कोर्ट ला त्यांचं काम करू द्या
वाकिल ताई ना आभिनदन
Great Tai ❤❤❤
कराडचे कोणी समर्थक नाही त्याचे हे सर्व लाभारथी आहेत या कराड नी या महाराष्ट्र राज्य लुटला आहे
संतोष देशमुख हा कोणाचा तरी मुलगा होता त्यालाही मुले होते बहीण होती बायको होती हे तुम्हाला दिसत नाही का हे जर स्वतःच्या भावासोबत झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही ते सांगा
गुन्हा दाखल करा कराड यांच्या समर्थकांवर कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही हातात कायदा घेऊ नका गृहमंत्री लक्ष ठेवा
उज्वल निकम मुख्यमंत्री साहेब यांची नेमणूक करा तरच खऱ्या अर्थाने न्याय भेटेल
वाल्मिकीला ढुंगण धुवायला येत नाही
खुशाल आरोपींना साथ देणारे लोक आहेत या ठिकाणी ....
काय उपयोग VIP ट्रीटमेंट च मिळणार
Only valmiki Annnaaa ❤❤❤❤
एक नंबर ताई
काय परिस्थिति आलिये वकील पण आंदोलन करतायत
वाघीण मराठ्यांची🎉🎉🎉🎉🎉
Mhnje ?, ithe maratha ka aaly madhatch ? Aapli ladhai tr anyaya virodhat aahe n bhau ?
अरे काय चालय रे देवा
ताई सलाम तुम्हाला
💐💐 अभिनंदन ताई
एक नो ताई
गुन्हेगारां ची पाठराखण करने योग्य नाही
अभिनंदन ताई
छान ताई.
पोलीसांना कोर्टात खुणाच्या गुन्ह्यात आरोपी करा त्यांनी वेळी च गुन्हेगार आडवले असते तर संतोष देशमुख वाचले असते
Vata banduka ani bagha he divas🙏🎂
ताई खूप छान आई सपोर्ट हेमा पिंपळे ॲडव्होकेट पिंपळे गृहमंत्रालय खरं बोलणारा च्या पाठीमागे लागते
इतका इमानदार समाज सेवक मी कधी नाहीं पहिला
सगळ्याच मंत्र्याच्या जवळच्या माणसाकडे खंडीभर पैसा अस्तो... एकटे अण्णा च नाही श्रीमंत..
खूपच छान मॅडम
सुपारी बाज इथेही आले घोषणा द्यायला आरोपी ची बाजु घेता का
एकच नंबर
काल पोलीस काय झोपले होते काय परळी बदं केल गुडांनी
वकील आहे की समर्थक अवघड आहे राज्याच...लोकांना कोणत्या प्रकारे मारलं ते बघा पहिले...शेतकऱ्यांचे पैसे घेतले जरा विचार करा...संध्याकाळच्या सोई साठी स्वतःला विकूनका...
हेमा ताई जिंदाबाद
न्यायालय हे न्याय देण्यासाठी असते जर न्यायालयात कोणावर अन्याय झालं असेल तर न्यायदेव न्याय करणाऱ्याला माप करणार नाही जर खरंच कराड दोषी असेल तर शिक्षा व्हावी पण जर कराड दोषी नसेल तर त्यांच्यावर अन्याय पण व्हायला नको पोलीस अधिकारी यांनी कोणत्या ही दबावाला बळी पडू नये मोर्चा राजकीय दबाव सर्व विसरून पारदर्शक तपास करावा
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेला शिकवलं पाहिजे जिथे अन्याय होतो तिथं भेटायला गेला नाही ज्यांनी केला धंद्यातला राजकारणातला पार्टनर लगेच गेला भेटायला...
एका महिलेला ताब्यात घेतले जाते परंतू एका वकिलाने पुरूषास ताब्यात घेतले नाही हे काय चालय
Tai prod of you
दुसऱ्या कोणत्या बातम्या नाहीत का ? हे काय चाललंय
परळीचा विषय खुप गंभीर स्वरूपाचा आहे. सर्वपक्षी नेत्यांकडून एक उच्चस्थरीय समिती नेमून( स्थानिक राजकीय नेते सोडून) त्यांच्याकडून सखोल चोकशी होणे आवश्यक आहे
😢😢😢
अरे ज्या मानसाने स्वःताच्या जातीला पण सोडल नाही त्याचीं बाजु घेताय छान छान आहे 😮
सलाम आई तुम्हाला सारे सोबत आहे तुमच्या आणी आपण ही मागे हटु नका आता देशमुख हत्याकांड यांना न्याय मिळवून देऊ
Hematai khup chan
Advocate हेमा ताई पिंपळे धन्यवाद
Number one item
हेमा ताई एकच नंबर तुमचं अभिनंदन 🌹👌
वारे वा समाज😂😂😂😂😂😂
बाईची वकील सनद रद्द करा.
पोलिसांनी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही पोलिस कर्मचारी हे आरोपीला मदत होईल असे काम केले वाल्मीक कराड यांच्या सोबत दोन पोलिस असताना वाल्मीक कराड फरार कसा आहे हा पोलिसांना प्रश्न आहे
सजन वकीलाला कायदा आणि सुव्यवस्थेचे धडे घ्यायला सांगा
Parlit je bhurt aandolan zal tyala yaa taini Uttar dil salam aahe tai tumhala
यांच्या टोळीचे लाभार्थी दिवसेंदिवस वाढतच आहेत बा
संतोष देशमुख ला नाय मिळालाच पाहिजे पण ह्या केस मध्ये प्रत्येक जन आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय हेच दुर्दैव आहे
Ranragini