| यशोगाथा | जमीन १ एकर,सर्व चारा विकतचा तरी सरकारी नोकरी सोडून दिड वर्षात केल्या ३० गाई १४ कालवडी🐄👌🔝

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 98

  • @ShubhashShinde-k9j
    @ShubhashShinde-k9j 3 หลายเดือนก่อน +4

    मि 2019 तिन गाई होत्या पाच लाख कर्ज होते 2024ला पंधरा गाई आहे सहा लाख बॅलन्स आहे❤

  • @abamulay5817
    @abamulay5817 ปีที่แล้ว +4

    उत्कृष्ट नियोजन, तुमच्या कष्टाला, घरच्यांची साथ असेल तर काहीच अशक्य नाही

  • @kalyanshinde3769
    @kalyanshinde3769 ปีที่แล้ว +7

    फार चान्गले विचार. आणि मार्ग दर्शन केले त्याचे अभिनंदन

  • @shrikantthombare9082
    @shrikantthombare9082 ปีที่แล้ว

    एकदम सुंदर माहिती साठी मनपूर्वक आभार माऊली राम कृष्ण हरी👍🙏

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 ปีที่แล้ว +9

    भाऊ मी पण पार्टनरमध्ये टाकला व्यवसाय पण परवडत नाही जेवढे दुधाचे पैसे येतात त्याचेपेक्षा खर्ख जास्त होतो तरी एकएकर शेत स्वताच आहे

  • @dattatrayvagare1027
    @dattatrayvagare1027 ปีที่แล้ว +11

    खुप छान नियोजन आहे.. अशीच प्रगती होवो हीच शुभेच्छा भाऊ..

  • @pravindairyfarm
    @pravindairyfarm ปีที่แล้ว +31

    घरची साथ असेल तर काहीही अशक्य नाही 👌👌✅✌️

  • @sachinadmane893
    @sachinadmane893 ปีที่แล้ว +3

    मी पण 45000 हजाराची गाय घेऊन
    दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे...
    त्यात 30000 माझे तर 15000 हजार dairywalya कडून घेतले आहेत...

  • @ShubhashShinde-k9j
    @ShubhashShinde-k9j 3 หลายเดือนก่อน

    नियोजन कष्ट सचाई असेल तर दुध धंदात भरपूर पैसे राहतात

  • @AnilKokare-gj3dn
    @AnilKokare-gj3dn ปีที่แล้ว +2

    काम छान करा पैसा भरपूर प्रमाणात येईल

  • @avinashyamgar3100
    @avinashyamgar3100 ปีที่แล้ว +4

    आज पर्यंत चा सर्वात भारी व्हिडिओ

  • @kamaleshemohite759
    @kamaleshemohite759 ปีที่แล้ว +3

    ❤️❤️❤️❤️ बोलन पटलं. खरच.

  • @mithileshchavan7753
    @mithileshchavan7753 ปีที่แล้ว +4

    Dada hya dhandhyt khup sayam lagto

  • @RamGhadge-s9r
    @RamGhadge-s9r 4 หลายเดือนก่อน

    छान भावा

  • @sham484
    @sham484 ปีที่แล้ว +8

    सडळ्याच विकत गाई घेऊन परवडत नाही, घरच्या कालवडी तयार केलेलं योग्य आहे

  • @vishalwaghole5562
    @vishalwaghole5562 ปีที่แล้ว +13

    दादा माझ्याकडे पण भांडवल नाही, म्हणून mi 4 कळवडी घेतल्या आहेत.

  • @dnyaneshwarchavan8864
    @dnyaneshwarchavan8864 ปีที่แล้ว

    Very nice👍

  • @AjitWalunjkar-sl9hg
    @AjitWalunjkar-sl9hg ปีที่แล้ว +1

    Congratulations mast niyojan dada

  • @Ajay_Chavan.
    @Ajay_Chavan. ปีที่แล้ว +9

    Bhau mi pn suruwat krtana mazya javal fkt 18000 hote aaj eka varshat 10 gayi 4 kalvadi aahet. Karj kadun tyacha yogya wapar karun kel tr karjala bhyaychi grj nahi

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 ปีที่แล้ว +24

    गायी 20प्लस ची मिळाली तरच हा धंदा परवडतो नाही तर 12ते14लिटर दोनटाईम वाल्या गायी घेऊन हा धंदा न केल्याला बरा

    • @sushantshinde37406
      @sushantshinde37406 ปีที่แล้ว +4

      स्वतः तयार करायची गाई 20 प्लस बाजारात मिळेल ही अपेक्षा सोडून दयाची

  • @suhasmalusare1514
    @suhasmalusare1514 ปีที่แล้ว

    Atishay sundar aahe

  • @kantaramlohakare8411
    @kantaramlohakare8411 ปีที่แล้ว

    Khupach chan dada ajun video bnava

  • @sl.gameing2992
    @sl.gameing2992 ปีที่แล้ว

    छान आहे गोठा

  • @pravindairyfarm
    @pravindairyfarm ปีที่แล้ว +6

    १ टाईम चारा सक्सेस आहे पण नियोजन पाहिजे..

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 ปีที่แล้ว +1

    Mauli Mast video

  • @kirantoradmal9512
    @kirantoradmal9512 11 หลายเดือนก่อน +1

    कृपया गोपालकांचा मोबाइल नंबर टाकत जावा, सर्वांना मदत होईल 🙏👍

  • @Sureshkachare-pm8hi
    @Sureshkachare-pm8hi 6 หลายเดือนก่อน

    भाव तुमचं एक बरोबर वाटत की काहीतरी कारण सांगून मला जमनार नाही म्हनाला तर दुसर्याचे व्हिडिओ बघत बसा

  • @bapupatil7416
    @bapupatil7416 ปีที่แล้ว +60

    भाऊ मी पण असे करून 3 लाख कर्ज घेतले आणि स्वतः बाहेर काम करून फेडत आहे

    • @mohanraykar2654
      @mohanraykar2654 ปีที่แล้ว +8

      अगदी बरोबर बोलत आहात. घर जाळून कोळसाचा धंदा करण्या सारखं आहे

    • @prasadmore5449
      @prasadmore5449 ปีที่แล้ว +12

      bahu jar dok laun Kel na tar khup parwadt tumcyan hot nahi mhnun as zal asel adi nit gai karayla shika

    • @pravindairyfarm
      @pravindairyfarm ปีที่แล้ว +39

      कर्ज घेऊन पण यश मिळते दादा पण तुम्हाला गाई कशी मिळते त्याच्यावर आहे सगळं सुरुवातीला जर तुम्हाला चुकीच्या गाई मिळाल्या तर तोटा खूप जास्त होतो पन चांगल्या‌ गाई मिळलिया तर यशस्वी नक्कीच होणार ( मी तिन‌ गाई मध्ये 40 ते 45 हाजार महिना पगार घेतोय ..खर्च 15 हाजार )

    • @rameshchaudhari9042
      @rameshchaudhari9042 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @prasadmore5449
      @prasadmore5449 ปีที่แล้ว +1

      @@pravindairyfarm barobar ahe bahu tyala ky kalt nahi 😂😂😂

  • @AngadDeshmukh-wl2ro
    @AngadDeshmukh-wl2ro 9 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोललात भांडवल कोणाच्याही घरी नसतं ते तयार कराव लागत भाऊ खूप छान माहिती दिली इच्छाशक्ती जर असेल तर काही बी होत

  • @prasadmore5449
    @prasadmore5449 ปีที่แล้ว +1

    mast dada asch sagle milun kara❤

  • @AkshayKoshti-l5h
    @AkshayKoshti-l5h 3 หลายเดือนก่อน

    Sarkari nokari kon sodel ka.avghad ahe Sagal.

  • @maheshsuryawanshi1844
    @maheshsuryawanshi1844 ปีที่แล้ว +10

    फक्त जिद्द पाहिजे आणी स्वतःला जर गाईतल समजत नसेल तर अनुभवी माणसाला गाई खरेदी करायला घेऊन जायचं. आणी कसय शेवटी नशीबच.

  • @sagarrasal3198
    @sagarrasal3198 ปีที่แล้ว

    मस्त आहे व्हिडिओ ❤❤ बंकर किती टनाची आहेत ते

  • @ajitgadhe1917
    @ajitgadhe1917 ปีที่แล้ว

    Bhau tumchya kadchy kalvadi bhatatan ka 2-3 varshyani

  • @rajarammane1717
    @rajarammane1717 ปีที่แล้ว +7

    खरोखर भाऊ दुध धंद्यात भिशी OK आहे मी पण दुधावर 60 हजार महिना भिशो भरतो

  • @kamaleshemohite759
    @kamaleshemohite759 ปีที่แล้ว +1

    पशुखाद्य काय काय देतात विचारा व किती

  • @BantyPatil-vq6qy
    @BantyPatil-vq6qy 7 หลายเดือนก่อน +2

    ३ लाख ८५ हजार भिषी भरणा करतो मी महिण्याला तर नियोजन कस होईल समजा पण एक पण भीषी उचली नाही अजून

    • @AnnasahebKahandal
      @AnnasahebKahandal 17 วันที่ผ่านมา

      Bhau tu keli chi bag lav nakki success hoshil

    • @BantyPatil-vq6qy
      @BantyPatil-vq6qy 17 วันที่ผ่านมา

      @AnnasahebKahandal अरे भाई मी महिन्याला ७ लाख कमवतो दुधात

  • @vaibhavbagal254
    @vaibhavbagal254 ปีที่แล้ว +2

    मला पण तस करायचं आहे

  • @sagarlawand2778
    @sagarlawand2778 ปีที่แล้ว

    Bhari magiti diliy

  • @GauravShelke-f3v
    @GauravShelke-f3v ปีที่แล้ว +1

    Mi kadhich kraj karyla ghabrat nahi

  • @nileshpatil0206
    @nileshpatil0206 ปีที่แล้ว +1

    👍💯

  • @pratikpawar7403
    @pratikpawar7403 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤👍👍👍👍

  • @krushnagangode5144
    @krushnagangode5144 ปีที่แล้ว

    तुम्ही कुठले शेतकरी आहेत

  • @shelkelm2243
    @shelkelm2243 ปีที่แล้ว +1

  • @rohitnikam2280
    @rohitnikam2280 ปีที่แล้ว

    ❤❤❤👌👌👌👍👍👍

  • @sachindoke2047
    @sachindoke2047 ปีที่แล้ว

    Mast माऊली भाऊ

  • @AnilKokare-gj3dn
    @AnilKokare-gj3dn ปีที่แล้ว +2

    मी एक गाय घेतली होती.आज मी 10गाय केला आहे त

  • @shelkelm2243
    @shelkelm2243 ปีที่แล้ว

    Kuti machine कोणती आहे ती विडिओ मधील सर

  • @sahilnikam2815
    @sahilnikam2815 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @muskeramdas2705
    @muskeramdas2705 ปีที่แล้ว +3

    Sir ya Gaya kut pn set hotat mn pn amcha gavat 2 melya sangola bajaratun anlya hotya

    • @prasadmore5449
      @prasadmore5449 ปีที่แล้ว +1

      tya gai paahilyach jari astil dada

  • @omkargore748
    @omkargore748 ปีที่แล้ว

    Are yaar mazi gay tar bafelo ch detes ki rao

  • @dattasabale8323
    @dattasabale8323 ปีที่แล้ว

    ✌️👌👌

  • @avinashaghav2943
    @avinashaghav2943 ปีที่แล้ว

    प्रत्येक फार्मा वाल्याचा नंबर दे जा बाकी सर्व

  • @pravinrode465
    @pravinrode465 ปีที่แล้ว +1

  • @VitthalMadne
    @VitthalMadne ปีที่แล้ว

    भीसीला पैसे सुद्धा शिल्लक राहत नाही

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      व्यवसाय 3 4 वर्षांपासून करत आहेत..आज नाही..तुम्ही आजच्या रेट वर मागचा व्यवसाय कसा झाला हे कसं ठरवता

  • @airjunkadam7861
    @airjunkadam7861 ปีที่แล้ว

    Sangit badala

  • @angadshinde2689
    @angadshinde2689 ปีที่แล้ว

    गाय गाब जाण्यासाठी उपाय सांगा ओ शेठ काहीतरी

    • @amdairyfarm
      @amdairyfarm  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/lkAcHr0ZHiw/w-d-xo.htmlsi=wDUTIhica_m2qi5_ बघा

    • @BhalchandraPatil-p1s
      @BhalchandraPatil-p1s 3 หลายเดือนก่อน

      Dada sagl minaral micher nantr maj aalywar semen bharlywar machchi pakdnych 5te6inchche jal tycy galyt bhand​@@amdairyfarm

  • @ArunPatil-o9t
    @ArunPatil-o9t ปีที่แล้ว +1

    मोबाईल नंबर पाटवा

  • @सुर्यरावसुर्यराव

    आमचे लाखाचे बारा हजार झाले घरचा चारा असताना......

  • @mohitkurumkarpatil9843
    @mohitkurumkarpatil9843 ปีที่แล้ว

    hii Bhau number send kar