गाय पालन करताना चारा लागवड कोणती करावी,10 गायीला किती चारा लागतो? काय म्हणाले होनमुटे तात्या भाग -2:

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून होनमुटे तात्यांचा चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने ते करतात, कमी क्षेत्रात जास्त चारा कशा पद्धतीने केला जातो. ते आज आपण तात्याकडून शिकणार आहोत. तात्या गेले 45 वर्ष दुध व्यवसाय करतात. त्यांचा अनुभव आपल्यासमोर त्यांनी मांडला आहे
    शिवानंद दत्तात्रय होनमुटे
    मु. पो. कळमण ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर
    #चारा_व्यवस्थापन #kisan_agrotech #मुरघास #murghas #advanta #दुग्धव्यवसाय
    Hello, farmer friends, today through this video, how do they manage the fodder of Honmute Tatya, how is excess fodder done in Kavi field. We are going to learn that from Tatya today. Tatya has been in the milk business for the past 45 years. He has presented his experience before us

ความคิดเห็น • 74

  • @gajananisshinde9302

    तात्या तूम्ही खरच खुप हुशार आहात, नाहीतर या वयात मानस सटकतात,, तुमच खुप मोलच मार्गदर्शन आहे

  • @user-gi8hs3ft3t

    साधारण बियाणे मी पेरले होते शेतकर्याकडुन खरेदी केलेले तीस रूपये किलो या दराने तेच बारा तेरा फुट उंच गेले आणी शिवाय पण कांडी जाड झाली...

  • @saimere431

    खुप छान तात्याची माहिती

  • @abhijeetgavhane7068

    माहिती छान आहे पण मूरघास कसा बनवतात त्यामध्ये काय करावे लागते त्यामधील नेमके शास्त्र काय ते यूट्यूब वर बरेच वेळा कमी दिसते.

  • @abhaydharmadhikari9616

    तुमच्या अनुभवातून मिळालेली माहिती प्रत्येक गोपालकास मार्गदर्शन ठरेल

  • @pravinchavan556

    तात्या खुप छान

  • @user-xn2uj4wi5e

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @papu7183

    Bag LA undir nahi lagat ka?

  • @sahilnikam2815

    👌👌👌

  • @dinkarshinde7702

    छान माहीती दिले आहेत

  • @rahulbagal428

    मेघा स्विट ज्वारी वर खोड किड खूप आहे आम्ही केली आहे

  • @krushnabhase1920

    तात्या जर्सी Hf मिक्स गाय मिळेल का

  • @vasantmaharugde3275

    Undir lagla tr kay Karaych

  • @birappanyamgonde6005

    1न जर्सी पालन

  • @ShahrukhShaikh-lc2rr

    Makka murghas best ahe

  • @yogeshrakshe1369

    Dusry compny chya kadawal cha murghas hoto ka plz reply mala karaycha ahe

  • @Rahul_k_Rajput

    Murrha vs cow best for milking

  • @muskeramdas2705

    First time murghas tayar karat astana kharab n honya sathi ks kela pahije

  • @rsgharge338

    तात्या.. अभ्यासू व आदर्श गोपालक..